फारच होतकरू आणि गुणवत्तापूर्ण खेळाडू,माझा आवडता खेळाडू आहे,BPCL मध्ये Job करतो हे ऐकुन खुप खुप आनंद झाला.त्याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.❤
Khup chan player hota Kashi link adke Hanuman udi khup chan marayche Mla as vatate je pan adhiche kheladu hote tyani sagdyani social media VAR activ rahav mhnje tyancha baddal amhala pan mahiti rahil Ani adhiche divas pan athvtil tr ankhi maja yenar yaar Kabaddi baghnyat
फारच होतकरू आणि गुणवत्तापूर्ण खेळाडू,माझा आवडता खेळाडू आहे,BPCL मध्ये Job करतो हे ऐकुन खुप खुप आनंद झाला.त्याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.❤
माझा फेव्हरेट प्लेअर काशीलिंग अडके 👍👍🔥🔥
फार चांगला खेळाडू आहे,,,,, हनुमान उडी मारण्यात त्याचा हातखंडा होता,,,,❤❤❤
खेळाडूला "नाद" फक्त खेळाचाच असला पाहिजे.
आमचा गावाचा आहे..❤
Kasegaon
आता काय करत आहे मग कबड्डी का सोडली
माझा आवडता खेळाडू 👌👌👌
खूपच टेलेंट खेळाडू होता माझा आवडता खेळाडू, काशी ❤❤
कशिलिंग अडके आणि मी 2019 ला भेटलो होतो ❤
महाराष्ट्राची शान ❤
बरोबर हाये
Aatache Player's na ky klanar काशीलिंग अडके काय चीज होती !!! 🇮🇳💯💎
Mi fan aahe tyacha❤
अशा मराठी मोळ्या खेळाडूचे योग्य तो मानसन्मान आणि नोकरी मिळाली पाहिजे आणि
Maza avadta plare
एका मॅच मध्ये त्याने 35रेड पॉइंट घेतले आहेत
He was most talented player.....
हनुमान उडी स्पेशल ❤
Nitin madane tehsildar
Class 1 officer.
Hok Thank you Bhava sagitlyaa badal ❤
👌👌🙏🙏
Kashling Adke ani Nitin madne top che kabaddi kheladu ahet......
Nitin madane dada cha pn ek video bnva ❤
@@RohitMandale-xo1hg brr Bhauu 👍🏻
No 1 Player
नितीन मदने दादाला सलाम
Keep it Up Bro
Thank you Bhava aschhh Sobht Rahaa❤
नितीन मदने साहेबाचा पण असाच एक व्हिडिओ बनवा
@@महादेवसुपेकर ok bhau
No1 player
बैलगाडा शर्यत मध्ये आहे काशी लीग
दिग्गज खेळाडू गेले आता ....🙌🙌
काशिलिंग मला एकदा ठाण्यात दिसले होते
🙏🙏🙏👌
चांगल्या खेळाडूला संघात निवड झाली पाहिजे
No 1 खेळाडू ❤😊
काशी भाई माझा जवळचा मित्र ऐका टीम मध्ये खेळलो आम्ही ♥️🥰
❤mst
Bbcl madi hayet brr zal chhan great player
माझा आवडता एक नंबर खेळाडू
हो खरं बातमी आहे लाडके आमच्या गावचा आहे कासेगाव चा
Kuthla taluka Ani जिल्हा
Sangli jilha taluka walwa@@आपलकोकण-न8फ
सांगली जिल्हा..@@आपलकोकण-न8फ
@@आपलकोकण-न8फtaluka walaa jila sangli gav kasegaon
Kalji ghya ❌ kadji ghya ✅
@@darshanamruskar749 👍🏻😁
या बघायला कासेगाव मध्ये
होणं राव नाव सुध्दा येत नाही त्याचं कुठे
हनुमान उडी किंग
आताच त्याची आठवण आली होती तो काय करत असणार
कुठ आहे
शिकारी करतो आत्ता
सिध्दार्थ जाधव हा कुठे आहे,तेही कळवा
Jaswirsing. Kasiling madane myfaratehero kabadi
फिटनेस टिकवला नाही.मराठी खेळाडू
एक नंबर खेळाडू .
माझा आवडता खेलाडु
bail vagaire aahet tyanchi palavtyat.. aata itka nakki ky mahiti nahi disat nahit jast gavat..
Hok धन्यवाद महिती दिल्या बद्दल 👍🏻
Khup chan player hota Kashi link adke
Hanuman udi khup chan marayche
Mla as vatate je pan adhiche kheladu hote tyani sagdyani social media VAR activ rahav mhnje tyancha baddal amhala pan mahiti rahil Ani adhiche divas pan athvtil tr ankhi maja yenar yaar Kabaddi baghnyat
Ho nakkich बरोबर आहे तुमच 👍🏻
@@sahilrangari9435 state level chi tournament asti tevha yetyat mumbai la sangli chi team gheun
Hok 👍🏻
Kharack kut ahet sir
Rishank baddal video banva
नक्कीच विडियो येणार थोडा time लागले... 👍🏻
रिशांक pro कब्बडी मध्ये कॉमेंटरी करतो
Video evadha kahi khas zala nahi