खुप सुंदर भजने आणि आपले कोकणी बुवा. आपला कोकण लय भारी. कोणी कोकणी माणसाचा नाद करायचा नाय. पूर्वीचे गावचे दिवस आठवले. खुप खुप शुभेच्छा आणि आपले आभार बुवा.👌👌❤️❤️
देवाने निसर्ग बनवला आणि ह्या निसर्गाने आपल्याला जगायला शिकवलं, कोंकण हे नावच खूप काही देत तर मित्रांनो कोंकण जपा निसर्ग जपा शेवटी कोंकण आहे तर आपण तोह जपलास तरच बोलाक गावतला "यावा कोंकण आपलाच असा"
गुजराती माणूस त्याच्या माणसं बरोबर गुजराती मध्ये बोलता South Indian त्यांच्या माणसाबरोबर त्यांच्या भाषेत बोलता मग मालवणी माणूस कित्याक नाय बोलना मालवणी मध्ये...🙏 आपली भाषा खूप अनमोल असा आपल्या माणसा बरोबर मालवणी च🙏... गणपती बाप्पा मोरया...🎉🙏
लय भारी छान भजन बुवा, कोकण ची भजन कला छान, उत्तम सादरीकरण केल्या बद्दल हार्दिक शुभेच्छा.अभिनंदन. नवीन भावी पिढीला प्रेरणादायी विचार उत्तम , छान सादरीकरण केलात बुवा! वाह छान असेच ,भजन गात रहा.
* Maharashtra madhe Nisarg Ramya Sundar Te Kokan *....... Apratim Gajar ....khupch chhan aahe gajar Aani tyach pramane kashiram buvani jo gayla aahe na ....khupch chhan
बुवांनी गाणे अतिशय सुंदर गायले परंतु ते एक दुधाच्या गाडी व केळ्याची गाडीचे विधान मुळीच अशा प्रकारची आही वाईट व अतीरेकी Answer कोणत्या च बु्वानां मुळीच शोभा देत नाही ..... आपल्या कोकणी भजनी बु्वानां.........
प्रथम गिरीष जाधव यांच्या संकल्पनेला दाद देतो, ज्यानी सर्व बुवांचे गजर संकलित करून आम्हांला ऐकवलीत तुमचे आभार, कधी ही ऐकली तरी गाव डोळ्यासमोर येते
कोकणाचे सर्वांगीण सुंदर वर्णन
Vijay kar lekar
Llll😊😊@@VijayKarale-ib2tt
मी कोकणस्त असल्याचा मला गर्व आहे .कोकणातली लोक मायाळू आणि समाधानी आहेत.
Masters
Kokan bhajan premi channel subcribe kara please🙏ua-cam.com/video/zxNiq4JbR4s/v-deo.html
1 number bollis ....Bhavna
Mi pn koknatlach aahe ..
Ratnagiri cha
Aur Sant Jage Sanganertho
@@nileshpadyar7234
खुप सुंदर भजने आणि आपले कोकणी बुवा. आपला कोकण लय भारी. कोणी कोकणी माणसाचा नाद करायचा नाय. पूर्वीचे गावचे दिवस आठवले. खुप खुप शुभेच्छा आणि आपले आभार बुवा.👌👌❤️❤️
40:10 ❤
मला अभिमान आहे मी या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलो, ज्यांनी अनेक आणि विविध कला परंपरेचा वारसा आम्हाला दिला. त्यात कोकण म्हणजे स्वर्ग आहे.🤩
💫❤️🔥🔥
आम्ही असल कोकानी आहेत , त्या नुसार सर्व गाणी आहेत खुप आवडली 🎉❤🎉
माका लहान पणा पासून खुप भजनाची खुप आवड आहे तुमचया मुळे परत भजनाची मजा आवड परत मीळाली छान बुवानु 🙏🙏🙏🙏👍👍👍
लय भारी🙏🙏🙏🙏❤️
स्वर्ग माझे कोकण आणि ही परंपरा फक्त कोकणातच पहायला मिळते म्हणूनच माझे कोकण सर्वश्रेष्ठ आहे.सर्व बुवांचे मनापासून धन्यवाद आणि त्यांना सलाम 🙏
आयुष्याची सुरुवात व्हावी तर कोकणात आणि मरण ही कोकणातच यावं ♥️🙏
Really
@@swatiparab2114 ho kharach aahe te...
Dada agadi barober
@@gauriteli8857 nlpth
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
खूप छान कोकणी भजनरत्नांची भजने
मी कोकणी असल्याचा अभिमान आहे मला
एक वेगळाच उत्साह आणि ऊर्जा असते कोकणातल्या भाजनान मध्ये, खुप भारी आहे गजर 🔥🔥
महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण त्या कोकणात गणेशचतुर्थीतचा मोठा सण ....बुवा अप्रतिम भजन ...
आम्ही नाशिककर, आपली कोकण ची गाणी आवडली 💐👏
देवाने निसर्ग बनवला आणि ह्या निसर्गाने आपल्याला जगायला शिकवलं, कोंकण हे नावच खूप काही देत तर मित्रांनो कोंकण जपा निसर्ग जपा शेवटी कोंकण आहे तर आपण तोह जपलास तरच बोलाक गावतला "यावा कोंकण आपलाच असा"
गुजराती माणूस त्याच्या माणसं बरोबर गुजराती मध्ये बोलता
South Indian त्यांच्या माणसाबरोबर त्यांच्या भाषेत बोलता मग मालवणी माणूस कित्याक नाय बोलना मालवणी मध्ये...🙏 आपली भाषा खूप अनमोल असा आपल्या माणसा बरोबर मालवणी च🙏... गणपती बाप्पा मोरया...🎉🙏
अप्रतिम बुवा...कोकणची भूमी स्वर्गाहून सुंदर..
Kon kon casual malvani chi ti adversaries baghun ha pahila gajar ekta
Hit like button
कोकणात सर्व सण अती उत्तम साजरे करतात कोकण माझा आवडता भाग आहे मी एक विरारकर
खुप छान गजर आहेत .. भजन हेच आपल्या कोकनची शान आहे !🙏🙏
राम कृष्ण हरी 🎉
आपल्या कोकण कराचा नादच.
पूर्ण सोंग ऐकले भारी एकदम आता गणपती मदे हेच वाजतल... सर्व बुवांचे आभार ह्या प्रसिद्ध आणि पारंपरिक गायकी साठी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
P
I love kokan ❤️ Ami Ratnagirikar ❤️❤️😘😘 kup Sundar Bhuva ❤️❤️
Vijay Karlekar
लय भारी आसा❤🎉
गणपती बाप्पा मैरया
Garva aahe ❤️ aamhi konkani aslyacha
❤❤❤
हर्याण बुवांचा आवाज खुप छान आहे ..जुन्या सासु बाई गजर खुप छान आहे .👍
लय भारी छान भजन बुवा,
कोकण ची भजन कला छान, उत्तम सादरीकरण केल्या बद्दल हार्दिक शुभेच्छा.अभिनंदन.
नवीन भावी पिढीला प्रेरणादायी विचार उत्तम , छान सादरीकरण केलात बुवा!
वाह छान असेच ,भजन गात रहा.
नादच नाय बुवा आपल्या सर्वांचा, अप्रतिम योगदान बुवा, पण हे दिवस पहिल्यासारखे इ
राहिले नाय बुवा
कोंकण एक स्वप्ननगरी ❤️🌴🌾
🙏🙏🌹🌹kokanwasi 🙏🙏 ganpati bappa morya 🌹🌹 kharach kokn sadhi mans devbhmi 🙏🙏🌹🌹 apratim 💐👍 ghanshyam tekale family's Gurgaon India haryana 👍👍🌹👍
अस भजन ऐकल्यावर मन भरून येत . शेवटी जून ते सोन . जुन्या गोष्टी ऐकून मन भरून येत .
😍 kiti hi vela aikla tari tevdach bhari vatta
अप्रतिम खूप सुंदर भजन आहे👌👌
Buwaa Lay Bharti, aajraaamar jhale tumhi 👌👌
एकदम सुपर भजन ऐकण्याची संधी मिळाली.आपणास मनःपुर्वक अभिनंदन.व. आभार मानतो. आपण सर्वांना माझा मनापासून नमस्कार ..
बरोबर आहे
@@ओंकारकोकणी फार फळ आळा,सगळं सगळं जग 😘ना सर डि सब 😘😘 या, गळ सब बा खा😳👩🎤🍂
Lo o
😊
Fhxvmsgjsvnaxvjeg
❤😮❤🎉
अप्रतिम गजर बुवा 👌🙏
Khupac sundar gani aaat koknchi aathavan yete ashi gani aaikan
कोकनातली गाणी खूपच सुंदर आहे 🏡🏡
सवॅ गायक महाराजांना मनापासुन आभार
खुप सुंदर गाणी आहेत 🙏
एकदम कडक बुवा
गर्वानी आम्ही कोकणकर आहोत ❤😍🙏🏽
जिवंतपणी लाभलेलं स्वर्ग म्हणजे कोकण ♥️♥️
I love kokan
दापोली खेड गुहागर रत्नागिरी जिल्ह्यावर this line is heaven ❤️💕🌴🌈✨
Ii huuú uu uu uu uu uu uu uu uu ú
Úu
Huuuuuuuuuuuuuuuuuuuuuuu
@@anandsawant7818,fq19 9
पुढे लांजा राजापूर❤❤
Mala tar khup avdali bhajan dhanyvad sarv buvanche
Ganpati elive re bhava
मला अभिमान आहे मी कोकणी असल्याचा खूप छान
* Maharashtra madhe Nisarg Ramya Sundar Te Kokan *.......
Apratim Gajar ....khupch chhan aahe gajar
Aani tyach pramane kashiram buvani jo gayla aahe na ....khupch chhan
वाह बुवा🙏
लय भारी
Just
My favorite bhajan
खुप खुप धन्यवाद आणि उदंड शुभेच्छा 🙏🙏
खूप छान आहे वाटले आम्हाला ❤
भजन गीते गजर खुप छान गाईले आहेत तसेच ढोलकीझांज वाजप खुपच छान आहे.
खुप अप्रतिम गजर आहेत.
The great malvani buwa❤
ऐकून आनंद होतो
वा खूपच छान भजन आवडली
Sudar te konkan hya konkanat ganesh chattruti cha motha san😍😍😍
😊😊खूप छान आहे
1 no. बूवांनू
Ganpati Bappa morya 😍😍
अप्रतिम
बुवांनी गाणे अतिशय सुंदर गायले परंतु ते एक दुधाच्या गाडी व केळ्याची गाडीचे विधान मुळीच अशा प्रकारची आही वाईट व अतीरेकी Answer कोणत्या च बु्वानां मुळीच शोभा देत नाही ..... आपल्या कोकणी भजनी बु्वानां.........
Jai shri ganesh 🌹🙏🌹🙏
Mast aahe song proud to kokan 😍😍😍
Ek Number😇💖🙌
1 नंबर
Proud to be Kokankkar
Marathi madhe bol ....
Kokni aahes na tu......mg
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼♥️♥️♥️♥️I Love Konkan 👍👍💐💐💐💐🌼
खूपच छान गजर आहेत.
पाठील बुवांना विसरलात
झो बुवा खदलवलव 🔥🔥🔥
सतत जाणवत राहतो भजनी आवाज
हा गाणं मला मनापासून आवडलं 👍👍
Waa ky gayki,kiti bhardst v kiti jabrdst aawaj ,dil khush zala buva,apnans bhavi watchalis khup khup subheccha,koti koti pranam,
Kokon aplach haye❤️
❤️aamcho kokan❤️
Ganpati bappa Morya Mangal Murti Morya..🌺🌺🌺🙏🙏
ग्ग्व्ग.
Nice bajan
वा मस्त गाणी
Ganapati bappa moraya
खुपच भारी❤️❤️❤️....आम्हला कोकणातील भजन आणि परंपरागत चालग आलेली गाणी ऐकायला मिळतील अशी आशा बाळगतो🙏
it r hmm mhmh3hhhhhhrh3hhhhhbhhrrhhhhhhhhhhhnbhhhnhhhhhbhhnnhhhhhh
I love कोकण ♥️♥️♥️
Good
Aapane Kokan bhajan Dhanbad family
कोकणातलो निसर्ग व गाणी माका लय आवडता
आपण कोकणात जन्माला आलो . आपल्याला अभीमान आहे
Apratim
खूपच छान गजर आहेत... 👌👌
खुपच सुंदर आहे त
गजर .,1 नंबर👌👌👌
खूप छान भजन👌👌
अप्रतिम भजन बुवा ❤
Ek number Gajar
गजर छान आहे 🙏🙏🙏
Master ji bhajan
Nice bajan i like this malvani bajan pandur is my village lay barihc