ताई तुम्ही केलेल्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात मला , बिझी आयुष्यात थोडा वेळ काढून कधीकधी मी काही गोष्टी तुमच्या बघून बनवल्या आहेत. हे तोरण सुंदर आहे. साधारण किती लोकर लागली ताई 🙏❣️
या व्हिडिओ च्या description box मधे 15-16 मेहेरपी म्हणजे ताटाच्या रांगोळ्यांचे व्हिडिओ आहेत. तसेच पाटाभोवतीच्या सुध्दा 3 रांगोळ्यांचे व्हिडिओ आहेत ua-cam.com/video/604vD-iVyPo/v-deo.htmlsi=OedVwvMNWodqg9rD ua-cam.com/video/a_GZ2Bfr0is/v-deo.htmlsi=-olstFderJh6TWy2 ua-cam.com/video/6_IdMwFRF1M/v-deo.htmlsi=g6LoXIcIEQoFtjYK
तुम्ही बनवलेल्या जास्वंद फुलांच्या तोरणामध्ये ३ + १ एकूण १७५ याप्रमाणे ज्या साखळ्या त्या कशासाठी आणि कश्यारितीने घेतल्या ते सांगाल का? मी २ ते ३ विडिओ पाहिला पण मला ते लक्षात आले नाही आणि शेवटी लाल तुरे कसे जोडले? प्लीज मला हे सगळं समजावून सांगा.
Hello Ma'am happy Holi... रंगीबेरंगी रंगाची उधळण आणि त्यात हे बाप्पांचे आवडते जास्वंदी फुलांचे तोरण किती अप्रतिम आणि सुंदर झाले आहे... नक्कीच करेन. धन्यवाद Mam ...♥️🙏
फारच सुदर आहे छान दिसतय
धन्यवाद 🙏
ताई खूप छान खूपच सुंदर डिझाईन आहे आणि तुम्ही खूप छान समजावून सांगता👌👌🙏
धन्यवाद शशिकला ताई 🙏
तोरण फारच सुंदर , फुलं तर फारच छान
धन्यवाद संध्या 🙏
खुपच सुंदर तोरण दाखवलं ताई. मी बनवायला घेतलं सुद्धा
धन्यवाद ताई 🙏 पूर्ण झाल्यावर जीमेल किंवा फेसबुक मेसेंजर ने फोटो पाठवल्यास मी कलोपासक च्या फेसबुक पेज वर टाकेन
किती,किती सुंदर
Sky is the limit
असं म्हणतात ते काही खोटं नाही
धन्यवाद अनघा ताई 🙏
खूप सुंदर तोरण बनवलं आहे तुम्ही thanks mi nakki try Karen mi ❤
धन्यवाद अर्चना ताई 🙏
खूप सुंदर. नक़्की करुन बघणार.
धन्यवाद उषा ताई 🙏
खूप छान ताई. मी पण माझे विणकाम संबधित व्हिडिओ चानेल सुरू केले आहे, एकदा अवश्य भेट द्या. Subscribe करा
#manusomuart#
@@manasiparab1586 धन्यवाद 🙏 नक्कीच बघेन
Khup chhan flower pot dakwal ka
हो नक्कीच
Khupach sunder aahe Ganpati sathi banvanar aahe
धन्यवाद अर्पिता ताई 🙏
मी हे तोरण बनवलं ताई. खूप छान दिसतेय. Thank you
धन्यवाद श्वेता ताई 🙏
ताई तुम्ही केलेल्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात मला , बिझी आयुष्यात थोडा वेळ काढून कधीकधी मी काही गोष्टी तुमच्या बघून बनवल्या आहेत. हे तोरण सुंदर आहे. साधारण किती लोकर लागली ताई 🙏❣️
Weight 104 gm Descriptionbox मधे दिलं असेल.
@@knittingguide0😊0😊😊lp99l0pp
Khupach sundar, nakkich banven
धन्यवाद श्रध्दा ताई 🙏
छान झाले तोरण
धन्यवाद सीमा ताई 🙏
खूप सुंदर
तुमच्या या नवीन कलाकृतीला मानाचा मुजरा
धन्यवाद वंदना ताई 🙏
खूप सुंदर
धन्यवाद उज्वला 🙏
खुप सुंदर आहे
धन्यवाद 🙏
खूपच सुंदर
धन्यवाद सोनाली ताई 🙏
Mala he toran khup aavadly..mihihi karT aahe....shikat aahe...dhanyavaad alakatai...tumchyamule mi barech...pattrany..kele aahe..🙏👍💎🤗❤
धन्यवाद रोहिणी ताई 🙏आपण कलोपासक व्हिडिओ वरून केलेल्या वस्तूंचे फोटो जीमेल किंवा फेसबुक मेसेंजर ने पाठवल्यास मी ते कलोपासक च्या फेसबुक पेज वर टाकेन
अप्रतिम ताई मी बनवणार नक्की
धन्यवाद पौर्णिमा ताई 🙏
खूप खूप सुंदर 👌👌
धन्यवाद शोभा ताई 🙏
Very nice
धन्यवाद सुचिता ताई 🙏
नमस्कार ताई.गणपतीपुढे लोकरीची रांगोळी ठेवता येईल अश्या रांगोळ्या आम्हांला शिकवा.मला गुडघेदुखी असल्यामुळें खाली बसता येत नाही.
या व्हिडिओ च्या description box मधे 15-16 मेहेरपी म्हणजे ताटाच्या रांगोळ्यांचे व्हिडिओ आहेत. तसेच पाटाभोवतीच्या सुध्दा 3 रांगोळ्यांचे व्हिडिओ आहेत
ua-cam.com/video/604vD-iVyPo/v-deo.htmlsi=OedVwvMNWodqg9rD
ua-cam.com/video/a_GZ2Bfr0is/v-deo.htmlsi=-olstFderJh6TWy2
ua-cam.com/video/6_IdMwFRF1M/v-deo.htmlsi=g6LoXIcIEQoFtjYK
Kahi Naveen design asel tar Sanga
यात बघा,
ua-cam.com/play/PLOJmkDMw2v7EtBU9Rl7C3BZp_NLUHFufk.html&si=XivQXC7hCT9kD3De
Mam mala hyacinth fula jamat nhiywt tyac pattila dusra dizziness gheta yeilka
हो घेता येईल पण जमेल नं, पुन्हा एकदा सावकाश व्हिडिओ पहा
तुम्ही बनवलेल्या जास्वंद फुलांच्या तोरणामध्ये ३ + १ एकूण १७५ याप्रमाणे ज्या साखळ्या त्या कशासाठी आणि कश्यारितीने घेतल्या ते सांगाल का? मी २ ते ३ विडिओ पाहिला पण मला ते लक्षात आले नाही आणि शेवटी लाल तुरे कसे जोडले? प्लीज मला हे सगळं समजावून सांगा.
आपल्याला जितकी लांबी हवी त्यानुसार चेन करायच्या, म्हणून मी 175 घेतल्या. लाल तुरे फक्त टाके मारून शिवले आहेत
खूपच सुंदर तोरण
धन्यवाद 🙏
Madam can tell crochet toran of Gan Gan Ganat bote jai Gajanan Maharaj on Toran pati I will vry thankful to u madam
धन्यवाद मंदा ताई 🙏सध्या मी परदेशात आहे म्हणून नाही करू शकत
सुंदर झालंय तोरण ताई
धन्यवाद प्रतिभाताई 🙏
Main design Bhagwan banate Toran Manoj Kahi Naveen designer sale tar Sanga
हो
Alka tai, this is vardhaman millennium wool or cotton thread?
This is not thread, it's Vardhamaan wool.
@@knittingguide thank you
खुप खुप सुंदर मस्त आहे ताई
धन्यवाद नम्रता ताई 🙏
खुपच सुंदर 👌👌
धन्यवाद मानसी ताई 🙏
खुपच सुंदर बनवले ताई तुम्ही तोरण 👌👌
धन्यवाद आशा ताई 🙏
Mala pan khup awadla me pan bananar ahe👌👌😍
धन्यवाद रंजना ताई 🙏
Thank you mam khup sundar toran
धन्यवाद भारती ताई 🙏
Khup sunder zalay toran 👌👌
धन्यवाद ज्योती 🙏
90
?
तुम्ही लोकर कुठून घेता?ऑनलाईन मागवता येईल का? छान दाखवता तुम्ही, धन्यवाद.
धन्यवाद जान्हवी ताई 🙏 लोकर मी online च बोलावते
ताई तुम्ही कुठल्या साईट वरून मागवता ते कळवा, किंवा जर दुकान असेल तर प्लीज शेअर करा.थ
खूप खूप छान
धन्यवाद नंदा ताई 🙏
खुपच सुंदर.तुरा लावताना पुर्ण दाखवले नाही
Back side ला जी हिरवी 2चेनची जागा आहे तिथे फक्त गाठ मारली आहे आणि ती जागा दाखवली आहे
Khupch sundar👍😍 💕👌🙏
धन्यवाद विद्या ताई 🙏
28 inch size karyche aahe kiti sakhli gheyayla lagtil
चेन करून मोजा, 28 इंच होईपर्यंत करा आणि 3च्या पटीत अधिक एक होण्यासाठी 1-2 वाढवावे लागले तर वाढवा
सुंदर 👍👍
धन्यवाद सुनिला ताई 🙏
👌👌👌👌
Thanks 🙏
सूरेख
धन्यवाद 🙏
अप्रतिम
धन्यवाद लुयाजीन 🙏
खूपच छान तोरण मी आत्ताच पहातेय कराव वाटतंय थोडं लहान करावं म्हणतेय १६४ साखळ्या घालून करू का सुधा जोशी
सुधा जोशी
धन्यवाद सुधा ताई 🙏
163 चेन घेऊन करा. 3 च्या पटीत +1
@@knittingguide हो हिशोब चुकला आले लगेच लक्षात
Wow
धन्यवाद हर्षदा 🙏
Mastach
धन्यवाद माधुरी ताई 🙏
Super
धन्यवाद 🙏
Hii madam happy holi 😊 woolen cha icecream cone ani candis banvun dakhva na plzz
ua-cam.com/video/JwAs6VloQsA/v-deo.html
ua-cam.com/video/AuzrAzBQzq0/v-deo.html
ua-cam.com/video/LQaIUktX2qE/v-deo.html
Thank you mam
Hello Ma'am happy Holi... रंगीबेरंगी रंगाची उधळण आणि त्यात हे बाप्पांचे आवडते जास्वंदी फुलांचे तोरण किती अप्रतिम आणि सुंदर झाले आहे... नक्कीच करेन. धन्यवाद Mam ...♥️🙏
धन्यवाद प्रमिला 🙏
Dedi tumcha nmbar deya plage kewha haeynmbrwr heych tornado fhoto patwa plage
आपण जीमेल किंवा फेसबुक मेसेंजर ने फोटो पाठवू शकता, धन्यवाद 🙏
Super ❤️❤️
धन्यवाद शकुंतला ताई 🙏
खूप सुंदर कधी सुरुवात करेन अस झालंय
धन्यवाद मानसी ताई 🙏
खूप छान ताई. मी पण माझे विणकाम संबधित व्हिडिओ चानेल सुरू केले आहे, एकदा अवश्य भेट द्या. Subscribe करा
#manusomuart#
@@manasiparab1586 नक्कीच ताई
तोरण विकत मिळेल का?
नाही, ,तुम्हाला असंच हवं असेल तर मी नंबर देते, त्या छान करून देतात
Happy Holi Tai 🔥💐🎊🎉khup sunder zalay toran 👌🏻👌🏻nice colour combination ❤️💖
धन्यवाद 🙏
Beautiful🎉❤
धन्यवाद माधवी ताई 🙏
ताई हे तोरण किंमत काय आहे
ताई, मी विकत नाही पण आमच्या ग्रुप मधल्या कुणाला तरी विचारून तुम्हाला सांगते
खूपच सुंदर
धन्यवाद ललिता ताई 🙏
खूप सुंदर
धन्यवाद अनिता ताई 🙏
खूप छान
धन्यवाद श्वेता ताई 🙏