Pinjara | पिंजरा | Chabidar Chabi | Tumhavar Keli Mee Marji Bahaal | मराठी लावणी गाणी | Lavani Songs

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2024

КОМЕНТАРІ • 34

  • @RajeshPagare-yj1lt
    @RajeshPagare-yj1lt 9 місяців тому +11

    असा सिनेमा पुन्हा होऊ शकत नाही पूर्वी चे चित्रपट मधे आज पण सुपर हिट आहे आता चे चित्रपट मधे स्टोरी नाही बगण्यास इंट्रेस नाही Old is Gold

  • @padmakarnighute1803
    @padmakarnighute1803 2 місяці тому +7

    पिंजरा हा चित्रपट मी इयत्ता चौथीमध्ये असताना पाहिला होता वडील मला सिनेमाला घेऊन गेले होते. १९७२ सालची गोष्ट आहे ही
    आज मी वयाची ६२ वर्षे पूर्ण केली आहेत तेव्हापासून आजपर्यंत मी पिंजरा चित्रपटाची गाणी सतत ऐकत आलो आहे पण गाण्याची गोडी तसूभरही कमी झाली नाही.
    तो चित्रपट व त्याची गाणी ही तशीच आहेत.
    जगदीश खेबुडकर यांची ‌अप्रतिम गीत रचना, रामभाऊ कदम यांचे संगीत, अभिनेत्री संध्या यांची ठसकेबाज लावणी सादरीकरण. आणि उषा मंगेशकर यांचा खणखणीत आवाज असा सुंदर मिलाप या चित्रपटाता आहे.
    असा चित्रपट व गाणे ‌ भविष्यात होणे नाही.

  • @kuldiprasal9668
    @kuldiprasal9668 14 днів тому

    निळु फुले
    बाई वाड्यावर चला म्हणणारा माणूस इथं शांत झालं.
    काय अभिनय केला होता भाऊंनी ❤ तोड नाही त्या अभिनयाला ❤

  • @sunilr1608
    @sunilr1608 Рік тому +5

    माझ्या उभ्या आयुष्यात पाहिलेली एक अप्रतीम कलाकृतीचा आविष्कार म्हणजे पिंजरा चित्रपट.
    कथानक अतिउत्कृष्ट
    गाणी अप्रतिम
    सादरीकरण उत्तमोत्तम उत्तम
    निर्देशन अप्रतिम...
    तोडच नाही

  • @akashpatil1758
    @akashpatil1758 3 місяці тому +1

    प्रत्येक गाणी ही अर्थपूर्ण आहे❤️❤️

  • @manikpatil5235
    @manikpatil5235 11 місяців тому +7

    द ग्रेट राम कदम 🙏🙏🙏🙏

  • @sominathharak1120
    @sominathharak1120 Рік тому +7

    लयभारी 🙏🌹🙏 आवाज आहे प्रत्येक गोष्ट चा‌ विचार करून योग्य गाणी लिहिली आहेत आणि आवाजाने जादू केली आहे 😁😊😮 आपणास दिर्घ आयुष्य उत्तम आरोग्य धनसंपदा मग़लमय लाभावे 😊😅😮😢😂😢😮

  • @CNKadam
    @CNKadam Рік тому +6

    5 सप्टेंबर शिक्षक दिन
    या दिवशी हा चित्रपट
    अवतरला तर नक्कीच
    बेहत्तर ठरेल.... ⛳

  • @PradipHatole
    @PradipHatole 10 місяців тому +1

    भारीच

  • @mahiesapure5503
    @mahiesapure5503 Рік тому +4

    All time Favorite songs

  • @PradipHatole
    @PradipHatole 2 місяці тому +1

    सुपर सुंदर

  • @Luvbhoir-hi7xp
    @Luvbhoir-hi7xp 7 місяців тому

    Dere kanha... Apatim abhnay by SaNdHyA & group 🙏

  • @dhananjay2635
    @dhananjay2635 3 місяці тому

    झकास

  • @govindvaze5722
    @govindvaze5722 Рік тому

    Ak adarsha jeevan jaganarya masterachi hi jeevan gatha ahe movash zalyamule tyachya aushyachi Kashi aravad dakhavinare he kathanak ahe ytachi honari tadfad ghuamat
    Shriram laguni apalya kasadar abhinayane dakhavin dili ahe Ani ya chitrapatache nav sarth tharavile ahe

  • @laxmikantdesai4702
    @laxmikantdesai4702 Рік тому +8

    शांताराम बापूंचा हा सर्वकालीन नितांत सुंदर चित्रपट पुन्हा होणे नाही. डॉ श्रीराम लागूंचे या चित्रपटात प्रथम आगमन झाले.
    काळजाला भिडणारे कथानक, एकापेक्षा एक सुंदर गाणी, अप्रतिम संगीत. सगळच अवर्णनीय. लहानपणी हा चित्रपट टुरींग टाकीजमध्ये पाहिला होता.
    धन्यवाद सारेगामा❤🙏👍🙌

  • @adilmulani4749
    @adilmulani4749 4 місяці тому

    Classic movie of Shantaram ji

  • @jaywantisame88
    @jaywantisame88 Рік тому +13

    बाई😊 चा नाद काय असतो त्या चित्रपट ने दाखवून दिले आहे एक आदर्श ब्राम्हचारी शिक्षक आयुष्याची पूर्ण वाट लागून जाते पण सुधारत नाही खूप छान चित्रपट आहे शिकायला भेटे खूप काय

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 6 місяців тому

    मराठी भाषेत बोध घ्यावा असा चित्रपट म्हणजे पिंजरा होय
    आपले जीवन म्हणजे पिंजरा होय

  • @minakshikhedaskar6690
    @minakshikhedaskar6690 6 місяців тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @haridasbomblat5589
    @haridasbomblat5589 Рік тому +1

    सदाबहार गाणी खूपच सुंदर

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 Рік тому +14

    All songs beutiful lavni songs.good upload.

  • @ShyamraoKShirsagar-lr4yv
    @ShyamraoKShirsagar-lr4yv 7 місяців тому

    Farch sunder chitrapat,

  • @govindvaze5722
    @govindvaze5722 Рік тому +1

    Ya sinemamule tamashaya Sangeet prakaravishayee janmanasatil tamashavishayee asalele gairsamaj nahise zale Ani tamashavhi pratista vadali

  • @ashokkurhade8762
    @ashokkurhade8762 Рік тому +2

    All time great.

  • @Luvbhoir-hi7xp
    @Luvbhoir-hi7xp 7 місяців тому

    Batli parvadel pan bai nay.