क्रोशिया चे लिटिल टी लाईट होल्डर वीडियो आहेत का जे होल्डर चारी कडून पिलर सारख आणि दोन साईड ओपन आणि वरून गुंबद सारख अस्त ...त्याग आपण सेल वाले लाईट ठेऊ शकतो
खुपच छान झालं खरं तर प्रत्येक वेळी स्वस्तिक तोरण रूमाल इ.मधे दिसून येत पण त्याचे इतक छान काहीतरी वेगळ करता येत कधी वाटलं च नव्हतं....मी नक्की करून बघणार.... एक सांगवस वाटतं ....मी खुप वेगवेगळे विडीओ बघतं असते आज तुमचा विडीओ पहिल्यांदाच बघितला छान छान छोट्या गोष्टी केल्या आहेत...मी नक्की करून बघेलं....धन्यवाद ताई....मला जर कासव कसं ककराव हे शिकवाल का????
फारच सोपे करून सांगता तुम्ही. मी करून पहीले. छान होतेय स्वस्तिक.👌👌
धन्यवाद 🙏
मी पण केलं, सुंदर झालं. खूप खूप धन्यवाद मॅडम.
धन्यवाद 🙏
खूपच सुंदर ❤
धन्यवाद 😊🙏
@@krochetkatta9441 या मध्ये 🕉 दाखवा
छान समजावून सांगितले आहे धन्यवाद
धन्यवाद 🙏
Very nice 🎉
Thank you 🙏
खूपच छान ,काही तरी नवीन प्रत्येक वेळी .
धन्यवाद 😊🙏
मस्त समजावून सांगीतले ❤
धन्यवाद 😊🙏
फारच सुंदर ❤❤
धन्यवाद 😊🙏
सुंदर
धन्यवाद 😊🙏
खुपच सुंदर 👏👏
धन्यवाद 😊🙏
सुंदर ❤
धन्यवाद 😊🙏
अगदी सुरेख
धन्यवाद 😊🙏
खूपच सुंदर आहे..आपण डमरू करू शकता plz
धन्यवाद 🙏 तुम्ही डमरू ची चांगली कल्पना सुचवलीत. नक्की करून पाहीन.
New subscriber
Motha swastik sathi kiti chain ghyacha.41 chalel.swastik tvadech lahan k motha hoyil
मी विडिओ मधे 0:57 ला आकृती मापासकट दाखवली आहे. त्यातील प्रत्येक माप दुप्पट करून विणून बघा. मोठं स्वस्तिक होईल.
क्रोशिया चे लिटिल टी लाईट होल्डर वीडियो आहेत का जे होल्डर चारी कडून पिलर सारख आणि दोन साईड ओपन आणि वरून गुंबद सारख अस्त ...त्याग आपण सेल वाले लाईट ठेऊ शकतो
आपण चांगली कल्पना दिली आहे. विणायचा नक्की प्रयत्न करीन. जमलं की विडिओ करीन.
Madam .. chandra कोर काढता येईल का
धन्यवाद 🙏 जरूर प्रयत्न करीन
या मधे कलश बनून दकवा
जरूर प्रयत्न करीन. धन्यवाद 🙏
खुपच छान झालं खरं तर प्रत्येक वेळी स्वस्तिक तोरण रूमाल इ.मधे दिसून येत पण त्याचे इतक छान काहीतरी वेगळ करता येत कधी वाटलं च नव्हतं....मी नक्की करून बघणार.... एक सांगवस वाटतं ....मी खुप वेगवेगळे विडीओ बघतं असते आज तुमचा विडीओ पहिल्यांदाच बघितला छान छान छोट्या गोष्टी केल्या आहेत...मी नक्की करून बघेलं....धन्यवाद ताई....मला जर कासव कसं ककराव हे शिकवाल का????
धन्यवाद 😊🙏
प्रेक्षकांच्या अभिप्रायामधून मला नवनविन वस्तू विणण्याची प्रेरणा मिळते. जरूर कासव करून बघीन आणि जमलं की विडिओ करीन.
खूप छान, लोकर चे केले तर चालेल का?
हो, चालेल.
असा टी लाईट होल्डर वीडियो शेयर करा न दीवाळी सजावट साठी दीवाळी च्या आधी
ठीक आहे.
ठीक आहे
एक टी लाईट होल्डर चा विडिओ प्रकाशित केला आहे. जरूर पहावा आणि आपला मौल्यवान अभिप्राय द्यावा.
Bangalore.iam🙏🙏👌👌👍👍👍🌹🌹🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪♥️♥️
thank you 🙏
Soppa pan khup chaan pattern
Thank you 🙏
❤❤❤❤
Thank you 😊
Needle number pl sanga
3 mm
Hindi me bole
🙏