Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
रोहित दादा खरंच तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे,आपल्या बैलांचे कौतुक असतेच पण दुसऱ्या बैलांचे कौतुक व मोठेपणा सांगायला पण मन फार मोठे असावे लागते, आणि हिच यशस्वी होण्यासाठी मोठी जमेची बाजू आहे धन्यवाद दादा 🙏🙏.❤
आभारी आहे साहेब❤
हरण्या ची पण मुलाखत घ्या सुदिप दादा ❤❤
नक्कीच दादा❤
एक नंबर मुलाखत झालीय सुदीप दादा ❤❤❤ तांबड हरण्याचा पूर्ण इतिहास , कारकीर्द ऐकायला मिळाली ❤❤
आभारी आहे दादा❤
बाळू दादा हजारें यांचा & हेलिकॉप्टर च मुलाखात घ्या ओ दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻
दादा बाळू दादा हजारे याच्या चिमण्या ची मुलाखत घ्या कारण बैल हिंदकेसरी आहे त्याचा इतिहास सगळ्यांना माहित नाही कारण बैल शर्यत बंदीत गावाला
दादा बाळू दादा यांची मुलाखत घ्या हेलिकॉप्टर पहिल्या बद्द्ल
नक्कीच दादा लवकरच ❤❤
❤❤hind kesari haranyachi mulakhat ghya dada ❤❤
नक्कीच ❤
सायलेंट वश्या बरोबर खरोखरच चांगले फैरे आहे,
हिंदकेसरी तांबड हरण्या❤️🔥🥹🙌🚀
हिंदकेसरी मालक👑💯💪
एकसंबा शेवटी खोळंबा झाला..तांबड्या ना गाडी काढली... ❤❤
हरण्या देवचं आहे ❤
नक्कीच❤
बैलाच आणि मालकाच नात वेगळच
Manerajuri ला गाडी खरंच लय पळालेली मी बघितलंय
दादा हेलिकॉप्टर आणी तांबड हरण्याची गाडी पळाली आहे एकदा मनकापूर च्या पट्टयाला तीन झाली होती गाडी गाडीत अनिल दादा पुणेकर बसले होते ❤
बरोबर दादा
मेजरटी झाली होती फूल्ल
होय बरोबर दादा❤
एकच नंबर👏✊👍
हिंदकेसरी तांबड हरण्या 🔥🔥🔥
विनोद पांढरे शिंगणापूर बाॅस यांच्या आदत असताना सोनु माने यांनी हा बैल घेताला
Silent ani harnya hi Jodi ek no. Ahe
होय❤
हिलिकॉप्टर बरोबर आम्हालाही बघायचा आहे.
होईल कदाचित❤😊
हिंदी केसरी हरण्या कोल्हापूर यांची मुलाखत घ्या❤❤
बाळू दादा ची मुलाखत घ्या
लवकरच❤
मालक प्रामाणिक आहे
छान मुलाखत👍
सुदिप दादा हिंदकेसरी गाडीवान कुर्डू शिवा दा यांची मुलाखत घ्या
Helicopter 🚁 बैज्या आनी तांबडा हरण्या fiting जोड़ 🎉
Top ca vishay tabda harnya❤
बाळू दादा हजारे यांची मुलाखत घ्या
सोनू ते पण होणार एक दिवस नक्कीच हेलिकॉप्टर बैज्या आणि तुमचं पैर होणार आणि सुट्टी एकच होणार
Hoy ❤
बाळु दादांची मुलाखत घ्या❤
होय लवकरच होईल मुलाखत चिमण्या ची
सायलेंट वैशा चे मालक युवराज शिंदे यांची मुलाखत घ्या ❤
एक नंबर ❤❤
सायलेंट बरोबर
Mast ❤
एक दुःख आहे.. शेपूट खाल्ला..😔
हिंदी केसरी हरण्या यांची मुलाखत घ्या
Helicopter baijya chya malkach mulakhat ghya
होय लवकरच❤
Top comments❤❤❤
तांबडं हरण्या कोणत्या गावात आहे
हरण्याची मुलाखत घ्या कोल्हापूरचा वाघ
Top 🔝🎩❤
Dada mulakat ghayla chalu kra.. baki video..mast
Mast
Huecha बादशहा..
Gheradi maidan ch video nahi kel ky dada
Dhakli मुळे नाही टाकला दादा
Thik ahe dada
सुदीप दादा voice video la matching huuee naaa😢 video plz neet edit karun post taka 🙏🏻🙏🏻
❤❤❤🎉🎉
Sudip da voice video la matching huu naa
युवराज शिंदे यांची मुलाखत घ्या
Dada tcaci paydas ahe kay
🔥🔥
❤❤❤🎉🎉🎉
👌👌👌🙏🙏🙏
❤❤
👌👌👍
Anjanichya maidan cha video bgitlevr jiv dhass kel hot... Pn malakachya premavr baila kych zal nhi.....
दादा आवाज पुढे चालतोय आणि व्हिडिओ मागे राहतोय
Eksamba 17 lakhacha video taka please Mala baghayacha ahe please.........
Examba 17 lakh sharyat search Kara ahe video
Lat baijya mulkhat ghya ki
बैलाच शेपूट का नाही मी विचारतो विठ्ठल शेठ आमच्या गावात च आहेत
दादा हिंदकेसरी हरण्या ची मुलाखत करा की
सायलेंट वर्षावरून गाडी चांगली पडते
तांबडं हरण्या आणि हेलिकॉप्टर पैर होणार
🐅🙏
हरण्याची पण मलाखत ग्या
तांबड हरण्याच मालक कोण आहे आणि मुलाखत कोण देतय 😂😂
@@PavanTate-j3r 9579926168 प्रकाश देवकाते , विचारा मालकांनाच 👍
जन्म संबरगी जलं आहे
❤❤❤❤❤
रोहित दादा खरंच तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे,आपल्या बैलांचे कौतुक असतेच पण दुसऱ्या बैलांचे कौतुक व मोठेपणा सांगायला पण मन फार मोठे असावे लागते, आणि हिच यशस्वी होण्यासाठी मोठी जमेची बाजू आहे धन्यवाद दादा 🙏🙏.❤
आभारी आहे साहेब❤
हरण्या ची पण मुलाखत घ्या सुदिप दादा ❤❤
नक्कीच दादा❤
एक नंबर मुलाखत झालीय सुदीप दादा ❤❤❤ तांबड हरण्याचा पूर्ण इतिहास , कारकीर्द ऐकायला मिळाली ❤❤
आभारी आहे दादा❤
बाळू दादा हजारें यांचा & हेलिकॉप्टर च मुलाखात घ्या ओ दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻
दादा बाळू दादा हजारे याच्या चिमण्या ची मुलाखत घ्या कारण बैल हिंदकेसरी आहे त्याचा इतिहास सगळ्यांना माहित नाही कारण बैल शर्यत बंदीत गावाला
दादा बाळू दादा यांची मुलाखत घ्या हेलिकॉप्टर पहिल्या बद्द्ल
नक्कीच दादा लवकरच ❤❤
❤❤hind kesari haranyachi mulakhat ghya dada ❤❤
नक्कीच ❤
सायलेंट वश्या बरोबर खरोखरच चांगले फैरे आहे,
हिंदकेसरी तांबड हरण्या❤️🔥🥹🙌🚀
हिंदकेसरी मालक👑💯💪
एकसंबा शेवटी खोळंबा झाला..
तांबड्या ना गाडी काढली... ❤❤
हरण्या देवचं आहे ❤
नक्कीच❤
बैलाच आणि मालकाच नात वेगळच
Manerajuri ला गाडी खरंच लय पळालेली मी बघितलंय
दादा हेलिकॉप्टर आणी तांबड हरण्याची गाडी पळाली आहे एकदा मनकापूर च्या पट्टयाला तीन झाली होती गाडी गाडीत अनिल दादा पुणेकर बसले होते ❤
बरोबर दादा
मेजरटी झाली होती फूल्ल
होय बरोबर दादा❤
एकच नंबर👏✊👍
हिंदकेसरी तांबड हरण्या 🔥🔥🔥
विनोद पांढरे शिंगणापूर बाॅस यांच्या आदत असताना सोनु माने यांनी हा बैल घेताला
Silent ani harnya hi Jodi ek no. Ahe
होय❤
हिलिकॉप्टर बरोबर आम्हालाही बघायचा आहे.
होईल कदाचित❤😊
हिंदी केसरी हरण्या कोल्हापूर यांची मुलाखत घ्या❤❤
बाळू दादा ची मुलाखत घ्या
लवकरच❤
मालक प्रामाणिक आहे
छान मुलाखत👍
सुदिप दादा हिंदकेसरी गाडीवान कुर्डू शिवा दा यांची मुलाखत घ्या
Helicopter 🚁 बैज्या आनी तांबडा हरण्या fiting जोड़ 🎉
Top ca vishay tabda harnya❤
बाळू दादा हजारे यांची मुलाखत घ्या
सोनू ते पण होणार एक दिवस नक्कीच हेलिकॉप्टर बैज्या आणि तुमचं पैर होणार आणि सुट्टी एकच होणार
Hoy ❤
बाळु दादांची मुलाखत घ्या❤
होय लवकरच होईल मुलाखत चिमण्या ची
सायलेंट वैशा चे मालक युवराज शिंदे यांची मुलाखत घ्या ❤
एक नंबर ❤❤
सायलेंट बरोबर
Mast ❤
एक दुःख आहे.. शेपूट खाल्ला..😔
हिंदी केसरी हरण्या यांची मुलाखत घ्या
Helicopter baijya chya malkach mulakhat ghya
होय लवकरच❤
Top comments❤❤❤
तांबडं हरण्या कोणत्या गावात आहे
हरण्याची मुलाखत घ्या कोल्हापूरचा वाघ
Top 🔝🎩❤
Dada mulakat ghayla chalu kra.. baki video..mast
Mast
Huecha बादशहा..
Gheradi maidan ch video nahi kel ky dada
Dhakli मुळे नाही टाकला दादा
Thik ahe dada
सुदीप दादा voice video la matching huuee naaa😢 video plz neet edit karun post taka 🙏🏻🙏🏻
❤❤❤🎉🎉
Sudip da voice video la matching huu naa
युवराज शिंदे यांची मुलाखत घ्या
Dada tcaci paydas ahe kay
🔥🔥
❤❤❤🎉🎉🎉
👌👌👌🙏🙏🙏
❤❤
👌👌👍
Anjanichya maidan cha video bgitlevr jiv dhass kel hot... Pn malakachya premavr baila kych zal nhi.....
दादा आवाज पुढे चालतोय आणि व्हिडिओ मागे राहतोय
Eksamba 17 lakhacha video taka please Mala baghayacha ahe please.........
Examba 17 lakh sharyat search Kara ahe video
Lat baijya mulkhat ghya ki
बैलाच शेपूट का नाही
मी विचारतो विठ्ठल शेठ आमच्या गावात च आहेत