मॅडम, तुमचे तोरण पाहून मी स्वता: तसेच विनले. न चुकता कारण तुम्ही जे विनता विनता शिकवले आहे ते एकदम व्यवस्थित आहे.जे मला पाहुन समजले.आणि मी तोरण पुर्ण केले.धन्यवाद मॅडम.
धन्यवाद 🙏चित्रा ताई तुम्ही जीमेल किंवा फेसबुक मेसेंजर ने फोटो पाठवल्यास मी कलोपासक च्या फेसबुक पेज वर टाकेन. दोन्ही आय डी प्रत्येक व्हिडिओ च्या description box मधे दिलेल्या असतात
खुपखुप सुंदर अप्रतिम अस तोरण बनवले ताई तुम्ही आणि रंग सुदधा छान वापरले कलर काँमिनेशन खरच सुंदर आहे माहिती देताना खुप सुंदर प्रकारे समजावून सांगतात त्याबद्दल धन्यवाद तुमचे माझी मिसेस तोरण , रूमाल बनवते अशाच सुंदर तोरण बनवून दाखवत रहा 👌👌👌👌💐👍👍👍👍
धन्यवाद सर🙏आणि ताईंना सुध्दा धन्यवाद 🙏ताईंनी तोरण बनवल्यास मला जीमेल किंवा फेसबुक मेसेंजर ने फोटो पाठवल्यास मी कलोपासक च्या फेसबुक पेज वर टाकेन, आपली परवानगी असल्यास
तुमच्या सर्वच वस्तू खूपच छान आहेत स्वेटर केळीचे पान बघून बघून विणले आहे मला तुमच्या सर्व लोकरीच्या वस्तू व्यवस्थित समजतात व तुम्ही छान पद्धतीने सांगता मला खूप आवडले आहे आपल्यातला धन्यवाद एवढे चांगले तुम्ही कार्यकर्ते मला एकदा फोन नंबर द्या माझ्या काही शंका विचारायचा आहे
मॅडम, तुमचे तोरण पाहून मी स्वता: तसेच विनले. न चुकता कारण तुम्ही जे विनता विनता शिकवले आहे ते एकदम व्यवस्थित आहे.जे मला पाहुन समजले.आणि मी तोरण पुर्ण केले.धन्यवाद मॅडम.
धन्यवाद माधवी ताई 🙏आपण जीमेल किंवा फेसबुक मेसेंजर ने त्याचा फोटो पाठवल्यास मी कलोपासक च्या फेसबुक पेज वर टाकेन
किती सुंदर पद्धतीने समजावून सांगितले आहे ते मराठीत तोरण सुद्धा खुपच छान दिसते 👍👌👌🌹
धन्यवाद मीना ताई 🙏
खरंच खूपच छाना शिकवण्याची अगदी सोपी पद्धत कलर खूपच छान
धन्यवाद वर्षा ताई 🙏
ताई म्हणून नका मी खूप लहान आहे वर्षा म्हणा
So nice tumi chan ex plain karta very good
धन्यवाद 🙏
Khupach chan aahe me he nakki banavanar aahe, tumhi khup chan samjavun sagat aahe
धन्यवाद जयश्री ताई 🙏
अलका ताई तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकवता म्हणून करायला सोपे जाते 🎉
धन्यवाद श्रुती ताई 🙏
खूप छान आहे तोरणाचे डिझाईन मला खूप आवडले खूप सुंदर आणि नाजूक
धन्यवाद सुमन ताई 🙏
खूपच खूपच खूप खूप छान आहे हे तोरण मी तुमचा व्हिडिओ बघायच्या आधीच लाईक 👍 करते आणि मगच बघते 👌👌👏👏👏
धन्यवाद कल्पना ताई 🙏
Khup chan mala khup avdla me pan banvla ahee tume sangetla tassa thanks mam🙏🙏
धन्यवाद साक्षी🙏मला जीमेल किंवा फेसबुक मेसेंजर ने फोटो पाठवल्यास मी कलोपासक च्या फेसबुक पेज वर टाकेन
प्रमिला ताईंने जे बोलल्या आहे त्यांच्या भावनांशी मी सहमत आहे 👌👍
धन्यवाद प्रिती 🙏
Khup chhan👌👌👌
Chan sangitale like
धन्यवाद उषा ताई 🙏
अप्रतिम,तुमच्या हातात जादू आहे काकू
सुरेख
धन्यवाद गौरी🙏
काकी हे तोरण खूपच सुंदर आहे मी बनवले सर्वाना खूप आवडले तुमचे मनापासून धन्यवाद असेच नवीन डीझाईन दाखवत रहा
धन्यवाद प्रेषिता🙏 मला जीमेल किंवा फेसबुक मेसेंजर ने फोटो पाठवल्यास मी कलोपासक च्या फेसबुक पेज वर टाकेन
काकी तुमच्या फेसबुक अकाउंटच नाव काय? मी तुम्हांला फोटो पाठवते
किती अप्रतिम रंगसंगती आणि डिझाइन आहे👌👌👌👌 अतिसुंदर
धन्यवाद 🙏
खूपच सुंदर. मीही सेम बनवलं, आत्ताच पूर्ण झाल.
धन्यवाद 🙏चित्रा ताई तुम्ही जीमेल किंवा फेसबुक मेसेंजर ने फोटो पाठवल्यास मी कलोपासक च्या फेसबुक पेज वर टाकेन. दोन्ही आय डी प्रत्येक व्हिडिओ च्या description box मधे दिलेल्या असतात
खुपच सुंदर आहे तोरण मी नक्की करणार तुम्ही शिकलेले आकाश कंदिल मी बनवले आहे.
धन्यवाद निर्मला ताई 🙏 आकाश कंदीलचा फोटो पाठवल्यास, आपल्या कलोपासक च्या फेसबुक पेज वर टाकेन
तोरण सोप्या पद्धतीने शिकवले आहे. मी नक्कीच करून बघेन.
धन्यवाद कविता ताई 🙏
Khup sundar Toran.Thank you 👌👌👍👍🙏🙏🥰🥰🎉🎉💐💐
धन्यवाद शोभना ताई 🙏
अतिशय सुंदर छान,तोरण आहे.खूप खूप आवडलं.
धन्यवाद ताई 🙏
मी हे तोरण स्वतः केल आहे खुप समजावून सांगता मी कलोपासक च्या सर्व वस्तु केल्या
@@knittingguide थॅंक्स
Khrch khup sundar aahe aani tumchi shikvnya chi pddhat pn khup chan aahe
धन्यवाद 🙏
खुपखुप सुंदर अप्रतिम अस तोरण बनवले ताई तुम्ही आणि रंग सुदधा छान वापरले कलर काँमिनेशन खरच सुंदर आहे माहिती देताना खुप सुंदर प्रकारे समजावून सांगतात त्याबद्दल धन्यवाद तुमचे माझी मिसेस तोरण , रूमाल बनवते अशाच सुंदर तोरण बनवून दाखवत रहा 👌👌👌👌💐👍👍👍👍
धन्यवाद सर🙏आणि ताईंना सुध्दा धन्यवाद 🙏ताईंनी तोरण बनवल्यास मला जीमेल किंवा फेसबुक मेसेंजर ने फोटो पाठवल्यास मी कलोपासक च्या फेसबुक पेज वर टाकेन, आपली परवानगी असल्यास
Kharch khup chan shikavata tumhi mi nakki try karen
धन्यवाद सर 🙏
Mi kele toran... Only end remains 💃💃💃
धन्यवाद 🙏 फोटो पाठवल्यास कलोपासक च्या फेसबुक पेज वर टाकेन
अप्रतिम !खुप छान समजेल अस शिकवता नक्की करून बघेन नवनविन तोरण आणि थालपोसही दाखवा . धन्यवाद!
धन्यवाद 🙏 सगळे 95 थालपोश तुम्ही इथे बघू शकता,
ua-cam.com/play/PLOJmkDMw2v7HV5ikXqcKTg-7hgXZ7zMVa.html
Hi I am sujata gaikwad soooo how beautiful design thank you sister .thank you so much
Thanks Sujata 🙏. Your words inspired me to do more work.
खुप सुंदर आणि तुम्ही छान सांगत शिकवता धन्यवाद मॅडम ❤️
धन्यवाद शोभना ताई 🙏
Khup Chan aahe toran unik dizain aahe
धन्यवाद 🙏
छान समजवता 👍
धन्यवाद 🙏
खूप सुंदर रंग सुद्धा मस्त आहेत
धन्यवाद मधुस्मिता 🙏
वा छानच. आज बरेच दिवसांनी पोस्ट टाकली
नाही हो, दर 3 दिवसांनी टाकतच आहे. तुम्ही बेल आयकाॅन दाबा म्हणजे नवीन व्हिडीयो टाकला की नोटिफिकेशन येत जाईल
@@knittingguide ok
खूपच सुंदर आणि नवीन डिझाईन आहे. मी नवीन डिझाईन शोधत होते रूखवता साठी नक्की तयार करेन धन्यवाद ताई 🙏
धन्यवाद गंधाली ताई 🙏केल्यावर फोटो नक्की पाठवा
खूप सुंदर मी बनवले
धन्यवाद प्रज्ञा ताई 🙏 जीमेल किंवा फेसबुक मेसेंजर ने फोटो पाठवल्यास मी कलोपासक च्या फेसबुक पेज वर टाकेन
खुपच छान झालाय तोरण मॅडम
धन्यवाद नम्रता 🙏
Hello Ma'am...युनिक असे डिझाईन ,अखंडता हे वैशिष्ट्य,अचुकता,सुबकता हे नाविन्यपूर्ण तोरण रंगसंगतीचा उत्कृष्ट नमुना.अतिशय सुंदर.❤️❤️🙏🙏
धन्यवाद प्रमिला 🙏
खुपचं सुंदर अप्रतिम आहे
❤😅😊
Very very nice mm n beautiful ❤️
Thanks 🙏
छानच शिकवता मॅडम
धन्यवाद ताई 🙏
अतिशय सुंदर डिझाईन
धन्यवाद स्वाती ताई 🙏
खुप छान झाले आहे तोरण
धन्यवाद 🙏
Khupch mast disat ahe👌👍👌 💐💕🌹🙏
धन्यवाद विद्या ताई 🙏
खुप छान, कलर छान वाटले
धन्यवाद दिपा 🙏
Very beautiful and very easy to understand and make the toran. Thank you from my heart
Thanks Madhavi 🙏
Kharch khup mast
धन्यवाद मयुरी 🙏
Sundar mam mala khup awadale
धन्यवाद संयोगिता 🙏
खूपच छान आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद कविता ताई 🙏
वा! ताई खूपच सुंदर , नाजुक गोड दिसतंय तोरण
धन्यवाद संध्याश🙏
खुप सुरेख
धन्यवाद स्मिता ताई 🙏
खूप छान काकु
धन्यवाद सोनाली🙏
Nehami pramane Khup sundar design ❤️❤️❤️👍👍
धन्यवाद कल्पना ताई 🙏
खूप चं सुंदर ताई
धन्यवाद सावित्री ताई 🙏
खुपचं.सुंनदर
धन्यवाद संपदा ताई 🙏
Beautiful pattern. I started making one
Thanks 🙏
Thanks for upload this video.
खुप खुप सुंदर मस्त आहे👌👌👌❤️❤️❤️❤️❤️
धन्यवाद नम्रता ताई 🙏
खुप खुप सुंदर डिझाईन
धन्यवाद 🙏
अतिशय सुरेख👌
धन्यवाद अरूंधती ताई 🙏
Khup bhari zalay 👌👌👌ek number 👍
धन्यवाद ज्योती🙏हे खास तुझ्यासाठी तोरण क्वीन 👍
वा खूपच सुंदर
धन्यवाद शुभांगी ताई 🙏
खूप छान सांगता ताई तुम्ही
धन्यवाद अपर्णा ताई 🙏
खूप सुंदर डिझाइन. विणकाम कसे करायचे हे सांगण्याची पध्दत खूप छान.
धन्यवाद तद्मावती ताई 🙏
अतिशय सुंदर डिझाईन सगळ्यात वेगळ 👌👌
धन्यवाद सुमेधा ताई 🙏
Good thank u 👌
Thanks 🙏
खूप सुंदर आहे
धन्यवाद स्नेहल ताई 🙏
Mam hands off to u...Great Maths professor is a great artist...nice creativity Mam
Thanks Archana 🙏
तुमच्या सर्वच वस्तू खूपच छान आहेत स्वेटर केळीचे पान बघून बघून विणले आहे मला तुमच्या सर्व लोकरीच्या वस्तू व्यवस्थित समजतात व तुम्ही छान पद्धतीने सांगता मला खूप आवडले आहे आपल्यातला धन्यवाद एवढे चांगले तुम्ही कार्यकर्ते मला एकदा फोन नंबर द्या माझ्या काही शंका विचारायचा आहे
धन्यवाद सुचेता ताई 🙏 आपला WhatsApp number द्या मी त्यावर मेसेज करते
खुप छान डिझाईन 👌👌
धन्यवाद सुहानी 🙏
Apratim khupach sunder
धन्यवाद माधुरीताई 🙏
खुपच सुंदर आहे छान 👌👌👌👌👌👌💝💝
धन्यवाद 🙏
खुपच सुंदर आहे
धन्यवाद नंदा ताई 🙏
खुपचं सुंदर
धन्यवाद कुंदा ताई🙏
मस्त ❤❤
धन्यवाद श्रीकला दिदी🙏
भारीच आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद भक्ति ताई 🙏
Your pattern is very beautiful and unique.
धन्यवाद 🙏
@@knittingguide thanks
Wow n colour mastch
धन्यवाद हर्षदा 🙏
खूप खूप सुंदर तोरण
धन्यवाद शरय्यु🙏
Khup sunder
धन्यवाद स्नेहा ताई 🙏
Very beautiful design. 👌👌👌👌👌
Thanks 🙏
मी बक्षी काकु...नलु मावशी ची मैत्रीण... नागपूर ची... नेहमी कलोपासक पाहते..
नमस्कार काकु🙏 आणि तुम्ही नियमित चॅनल बघता या साठी धन्यवाद पण 🙏 तब्येत वगैरे ठीक आहे नं? कधी अमरावतीला आलात तर नक्की या.
अप्रतिम
धन्यवाद जान्हवी 🙏
Khupcha mast 🙏🙏👌👌
धन्यवाद 🙏
नक्की बनवणार
धन्यवाद ताई 🙏
खूप खूप छान
धन्यवाद सिंधू ताई 🙏
खूप खूप धन्यवाद ताई कंदील कसा करायचा ते सांगितल्या बद्दल
धन्यवाद 🙏
खूप खूप सुंदर तोरण 👌👌 डिझाईन मस्तच, रंगसंगती ही छान
धन्यवाद शोभा ताई 🙏
M
Good toran
Thanks 🙏
खुपच सुंदर👌👌👌👌❤️❤️
धन्यवाद 🙏
Mast
धन्यवाद सुमन ताई 🙏
खुपच सुंदर तोरण 😊
धन्यवाद 🙏
Khup sunder👌👌,lokaricha curtain door sathi full size sathi banwun dakhwa na mawshi, crosha chya sui ne,
एक 6.5 फुट शाल आहे पण तुम्ही तसा पडदा बनवू शकता
ua-cam.com/video/WPtKY3VEiM4/v-deo.html
मी कंदील केलेला आहे पण फोटो कसा पाठवू खूप सुंदर झालाय दोन कलरमध्ये केलेला आहे चमकी लोकर वापरुन
धन्यवाद सानिका🙏 मोठा केलाय की लहान ?
फोटो जीमेल किंवा फेसबुक मेसेंजर ने पाठवू शकता
Ak query first square purn krne aani bakiche square half krne
हो बाकीचे square शेवटच्या राऊंड ला जोडत जाणे
Wow so beautiful 💕😍😍😍😍
धन्यवाद स्नेहल ताई 🙏
लय भारी दिसतंय👌👌👌👌👌
धन्यवाद शारदा ताई 🙏
Very beautiful 👌
Thanks 🙏
ताई तुम्ही सुंदर तोरण दाखवता दोन व तीन तोरण दाखवा
खूप दाखवले आहेत, ही लिंक क्लिक करा,
ua-cam.com/play/PLOJmkDMw2v7EtBU9Rl7C3BZp_NLUHFufk.html
Soooooo beautiful and unique design ❤️❤️❤️❤️👌🏻👌🏻👌🏻👌🏻hats off you Alka Ma'am🙏🏻🙏🏻🥰🥰
Thanks Aditi 🙏
Tai khoop chaan, me nankki banavnar.
धन्यवाद रीता🙏पूर्ण झाल्यावर फोटो नक्की शेअर करा
ताई खूप छान झाले तोरण
धन्यवाद पौर्णिमा ताई 🙏
खूप सुंदर
धन्यवाद नंदिनी 🙏
ताई मी करायला घेतलं खुप छान 🙏 गुलाबा च मोठ तोरण दाखवा ना 🙏
हो दाखवेन 🙏
Well explained....
धन्यवाद सुप्रिया 🙏