ब्लेंडेड मोड कोर्स संदर्भात श‍िक्षकांच्या शंकाचे समाधान

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 50

  • @ShabanaShaikhTeacher
    @ShabanaShaikhTeacher 8 днів тому +16

    नमस्कार सर, मी कोर्स चालू केला आहे. आणि व्हिडिओ सुद्धा पाहत आहे. मात्र युवर प्रोग्रेस त्या चौकोनात व्हिडिओ पाहिल्यानंतर किती टक्के प्रोग्रेस झाली आहे ते दिसत नाही. तिथे फक्त शून्य टक्के दिसते .प्लीज यावर मार्गदर्शन करा

    • @jsstudy255
      @jsstudy255 13 годин тому

      नमस्कार सर विज्ञान समजून घेताना हा कोर्सेस करताना मुल्यमापन चाचणी सुरु होत नाही एकदा सुरू झाली होती सोडवून सगळेच उत्तर चुकले आता पुढे सुरू होत नाही अजून पुढचे पहायचं बाकी आहे ते कसे येणार सर्टीफिकेट येईल की नाही मार्गदर्शन करावे ही विनंती

  • @marotipatole5314
    @marotipatole5314 7 днів тому +1

    सर.. सखोल अशी माहिती मिळाली.. तसेच शंकेचे निरसन केले धन्यवाद

  • @rajendrathosare7040
    @rajendrathosare7040 4 дні тому +3

    सर मी course पूर्ण करतोय,पण स्वाध्याय सुरूच होत नाही

  • @varshaauti
    @varshaauti 7 днів тому +12

    सर, सर्व व्हिडिओ पाहिले .शेवटी असाईमेंट चालू नाही.व कोर्सवर पुन्हा ०% दाखवत आहे.

  • @Mohammadrizwan-th7ud
    @Mohammadrizwan-th7ud 10 годин тому

    नमस्ते सर मी 96 पर्सेंट पर्यंत पोहोचले चाचणी पण दिली पण शून्य प्रोग्रेस दाखवत आहे सर प्लीज मार्गदर्शन करा

  • @sukeshinikamble5402
    @sukeshinikamble5402 3 дні тому +1

    हेड मास्तरांनी कोणतं मोदुल

  • @sumaiyakhan7049
    @sumaiyakhan7049 3 дні тому

    Madhyamik gat,std 9 and 10 chi science chi training sampali,english, maths,social studies and marathi also I have to do

  • @lukeshkoli7971
    @lukeshkoli7971 2 дні тому

    सर हे कोर्स वरिष्ठ वेतनश्रेणी साठी ग्राह्य धरतात काय.

  • @MohanAwandkar-w5n
    @MohanAwandkar-w5n День тому +2

    Sir mi sarv modules pahile pan last assignment ch open hot nahi
    This content not available long
    This content deleted by author
    asa message yet ahe
    Guidance Kara

  • @pratibhanimbalkar7396
    @pratibhanimbalkar7396 3 дні тому

    मी कोर्स पुर्ण केला परंतू चाचणी काही आली नाही.मी MH मराठी भाषा मुलभूत कौशल्य विकास हा कोर्स पूर्ण केला आहे.

  • @sunitarokade8939
    @sunitarokade8939 День тому

    Course पूर्ण केला आहे पण स्वाध्याय आला नाही

  • @ashalataaherrao-jagatap4752
    @ashalataaherrao-jagatap4752 2 дні тому

    गुगल वर कोर्स पूर्ण केला.गुगलवर कोर्स पूर्ण झालेला दिसतो, परंतु दिक्षा ऍपवर पूर्ण झालेला दिसत नाही.

  • @dipaliawandkar2710
    @dipaliawandkar2710 4 дні тому

    Sir mi diksha app download karun tyawar registration kel ahe video pan purn baghat ahe pan your progress is 0% dakhawat ahe guidance kara majha subject English ahe class 5 to 8
    MH dietpune E Lamp

  • @gondhalekarsandhya3146
    @gondhalekarsandhya3146 4 дні тому

    या कोर्सचा उपयोग काय?हा आवश्यक आहे का

  • @shitalpawar3725
    @shitalpawar3725 7 днів тому +1

    नोंदणी कुठे करायची

  • @MahiArtVision
    @MahiArtVision 6 днів тому

    कला शिक्षकांनी कोणते मॉडयूल निवडावे कृपया मार्गदर्शन करावे
    त्यात कला विषय दिलेला नाही

  • @SmitaPatil-wd7pp
    @SmitaPatil-wd7pp 2 дні тому

    माझी नोंदणीच नाही झाली, कशी करावी

  • @rekhagonsalves5850
    @rekhagonsalves5850 5 днів тому

    It is not for Hindi subject ....please clear this doubt

  • @RajendraKhaire-sl6sl
    @RajendraKhaire-sl6sl 4 дні тому

    नोंदणी कशी करावी

  • @dhartiaate5624
    @dhartiaate5624 4 дні тому

    सर मराठी भाषा या मॉड्यूल चे किती पेपर आहे

  • @shivurja8139
    @shivurja8139 6 днів тому

    आणखी केव्हा प्रशिक्षण होईल

  • @vasantmante223
    @vasantmante223 5 днів тому

    नोंदणी कशी करावी हे सुचवा

  • @jayshreesuke5588
    @jayshreesuke5588 5 днів тому

    Sir English che module he primary teacher sathi show karat aahe. Me High school teacher aahe. Tar mag me he training karayache ku nahi

  • @ujwalalande7300
    @ujwalalande7300 8 днів тому

    माझं नाव पण येत नाही तुम्ही जसं तुमचं नाव दाखवलं स्क्रीनवर तसं येत नाही

  • @shahaadil4839
    @shahaadil4839 8 днів тому

    Module problem "Unable to load the content"

  • @ujwalalande7300
    @ujwalalande7300 8 днів тому +1

    सर माझा कोर्स येत नाही आहे अडचण येत आहे दीक्षा ॲप वर माझे सगळे विषय येतात वर्गवारी पण ब्लेंडेड कोर्स येत नाही

    • @swarshrut8240
      @swarshrut8240 8 днів тому

      link वर क्लिक करा

  • @sonumanoharathawaleathawal5472
    @sonumanoharathawaleathawal5472 20 годин тому

    कोर्स पूर्ण झाला पण प्रमाणपत्र मिळाले नाही. कोर्स पूर्ण म्हणून 100% दाखवत आहे.

  • @educationwala6321
    @educationwala6321 8 днів тому

    प्राथमिक शिक्षकला 5 कोर्स पूर्ण करावे लागतील कि फक्त 1 करू शकतो ये सांगा

  • @santoshsuryawanshi6769
    @santoshsuryawanshi6769 6 днів тому

    नमस्कार सर
    मी संपूर्ण कोर्स पुर्ण करुण चाचणी परीक्षा देऊन पास झालो आहे मात्र प्रमाणपत्र सद्या नाही असा मेसेज येतो आहे
    कृपाय मार्गदर्शन करावे

    • @santoshsuryawanshi6769
      @santoshsuryawanshi6769 6 днів тому

      Currently, this course does not have a certificate. The course creator may attach a certificate later.

  • @rekhahiremath8649
    @rekhahiremath8649 8 днів тому

    Sir mala course diste nahe

  • @shabnamshaikh6068
    @shabnamshaikh6068 8 днів тому

    Sir download hai

  • @SonyArts12
    @SonyArts12 6 днів тому

    8:30 8:30

  • @sanjaysurvase1013
    @sanjaysurvase1013 7 днів тому +1

    नोंदणी कशी करावी

  • @pushpachoubey287
    @pushpachoubey287 8 днів тому +1

    नोंदणी कसं करायचं