EP 870 मामाची पोरगी-विषारी बायको /तीन महिन्यापूर्वी लग्न /जालन्यात Adv. किरण लोखंडे हत्याकांड by dsd

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2022
  • आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
    १) Dsd World Marathi Story
    link
    • DSD WORLD MARATHI STORY
    २) Dsd Marathi Story
    1 ते 100 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY
    101 ते 200 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY 2
    ३)Sanskruti Kichan By Dsd
    कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
    link
    • Sanskruti kitchen by DSD
    ४)Sagarsetu Marathi motivation story
    मराठी प्रेरणादायी स्टोरी
    link
    • MARATHI MOTIVATIONAL S...

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @akshaypadawal9125
    @akshaypadawal9125 Рік тому +1650

    मित्रानो , माझ्या बाबतीत असच घडले आहे....माझी बायको ५ महिन्याची pregment असताना पण आपल्यापेक्षा लहान मुलाला घेऊन पळून गेली...आणि त्या दोघांनी माझ्या निष्पाप बाळाचा जीव घेतला...३ वर्षे नांदली, आणि विश्वास घात करुन पळून गेली...सांगा कसं विश्वास ठेवायचं मग...म्हणून या मद्ये मुलीच्या आई वडिलांची चुकी आहे..आपली मुलगी चांगली नसेल तर एखाद्याच्या आयुष्याची वाट का लावायची 😭😭😭😭

  • @poonampatil3555
    @poonampatil3555 Рік тому +435

    अशा नालायक बाईला फाशीचे शिक्षा झालीच पाहिजे चांगला सल्ला दिला सर तुम्ही शेवट 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली दादा तुला 💐💐💐😭😭😭😭😭

    • @deepalimahangade4120
      @deepalimahangade4120 7 місяців тому +5

      Tila fashichi shiksha kra aslya nalayak baykanmule samast stree jatila Kalima lagto mruta aatmyas Shanti labho hich Ishwar charni prarthana Dewane asi wel ekadya wairyawar pn anu naye

    • @user-kn1rn8lz4h
      @user-kn1rn8lz4h 2 місяці тому

    • @vijay1444P
      @vijay1444P Місяць тому

      @@deepalimahangade4120 बरोबर आहे

  • @adv.sushilsarode1657
    @adv.sushilsarode1657 8 місяців тому +386

    जालना वकील संघा ‌च्या एकजुटी ला आणि कामगिरी ला सलाम 🙏🙏

  • @vaijanathwadje4908
    @vaijanathwadje4908 Рік тому +472

    खूपच मनाला चटका लावणारी घटना😭😭😭. अशा बायकांना लवकर आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे.

  • @anjanashete2467
    @anjanashete2467 Рік тому +253

    सर्व वकिलांनी सहकार्य केले म्हणून खुण झालाय हे समजलं असे सहकारी असावेत आई वडिलांना खूप दुःख झाले

  • @madhurirathod1337
    @madhurirathod1337 Рік тому +861

    बाई नांदायचे नव्हते तर आई-बापाला स्पष्ट सांगायचे होतेस ना जीवे मारायचे नव्हते,स्वतः च्या नालायकपणासाठी त्याच्या जन्मदात्यांना किती दुख दिलेस.

    • @rathodsantosh7900
      @rathodsantosh7900 Рік тому +9

      Ghaatpath che mul karan vatavaran jase social media karanebhut ani vagare...

    • @ishwarbhandepatil5790
      @ishwarbhandepatil5790 Рік тому +17

      लग्ना आधीच सांगितलं पाहिजे ना कोणाच्या आयुष्याची कशाला वाट लावायची

    • @madhurirathod1337
      @madhurirathod1337 Рік тому

      @@rathodsantosh7900 एखाद्याला जीवे मारणे हा पर्याय नाही कारण कोणतेही असो

    • @madhurirathod1337
      @madhurirathod1337 Рік тому +11

      @@ishwarbhandepatil5790 त्याच्या आई-वडलांना शेवट पर्यंत चे दुख देवून गेली ती.

    • @shubham_M7777
      @shubham_M7777 Рік тому +3

      Baghnuachya karykrmat ch sanglya pahije hot tine.

  • @tukarampadghan3552
    @tukarampadghan3552 Рік тому +177

    आशा मुलींना भर चौकात फाशी द्यायला पाहिजे. एक होतकरू तरुनाचा काही दोष नसताना जीव गेला.

    • @Mr_unknown666
      @Mr_unknown666 Рік тому +1

      👍🏻

    • @jaisakarogevaisabharoge..3505
      @jaisakarogevaisabharoge..3505 2 місяці тому

      Barobar aahe tumche .....aani je purush bayako asun baher bai thevatat tyana kai shiksha asavi ase vatate tumala ....
      Dada khuna la shiksha aahe ....pan ya badkhaili lokan sathi kahich shikasha nahi aahe ....ty bayakochi kai manasthithi asel ...kiti apmanit vatat asel tila ....

  • @devdarshankitchanvlogs4669
    @devdarshankitchanvlogs4669 Рік тому +191

    अशा बाईला तर आणि तिच्या साथीदारांनाही तर फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे सर. म्हणजे समाजात दुसरे प्रकरण असे घडणारच नाही आई वडिलांचा काळजाचा तुकडाच गेला .भाव पूर्ण श्रद्धांजली 🙏

    • @sonakshimodak7642
      @sonakshimodak7642 Рік тому +2

      barobar aahe

    • @babushagane3176
      @babushagane3176 Рік тому +1

      Fasi Faso fasi diya hya baila Faso dya

    • @kishoranande1975
      @kishoranande1975 Рік тому +1

      Fashichich shiksha vhayla pahije tarach sriya kaydhyacha gyar fayda ghenar nahi

    • @tuljaramborawake8268
      @tuljaramborawake8268 Рік тому

      फाशी देवून नाही तर या दोघा विकृत भूतांना तसेच मारा, जसे त्यांनी मारले, म्हणजे समाजात दरारा निर्माण होईल

    • @vijay1444P
      @vijay1444P 2 місяці тому

      ​@@sonakshimodak7642 मला तर असे वाटत की जन्म ठेप झाली पाहिजे, फाशीने लगेच मोकळे होतील, लगेच जीव जातो,

  • @questionhours841
    @questionhours841 2 місяці тому +16

    हॉस्टेल ला राहणाऱ्या मुली पासुन सावध रहा, मामा ची मुलगी अशी वागू शकते तर दुसऱ्या ची कशी वागेल

    • @sadhnasalve6137
      @sadhnasalve6137 22 дні тому +2

      As kahi nhi dada amhi pn hostel la rahiloy happy swasar chalay amcha😢

  • @dhirajbirari2577
    @dhirajbirari2577 Рік тому +98

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏😔😔
    आणि त्या छिनाल ला फाशीची शिक्षा द्या.😠

  • @tuljaramborawake8268
    @tuljaramborawake8268 Рік тому +45

    ही प्रेमाने वेडी झालेली लोक असे करू शकत नाहीत, ही वासनेनी वेडी होती, त्याला प्रियकर नाही तर, ठोक्या म्हणता येईल, प्रेम वासनाधिन, अंध, केव्हाच नसतं, प्रेम स्पर्श मनुष्याला जागृत करतो, नवी तिसरी दृष्टी प्रधान करते, आपल्यामध्ये सभ्यता, संस्कृती, विवेक जागा करतो, काम वासना संबंधांना प्रेम संबंध म्हणणे म्हणजे आपल्या समाज मनाचा दरिद्र्य पणाच आहे, या दोघांनाही असाच इलेक्ट्रिक शॉक देवून मुक्त करून टाका जीवनातून, म्हणजे समाजात असे गुन्हे करणाऱ्या त वचक किंवा दरारा बसेल

  • @Nikhil48256
    @Nikhil48256 Рік тому +315

    त्या बाईला आणि तिच्या प्रियकराला जेलमध्ये सडत ठेवायला पाहिजे जन्मभर. भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐😭😭

    • @priyashahaneTakJiyatak
      @priyashahaneTakJiyatak Рік тому +2

      आधी कशाला शेण खाल्ले लग्न केले तिला जेलमध्ये सडू दिले पाहिजे.ती कशी निर्दय आहे

    • @suvarnapatil7663
      @suvarnapatil7663 Рік тому +1

      Right

    • @sunitatendulkar1925
      @sunitatendulkar1925 5 місяців тому

      आणि रोज फटके मारले पाहिजे

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 2 місяці тому

      Tya bai chya 2 inchachya phatichi aag vizavali geli nasanar anek kelu ghyayala aavadat hote tila adachan zali vakilachi

    • @chillucho3032
      @chillucho3032 2 місяці тому +1

      काही होत नाही बायकांना, २ वर्षात बाहेर येते ती आणि मग परत खूप जन्नना चुना लावणार परत

  • @guravsantosh6884
    @guravsantosh6884 Рік тому +536

    मला एक कळत नाही तुमचं जर आधी प्रेम होतं तर मग एखाद्या निष्पाप माणसाचा बळी का तुम्ही घेतला आणि दुसरी गोष्ट मुलीच्या आई-वडिलांना सुद्धा हे कळलं पाहिजे आपल्या मुलीचं बाहेर जर लफड असेल तर त्या पोराबरोबरच लग्न लावून द्या ना बरं कशाला एखाद्या निष्पाप माणसाचा बळी देत आहे साहेब हे दुसरे प्रकरण आहे मला वाटते महाबळेश्वर घाटात झालेले विद्युत पहिले प्रकरण असंच होतं बरोबर आहे ना हनिमूनला जाताना मारलेला नवऱ्याला

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 Рік тому +14

      Ho pimpri chinchvad madhil ghatana hoti ti 2020 madhil muliche nav dikha kambale

    • @shubham_M7777
      @shubham_M7777 Рік тому +4

      Brobr aahe, Adhi pn ashi ghatna zalti but to mulga vachlela Ithe Nahi

    • @ganpatpalve3185
      @ganpatpalve3185 Рік тому +24

      पोरी च लय नालायक आहेत

    • @user-ws5go8tm2u
      @user-ws5go8tm2u Рік тому +2

      राईट

    • @siddharthjadhao9833
      @siddharthjadhao9833 Рік тому +3

      माझ्या गावाजवळील घटना आहे

  • @digambarkakde1600
    @digambarkakde1600 Рік тому +57

    अशा बायकांना फाशी पेक्षा ही अवघड शिक्षा करायला हवी भावपूर्ण श्रद्धांजलि 😥

  • @Akshaykalokh
    @Akshaykalokh Рік тому +49

    नुसती सुंदर मुलगी सुंदर संसार हया सर्व भाकडं कथा आहेत atleast व्यवस्था विवाह करताना सर्वात पहिला हे बघा किंखरच त्या मुलीला इंटरेस्ट आहे की नही जबरदस्ती गळ्यात पडून घेऊ नका कारण मुलीचे आई बाप चांगल्या हेतूने किंवा कधी कधी मुलीचे काही गुपित लपवण्याचा उद्देशून हे असे लग्न कुठल्यातरी सध्या भोळ्या मुलाच्या मानेपाशी थोपवून देतात

    • @raavan202
      @raavan202 Рік тому

      Right bro

    • @nehagabhane5679
      @nehagabhane5679 8 місяців тому +1

      Barobar jabrdasti lgn krun nahi dyave

    • @Najamashaikh937
      @Najamashaikh937 3 місяці тому

      एक गोष्ट खुप खतरनाक वाटते . कुठलेही आईवडील मुलीच शंभर लफडी असु दे काहीच सांगत नाहीत. आणि चांगल्या घरातल्या मुलाच्या गळ्यात अडकवतात. फक्त गुण आणि चारित्र्य यावरूनच निवड करा. आता काळ असाच येणार आहे. अशाच घटणा होणार आता. लग्न करण्याच्या आधी पुर्ण कुंडली चेक करा नाहीतर कट्रीना सारखी हिरोईन बघुन केलात की नक्की मरण. सुंदरते पासुन दुर रहा. आणि दुसरी गोष्ट लग्नाच्या आधी दोघांना जे काही शंका असतील तर ते क्लिअर करूनच पुढचा निर्णय घ्या. मला तर वाटतय की लग्न आपल्या नात्यातच झाले पाहीजे. कारण आजकाल मुली नाहीत चांगल्या 90 % अशाच आहेत. फक्त काही ओळखु येतात तर काही ओळखु येत नाही.अवघड आहे....😢

    • @pakistanihaibhikhmange38
      @pakistanihaibhikhmange38 2 місяці тому +1

      मनातलं कसे ओळखणार भावा ते सांग मला

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 2 місяці тому

      Mrs savita chya aai vadilani pansavitachya pati borkar la phasavale

  • @tulshirambhasma3213
    @tulshirambhasma3213 Рік тому +21

    खुपच दुःख द घटना आहे.. त्या चारित्र्यहिन बाईचं बाहेर लफड आहे,,हे तिच्या आई-वडलांना कदाचीत माहीती आसेल,,फक्त आपल्या मुलीचं आपलाच भाचा/(वकील) शि लग्न होतय,आपल्या मुलीच चांगल होईल ह्या हेतूने तिच्या घरच्यांनी Forcefully लग्न केल असेल.. पण त्याच्यामध्ये एका निष्पाप तरूनाचा बळी गेला.. ति बाई आणि तिचा प्रियकर हे दोघेही वासना धूंद झालेली असतिल.,,त्या दोघांनाही फाशी द्यावी... निष्पाप तरूणास भावपुर्ण श्रद्धांजली😭😭😭

    • @funky4469
      @funky4469 7 місяців тому

      मुलीच झेंगट माहीत असून ही जर आई बाप गप्प असतील तर ते नालायक च 🤨🤨

  • @milindjadhav5709
    @milindjadhav5709 Рік тому +286

    मुलीला सर्व वकीलांनी मिळून फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे.

    • @haribarbole3930
      @haribarbole3930 Рік тому

      बरोबर आहे

    • @mayagaikwad9430
      @mayagaikwad9430 Рік тому +10

      फक्त फाशी देवू नये तर तिला v तिच्या सहकाऱ्यांना देखील काँकाऊस ठेवून त्यांनाही रोज current देण्यात यावा यांना तर्सून तरसून मरावं यातना काय असतात त्याणार्णपूर्वी कळलं पहेजे

    • @vishalmore4921
      @vishalmore4921 Рік тому +1

      @@mayagaikwad9430 नाही असे नाही केले पाहिजे हे अमानवीय क्रित्य आहे

    • @sushilanerkar6587
      @sushilanerkar6587 Рік тому +2

      sspdew

    • @mangeshtambe3136
      @mangeshtambe3136 2 місяці тому

      Aplya deshat striyana fashi hot nahi

  • @ranjanawaghmare7910
    @ranjanawaghmare7910 Рік тому +24

    आम्हाला पण जालणाच्या एका पोलीस सूनेचा खुप वाईट अनुभव आला.आम्ही रामदास स्वामींच्या बैठकीला जजातो म्हणून माझा मुलगा वाचाला

  • @vishal_official..
    @vishal_official.. Рік тому +95

    ही घटना आमचाच गावची आहे किरण हा एक चांगला माणूस होता त्याला ह्या गोष्टी कळायला उशीर झाला

    • @vilasdandge7752
      @vilasdandge7752 Рік тому +1

      Khas gav aahe ka tu

    • @vijaykolhe1334
      @vijaykolhe1334 6 місяців тому

      Tya baila Ani tichya priykarala jail zali ka mag

    • @vijay1444P
      @vijay1444P 2 місяці тому

      ​@@vilasdandge7752कोणते गाव आहे ते

  • @vishalbhosale5647
    @vishalbhosale5647 Рік тому +164

    याही पेक्षा क्रूर घटना समाजात घड़लेल्या आहेत...आणि अशा घटनांमध्ये असणारा स्त्रियांचा सहभाग पाहता आता एथून पुढे स्त्रियांना फाशीची शिक्षा देण्यात कोणतीही अड़चण नसावी...

  • @ganeshghadge9754
    @ganeshghadge9754 Рік тому +246

    या अशा घटनांमधुन बोध जर प्रत्येकाने घेतलाच तरंं मग कोणीचं लग्न करणार नाहि ! सर्व कायदे महिलांच्या बाजुने आहेत , आता पुरषांना हवायं पुरूष आयोग 🙏🙏 बंधुला भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @rajeshrajput222
    @rajeshrajput222 Рік тому +138

    बाहेर गावी शिकलेली मुलगी पसंत करताना
    भरपूर चौकशी करा कल युग आहे.आजकालच्या
    मुलींना 10 -10 बॉयफ्रेंड आहे

    • @nikitanikita5926
      @nikitanikita5926 Рік тому +22

      माझ्या आत्याच्या मुलीला 7 bf आहेत...भंगार आहेत काही मुली तर

    • @shalanraut9288
      @shalanraut9288 Рік тому

      ति मामाची मुलगीच होती किती निच मूलगी आहे आत्ताच्या मुलला प्रियकर साठी मारल

    • @dnyandevbhandwale4473
      @dnyandevbhandwale4473 Рік тому

      @@nikitanikita5926 hi

    • @dnyandevbhandwale4473
      @dnyandevbhandwale4473 Рік тому

      @@nikitanikita5926 7 जन

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 Рік тому +2

      Ajun lgn karaychi iccha ahe 🤣🤣🤣

  • @ashwinikhot9394
    @ashwinikhot9394 Рік тому +51

    तिचं प्रेम होत तर सोडून जायचं होत एका निरपराध माणसाचा जीव का घेतला

  • @akashkande5525
    @akashkande5525 Рік тому +80

    हा कीरन भाऊ मा झ्या गावचा आहे भावपूर्ण श्रद्धांजलि किरण भाऊ

  • @chetanwaghodkar4508
    @chetanwaghodkar4508 Рік тому +41

    किरण लोखंदेंना विनम्र श्रद्धांजली...

    • @nitinjadhav5482
      @nitinjadhav5482 Рік тому

      Tya baila sudha advance fashi sah shradan........

  • @swami1111
    @swami1111 Рік тому +69

    परमेश्वर किरण च्या आत्म्याला शांती देवो..🙏 या नराधम बाई ला तिच्या प्रियकरा सोबत फाशीची शिक्षा दया...😡

  • @prathameshaware1212
    @prathameshaware1212 Рік тому +231

    मुलगी शिक्षित असावी परंतु संस्कारहीन नसावी, मुलीच्या आई-वडिलांचा दोष आहे.

    • @prakashmuley8084
      @prakashmuley8084 Рік тому +2

      Right

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 Рік тому +3

      Correct aai vadil pramanapekha jast laad karatat ani pori tyacha gairfayada ghetat mala tar vatat muluchya aaila thodi phar kalpana asanarach tyashivay piragi aevhadi dearing nahi karu shakat hallichya aai pan muluchya katat samil asatat ani muliche sagale kale dhandhe mahit asatat tyana tari pan pangharun ghalatat thodkyay kay sanskarshuny karti gharbudavi upakarbydabi baherkhayali kapati patalyantri karasthani mulagi bayako konalach bhetu naye

    • @dilipbhilare1894
      @dilipbhilare1894 Рік тому +5

      Agreed aai vadil pn doshi aahet

    • @DK-lz1ed
      @DK-lz1ed Рік тому +1

      Right.

    • @dahiphalehanumant1357
      @dahiphalehanumant1357 Рік тому

      मुलीच्या आईचा दोष आहे.....

  • @Believer04
    @Believer04 Рік тому +138

    आपला जोडीदार आपलं आयुष्य स्वर्ग ही बनवू शकतो आणि नरक ही बनवू शकतो......म्हणून जोडीदार निवडताना फक्त सुंदरतेला महत्त्व देऊ नका.......🙏🙏

    • @sangitascakerecipies1767
      @sangitascakerecipies1767 Рік тому +2

      Right 👍

    • @madhukarkamble2884
      @madhukarkamble2884 8 місяців тому +1

      माझी बायको वर विश्वास नाही ...मला कधी काय करेल सांगता येत नाही😢😢😢😢

    • @Believer04
      @Believer04 8 місяців тому

      @@madhukarkamble2884 असं का बर बोलत आहात भाऊ.... दोघांमधील गैरसमज दोघच सोडवा 🤗🤗

    • @laxmiporeti8370
      @laxmiporeti8370 8 місяців тому

      बरोबर आहे

    • @mpscguide2953
      @mpscguide2953 7 місяців тому

      Ho .Agdi khare ahe

  • @spatil4192
    @spatil4192 Рік тому +25

    अवदसा होती सर

  • @user-zy8dk5ig9y
    @user-zy8dk5ig9y Рік тому +45

    कती निर्दयी लोक असतात प्रियकराच्या प्रेमासाठी आपल्या चांगल्या पतीला मारून टाकल . सगळ्यांना दुःख देऊन तिला काढणार स्वतःही दुःखामध्ये जाणार आहे फक्त प्रियकर सुटणार आहे असे विश्वास घात करणारे लोक खूप दिवस टिकत नाहीत
    त्या वकिलांना माझा सॅल्यूट आहे असे जर चाणक्य बुद्धिवंत वकील असतील तर असे गुन्हे रोखण्यास मदत होईल , अशा वकिलांमुळे हा गुन्हा निदर्शनात आला अन्यथा हा गुन्हा नसून एक अपघाती ( एक्सीडेंटल ) केस झाली असती
    पती पत्नीचे नाते हे आता जोखमदारीच झालेल आहे . मला तर वाटतं की लग्ना अगोदर कोर्टातून कागदपत्रे करूनच लग्न करावं आणि सरकारने देखील लग्न होण्याआधी पोलीस स्टेशनमध्ये सगळं लिखित लिहून घेणे गरजेचे आहे . की आम्ही दोघं संसार थाटात करू
    आणि जर दुसरीकडे पती व पत्नी पैकी कोणाचे एकाचे दुसरीकडे प्रेम प्रकरण असेल तर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये कबुली जबाब देऊ या लग्नाला विरोध आहे म्हणून दोन्ही घरच्यांची समजूत काढून ते लग्न तिथेच मोडून टाकू दिले पाहिजे जेणेकरून दोघांच्या घरच्यांचा व पती पत्नीचे त्रास टळू शकेल
    🙏 माझी ही कमेंट नक्की वाचा

    • @user-zy8dk5ig9y
      @user-zy8dk5ig9y Рік тому +1

      मिळणारं

    • @raavan202
      @raavan202 Рік тому +1

      Every marriage should be on contract base and it should be compulsory.

    • @rohinisonawane8527
      @rohinisonawane8527 Рік тому

      Agdi barobar bollat

    • @marotiphad2820
      @marotiphad2820 2 місяці тому

      ​@@raavan202सगळे लोक चांगले मराठीत बोलत आहेत ना उगीच इंग्रजी कश्याला बोलतात. तुमचं बोलण किती लोकांना समजल असेल ?

    • @raavan202
      @raavan202 2 місяці тому

      @@marotiphad2820 माहीत नाही?, मी तुमच्या एवढा सुशिक्षित नाही 🙏

  • @dnyeshwaraurgand3508
    @dnyeshwaraurgand3508 Рік тому +82

    आशा मुला मुलीना माझी विनंती आहे आस निष्पाप पती आणि पत्नी हत्याकरन्या पेक्षा आपल्या प्रियकर प्रीयसी बरोबर लग्न कराव

    • @anjaligaikwad1748
      @anjaligaikwad1748 Рік тому +3

      Barobar

    • @savi107
      @savi107 Рік тому +2

      Ho tyala marnya peksha palun jaych lagna adhi donhi ghrana tras nsta zala.

    • @vijay1444P
      @vijay1444P 2 місяці тому

      ​@@anjaligaikwad1748 लफडी खूप वाढली आहेत, त्यामुळे अशा घटना घडत आहेत

    • @akyapatil8478
      @akyapatil8478 Місяць тому

      Ekdam barobr

  • @mahadeoingle5198
    @mahadeoingle5198 Рік тому +27

    हिला लवकर फासी द्या. एका उच्चशिक्षित, निरपराध व्यक्तिचा बळी हिने खून केलेला आहे

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 Рік тому +27

    आग लावेन आग लावली 🔥

  • @payalsahilshinde
    @payalsahilshinde Рік тому +31

    काय मुलींचं डोकं असतं 🥺
    भावपूर्ण श्रद्धांजली dada

  • @dilippawar8369
    @dilippawar8369 Рік тому +21

    नालायक बाई तर हि आहेच.
    प्रश्नच नाही.
    प्रत्येक यशस्वी पुरूषांच्या मागे एक
    स्त्री असते. हे जरी खरे असले तरु
    काही घरांचे वाटोळे करण्यात पण
    एक स्त्रीच असते.

  • @rajendrakaingade480
    @rajendrakaingade480 Рік тому +27

    वकिलांनी चांगले काम केले आहे. अभिनंदन. अशा बाईला कडक शिक्षा झाली पाहिजे.

  • @dineshambike278
    @dineshambike278 Рік тому +67

    निस्पाप जीवाला मारून हि नालायक बाई आयुष्यात सुखी राहणार नाही अस्या बाईला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही(🌹🌹भावपूर्ण श्रद्धांजली दादा 🌹🌹

    • @SK-nx9go
      @SK-nx9go 7 місяців тому

      Tya nyayane 99% navre fakt narkatach janyachya laykiche ahet.

    • @RushikeshFalkeArtVlogs
      @RushikeshFalkeArtVlogs 7 місяців тому +1

      @@SK-nx9go
      Koi sence hai is bat ka

  • @beautyqueendance8260
    @beautyqueendance8260 Рік тому +64

    10ते 20 वर्षा पासून नवरा बायको चे भांडण चालते पण कोर्ट लवकर निकाल लावत नाही महिलेची गलती असून सुद्धा ती कायद्याचा गैर वापर करते अशा महिलांना कोर्टाने नवऱ्या पासून लवकर फारकत द्याला पाहिजे 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली

    • @vinodj21nerul
      @vinodj21nerul Рік тому

      माझी पत्नी पण 3 वर्षे त्रास देत आहे.....साहेब माझी पत्नी घरातील सर्व सोनं 14 तोळं आणि जवळ पास एकूण रक्कम 20-22 लाख रुपये घेऊन एका स्वयंम घोषित पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता आणि मनसे प्रमुख कार्यकर्ता बरोब्बर पळून गेली आहे 14 ऑगस्ट पासून मी अनेक ठिकाणी तक्रारी केल्यात त्यामुळे माझ्या वर पोलीस स्टेशन आणि राजकीय दबावाचा वापर करून माझ्या वर 3-4 खोट्या केसेस दाखल केल्यात.. त्यात मारहाण 324,326 आणि महिलेचा विनयभंग 354 अशी कलमे लावून पोलीस स्टेशन आणि कोर्ट कचेरी मध्ये खोट्या केस मध्ये अडकवून ठेवलं आहे....
      पत्नी पण त्यांच्या सोबत अनैतिक संबंध ठेऊन राहत आहे...
      आत्ता पत्नीने एक-रकमी 50 लाख आणि सर्व प्रॉपर्टी मध्ये हिस्सा मागत आहे...3 वर्षे कोर्टात तारखा पडत आहेत... कधी सातारा कोर्ट, कधी मेढा कोर्ट, नवी मुंबई कोर्ट... अश्या महिन्यातून 4-5 वेळा कोर्टात हजर राहवं लागतेय...एक तर पत्नी सर्व आयुष्य भराची कमाई घेऊन गेली आहे.. दुसरी गोष्ट त्यात मांडवली बादशहा सामाजिक कार्यकर्ते आणि मनसे प्रमुख यात विनाकारण त्रास देत आहेत....आणि पोलीस, वकील कोर्ट कचेरी मध्ये बिन कामाचे पैसा आणि वेळ वाया जातोय.... त्यामुळे मला विचार करून करून रात्र भर झोप लागत नाही.. आत्ता माझी मुलगी 16 वर्षाची आणि मुलगा 14 वर्षाचा आहे.... आणि ही मुलं पण आईला साथ देतात.... माझ्या व्यवसाय आणि काम धंद्या वर लक्ष लागत नाही

    • @mpscguide2953
      @mpscguide2953 7 місяців тому

      Ho

  • @swatighadage3024
    @swatighadage3024 Рік тому +97

    कठोरातील कठोर शिक्षा दया .आरोपींना
    किरण लोखंडेंना भावपूर्ण श्रध्दांजली .🙏🙏🙏

    • @nagnathbhagat3562
      @nagnathbhagat3562 Рік тому +3

      कठोर शिक्षेसाठी सौदी अरेबिया सारखे कायदे पाहिजे लोकशाहीत ते शक्य नाही

    • @swatighadage3024
      @swatighadage3024 Рік тому

      @@nagnathbhagat3562 हो

    • @raavan202
      @raavan202 Рік тому

      @@nagnathbhagat3562tya Bai la bhar chowkat nagdi karun bed var zopvun ticha 24X7 rape zhala pahije. Sarv public la ticha rape karnyachi mubha dili geli pahije,tevhach ashya bayka shant hotil.

    • @raavan202
      @raavan202 Рік тому

      @@nagnathbhagat3562 he sarv baghun ase vatate ki je aaj kal rape scene hotahet tyat kahich chukiche nahi.

    • @vishalmore4921
      @vishalmore4921 Рік тому

      @@raavan202 kay mananyacha prayatna karat ahes

  • @rabhajimagar6078
    @rabhajimagar6078 Рік тому +14

    चित्रपट पाहून बिघडलेला समाज हेच द्योतक आहे याघटनेचे !

  • @spatil4192
    @spatil4192 Рік тому +161

    फाशी झाली पाहिजे नालायक बाईला

  • @prakashsawant7590
    @prakashsawant7590 8 місяців тому +24

    बाईच्या नावाला कलंक आहे ही हिला फाशी शिवाय कोणतीच शिक्षा झाली नाही पाहिजे जेणेकरून यापुढे असे कृत्य करताना दहा वेळा विचार करेल... निष्पाप किरण ला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐

  • @mohsinmulla6342
    @mohsinmulla6342 Рік тому +35

    अशा विकृत माणसांना फाशी ची शिक्षा झाली पाहिजे

  • @sarthakbhagwat3831
    @sarthakbhagwat3831 Рік тому +114

    आपल्या मुलानं थोडी ठेस जरी लागली तरी जीव खालीवर होत. कसल्या पद्धतीनं मारून टाकलं त्यांच्या आईला वडिलांना काय वाटतं असेल. काळजाचं तुकडा गेला. भावपूर्ण श्रद्धांजली 💐

    • @saritabhalerao7069
      @saritabhalerao7069 Рік тому +12

      अश्या बाईला फाशी झाली पाहिजे बई नावर कलक आहे ही

    • @nehakoeare4481
      @nehakoeare4481 Рік тому +1

      @@saritabhalerao7069 lo an.9nl

    • @vijay1444P
      @vijay1444P 2 місяці тому

      ​@@saritabhalerao7069 नक्कीच

    • @vijay1444P
      @vijay1444P 2 місяці тому

      ​@@saritabhalerao7069नक्कीच

  • @jalindarsakore705
    @jalindarsakore705 Рік тому +8

    धन्यवाद दत्ताभाऊ सर.

  • @punamdhole6554
    @punamdhole6554 Рік тому +5

    Ohhh, my god ... bhavpurn shraddhanjali respected kiran sir

  • @anujakonke749
    @anujakonke749 16 днів тому +2

    तिला जर त्याच्या बरोबर राहायचं नव्हतं तर त्याला सोडून जायचं ना त्याच्या जिवाशी का खेळायचं........

  • @dipalisalve2466
    @dipalisalve2466 Рік тому +64

    भावपूर्ण श्रध्दांजली 😰😰 त्या नालायक बाई फाशी झाली पाहिजेत

  • @sayyadmujaffar4624
    @sayyadmujaffar4624 5 місяців тому +6

    प्रियकर सोबतच पड़ूंन लग्न केले अस्ते तर,,, निरपराध वकील जीवंत राहिले असते किती दुःखद 😢😢😢
    फक्त फांसी दिली पहिजे,,, वकील लोक कृपया लक्ष देने pl

  • @prajktabansode9628
    @prajktabansode9628 Рік тому +18

    भावपूर्ण श्रद्धांजली दादा 😭🙏💐💐

  • @kalpatarurn3873
    @kalpatarurn3873 Рік тому +5

    काय बोलणार भावपूर्ण श्रद्धांजली दादा आणि शिक्षा झाली च पाहिजे जी मुलगी आपल्या सुखांचा त्याग करून आई वडिलांना मान खाली घालून देत अशा मुली आहेत आणि काही अशा मुलींना समाजात स्थान नको द्यायला जिव कशाला घ्यायचा plz नका करू आई वडिलांना खुप दुःख होत शेवटी खुप छान सांगितले दादा

  • @user-mt1sd4jv1c
    @user-mt1sd4jv1c Рік тому +10

    कुठं ‌ते‌ सत्यवानाची सावित्री आणि कुठं ही लिंग‌पिसाट अवदसा हीला तर फाशीची शिक्षा सुनावली गेली पाहिजे

  • @purnimakolambkar8441
    @purnimakolambkar8441 Рік тому +54

    लग्न करायचं नव्हतं तर घरी तस सांगायचे होते.कशाला लग्न करायचं. विभक्त तरी व्हायचे होते. मित्रा बरोबर पळुन जायचे होते.

    • @shubham_M7777
      @shubham_M7777 Рік тому

      Yes

    • @kishoranande1975
      @kishoranande1975 Рік тому

      Agdi barobar. Nidan mulacha jivan sukhizal asat mulga vachala asta...sistarkhush zali Asti mata pita samadhani zale aste. Sasarcha sarvanna trass dilay ha far mhota Guna ahe nirapradh.lokkanna trass dila ahe.asha baila fashich vhayla pahije

    • @vijay1444P
      @vijay1444P 2 місяці тому

      ​@@dattatraykarhe2424 दात काय काढतो वेड्या, एक जन् मरण पावला,

    • @vijay1444P
      @vijay1444P 2 місяці тому

      पी के जी तुमच बरोबर आहे नालायक मुलगी, खरच हरामखोर रंगेल चलिचि

  • @shantadodtalle7467
    @shantadodtalle7467 Рік тому +16

    आग लावे, आडनाव आहे प्रिय कराच सर, हिचे😭😭😭हिला नांदायच, नवहततर,, जीव, घेउन, काय, कमवलसरहिने, एका, बहीणीचा भाव, पण सर, जळत होता, की, 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @bapubudhawant1436
    @bapubudhawant1436 Рік тому +10

    आई-वडिलांनी न लाजता बाहेर शिकणार्या आपल्या मुला मुलींना लग्न जमवण्यापूर्वी बाहेर
    कुठं काय लफड प्रेमसंबंध आहे का हे तपासावे.असल्यास लगेच लग्न लावून द्यावे.

  • @santoshgorde6139
    @santoshgorde6139 Рік тому +20

    अहो सर कधी कुणाचे मन बदलेन सांगता येत नाही माझ लग्न होऊन 7 वर्ष झालीच होती 2 मुले सुद्धा होती तरी तिने आय घातलि दुसरा पटवला

    • @vijay1444P
      @vijay1444P 2 місяці тому +2

      छि नाल म्हण हवे तर रंगले लफड़े वाली असतात, देव करो असे कोणाचेही होवू नये 🙏

  • @vitthalmohite931
    @vitthalmohite931 Рік тому +98

    तिला बाहेर असे लफडे करायचे होते तर लग्न केलेच कशाला अत्यंत कष्ट संघर्ष करून वकील की मिळवली अशा माझ्या भावाला जीव गमावा लागला त्या बाईला फाशी झालीच पाहिजे

    • @swatipatil4344
      @swatipatil4344 Рік тому +3

      खरच फाशी झाली पाहिजे

    • @umakantthorat4942
      @umakantthorat4942 Рік тому +1

      Fashi shiway paryay nahi

    • @pallavikotkar9428
      @pallavikotkar9428 Рік тому +2

      फाशी सगळ्यांना झाली पाहिजे

    • @ashokshelke4988
      @ashokshelke4988 Рік тому +1

      फाशीच द्या

    • @amarumbare7942
      @amarumbare7942 Рік тому

      थर्ड क्लास बाई पापी काळात तोंडाची सडकी असाच तुझा एक दिवशी बी मुडदा बसणार आहे

  • @mahesharjun8978
    @mahesharjun8978 Рік тому +18

    अंगावर काटा येणारा थरारक,,,,,,,,,,,, 😭😭😭😢😢

  • @ramkrishnagite5525
    @ramkrishnagite5525 Рік тому +59

    प्रियकराला आणि त्या बाईला जन्मभर जेलमध्ये सडत ठेवायला पाहिजेत जीवनभर फक्त झुरत राहिले पाहिजे

  • @manojsonar9040
    @manojsonar9040 Рік тому +5

    अरेरे खूपच वाईट झाले
    त्या मुलीला शिक्षा मिळालीच पाहिजे

  • @Aavaj-Jantecha435
    @Aavaj-Jantecha435 Рік тому +33

    त्या बाईलि भर चौकात जाहीरपणे दसरा या दिवशी रावणासोबत दहन केले पाहीजे लाईव्ह दाखवुन किरन ला न्याय मिळेल

  • @gaurighadage6898
    @gaurighadage6898 Рік тому +59

    समाजात अशा पण स्त्रिया आहेत का....खूप थरारक घटना.. भावपूर्ण श्रद्धांजली दादा🙏🏻

    • @raavan202
      @raavan202 Рік тому

      समाज आशा स्त्री नाही स्त्री आहे

    • @raavan202
      @raavan202 Рік тому +1

      वा

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 Рік тому +1

      Hyapeksha bhayanak aahet 🙏

    • @atishchatte5434
      @atishchatte5434 7 місяців тому

      हे फक्त ट्रेलर आहे.. अजून खूप गुन्हे स्त्रिया करत आहेत

    • @vijay1444P
      @vijay1444P 2 місяці тому

      होना

  • @dreamindia4792
    @dreamindia4792 Рік тому +31

    भाऊ एक दिवस नक्की तुम्हाला भेटेन तुमचा पूर्ण patta सांगा rav अभिमान आहे तुमचा मला किमान हे ऐकून लोक सुधारतील तरी

  • @HanmantThorat-wo5pz
    @HanmantThorat-wo5pz 9 місяців тому +13

    म्हणून पायातील पायतन डोक्यावर घेतले की असे होते जी आई वडील यांची होऊ शकत नाही ती नवऱ्याची काय होणार!

    • @sadhnasalve6137
      @sadhnasalve6137 22 дні тому

      Hi bhasha ani he vichar aai bahini badal thew not everyone is same😡😡😡😡

  • @salamatamboli6679
    @salamatamboli6679 Рік тому +6

    समाजात खूप खूप वाईट घटना घडत आहेत गुन्हेगार स्त्री असो किंवा पुरुष त्यांनी ज्या पद्धतीने गुन्हा केलेला आहे त्याच पद्धतीने त्यांना ही शिक्षा दिली गेली पाहिजे असा कायदा होणे गरजेचे आहे पण निरपराध लोकांना शिक्षा नको हीच इच्छा अॅड किरण यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭🤲🤲🤲🤲🤲

  • @yasmin.mulani04
    @yasmin.mulani04 Рік тому +8

    Tapasee pannu ची hasin dilruba film same to same story आहे.. कदाचित खुन करायचा कट ही film बघुनच रचलेला आहे

  • @JaybhimgotsurveGotsurve
    @JaybhimgotsurveGotsurve Рік тому +15

    आशा नालायक बाईला फाशी दिली पाहिजे लोखंडे सर भावपूर्ण श्रध्दांजली🙏🙏💐💐😭😭

    • @SK-nx9go
      @SK-nx9go 7 місяців тому

      Ashi krutye karnare kiti navre ata paryant fashivar chadhavle gele??

  • @aditisonal112
    @aditisonal112 Рік тому +11

    खूप आभ्यासू विश्लेषण आहे सर!मुली त्यांचा बाजू ने कायद्याचा गैरफायदा घेतात.मुलाला जर सरकारी नोकरी असेल तर त्याला त्या बायकोला बोलायची सोय नसते..कारण ती पत्नी त्याला लगेच कोर्ट कसे करेल अशी धमकी देते..तिचे एकले नाही तर असे करती सुद्धा..

    • @manojbashetti7816
      @manojbashetti7816 Рік тому

      100% बरोबर बोललात सर. आशा बायका नावऱ्याला पाहुन नाही तर नावऱ्याच्या इस्टेटिकडे पाहुन, सरकारी नोकरी पाहुन लग्न कराते. नंतर असे लफडे सापडल्यावर सासरकडिल ( नवरा, सासु, सासरे, दिर, ननंद, भावजई, त्यांचे मुले ) सर्वांवर खोट्या केसेस दाखल करतात.

  • @rameshpatil779
    @rameshpatil779 Рік тому +9

    खुपच छान भावा समाजात घडत असलेल्या अशा घटनांची माहिती देत जा..खुप खुप धन्यवाद

  • @ajaylodam4895
    @ajaylodam4895 Рік тому +16

    🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 💐 आणि सर्व वकिलाच्या कामगिरीला सलाम.....

  • @pushprajghadge7033
    @pushprajghadge7033 Рік тому +15

    मराठवाड्यामध्ये स्रीसत्ताक संस्कृतीची बिजे रोवताना दिसतात . . . मातृसत्ताक संस्कृतीकडून स्त्रीसत्ताक संस्कृतीकडील वाटचाल खुप चिंताजनक आहे . 😔😔

  • @vishaltejankar5300
    @vishaltejankar5300 Рік тому +14

    अरे देवा 😱 आमच्या जिल्हातिल आहे का ही नालायक मूलगी

  • @rajkishorlokhandepatil5820
    @rajkishorlokhandepatil5820 Рік тому +122

    निःशब्द.,सर आमच्या खासगाव ची घटना आहे, खुप दुर्दैवी घटना घडली आहे... किरण भावपूर्ण श्रद्धांजली 💐 💐

    • @archanajumde2491
      @archanajumde2491 Рік тому +7

      तिच्या फाशिची मागणी करा गाववाले मिळून

    • @rajkishorlokhandepatil5820
      @rajkishorlokhandepatil5820 Рік тому +4

      @@archanajumde2491 नक्कीच, न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे...

    • @RYR143
      @RYR143 Рік тому

      @@rajkishorlokhandepatil5820 तसे असेल तर तुमचा विश्वास चुकीचा आहे..... लढा द्या , इथे न्यायही लढणाऱ्यालाच मिळतो. ती हरामखोर फाशी शिवाय दुसरी कोणतीच शीक्षा डीसर्व नाही करत

    • @mamtaagarwal6254
      @mamtaagarwal6254 Рік тому +3

      Kay ti mamachi mulgi hoti n mag ti kashi ahe he mahit navhte ka hya lokana . Gharatlya gharat gala kapla porine . Bhau bahiniche nate tr todlech pn udyala natyatlya pori kartani pn lok vichar kartil. Jila lahanpanapasun olkhato ti jr ashi vagli tr mg bakichyanvar ky vishwas thevaycha oo

    • @rajkishorlokhandepatil5820
      @rajkishorlokhandepatil5820 Рік тому +9

      @@mamtaagarwal6254 आमचे म्हणणे हेच होते की, तीने सांगायला हवे होते... आमच्या भावाला... तो(किरण) अशा स्वभावाचा होता की तो हशीखुशी बाजूने झाला असता.... पण...विनाशकाले विपरीत बुद्धी...... आमच्या भावाला अत्यंत क्रूर पणे संपविले.....

  • @yogeshgangativre432
    @yogeshgangativre432 Рік тому +2

    Sir ni ekdam barobar sangitl.. Laggn hi Khup mothi gosht ahe.. Tyamul ti khup jast vichaar karun karnari gost ahe.. Khup jast vicgarpuvak laggn karyala pahije...aplya partner chi purn mahiti gheyala pahije tevach laggn karayla pahije...

  • @parashurammohite9778
    @parashurammohite9778 Рік тому +11

    आपण जी माहिती सांगीतली .तीला त्या प्रमाणे शिक्षा झाली पाहिजे.

  • @sarikapower5138
    @sarikapower5138 Рік тому +5

    धन्यवाद भाऊ आम्हाला माहिती दिल्याबद्दल 🙏🙏🙏🙏😭

  • @ravsaheblengare8598
    @ravsaheblengare8598 Рік тому +20

    खूप छान माहिती दिलीत पण या लोकांना प्रेम म्हणजे कधी कळेल अशा लोकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे

  • @ravindrarakate6574
    @ravindrarakate6574 Рік тому +23

    जबरदस्तीने लग्न लावण्यामळे आसे घडते

  • @abhayjoshi6710
    @abhayjoshi6710 Рік тому +6

    अशा बायकांना फाशी देण्यात यावी ‌.स्त्री असो पुरूष असो सर्वांना समान कायदा लागू झालाच पाहिजे.

  • @vivekdalvi594
    @vivekdalvi594 Рік тому +25

    झालेली घटना खूप दुर्दैवी आमच्या गावा जवळचीच घटना आहे ही

  • @dattaandhale4795
    @dattaandhale4795 Рік тому +8

    नात्यातील असताना ही अस करु शकते हिला फासावर चढावल तरच खर न्याय मिळेल

  • @deepikadongare3000
    @deepikadongare3000 8 місяців тому +5

    फक्त ही बाई नाही हिचं प्रियकर, सहकार्यांना पण फाशीची शिक्षा ठोठावली पाहिजेत.

  • @akshay-gb9rh
    @akshay-gb9rh Рік тому +7

    अजकाल खुप आशा घटना घडत आहे , मुलीनो अशे लफड़े अस्तिल तर लग्न करू नका पण असा वाग्ना बंद करा । नवरा हा सर्वस्व अस्तो लग्न झाल्यावर

  • @spatil4192
    @spatil4192 Рік тому +36

    नादांयचे नव्हतं तर स्वतःच मरायचं होतं

  • @radhikaghumre3957
    @radhikaghumre3957 Рік тому +6

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @sumedhdhandedhandesumedha9590
    @sumedhdhandedhandesumedha9590 Рік тому +1

    Tyx sir

  • @shirishwagh1422
    @shirishwagh1422 3 дні тому

    माझा वर्ग मित्र तुला भावपूर्ण श्रद्धांजली भावा 💐💐💐

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 Рік тому +10

    *प्रे म होते तर लग्न कशासाठी केले.त्याने दुसरी बायको केली असती ना.जगला असता ना मस्तपैकी*

  • @swatipatil4344
    @swatipatil4344 Рік тому +17

    किती निच पणा आहे एखाद्या व्यक्तीचा जिव घेणे बापरे तिला पण तसच जळून मारा

    • @vijay1444P
      @vijay1444P 2 місяці тому

      Jail मधे टाकले की सडेल

  • @_its_ankita_
    @_its_ankita_ Рік тому +5

    नवत नांदयच तर डिवोर्स घ्यायाचा होता, नाहीतर लग्ना आधी आई वडिलांना प्रियकरा बद्दल सांगायच होत, कोणा निष्पाप चा जीव का घ्यायाचा 😡

  • @khandudabhade6376
    @khandudabhade6376 Рік тому +61

    अशा नालायक बाईला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. 🙏 शेवटी खुप छान सल्ला दिला सर 🙏

    • @shalanraut9288
      @shalanraut9288 Рік тому +1

      हो

    • @ashwinijadhawar3411
      @ashwinijadhawar3411 Рік тому +2

      kiti nalayk bayko ahe...bap re deva asi manas ka janmala ghalto.

    • @reallife877
      @reallife877 Рік тому

      Bevda navra bhetla ki aasch karay pahije

    • @santoshjadhav7789
      @santoshjadhav7789 Рік тому

      भाऊ अशा निर्दयी बाईला ऊभे चिरायला पाहिजे.

    • @vijay1444P
      @vijay1444P 2 місяці тому

      ​​ त्यांच्या आई बापाची चुक म्हणून् तो ती जन्माला आले, दुसरे काय

  • @aakashpatil8548
    @aakashpatil8548 Рік тому +3

    भयंकर प्रकार, आई बापाच्या भावना शून्य संस्काराचा परिणाम

  • @maheshbhasme5711
    @maheshbhasme5711 Рік тому +7

    त्या बाईला सुद्धा तसेच शिक्षा द्या तेच करा 😡😡😡😡😡😡😡😡😡😡तिला पण तिची जागा दाखवून द्या नालायक बाई😡😡😡😡😡😡

  • @FarmerBGM
    @FarmerBGM Місяць тому +1

    खरंच दुःखद घटना
    पण हे पण सत्य आहे की पोलिस आणि वकील जर ठरवतील तर गुन्हा होण बंद होईल आणि न्याय मिळणं हे सोपं

  • @shantamariaaugustine2647
    @shantamariaaugustine2647 Рік тому

    SUPER EXPLAINATION.

  • @user-wk4cx9rh9v
    @user-wk4cx9rh9v 8 місяців тому +18

    माझ्या निष्पाप भावाला भावपूर्ण श्रद्धांजली 😢

  • @mainalanke4318
    @mainalanke4318 Рік тому +103

    जीवनभर हिला पुरुष पहायला मिळणार नाही अशी शिक्षा हिला मिळाली पाहिजे असी माझी हात जोडून विनंती आहे

    • @bapunavatre9111
      @bapunavatre9111 Рік тому +5

      एकदम बरोबर

    • @jagruknagrik1690
      @jagruknagrik1690 Рік тому +1

      Te shakya nahi karan Bhartat aaj paryant kuthlyach Mahilela Fashi zaleli nahi.

    • @bharatimane9876
      @bharatimane9876 Рік тому +6

      @@jagruknagrik1690 ho pan hila zali pahijet

    • @shubham_M7777
      @shubham_M7777 Рік тому +3

      Ho hoyla pahije, but kayde ladies chya bajune aahe. Mansnchya bajue pn kayde bnle pahije

    • @jagruknagrik1690
      @jagruknagrik1690 Рік тому +3

      @@bharatimane9876 Ho baborar ahe pan Aple sarkar tila sodun Denar. Mage eka bai ni 19 khoon kele tari pan tila fashi zali nahi. Kayda bhangar ahe apla.

  • @walmiksonawane93
    @walmiksonawane93 Рік тому

    Bhavpurn shrdhhanji.....om shanti🙏🏾

  • @sandipmaghade2545
    @sandipmaghade2545 Місяць тому +1

    mazi pn bayko sindh gaav jahangir chi aahe 6 mahine rahili aani aata aardhi property magtey 2 varsha zali maheri jaun basli aahe...

  • @vasantkamble5482
    @vasantkamble5482 Рік тому +106

    पाच घरांचा सत्यानाश केला ह्या बाईने.काही नाही हो,मुलगी शिकली अन् दिवसेनुदिवस प्रगतीच प्रगती होत चालली आहे.

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 Рік тому +14

      Shikali mhanun as nahi Zal sanskarhin ani charitraheen hoti mhanun as zal

    • @sanjayudamale4542
      @sanjayudamale4542 Рік тому +10

      Ek don mulanch as zal mhanun tumhi purn stree jatilach dosh deun mokle zale.. Aadhi tr streeyana jalun ,chhal karun marayche,mulga hot nh mhanun ...tevha jr ase videos bnvnare aste na tr pratek gharatun ek ghatna baher aali asti aani ajunhi kh kmi zale nh fakt baher yet nh evdhch

    • @vasantkamble5482
      @vasantkamble5482 Рік тому

      @Harsh Patel समस्त स्त्रीबद्दल म्हणायचे नाही. तसे होऊही शकणार नाही, कारण लाजलज्जा ही दैवी देणगी आहे तीचा अंत संभवत नाही. वरील प्रकार संस्कारहीन गटातील लोकांकडून होतो आहे. दुसऱ्या प्रकारच्या लोकांना लागण झाली आहे हेही खरे.वरील केस त्यातीलच असावी.

    • @busylife4742
      @busylife4742 Рік тому +1

      हेच म्हणायचे आहे

    • @dipalijagadale8097
      @dipalijagadale8097 Рік тому +1

      @@sanjayudamale4542 right