EP 844 कोरोनाच्या नावाखाली हत्या / तब्बल दोन वर्षांनी आले उघडकीस / जुन्नर ते kopar khairane by dsd

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 сер 2024
  • आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
    १) Dsd World Marathi Story
    link
    • DSD WORLD MARATHI STORY
    २) Dsd Marathi Story
    1 ते 100 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY
    101 ते 200 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY 2
    ३)Sanskruti Kichan By Dsd
    कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
    link
    • Sanskruti kitchen by DSD
    ४)Sagarsetu Marathi motivation story
    मराठी प्रेरणादायी स्टोरी
    link
    • MARATHI MOTIVATIONAL S...

КОМЕНТАРІ • 129

  • @sureshbhoite1239
    @sureshbhoite1239 2 роки тому +15

    दत्ताभाऊ आपली स्टोरी सांगण्याची ढब एक नंबर आहे त्यामुळे चिञ डोळयासमोर येते वा छानच असेच रितीने स्टोरी सांगत जा आपणास हार्दिक शुभेच्छा नमस्कार

  • @rajendraharmalkar9807
    @rajendraharmalkar9807 Рік тому +1

    दुःख,काहनिआवडृलि, धन्यवाद

  • @hinduhaihum303
    @hinduhaihum303 2 роки тому +6

    तेच तेच रिपीट किती बोलता
    आमचे वेळ ख़राब होतात साहेब

  • @naniandnawasa41
    @naniandnawasa41 2 роки тому +11

    Aapki yaddasht bahut acchi hai bahut achcha sunate Ho ❤️

  • @user-cz3qt5ki7k
    @user-cz3qt5ki7k 2 роки тому +35

    अरे मूठभर पैसा कमवा पण चांगल्या मार्गाने कमवा....अशी पाप करून कमावलेली संपत्त्ती देव तरी सुखाणी खाऊन देईल का 💯👍

  • @rahulshinde2439
    @rahulshinde2439 2 роки тому +6

    आपली मजबूरी कोणाला सांगायची नाही

    • @karmilosequeira4249
      @karmilosequeira4249 2 роки тому +1

      Correct. 1000% agree.lok fayda ghetat.

    • @shubham_M7777
      @shubham_M7777 2 роки тому

      @@karmilosequeira4249 Brobr. Fkt aai-vadilanna sangaych

  • @yashbhoge3614
    @yashbhoge3614 2 роки тому +14

    पैशाचा लालची माणूस कोणाचाच नसतो, सगळ्यांनी लक्षात ठेवा.

  • @nandaparthe4259
    @nandaparthe4259 Рік тому +1

    • @vijay1444P
      @vijay1444P 2 місяці тому

      ❤❤ सिंगल आहे

  • @vaibhavrajethorat9960
    @vaibhavrajethorat9960 2 роки тому +2

    संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे की पैसा हा स्वतः साठी वापरा ,त्याचा चांगला उपभोग घ्या
    अथवा चांगल्या सामाजिक कार्यासाठी दान द्या
    नाहि तर तो अश्या मार्गानेच नाहीसा होतो
    देव आहे ,शेवटि कर्माची फळे भोगावी लागतातच

  • @avinashshirke2316
    @avinashshirke2316 2 роки тому +5

    नमस्कार क्राईम स्टोरी वाले आपण खूप सुंदर माहिती पुरवली आणि सविस्तर आपल्या वाणीतून ही प्रत्येकाच्या विचारावर पोचली त्यामुळे आपले धन्यवाद मानावे तेवढेच कमीच आहे जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम

  • @vishwasyewale3416
    @vishwasyewale3416 2 роки тому +5

    मा. श्री. देशमुख साहेब नमस्कार

  • @Bhikaji---Ugale
    @Bhikaji---Ugale 6 місяців тому

    बाईचा नाद लय बेक्कार❤❤❤

  • @nathkrupa2442
    @nathkrupa2442 2 роки тому +1

    खूप छान आहे खरोखर

  • @anjanasabale2309
    @anjanasabale2309 2 роки тому +27

    पैशासाठी लोक नात विसरतात आणि किती खालच्या पातळीला जातात बिचारा मामा

    • @vijay1444P
      @vijay1444P 2 місяці тому

      होना पैसा वाईट, नाती तुटू लागली आहेत, बरोबर बोल्लत

  • @samya__302
    @samya__302 Рік тому +1

    Gelo aapan Mumbai la 😅

  • @ishwarbhandepatil5790
    @ishwarbhandepatil5790 2 роки тому +11

    दत्ता साहेब सगळं खरं आहे पण तो मामा जर कोरोनामुळे मेला होता तर मृत्यू देह टोलनाक्यावर कसा पडला घरी किंवा हॉस्पिटलमध्ये मारायला पाहिजे हाच सगळ्यात मोठा संशय होता

    • @vijayshenkar7671
      @vijayshenkar7671 2 роки тому

      पहिली गोष्ट बॉडी ची ओळख झाली नाही आरोपी सापडल्यावर लक्षात आली बॉडी कुणाची आहे

    • @ganeshhirekhan521
      @ganeshhirekhan521 2 роки тому

      P

  • @dadanimbargi4160
    @dadanimbargi4160 2 роки тому +1

    Very very good sir

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 Рік тому +1

    *Covid ने पार वाट लावली राव*

  • @sangeetamansukh5959
    @sangeetamansukh5959 2 роки тому

    Thanku sir

  • @alkajawale2011
    @alkajawale2011 Рік тому

    न्यायदेवता शेवटी कोणाला माफ करत नाही पाप केलेले बाहेर काढतच असते

  • @samikshadhurat4652
    @samikshadhurat4652 2 роки тому +6

    उशिरा का होईना पण नेहमीच सत्याचा विजय होतो.....

  • @Ramamadane6041
    @Ramamadane6041 2 роки тому +31

    साहेब सावध ही कमेंट रोज येतीया याचा अर्थ काय सोनावणे साहेब या कमेंटवर विचार करा

  • @samikshadhurat4652
    @samikshadhurat4652 2 роки тому +16

    बापरे असे असेल तर ते नातेवाईक नकोच दूर केलेलेच बरे.....

    • @ramprasad8622
      @ramprasad8622 Рік тому

      Hi

    • @samya__302
      @samya__302 Рік тому

      Hona aani love you pillu kalji ghe svata,chi 🥺❤️🌍

    • @ganeshbomble1067
      @ganeshbomble1067 4 місяці тому

      मती गेली की हेच होणार

    • @vijay1444P
      @vijay1444P 2 місяці тому

      चल फ्रेंडशिप करू म्हणजे नाते तयार होईल

  • @ramjanhusengolandaj9132
    @ramjanhusengolandaj9132 2 роки тому +3

    403 LIKE..JALE. TUMHALA KITI INKAM JALA TE TUMI KA SAGAT NAHI TE PAN SAGA SAR👪💑👬👫👩👷💁💇

    • @nathkrupa2442
      @nathkrupa2442 2 роки тому +2

      अरे पण याची गरज नाही

  • @vijayshenkar7671
    @vijayshenkar7671 2 роки тому +6

    मी जुन्नर चा आहे निमदरी माझ्या गावापासून पाच किलोमीटर आहे

    • @sagarpalve3330
      @sagarpalve3330 2 роки тому +1

      Mag mi pan koparkhairane cha ahe

    • @karmilosequeira4249
      @karmilosequeira4249 2 роки тому +1

      @@sagarpalve3330 😛😛😛😆😆😆😆😆👌

    • @nathkrupa2442
      @nathkrupa2442 2 роки тому +1

      अरे पण हे सर्व खरे आहे का

    • @mangeshdhondkar8075
      @mangeshdhondkar8075 2 роки тому

      मी पण कोपरखैरणे आणि निमदारी चा आहे

    • @vijayshenkar7671
      @vijayshenkar7671 2 роки тому +1

      @@mangeshdhondkar8075 धोंडकर म्हणजे सावरगाव cha

  • @yogeshjadhav3690
    @yogeshjadhav3690 2 роки тому

    Sir mla tumche vidao khup aawdte chhan aahe

  • @pushprajghadge7033
    @pushprajghadge7033 Рік тому +4

    तुमच्या विश्लेषणामुळे अनेकांना फायदा होईल या मध्ये दुमत नाही . . . 👍👍 ही घटना ऐकल्यानंतर ज्यांना अशी घटना आपल्याभोवती घडली आहे असे वाटते . . त्यांनी पुढे येऊन वाचा फोडावी . . . घाबरू नये . . अशाप्रकारामध्ये अडचणी , संकटे खुप येतात . . . पण जो लढतो तो बलवान .. धैर्यवान झाल्याशिवाय राहत नाही .

  • @ashokpatekar21
    @ashokpatekar21 2 роки тому +5

    बहुतेक लोकांची मानसिकताच जागेवर राहिलेली नाहीय
    पैसा आणि मालमत्ता या साठी
    वाटेल ते करायला तयार असतात हे लोक ,,

  • @rameshpardhi9258
    @rameshpardhi9258 Рік тому

    आपण खुप सुंदर माहिती देता पण नाट्यरुपांतर केलं तर खुप चांगली क्राईम स्टोरी वाटेल

  • @dagdumunde6592
    @dagdumunde6592 2 роки тому +1

    स्वार्थासाठी त्यांच्या जिंदगी चवाटुळ झाले

  • @AK-gi8qt
    @AK-gi8qt 2 роки тому +1

    नमस्कार सर

  • @sudhirpatil8136
    @sudhirpatil8136 2 роки тому +7

    पोस्ट मर्टेम मध्ये गळा आवळून खून केला आहे हे समजले नव्हते का

  • @naniandnawasa41
    @naniandnawasa41 2 роки тому +8

    Kaise ho sar acche raho khush raho Allah aapko Abad rakhe 🤲❤️

  • @saurabhubaleubale9491
    @saurabhubaleubale9491 2 роки тому +1

    दत्ता साहेब आपण स्टोरी.पिक्चर सार की सांगता छान

  • @kamleshbabar4222
    @kamleshbabar4222 2 роки тому +1

    🙏🙏

  • @user-hk1pc9ju8x
    @user-hk1pc9ju8x 2 роки тому +7

    पैसा कमावणेचा मार्ग चुकीचा असेल तर शिक्षा ही होणारच 💯 हे सत्य आहे चांगल्या ची वाट लागली.... पैसा चा माज पण चांगला नाही हा घात करतो हे नियतीचा नियम आहे 🚩मग कितीही सगेसोयरे मित्रपरिवार असू दे😭 दत्ताभाऊ एकदम खरंच बोलणं 🚩🚩मनाने सांगितले तरच लाईक करा 🙏🏼 🌹🚩🚩

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 Рік тому +1

    *निःशब्द*

  • @karmilosequeira4249
    @karmilosequeira4249 2 роки тому +1

    Mama ,mama banla.

  • @sunitapanchal5103
    @sunitapanchal5103 2 роки тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shubham_M7777
    @shubham_M7777 2 роки тому +3

    Hyachyavlun kalte jawalchi lok pn chukich Vagu shktat... Konavr vishwas thevu nka... Only aai-bapanvr
    16:44 👍
    17:03 daru mule mama Chi Bayko sodun geli ka? Te reason nahi sangitle

    • @satishporedi6587
      @satishporedi6587 Рік тому

      सोनावणे साहेब ,आपले बरेच एपिसोड मी वाचतोय,
      मी हैद्राबादला आहे(वय बहात्तर) आपण जे मार्गदर्शन
      दर्शन करता ते वाचनीय आहे.प्रानत कोणताही असो
      आपण सावधान रहाणे महत्वाचे आहे.मग ती केरळ/आंध्रातील असो,सगळ्यानीच धडा घेतला पाहिजे. या आठवड्यात हैद्राबाद डि ए वी
      प्राथमिक शाळेत पाच वर्षी बालिकेवर शाळेत
      ड्रायव्हर ने अत्याचार केला त्याची माहिती
      तूम्हाला मिळाल्यास, जरूर प्रसिध्द करा.
      गेल्या दोन/ तीन दिवसा पासुन झोप उडून गेली
      आहे.कृपा करून प्रयत्न करणे.

  • @mangalkambale2525
    @mangalkambale2525 2 роки тому +1

    Hi Sir

  • @spatil4192
    @spatil4192 2 роки тому

    हया दोघांनी मिळून मामा चा विस्वास घात केला

  • @sunilpatil911
    @sunilpatil911 2 роки тому

    Chan stori sir

  • @satishporedi6587
    @satishporedi6587 2 роки тому +10

    जरा जपुन टाक पाऊल गड्या,
    जीवनातल्या मुसाफिरा.
    जरी आपण मुसाफिर असलो तरी,जीवनाचा प्रवास करताना सावधान असायलाच पाहिजे.

  • @gauripatil6940
    @gauripatil6940 2 роки тому

    Asasach mrutyu panyat padun mazya bhavacha zalela aahe Mala sanshay aahe tar private detective asatat ka Mala khari mahiti kadhaychi aahe

  • @udaysingraskar1690
    @udaysingraskar1690 2 роки тому +2

    साहेब सावध 🥰🥰🙏🙏

    • @nitinbadhe9702
      @nitinbadhe9702 2 роки тому +1

      कुणापासून सावध?

  • @rohirajge4640
    @rohirajge4640 2 роки тому

    Manhor namdev hande civil ijner che pude kay jhale

  • @anjanasabale2309
    @anjanasabale2309 2 роки тому +4

    कोपर खैराने

    • @anjanasabale2309
      @anjanasabale2309 2 роки тому +2

      Hi sagar

    • @sagarkumar-wm5fp
      @sagarkumar-wm5fp 2 роки тому

      Tumachya गावातील ही घटना आहे का

    • @anjanasabale2309
      @anjanasabale2309 2 роки тому +1

      Ho mhanje mi rahte sec 2Ani ghatna ahe 5मधली javal ahe tari mahit nahi pratek Jan aap aaplya kamat kon baghat na yete bajula Kai zala he mahit nahi padat

    • @anjanasabale2309
      @anjanasabale2309 2 роки тому +1

      Good morning

    • @shrikantchavan5265
      @shrikantchavan5265 2 роки тому

      @@anjanasabale2309 hi

  • @anjanasabale2309
    @anjanasabale2309 2 роки тому +4

    Sir mi vashi कोपखैरणे येथे राहते

  • @manishawagh6783
    @manishawagh6783 2 роки тому +1

    Gnसर

  • @dnyeshwaraurgand3508
    @dnyeshwaraurgand3508 2 роки тому +1

    याला मनायच शेनखाऊन माती खायची आशा धरली नस्ती तर मामी आणी भाचा सापडले नस्ते पण केलेल्या पापान यनाच शेनाखालची माती खान्या साठी कोर्टात गेले🙈

  • @poojadeshmukh4898
    @poojadeshmukh4898 2 роки тому +2

    🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @pradeepbane1388
    @pradeepbane1388 2 роки тому

    janhi nakali sartificate dile
    thachavar karyavahi zali ?

  • @vilasbhave8454
    @vilasbhave8454 2 роки тому +4

    Vinash kale viprit buddhi.

  • @sunnymonteiro7914
    @sunnymonteiro7914 2 роки тому

    🙏🙏👍👌

  • @prataprajdevadhe2994
    @prataprajdevadhe2994 2 роки тому +3

    जादा हुशारी भोवली

  • @user-vz5ok1xm3j
    @user-vz5ok1xm3j Рік тому

    Ganesh Darekar kuthla ahe

  • @mahendrapatil8064
    @mahendrapatil8064 2 роки тому +4

    सोनवणे साहेब कोपरखैरणे हा भाग नवीमुंबई अंतर्गत येतोय मुंबई अंतर्गत नाही येत

  • @manoharanturkar7381
    @manoharanturkar7381 2 роки тому +1

    थोडे लवकर बोला

    • @shobhapatil6811
      @shobhapatil6811 2 роки тому

      अती हाव जीवावर घाव

  • @mahendragaikwad4081
    @mahendragaikwad4081 2 роки тому

    Namskar

  • @rizwanshaikh4932
    @rizwanshaikh4932 2 роки тому +2

    DSD Hingoli

  • @manoharanturkar7381
    @manoharanturkar7381 2 роки тому +3

    प्लीज न्यूज़ थोड़ी फास्ट

  • @deepakjadhav60
    @deepakjadhav60 Рік тому

    Are kiti gol gol firvato

  • @BhaktiDay
    @BhaktiDay 2 роки тому +2

    Illicit sex is so bad thing. If we indulge in illicit sex life, then we won't care for all these abominable actions. Now these condemned professions have become ordinary profession in the civilized society, but according to the Vedic civilization, these things are condemned things. Cheating or gambling, cheating and speaking lie, bandy-akṣaiḥ kaitavaiś. And stealing. These are condemned profession. But one adopted all these things because one was associated with a woman for illicit sex.

  • @ujwalakamble7801
    @ujwalakamble7801 2 роки тому +3

    किती फाफट पासरा . तेच तेच किती वेळा बोलता. कंटाळा येतो.

    • @madhavbhope
      @madhavbhope 2 роки тому

      Speed 1.75 करून ऐका

    • @ujwalakamble7801
      @ujwalakamble7801 2 роки тому +2

      @@madhavbhope ते करता येईल ओ परंतु तेच ते शब्द तीच तीच वाक्ये परत परत ऐकवतात त्याचं काय करायचं.

    • @vijay1444P
      @vijay1444P 2 місяці тому

      ​@@ujwalakamble7801जय भीम 🤝 दुसरा वीडियो पहायचा

  • @kalikamataenterprises3525
    @kalikamataenterprises3525 2 роки тому +3

    नमस्कार सर

  • @savitagade6456
    @savitagade6456 2 роки тому +3

    नमस्कार सर

    • @vijay1444P
      @vijay1444P 2 місяці тому

      नमस्कार सविता

  • @santoshgodage9330
    @santoshgodage9330 2 роки тому +1

    नमस्कार सर

  • @anjanashete2467
    @anjanashete2467 2 роки тому +3

    नमस्कार सर

    • @vijay1444P
      @vijay1444P 2 місяці тому

      नमस्कार शेटे जी