Special Report | MNS | Raj Thackeray | मनसेचं हिंदुत्व केवळ लोकसभेपुरतं? | Vidhansabha Election

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 тра 2024
  • The results of the Lok Sabha elections are not yet out.. MNS, which unconditionally supported the same Maha Yuti, has imposed a penalty against BJP over the Konkan graduate elections.. MNS has created confusion in the Maha Yuti by announcing its official candidate. Or MNS will give 'Ekla Chalo Re Nara' again? These discussions have been sparked.
    लोकसभा निवडणुकांचा निकाल अजून लागलेला नाही.. तोच महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेनं कोकण पदवीधर निवडणुकीवरुन भाजपविरोधात दंड थोपटल्याचं पाहायला मिळतंय.. मनसेनं अधिकृत उमेदवार जाहीर करुन महायुतीत संभ्रम निर्माण केलाय.. त्यामुळं लोकसभा निवडणुकीत असं काही ठरलं होतं का? की मनसे पुन्हा 'एकला चलो रे नारा' देणार? या चर्चांना उधाण आलंय.
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

КОМЕНТАРІ • 53

  • @kirangambhirrao3720
    @kirangambhirrao3720 29 днів тому +27

    राज साहेब जय मनसे 🚩🚩

  • @user-fe3ce4sg4v
    @user-fe3ce4sg4v 29 днів тому +36

    मिडीया स्वता संभ्रमात आहे असंच दिसतंय. नेहमी प्रमाणे राज साहेबाच्या बोलण्याचा विपर्यास केला जात आहे.

  • @rahulsharma93844
    @rahulsharma93844 29 днів тому +26

    राजसाहेब आता bjp ला पाठिंबा देऊच नका. ही विनंती

    • @sagarsawant6724
      @sagarsawant6724 29 днів тому +1

      Haaaa

    • @RS-is1hs
      @RS-is1hs 28 днів тому +1

      राज साहेबाना फक्त सुपारिशी मतलब. बाकी तुम्ही काय करायचे ते करा. तिजोरी फुल्ल पुढची पाच वर्षे गुल्ल.

    • @SamvedIyer
      @SamvedIyer 27 днів тому +1

      राज ठाकरे म्हणालेच होते कि मनसेचा बिनशर्त पाठिंबा मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून होता. आता लोकसभा निवडणूक संपली आहे.

  • @AjayMutkule-lw9sr
    @AjayMutkule-lw9sr 29 днів тому +33

    Raj Thackeray 🚩🚩🚩🚩🐯

  • @samadhanfutane9951
    @samadhanfutane9951 28 днів тому +7

    जय महाराष्ट्र 🚩 जय मनसे

  • @Aryan-zd6zb
    @Aryan-zd6zb 29 днів тому +4

    या लोकसभे मुळे कमीत कमी हा पक्ष चर्चेत तर आला ... एखाद्या पक्षाला किंवा कोणत्याही नेत्याला चर्चेत राहण किती महत्त्वाचं आहे ही गोष्ट मोठे नेते खूप चांगल्या प्रकारे जाणून आहेत म्हणूनच ते टिकून आहेत 😊

  • @vinayakrumade7627
    @vinayakrumade7627 28 днів тому +4

    अरे मिडिया वाले यांनी राज साहेब यांचे गुडीपाडवा मेळावा भाषण ऐकाल मग समजेल साहेब काय बोलले होते ते?

  • @kingofMH
    @kingofMH 29 днів тому +17

    भोसदीच्यांनो तुमच्या बापाने तरी असे तर्क लावले होते काय. राजसाहेबांना तुम्ही हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. त्यांचा स्वतः चा पक्ष आहे, त्यांना ही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे

    • @sagarsawant6724
      @sagarsawant6724 29 днів тому

      Haaaa Supari king

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 29 днів тому

      Kay re makda hi tuzi bhasha ka re. Ghari khayla bhakar aahe na

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 27 днів тому

      हो सुपारी घेतली हिंदुत्वाची,सुपारी घेतली छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्यांच्या संवर्धनाची, सुपारी घेतली मराठी अस्मितेची,सुपारी घेतली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी,मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी.तू कोणाचा लाचार आहेस का आंधभक्त आहेस ठाउक नाही पण तुझ्या सारखे सत्तेसाठी खुर्चीसाठी लाचारीची सुपारी नाही घेतली हरामखोरा.​@@sagarsawant6724

  • @siddheshniksmadloverloveal5973
    @siddheshniksmadloverloveal5973 14 днів тому +1

    ale na mag manse the great 😎 😎 😎 😎 😎

  • @Aj-tp
    @Aj-tp 29 днів тому +12

    Media ne aapla doka lau naye

  • @bharatnews1049
    @bharatnews1049 28 днів тому +2

    कडीपत्ता झाल काम

  • @sanskrutishelar1900
    @sanskrutishelar1900 28 днів тому +2

    मनसे हा एक वेगळा पक्ष आहे त्यांना पण स्वतःच्या आमदार खासदार पाहिजेत का नको एक शब्द बोलला की मीडिया अजून मसाला तूप लावल्यासारखे भाषण करतात

  • @rajeshmamlekar5497
    @rajeshmamlekar5497 28 днів тому +2

    महायुतीसाठी पाठिंबा नाही फक्त नरेंद्र मोदी साठी आम्ही कोणाचे नोकर नाही

  • @abhishekladhane1281
    @abhishekladhane1281 28 днів тому +2

    Bjp aani manse mhnje hinduva aani vikas

  • @SHARAD-iw3wc
    @SHARAD-iw3wc 28 днів тому +2

    Raj sahebanchi kheli Baga ata vidhansabha election sathi

  • @DPP5899
    @DPP5899 24 дні тому

    अविनाश भोसले मग कशाला लोकसभेला पाठिंबा दिला होतास उमेदवार का उभे केले नाहीस

  • @dattatrayghodake6249
    @dattatrayghodake6249 27 днів тому

    बिनशर्त पाठिंबा आहे आमचा.🎉🎉🎉

  • @vishalkaple5531
    @vishalkaple5531 28 днів тому

    राज साहेबांची भूमिका आधी मीडिया ने समजून घेणे गरजेचे आहे..गुढीपाडवा मेळावा पुन्हा एकदा एका

  • @jayfatkare111M
    @jayfatkare111M 27 днів тому

    मनसे

  • @user-co7rd6xy3m
    @user-co7rd6xy3m 24 дні тому

    Feek TM hii feek TM hiiii jii yes sir jii 😢😢😢😢😢

  • @shaileshpawar3526
    @shaileshpawar3526 28 днів тому

    चार दिन कि रात चार दिन कि चांदणी
    इंजिन दुरुस्त झालं वाटत

  • @anilparab4974
    @anilparab4974 29 днів тому

    रामदास आठवले कुठे आहेत😅😅😅😅😅

  • @gurujyotish6694
    @gurujyotish6694 26 днів тому

    अहो लोकमत राज ठाकरे यांनी कधीही युती मधे जातोय असे म्हणाले नाहीत तुम्ही घाई गडबडीत बातम्या नका देऊ का 😂

  • @arunvaity9398
    @arunvaity9398 28 днів тому

    Satranjya uchalun nashibi he aale .Kay majboori asel bhongya chi .ED CBI ki ajun kahi setting Kiva uth dupari.....aani......ghe ..

  • @deepdhuri9090
    @deepdhuri9090 28 днів тому

    राज ला जास्त खाज आहे समजेल bjp काय आहे ती😂

  • @jackiejackie9248
    @jackiejackie9248 29 днів тому

    Sairat kiti chatal
    Mns ajunahi vel geli nahi

  • @snehalpatil-rq6kn
    @snehalpatil-rq6kn 28 днів тому

    Are tumhla raj saHeb kalnar ch nhi kdhi raj sAheb yevde lachar nhi bgha
    Saheb kay krtat pudhe 😎

  • @user-vu9cy3ny2c
    @user-vu9cy3ny2c 28 днів тому

    Yat kay hidutav aahe

  • @swapnildhatrak45
    @swapnildhatrak45 26 днів тому

    गुजरात निर्माण सेना

  • @sjrealestatelatur3134
    @sjrealestatelatur3134 22 дні тому

    मनसे पैसा राणे होते

  • @user-yz3ow2ix9i
    @user-yz3ow2ix9i 29 днів тому

    kaahich kimat rahili nahi😅

  • @asefshaikh8410
    @asefshaikh8410 29 днів тому

    Vidhan Sabhet Parat khoke An Tond Bandhh😊

  • @sanjaysakhare6970
    @sanjaysakhare6970 28 днів тому

    Ghya 200 bola m.n.s.😂 ...utha dupari ghya supari 😂

  • @devvaze3489
    @devvaze3489 28 днів тому

    कसल काय सुपारी बाज

  • @devnathmadhavi5881
    @devnathmadhavi5881 27 днів тому

    आता कोणालाही पाठिंबा नाही खड्ड्यात गेली महायुती महाआघाडी फक्त मनसे

  • @mangeshkatalkar3051
    @mangeshkatalkar3051 28 днів тому

    Hyacha aerth rsj thakrene tumcha bocha dhuvava