मुंबई वरून दाजींनी आमच्यासाठी काय काय शॉपिंग केली झाडाला निघाले 5 हजार आंबे |विला रेसिपी का येत नाही

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 тра 2024
  • मुंबई वरून दाजींनी आमच्यासाठी काय काय शॉपिंग केली झाडाला निघाले 5 हजार आंबे |विला रेसिपी का येत नाही
    #villagelife
    #farmhous
    #villagehouse
    #mangotree
    #coldcofferecipi
    #hairoil
    #hairgrowthoil
    #shopping
    #dailyrutine
    #Morning routine
    2𝒏𝒅 𝑪𝒉𝒂𝒏𝒏𝒆𝒍 ~ जंगल विला रेसिपी
    ━━━━━━━━━━━━━
    INSTAGRAM ID :- bharti_muth...
    𝑭𝑨𝑰𝑹 𝑼𝑺𝑬 :
    𝑫𝑰𝑺𝑪𝑳𝑨𝑰𝑴𝑬𝑹𝑹 𝑼𝑵𝑫𝑬𝑹 𝑺𝑬𝑪𝑻𝑰𝑶𝑵 107 𝑶𝑭 𝑻𝑯𝑬 𝑪𝑶𝑷𝒀𝑹𝑰𝑮𝑯𝑻 𝑨𝑪𝑻 1976, 𝑨𝑳𝑳𝑶𝑾𝑨𝑵𝑪𝑬 𝑰𝑺 𝑴𝑨𝑫𝑬 𝑭𝑶𝑹 𝑭𝑨𝑰𝑹 𝑼𝑺𝑬 𝑭𝑶𝑹 𝑷𝑼𝑹𝑷𝑶𝑺𝑬𝑺 𝑺𝑼𝑪𝑯 𝑨𝑺 𝑪𝑹𝑰𝑻𝑰𝑪𝑰𝑺𝑴 , 𝑪𝑶𝑴𝑴𝑬𝑵𝑻 ,𝑵𝑬𝑾𝑺 𝑹𝑬𝑷𝑶𝑹𝑻𝑰𝑵𝑮, 𝑺𝑪𝑯𝑶𝑳𝑨𝑹𝑺𝑯𝑰𝑷 𝑨𝑵𝑫 𝑹𝑬𝑺𝑬𝑨𝑹𝑪𝑯 𝑭𝑨𝑰𝑹 𝑼𝑺𝑬 𝑰𝑺 𝑨 𝑼𝑺𝑬 𝑷𝑬𝑹𝑴𝑰𝑻𝑻𝑬𝑫 𝑩𝒀 𝑪𝑶𝑷𝒀𝑹𝑰𝑮𝑯𝑻 𝑺𝑻𝑨𝑻𝑼𝑬 𝑻𝑯𝑨𝑻 𝑴𝑰𝑮𝑯𝑻 𝑶𝑻𝑯𝑬𝑹𝑾𝑰𝑺𝑬 𝑩𝑬 𝑰𝑵𝑭𝑹𝑰𝑵𝑮𝑰𝑵𝑮.
    ━━━━━━━━━━━━━
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.uptodown.com/andr...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.uptodown.com/android
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶}🔮 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵} :- kinemaster.com/
    ━━━━━━━━━━━━━
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो:-
    • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸 आमच्या घराचा होम टूर ||
    जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||
    • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क
    • कोणीही करू शकेल || अगद...
    ━━━━━━━━━━━━━
    𝑲𝑬𝑬𝑷 𝑺𝑼𝑷𝑷𝑶𝑹𝑻𝑰𝑵𝑮 𝑼𝑺 𝑺𝑶 𝑾𝑬 𝑪𝑨𝑵 𝑪𝑶𝑵𝑻𝑰𝑵𝑼𝑬 𝑻𝑶 𝑷𝑹𝑶𝑽𝑰𝑫𝑬 𝒀𝑶𝑼 𝑾𝑰𝑻𝑯 𝑭𝑹𝑬𝑬 𝑪𝑶𝑵𝑻𝑬𝑵𝑻 𝑫𝑨𝑰𝑳𝒀
    ━━━━━━━━━━━━━
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    ━━━━━━━━━━━━━

КОМЕНТАРІ • 311

  • @asawariskitchen6715
    @asawariskitchen6715 29 днів тому +18

    स्वाती महादेवांची खूप सेवा करतेस छान फळ मिळेल. मी अशीच सेवा करायचे माझ्या माहेरी घरा शेजारी महादेवाचं देऊळ आहे. तुला देऊळ धुताना पूजा करताना पाहिले की मला माझे ते दिवस आठवतात.

  • @meenadhanawale6670
    @meenadhanawale6670 29 днів тому +34

    खरच, खुप भाग्यवान आहे, तुम्ही इतके छान घर, हौशी फौजी, मायाळू सासु बाबा, यांच्या मागे तूमच्या आई वडिलांचे संस्कार माझ्या कडून शुभाशीर्वाद

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 29 днів тому +10

    ध्रुव किती गोड बोलतो ना आंबे पण त्याच्या सारखेच गोड आहेत मला खुप ज्यास्त आवडतो 😊 माझे पण केस खुप गळतात हे तेल बनवुन बघते किती फरक पडतो ते 😊 बाबांचं वाटतच नाही एवढं वय असेल म्हणून या वयात पण ते किती काम करतात 😊 मोठे दाजी खुप हौशी आहेत किती विचारकरून सगळ्यासाठी खरेदी केली खुप छान 😊 आंबे पिकेपर्यंत छोटे दाजी येतील त्यांनी लावलेले आंबे खायला 😊

  • @samitapatil8737
    @samitapatil8737 29 днів тому +9

    खूप छान माहिती व्हीडिओ सुंदर तुम्ही दोघीही अतिशय हुशार व मेहनती आहात
    केस गळतीवर घरगुती तेल खूप छान

  • @user-ym2we6pv1x
    @user-ym2we6pv1x 29 днів тому +10

    खुप छान शापिगं केली मोठ्या साहेबांनी 👌👌❤

  • @user-sl6uc8lf8b
    @user-sl6uc8lf8b 29 днів тому +8

    दाजी खुप हौशी आहेत चॉईस छान आहे तुम्ही बहिणी खूप ग्रेट आहात महादेवाची पूजा छान आम्हाला दर्शन होते महादेवाचे

  • @vaishaliwagh593
    @vaishaliwagh593 29 днів тому +3

    साहेबांनी खूप खूप छान शॉपीग केली चॉईस छान आहे साहेबाची घरच्या फळाची मज्जा वेगळीच असते
    तेल पण छान केले आहे भारीच व्हिडियो❤❤❤❤

  • @yashkhanwate9810
    @yashkhanwate9810 29 днів тому +36

    ताई काल तुला एक कमेंट आली होती किया विहिरीमध्ये कासव सोडा पण माझं मन नाही की हा नका सोडू कारण ते कोणाला सूट होतं कोणाला नाही होत आमचा असा अनुभव आला की आमच्या मोठ्या भाऊजीने कासव आणले होते आणि पाण्याच्या हौदात सोडले होते जोपर्यंत कासव घरी होते तोपर्यंत काही ना काही नुकसानच होत गेलं आणि त्यांना कळून चुकलं की कासव आणल्यापासून हे असं होत आहे मग आम्ही ते कासव शेतातल्या विहिरीत सोडलं ताई कासव काय वाईट नसतं पण ते काय आहे की काहींना सूट होतं काही न होत नाही आम्हाला तरी पर्सनली सुट झालं नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ब्राह्मण काका ला विचारून आणू शकता आणायचं असेल तर तुमची वर्षा

  • @user-fs3ly3cd6u
    @user-fs3ly3cd6u 29 днів тому +9

    स्वाती ताई तुम्ही ड्रेस घातलेला खूप छान दिसतोय कापड पण एकदम मऊ आहे

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 29 днів тому +6

    ध्रुव 👌🏼कच्चा आंबा गोड कसा काय? तुझ्यासारखेच गोड आहेत आंबे ध्रुव 🥰🥰मी खूपच enjoy केला व्हिडिओ. उकिरड्यावरचे 👌🏼👌🏼 बाबांच्या himmatich दाद द्यावी लागेल. या वयातही उत्साह आहे. मानलं बाबा. तुमच्या सर्वांचे विशेष कौतुक.

    • @anuradhawelkar2315
      @anuradhawelkar2315 29 днів тому +1

      Baba ajun ka chagle ahe karan tumcha ghar che watavaran khup chan ahe mhanun tana energy milte asa suna sarvana milo

  • @AnnapurnaBamankar
    @AnnapurnaBamankar 29 днів тому +4

    मोठ्या साहेबांनी खूप छान शापिगं केली आहे

  • @AnjaliAdivarekar-de2jc
    @AnjaliAdivarekar-de2jc 29 днів тому +3

    Sira ni khupach chan shopping keli sarvach vastu chan aahet

  • @swatisonawane3884
    @swatisonawane3884 29 днів тому +4

    ज्यांच्या घरी मुली नसतात तेथील पुरुष मंडळी बायकांची खूप हौस पुरवतात आणि त्यांची चॉईस पण छान असते. माझ्या घरी पण तसेच आहे.😊

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 29 днів тому +4

    Khup chan kharedi pan 1 number

  • @shakuntalayadav1065
    @shakuntalayadav1065 29 днів тому +8

    कोल्ड कॉफी खूपच छान.

  • @user-ym2we6pv1x
    @user-ym2we6pv1x 29 днів тому +5

    भारती स्वाती तुमच सगळच खुप छान आहे 👌👌✌❤

  • @lalitachaudhary8232
    @lalitachaudhary8232 29 днів тому +3

    तेल बनवण्यासाठी लोखंडी कढई चार वापर केल्यास अती उत्तम त्या मुळे लोहभसम मिळेल पुढच्या वेळेस टाय करा

  • @hustlechallenge4300
    @hustlechallenge4300 29 днів тому +12

    कित्ती छान आहे तुमचे घर आंबा उतरवताना बघणे खूपच भारी❤

    • @pawarmahesh9561
      @pawarmahesh9561 29 днів тому

      तेवढ काय नवल दर महिन्याला दोन लाख येतात

  • @jyotisangamnerkar9679
    @jyotisangamnerkar9679 29 днів тому

    Daji.....great ch ahet
    Tumhi doghi lucky ahat n magta sagle miltey,daji n chi choice khar ch chan ahe he,tuzya varu n ch lakshat yete bharti❤❤ase ch khush raha

  • @vidyakumavat3346
    @vidyakumavat3346 27 днів тому

    तुमचे बाबा खूप छान aahet,त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहेत😊😊

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 29 днів тому +1

    Mazi mulgi pn वाट pahti आहे Jungle villa recipe chi ...Karn mi pn tray krt aaste tumchya recipe

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 29 днів тому +4

    Sai Surya नेत्रालय... Dr प्रकाश कांकरिया ... आशीर्वाद चिवडा शेजारी

  • @madhurichavan1247
    @madhurichavan1247 29 днів тому +1

    Khup chan life style aahe tumchi

  • @user-yc4of3te7z
    @user-yc4of3te7z 29 днів тому

    शुभ दुपार भारती स्वाती ❤ खूप छान शाॅपिंग आहे

  • @rujutamorey8680
    @rujutamorey8680 28 днів тому

    Asa navra. Far Kami. Bykanna milato. N tumchyasatkhi byko pn...❤❤. Same me n my husband aahot. Mhanun video baghatanna mi khup related karte. ....hech Karan aahe. Tumache video. Salas samjdar n simple lokkanna khup aawadtat🎉🎉🎉🎉

  • @deeptipatil9546
    @deeptipatil9546 29 днів тому +1

    Khup chan nice video

  • @savitarathod580
    @savitarathod580 29 днів тому

    आम्ही पण असा आंबा खाल्लेला आहे लहानपणी आमच्या आजोळी खूप मजा येते😊

  • @arunagite2388
    @arunagite2388 29 днів тому

    Khupch chan Tai 🙏

  • @anuradhakulkarni7912
    @anuradhakulkarni7912 29 днів тому +2

    आंबे बघून आमच्या लहानपणीची आठवण झाली आता केसर हापूस आंबा जरी खातो पण त्यावेळची मज्जा आत्ता येत नाही कोल्ड काॅफी छान बनवली भारती ध्रुवच घराकडे किती लक्ष कॅमेरा नाही बाकी सर्वांनी आंबे मस्त एन्जॉय करा शेवटी घरचे पोटभर खाता येतात

  • @CookingQueen0811
    @CookingQueen0811 29 днів тому

    Dark circles sathi ice use kara full face sathi khup effective ahe

  • @aryapawar7445
    @aryapawar7445 29 днів тому

    Tumhi khup lucky aahat gava kade rahatat. Amhi mumbai madhe rahto.

  • @riyasworld6513
    @riyasworld6513 29 днів тому +5

    ताई तुम्ही तांबे सरळ ठेवले आहे ना त्यात काही जाऊ नये म्हणुन त्यावर छोटी प्लेट किंवा वाटी ठेवा म्हणजे त्यात काही जाणार नाही...

  • @studyeasy1230
    @studyeasy1230 29 днів тому

    Shoping ek no keli ahe

  • @vrushalidalavi656
    @vrushalidalavi656 29 днів тому

    Mi mumbai madhech aahe.. andheri W local market madhe karach khup majja yete shopping la..

  • @anitaperane6387
    @anitaperane6387 29 днів тому +1

    Tai tumchi family khup chan ahe mala khup aavdte❤❤

  • @truptitate5337
    @truptitate5337 29 днів тому +3

    Shree Swami Samarth 🙏

  • @aarti106
    @aarti106 29 днів тому +1

    Zudio mall madhe ghetle aahe
    Mi pan ase hairoil banvte khup chan aahe useful

  • @vrushalidalavi656
    @vrushalidalavi656 29 днів тому +2

    Zudio madhalya kapade khup chan asatat.. aamhi pan gheto zudio madhun

  • @savitakure2781
    @savitakure2781 29 днів тому +4

    स्वाती व भारती आंबे पिकवण्यासाठी एक ट्रिक सांगते तुम्हाला आवडल्यास त्याचा उपयोग करा सोयाबीनचे भुस्कट असताना त्या भुस्कट मध्ये आंबे पिकवायचे खूप छान टिकतात कलर पण पिवळा मस्त येतो खराब पण होत नाहीत तुम्हाला आवडल्यास मला सांगा❤❤❤

  • @VaishaliGhadage-pi2uy
    @VaishaliGhadage-pi2uy 29 днів тому

    Mi aaivaji amhi asa shabd vapra tai chan vatel

  • @user-cu2wi4rm4r
    @user-cu2wi4rm4r 29 днів тому +3

    ताई जंगलविला रात्री ला खूप छान दीसते तूमी एक वीडीओ रात्रीचा जंगवीलाचा टाका

  • @user-ed5lr3tt2n
    @user-ed5lr3tt2n 29 днів тому

    ताई काॅपी खूप छान मी पन लगेच बनवली मस्त

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 29 днів тому +2

    Kalaunji सर्वांना माहित असेल भारती. कांद्याचं बीज असते ते. डोंगळे असतात कांद्याचे त्याच्यातून निघते. किराणा दुकानात मिळते. केसांसाठी खूप उपयोगी असते. माझे केस कुरळे आणि ड्राय, राठ आहेत. मी मेथीदाना, kalaunji, अलसी बीज, तांदूळ 1 ग्लास पाण्यात शिजवून 1 कप होईपर्यंत आटवते मंद गॅसवर व गाळून त्यात फ्रेश एलोवेरा व थोडे दही टाकून केसांना 1 तास लावते व नंतर धुवून टाकते. हो मेथीदाण्याने माझे पण डोके दुखते.

  • @deshanauparwat1418
    @deshanauparwat1418 29 днів тому

    खूप छान व्हिडिओ असतात तुमची एखाद्या सिरीयलची कशी आपण वाट पाहतो तशी आम्ही तुमच्या video chiवाट पाहत असतो माझं स्वप्न होतं army वाल्यांची wife होणं ते काही शक्य नाही झालं but मी आता पण खूप खुश आहे माझ्या life mde तुमचे व्हिडिओ पाहून, म्हणून मला पण माझ्या मुलालाarmy man बनवायचा आहे.

  • @virajyoutubeper1085
    @virajyoutubeper1085 29 днів тому +6

    घरी ची जी मजे असते ते विकत चे मजे नसते 😊❤

  • @vanitapatil7264
    @vanitapatil7264 29 днів тому +1

    मी ठाणे मुंबई मध्ये राहते मी ही तेल बनवते केस गळयचे कमी झालेत. रोज मेरी तेलाचा खूप छान फायदा होतो dis washar बद्दल विचाराले आहे माझ्याकडे आहे तांब्याची पितळेची आलुमिनीयम आर्यनचे भांडी मसिन मध्ये लावु शकत नाही फक्त स्टील व काचेची भांडी लावु शक्यतो

  • @aryapawar7445
    @aryapawar7445 29 днів тому

    Dadachi choice chan aahe. From mumbai.

  • @user-kj7fj7gt1y
    @user-kj7fj7gt1y 29 днів тому

    Nice

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 29 днів тому

    केस गळतीवर तेल छान आंबे खुपच भारी ❤

  • @kalpanapatil892
    @kalpanapatil892 29 днів тому +1

    एकदम भारीच ❤

  • @vidyawagh3357
    @vidyawagh3357 29 днів тому +1

    Khup Chan....akka nahi anle ka kahi

  • @vinayakpatil8553
    @vinayakpatil8553 29 днів тому +2

    👍👍👍👍

  • @shrutinaik1916
    @shrutinaik1916 29 днів тому

    White top ani necklace khup chhan ahe

  • @rangolicorner
    @rangolicorner 29 днів тому +1

    Choice खुप छान आहे ताई तुमची.... आम्ही माझ्या बहिणीकडे नगर ला आलेले आहोत तर तुमचा जंगल व्हिला बघण्याची खुप इच्छा आहे...🙏

  • @smitaingawale2688
    @smitaingawale2688 29 днів тому +1

    Swati majhya dokyala pudhachya sidene takkal padat chalalay kahi upay adel tar sang

  • @savitanaik7582
    @savitanaik7582 29 днів тому

    Main dono sis hai na dono ache hai samajdar hai. Isliye ghar achitarh chal raha hai. Touchwood..

  • @dipaligopale1320
    @dipaligopale1320 29 днів тому +1

    Hii tai mazya mulala tumchi cold coffee Khupch avdli tyane recipe pn sangitali kashi banvaychi Ani banvayla lavli. 4 year cha ahe from Nager

  • @ayushphad5714
    @ayushphad5714 29 днів тому +1

    Shree Swami Samarth tai Mazi comment vacha motivational doghi pan

  • @LavinaMore
    @LavinaMore 29 днів тому +1

    Tai oil madhya awala powder ani methidana alowera madhya bijun taka result changes yayil

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 29 днів тому

    दाजीनी 🛍️ खूप छान केली व्हिडियो खूप छान

  • @smitawarange5953
    @smitawarange5953 29 днів тому +1

    Mala gavkdchi atvan ali amhi kuph chan👌

  • @kavitaghuge5059
    @kavitaghuge5059 29 днів тому

    Tai sagli shopping mast keli dadani .mi Mumbai la rahte. mala pan local market cha firayla khup avdte aani vastu pan chan bhetat tumhi pan ya kadhi mumbai la shopping la bakki volg chan nahmiparmne❤

  • @BaliramYewale
    @BaliramYewale 29 днів тому

    Tai khrch तुमची family mastt aahe

  • @pushpatupe6716
    @pushpatupe6716 29 днів тому +4

    You tube ch kiti payment yete तुम्हाला ताई

  • @sarikaukey9627
    @sarikaukey9627 29 днів тому

    👌👌👌

  • @sushilajadhav1021
    @sushilajadhav1021 19 днів тому

    द्रव किती छान

  • @jagdishsable2017
    @jagdishsable2017 29 днів тому

    Very nice cophi

  • @user-ym2we6pv1x
    @user-ym2we6pv1x 29 днів тому

    छान ॴबे खाताय सगळे जण भारी वाटतय

  • @JyotiKanshetti
    @JyotiKanshetti 29 днів тому

    Khup cha tai Kay tari navin phahyala milaty tai kharch khup chan tai❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sushmadeokar1091
    @sushmadeokar1091 29 днів тому

    White top and necklace chan ahe

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 29 днів тому

    Nice vlog

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171 29 днів тому

    👌👌❤

  • @sapnanagre7956
    @sapnanagre7956 29 днів тому

    Tai tandul store karnasathi kahi tari upay sanga kide vagare lagu naye manun

  • @Parab46
    @Parab46 29 днів тому

    Black seed ghtlya te nav kay

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 29 днів тому +1

    👌👌👌👌👌

  • @user-ky6fu1bh4q
    @user-ky6fu1bh4q 29 днів тому +1

    😊

  • @Sarojshah-oe4oj
    @Sarojshah-oe4oj 29 днів тому +1

    धुव❤❤

  • @chandrakantpanchal1496
    @chandrakantpanchal1496 29 днів тому +1

    SHREE SWAMI SAMARTH. Dajini shopping Chan Keli choice pan Chan aahe. Tai tumche video sampunch naye ase vate.chan vate baghayla. Hair oil me karun baghel. Tumchi majja aahe yevde Mongo khayla miltat.

  • @MarathiLovers-1704
    @MarathiLovers-1704 29 днів тому +1

    Swati tai आजचा तुझा ड्रेस छान आहे ❤ कुटून घेतला मस्त vlog both best ❤

  • @AlkaEkal
    @AlkaEkal 24 дні тому

    मला तुमचा कार्यक्रम खुप आवडतो

  • @komalboste761
    @komalboste761 29 днів тому

    Heii tai tumchykde konache chauthe c section jhaly ka jhala asel tr plz anubhav kalva vidio khup chan hota amba party dekhil mastch hoti

  • @NirmalPawar-cg1qq
    @NirmalPawar-cg1qq 29 днів тому +1

    ❤❤

  • @savitakure2781
    @savitakure2781 29 днів тому

    खुप छान तेल तयार करू दाखवलात माझे पण केस खुप गळतात ❤

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 29 днів тому +3

    Bharti tai tula Fauji ne choice khel aahe mhanlyavr tyanchi choice best ch aasnar

  • @pournimanale7333
    @pournimanale7333 29 днів тому +1

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 29 днів тому +2

    Khup chan video😊😊

  • @SomnathPuri-ms9ix
    @SomnathPuri-ms9ix 29 днів тому +1

    Tai khup chan aabe aami vikat tacha khata vikat jast kat nahit na manuns tumiche aane bagun yav vatal aabe khayla

  • @kavyadivya8041
    @kavyadivya8041 29 днів тому +1

    Tai mazya pan muleche shorts che chanel aihe pan subscribers nahi vadat video kase upload karyache thodi info dyana

  • @sureshmali2827
    @sureshmali2827 29 днів тому

    Tai kiti ambe.nigalet.o.mast

  • @mangalgovilkar1233
    @mangalgovilkar1233 28 днів тому

    ताई मुंबई ला कुठे शॉपिंग केली मी मुंबई ला राहते शॉपिंग तर 1 नंबर करतात फौजी 👍 ताई मुंबई ला ज्वेलरी छान आणि स्वस्त मिळते 😊माझे पूर्वी चे दिवस आठवले आम्ही पण असा आंबा उतरवायचे 👍 गावाला शेतात जाऊन पाड खाण्याची मजाच वेगळी असते 😍

  • @rekhakashid1039
    @rekhakashid1039 29 днів тому +1

    ❤❤❤

  • @shrutikhedkar1040
    @shrutikhedkar1040 29 днів тому +1

    आता तुम्ही त्या आंब्याचे रोपे बनवून पुन्हा शेतात लावा म्हणजे थोडे दिवसांत त्याला सुद्धा छान आंबे येतील 😊😊

  • @JayshreeSachinjagtap
    @JayshreeSachinjagtap 29 днів тому

    Tai tumhi rosemere water mhnun milt te lav kesassathi tuze keas galtti thambeal Ane growth pn changli hoil kesachi me vaparte mhnun sangitl

  • @priyankamatale8379
    @priyankamatale8379 29 днів тому

    Tai jiju khupch haushi ahet...mst shopping krta tumchyasathi

  • @sangitatalekar6963
    @sangitatalekar6963 29 днів тому +1

    ❤❤❤👌👌👌👌

  • @sandhyadhote1246
    @sandhyadhote1246 29 днів тому +24

    ताई तुम्मला सासरे आहेत कि नाही

    • @pratibhapatil8488
      @pratibhapatil8488 29 днів тому +2

      मी पण ha प्रश्न विचारला होता. पण उत्तर नाही आले.

    • @user-nw1uo1ol2o
      @user-nw1uo1ol2o 29 днів тому +1

      हो ताई सांगाना

    • @punamdevkate7820
      @punamdevkate7820 24 дні тому

      ​@@pratibhapatil8488 ahet tai tyani Aka vidio madhe sangitl ahe te tyanchyabrobar nstat sarkha ha prashn vicharu nka tyana plz

  • @BhartiAmrutkar
    @BhartiAmrutkar 29 днів тому

    ताई किचन ट्राली मध्यले डबे कुठून घेतलेते सांगा

  • @pritisdhalescreation775
    @pritisdhalescreation775 29 днів тому +2

    तुम्हाला आंबा खाताना पाहिलं आणि माझ्या मुलाला पण आंबा खान्याची इच्छा झाली,तो पन तुमचा व्हिडिओ आवडीने पाहतो,मला खूप छान वाटत तुम्हा दोघींना एकञ पाहुन,आई भवानी तुम्हाला खूप यश मिळवु देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤

  • @kantadeokar658
    @kantadeokar658 29 днів тому +1

    ताई तेल करताना त्यात कपूर, अवळा पावडर,व्हिटॅमिन ई च्या कॅप्सुल हे टाका
    मी टाकते खूप फरक पडतो

  • @BhartiAmrutkar
    @BhartiAmrutkar 29 днів тому

    ताई फिज मध्ये ठेवायचे डब्यात पालेभाज्या खराब होत नाही का ते सांग