कोणताही खेळत मेहनत त्या खेळावर निष्ठा महत्त्वाचि. असते kashilig हा मराठी चांगला खेळाडू आहे पण मला वाटते की त्याच्याकडे वरील गोष्टीची कमतरता जाणवतेय . Kashilig सारखाच एक खेळाडू धर्मराज चेरलाथन वयाच्या 45. वर्षी तो कबड्डी खेळत होता. कारण त्याची खेळावर निष्ठा, प्रेम ,आत्मविश्वास ,स्वतःला वेळ देण्याची तयारी. या गोष्टी Kashiling मध्ये कमी जाणवल्या. मी बोललेले त्यांच्या फॅन ला वाईट वाटेल की तो मध्ये दारूच्या आहारी गेला होता. या गोष्टी एका खेळाडूच्या आयुष्यातील घातक असतात.
चांगला Player व्यसनात बाद झाला. तो मुळचा इस्लामपुरचा अतिशय गरीव परिस्थितींमध्ये त्याची जडणघडण झाली. अक्षरश: त्याने बैलगाडीने ऊस कारखान्याला घातलाय. पण अडके सराना यश पचवता आले नाही. असो पण नोकरीत आहे याचा मला फार आनंद आहे. मी स्वत: त्याना खेळताना पाहीलंय. अगदी सांगली येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेपासुन ते फेमस झाले सांगलीच्या स्पर्धे पासुनच त्यांची हनुमान उडी फेमस झाली.❤❤
काशिलिंग आडके ला खेळताना बघताना असं वाटायचं की आमच्याच घरातला एखादा खेळाडू खेळत आहे.मी कोल्हपूरचा असल्यामुळे मला फार त्याच्याबद्दल उत्सुकता असायची तो एक शांत व उत्तम खेळाडू आहे काशिलिंग ला भविष्यकाळासाठी खूप खूप शुभेच्छा.
Aamchya sanglicha kheladu aslya mule yana chalt nhi tyana fakt panjab dilli zarkhand up mp wale chaltat maharastra wale tyanchya dolyat khuptat sale sare rajkaran kartat ,,kriket mde pn tsech ani kabddi mde pn tasech aamchya kheladuna kimnatch det nhit jnu khi yanchyasathich sagle khel kelyat ani fakt amhi tv richarj karun bagat basaych ye yogy nhi karan aamchyawar anyay hotoy maharastrawar jane wa netyanu
भावा खूप दिवसापासून मनात होत काशीलिंग आडके सध्या काय करत असेल कुठं असेल
धन्यवाद भावा तुझ्यामुळे समजलं तो कुठं आहे❣️❣️❣️💕
हो का.. भावा आपल्या चैनल वरती असेच महाराष्ट्रातील खेळाडू बद्दल माहिती भेटले Subscribe करून घ्या
Kashiling adke, Nitin madne, Pravin newale, Jitesh Joshi, Shabbir Bapu Sharafuddin nilesh shinde, nilesh salunkhe, sukesh hegade, Sachin shingade, Vishal mane, Prashant chavan(Patna), Tushar patil(D. D), Bajirao Hodge, Akshay jadhav (Puneri paltan)khup bhari player hote he june❤
हो भावा... 😇🙌🏻
We miss you Pravin Newale in Pro Kabaddi League !
What a great Raider from Pune !
@@mahendraatalepop1422 डू ऑर डाय ला काय खेळायचा जबरदस्त ♥️
Girish ernak
@@pratikpote2902 girish kheltoy ajun
यांना पाहूनच mi कब्बड्डी खेळायला शिकलो 💝💝
माझा आवडता खेळाडू 💝💝💝
Ho ka 🙌🏻
कोणताही खेळत मेहनत त्या खेळावर निष्ठा महत्त्वाचि. असते kashilig हा मराठी चांगला खेळाडू आहे पण मला वाटते की त्याच्याकडे वरील गोष्टीची कमतरता जाणवतेय . Kashilig सारखाच एक खेळाडू धर्मराज चेरलाथन वयाच्या 45. वर्षी तो कबड्डी खेळत होता. कारण त्याची खेळावर निष्ठा, प्रेम ,आत्मविश्वास ,स्वतःला वेळ देण्याची तयारी. या गोष्टी Kashiling मध्ये कमी जाणवल्या. मी बोललेले त्यांच्या फॅन ला वाईट वाटेल की तो मध्ये दारूच्या आहारी गेला होता. या गोष्टी एका खेळाडूच्या आयुष्यातील घातक असतात.
Ho sir
शब्बीर बापू शरफूदि्दन हा पण खूप चांगला रायडर होता
Ho bhava
हा आमच्या सांगली चा आहे म्हणून आम्ही कब्बडी बघत होतो आता नाही बघत
हो का बघायला पाहिजे भाऊ आता पण कारण आपल्या महाराष्ट्रातील खुप युवा खेळाडू खेळताय..🙌🏻😇
Sangali cha koni cricketer ahe ka India madhe, tari cricket baghata na
कासेगांवचा आहे
Aahe @@ashishpatil4956
दादा सांगलीचा क्रिकेटर होते ना विजय हजारे होते पाहिले कॅप्टन होते ते
एक ऊत्तम खेलाडू होता ,खेळ बघायला आवडत होते,हनूमान ऊ डी फेमस
माझा आवडता महाराष्ट्र खेळाडू आहे काशिलिंग अडके माझा सुरुवात पासून ते आवडते आहे आता पण या आवडते आहे माझे काशिलिंग❤
Hok🙌🏻
BPCLपुणे मध्ये जॉब ला आहेत आणि लिगामेंट्स चा प्रॉब्लेम असल्यामुळे खेळायला प्रॉब्लेम होतो
चांगला Player व्यसनात बाद झाला. तो मुळचा इस्लामपुरचा अतिशय गरीव परिस्थितींमध्ये त्याची जडणघडण झाली. अक्षरश: त्याने बैलगाडीने ऊस कारखान्याला घातलाय. पण अडके सराना यश पचवता आले नाही. असो पण नोकरीत आहे याचा मला फार आनंद आहे. मी स्वत: त्याना खेळताना पाहीलंय. अगदी सांगली येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेपासुन ते फेमस झाले
सांगलीच्या स्पर्धे पासुनच त्यांची हनुमान उडी फेमस झाली.❤❤
तो मध्ये जुगार खेळताना पकडला गेला होता ना?
मि कबड्डी सिजन 5 पासुन बघत आहे काशिलिंग आडके सर मला माहिती होते पण तेवढा दबदबा होता म्हणुन माहित नव्हतं ते आज ह्या व्हिडिओ मधुन कळालं
हो का भावा 😇❤
आत्ता ते बैलगाडी शर्यती मध्ये असतात त्यांची स्वतःची बैल आहेत
Ho ka 😇
Nav Kay aahe
काशिलिंग आडके ला खेळताना बघताना असं वाटायचं की आमच्याच घरातला एखादा खेळाडू खेळत आहे.मी कोल्हपूरचा असल्यामुळे मला फार त्याच्याबद्दल उत्सुकता असायची तो एक शांत व उत्तम खेळाडू आहे काशिलिंग ला भविष्यकाळासाठी खूप खूप शुभेच्छा.
Ho sir 😇🙌🏻
to sangli cha ahe not kolhapur
Legend is always legend 💪🏼❤❤
मी फॅन होतो आज पुन्हा तुमच्या विडिओ मुळे आठवण आली पुन्हा
Kashi congratulations to you 🎉🎉🎉🎉
Great job sir Kashi la aami miss. Kartoy pro kabadi la
😇🙌🏻
रामोशी समाज याचा कोहीनुर हिरा आहे
आमचा समाज ❤
होय भाऊ आम्ही ही miss करतो कशिलिंग लां
एक नंबर प्लेअर होता ✌️👍
The great kabbadi player
Yes bro
Bhau amcha Gavat aai Kasegoan ❤❤
Khup Chan ❤
धन्यवाद ❤🙌🏻
कशिलिंग हा जास्त बोनस पॉइंट चा expart होता .यात दुमत नाही.जय मल्हार काशी भाऊ 😊☝️☝️🙏🙏
मला फक्त परदीप नरवाल आवडतो, कारण तो डुबकी किंग आहे, तसेच सगळ्यात जास्त रेड पोईंट आहे 🙏♥️
Hok barii aahe sir ❤😇
Adake Saheb Aplya Sarkhya Mansala bail Gadi Sharyat Parwdat Nahì
Jo paryent camera mdhe ..asto to paryent public olkte ekda ka offcamera gela tr lokh visrun jatat
जबरदस्त खेळाडू ❤❤
महाराष्ट्र के सांगली जिल्हे के काशीलिंग.. हे ऐकल्यावर धावत tv जवळ यायचो मी
Yes bro
Ho Bhau❤🥺
एक नबंर व्हीडीओ 🧡🧡
धन्यवाद भाऊ... ❤
Maharashtra chi Shan kashi bhau❤❤❤
Kashling adke Ha maja Favourite Raider hota
Delhi Madhe hota Tevha Miraj shekh, Ravindra pahl ani tyachi Jodi Ek number hoti❤
Ho sir ❤
Kasi आमच्या सांगली चा आहे ❤
Kashi,madne,mane ,,sabbir,......vrushank,joshi,i l proud of you ❤jai Maharashtra
Just go 3:30
Kasling adke kasegoan cha ahe
कशिलिंग आडके sir ला मी भेटलो आहे
Bhau thumi meydanavar yave❤❤❤❤very beautiful
🙏🙏
तो सध्या खूप आर्थिक अडचणीत आहे
आता मला खूपच भीती वाटायला लागली आहे कारण Google आता मनातला विचार ही catch करू लागलाय...
त्यामुळेच की काय कशिलिंग अडके चा विषय मला suggest झाला
Ho ka sir 😊
Best player
हो सर 🙌🏻❤
सांगली जिल्हाची शान आन बाण
हो भावा ❤🙌🏻😇
Kasegaon made aasto gharich
माझा आवडता प्लेअर ❤
Bhai hindi me bhi ek video banao
Great player
Navi Mumbai madhe rahto ha
Kashi Bhai 🔥🥹 missing Kashi Bhai in pro kabbadi
काशी लिंगाची सध्या शर्यतीची कुत्री आणि बैल आहेत.त्यामुळे तो सध्या गंभीर आर्थिक नुकसानीत जात आहे..
U mumba king kashiling adake
नितीन मदने माझा आवडता खेळाडू होता
कबड्डी बादशहा होता...
Shree Swami Samarth
❤
❤ kashi interview kr
Ha majya mittra cha kaka ahe Ani mi bhetalo ahe ❤❤
Hok barii bhau ❤
Kashiling adake nitin madane mane ,Girish arnayak,khup sare marathi player aahet ..jyanni chhap sodali..jai maharashtra
Ho Bhava Jay Maharashtra ❤
❤❤❤❤
Congratulations Bhava video banglay mule
❤😇
अडके साहेब पुन्हा तुमच्या खेळ पाहायचा आहे
Hon🙌🏻
काशी तू kabadi प्रशिक्षण द्यावे मला
असे वाटते तुमच्या sagliche नाव होईल व तुझे पण नाव कायम राहील
☝️☝️😊🙏🙏
👌🏻👍🏻
👑💪🚩
Kashiling aadke cha interview ghe
bahu suraj deshai ch pn sang na
नक्कीच भावा लवकरच विडियो येणार चैनल ला सबसकाब करून ठेवा.. 🙌🏻
👍👍👍
Thanks
बैलगाडा शर्यत चालू अस
दादाच्या पायाला दुखापत झाली आहे
❤❤❤❤
भावा तुझे शिक्षण किती झाले आहे (just curious)
Bhava clg la aahe aata SY la
Aamchya sanglicha kheladu aslya mule yana chalt nhi tyana fakt panjab dilli zarkhand up mp wale chaltat maharastra wale tyanchya dolyat khuptat sale sare rajkaran kartat ,,kriket mde pn tsech ani kabddi mde pn tasech aamchya kheladuna kimnatch det nhit jnu khi yanchyasathich sagle khel kelyat ani fakt amhi tv richarj karun bagat basaych ye yogy nhi karan aamchyawar anyay hotoy maharastrawar jane wa netyanu
हाये
काशिलींग ला आम्ही गणपती आरती साठी बोलवलं होता
Hoka
Shabbir bapu pn great player hota❤
Ho sir ❤
To ahe amchya gallit.....
ठीक हाये
हा सांगलीचा असल्यामुळे पूर्वी मी कबड्डी पाहत नव्हतो.आज तो नसल्यामुळे पाहतो.
As ka 😅
Te aamla mahit aahe .
Hotel taklel tyani
...
Addake sir...parat ya...
एक सच्चा खेळाडू
शब्बीर बापू बद्दल सांग ना भाऊ
Nakiii bhava❤
त्यांच्या पायच फ्रॅक्चर झालाय ते आता खेळू शकत नाही
Hok🙌🏻🥺
काशी आमच्या तालुक्याचा आहे
Changla video hay, tu pan chocolate khay, pot bharun jev
Bs ka bhava 😅😇
I'd bro
Nitin madane tar bhacha ahe Kashi cha
Hok🙌🏻
Bhava tuzi language jara sudhar ki😅
Ok bhava
😂😂😂😂😂😂
??
काशी सध्या ठाणे मध्ये आहे, त्याची पत्नी ठाणे पोलिस आहे
Kahi pn 😂😂😂
आमचा पाहुणा आहे
This is DYSP
नितीन मदने
Aamchya gavcha aahe to
Aacha
आमच्या गावात राहायला आहे रोज भेट होती आहे
Hoka
काशी लिंग सध्या बैलगाडा शर्यत करतो