द‍िक्षाॲपवर प्रश‍िक्षण व्ह‍िडीओ सुरू होत नाही, ल‍िंकवर क्ल‍िक केल्यावर लोकेशन प्रॉब्लेम

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ •

  • @dipaliawandkar2710
    @dipaliawandkar2710 12 годин тому +1

    Assignment test sove keli Google Chrome var jaun pan 98% purn dalhavat ahe 100%kewha hoil
    Guidance kara

  • @dipaliawandkar2710
    @dipaliawandkar2710 12 годин тому +1

    Test suru hot nahi
    This content deleted by author
    This content available no longer
    Asa message yet ahe
    Guidance kara

  • @Deep_Marathi.1469
    @Deep_Marathi.1469 2 дні тому

    जगदाळे सर अतिशय सुंदर माहिती सांगत आहात

  • @seemakamble2053
    @seemakamble2053 2 дні тому +3

    मूल्यमापन चाचणी चालू होत नाही म्हणून तुम्ही सांगितल्याप्रमाणे cacha क्लिअर केला प्रोफाइल मधून सर्वच माझा डाटा गेला मला पुन्हा सर्व माहिती भरावी लागली आहे माझ्या प्रोफाइल वर प्रशिक्षण दिसत नाही प्रशिक्षण सर्व पूर्ण झाले होते फक्त चाचणी ओपन होत नव्हती आता मला पुन्हा प्रशिक्षण करावं लागेल काय

    • @PrabhuLive
      @PrabhuLive 2 дні тому

      आपण aap मधुन कोर्स करत आहेत म्हणून मूल्यमापन चाचणी ओपन होत नाही फक्त डाउनलोड चा ओपशन येत आहे.
      आपण Google Chrome जाऊन तेथे कोर्स ओपन करा आणि मूल्यमापन चाचणी द्या

  • @RajendraSatange-st9ld
    @RajendraSatange-st9ld 7 годин тому

    सर 18 तारखेपासून मूल्यमापन चाचणी चालू होत नाही आपण सांगितल्याप्रमाणे सेटींगवर जावून क्लिअर चाचे केले तरी चाचणी सुरू होत वाही. क्रुपया उपाय सुचवा.

  • @sushamabaravkar5456
    @sushamabaravkar5456 3 дні тому +2

    आम्हाला अजून मूल्यमापन ओपन होत नाही तुम्ही आत्ता सांगितल्याप्रमाणे सेटींग्जमधे जावून दीक्षा ची वेबसाईट वर क्लिक तरीही

  • @savitagosavi519
    @savitagosavi519 3 дні тому +5

    माझे मूल्यमापन अजूनही ओपन होत नाही . कोर्स प्रगती 96% वरून 0% दिसते

    • @PrabhuLive
      @PrabhuLive 2 дні тому

      आज सकाळी माझे सुद्धा 0% झाले

    • @PrabhuLive
      @PrabhuLive 2 дні тому

      आपण aap मधुन कोर्स करत आहेत म्हणून मूल्यमापन चाचणी ओपन होत नाही फक्त डाउनलोड चा ओपशन येत आहे.
      आपण Google Chrome जाऊन तेथे कोर्स ओपन करा आणि मूल्यमापन चाचणी द्या

    • @sushamabaravkar5456
      @sushamabaravkar5456 День тому +1

      @@PrabhuLive तेथे हा कोर्स नाव टाईप केले तरी ओपन होत नाही

    • @savitagosavi519
      @savitagosavi519 День тому +1

      क्रोम वर ओपन होत नाही

  • @digambartakale7892
    @digambartakale7892 3 дні тому +6

    मूल्यमापन चाचणी चालु होत नाही . फायनल ॲसेसमेंट ला क्लीक केल्यानंतर व्हीडिओ प्ले होत नाही 96% कोर्स पूर्ण केल्याचा दाखवत आहे

    • @PrabhuLive
      @PrabhuLive 2 дні тому +1

      अगदी बरोबर ९६% पुर्ण झाले आता तर 0 % दाखवत आहे.

    • @sonalivyavahare9813
      @sonalivyavahare9813 2 дні тому +1

      ​@@PrabhuLivesame problem

    • @sayalinikam8610
      @sayalinikam8610 2 дні тому

      Same problem

    • @sayalinikam8610
      @sayalinikam8610 2 дні тому +1

      सर उत्तर द्या... प्लिज ..96%पूर्ण दिसतंय आणि फायनल assetment ओपन होत नाही...

    • @prajaktadeore8300
      @prajaktadeore8300 2 дні тому

      Mi cource 86% पूर्ण केले परंतु आता 0% दाखवत आहे... काय करावे कृपया सांगा...🙏🙏

  • @sunitasalunkhe5340
    @sunitasalunkhe5340 3 дні тому +2

    Ho असाच प्रॉब्लेम आहे

  • @4saiyasharunzinjade
    @4saiyasharunzinjade 2 дні тому

    moduel che video complete kela natarhi apan ha vibagha purna kela ahhe ase disht nahi va green sign va percentage yet nahi please give me suggestion

  • @sachinsfactlife
    @sachinsfactlife 3 дні тому

    Module chya bajula click kele ki aahe tethe certificate creater kadhun ready nahi asa msj aahe

  • @sanjaypatil474
    @sanjaypatil474 День тому

    Hindi subject Kay karave

  • @Beebow_tutorial
    @Beebow_tutorial 2 дні тому

    Good

  • @varshanalge5048
    @varshanalge5048 2 дні тому +1

    Sir catche Ani data Clear केल्यावर पण चाचणी ओपन होत नाही आहे.Plz guide.

    • @sushamabaravkar5456
      @sushamabaravkar5456 День тому

      @@varshanalge5048 डाटा क्लिअर केला तर सर्व घटक माहिती दीक्षावरील डिलीट होते असे कसे करता येईल? परत प्रशिक्षण करावे लागेल सूरूवातीपासून

  • @chandrakantpawar5231
    @chandrakantpawar5231 3 дні тому

    सर नविन ऐकता येईल का? परत ऐकायचे आहे.

  • @rahulsurve4988
    @rahulsurve4988 2 дні тому +2

    सर तुम्ही सांगितले तसे सेटिंग केले पण चाचणी सुरू होत नाही

    • @sushamabaravkar5456
      @sushamabaravkar5456 2 дні тому +1

      माझाही तोच प्रॉब्लेम. मूल्यमापन सुरू होत नाही व आधी घटक पूर्ण केलेले ते पेज पण दिसत नाही कोठे

    • @PrabhuLive
      @PrabhuLive 2 дні тому

      आपण aap मधुन कोर्स करत आहेत म्हणून मूल्यमापन चाचणी ओपन होत नाही फक्त डाउनलोड चा ओपशन येत आहे.
      आपण Google Chrome जाऊन तेथे कोर्स ओपन करा आणि मूल्यमापन चाचणी द्या

    • @sushamabaravkar5456
      @sushamabaravkar5456 День тому

      @@PrabhuLive ओके पहाते क्रोममधे जाऊन.

  • @samadhanwankhede4331
    @samadhanwankhede4331 2 дні тому

    हा कोर्स उपलब्ध नाही... सांगते

  • @jagdevichandsure5111
    @jagdevichandsure5111 19 годин тому

    50%झालं होत पण आज व्हिडिओ ओपन होत नाही

  • @Sangeet_premi_
    @Sangeet_premi_ 3 дні тому +2

    विज्ञान स्वाध्याय ओपन होत नाहीत

    • @PrabhuLive
      @PrabhuLive 2 дні тому

      आपण aap मधुन कोर्स करत आहेत म्हणून मूल्यमापन चाचणी ओपन होत नाही फक्त डाउनलोड चा ओपशन येत आहे.
      आपण Google Chrome जाऊन तेथे कोर्स ओपन करा आणि मूल्यमापन चाचणी द्या

  • @sachinsfactlife
    @sachinsfactlife 3 дні тому +1

    Cource details madhye msj aahe
    Currently this cource does not have a certificate ,the course creater attach a certificate later
    Tyamule shevatcha mulyamapan cource suru hot nahi test

    • @PrabhuLive
      @PrabhuLive 2 дні тому

      आपण aap मधुन कोर्स करत आहेत म्हणून मूल्यमापन चाचणी ओपन होत नाही फक्त डाउनलोड चा ओपशन येत आहे.
      आपण Google Chrome जाऊन तेथे कोर्स ओपन करा आणि मूल्यमापन चाचणी द्या

    • @sachinsfactlife
      @sachinsfactlife 2 дні тому

      @@PrabhuLive sir app madhun ch complete jhale server madhun ch issue hota Aaj clear jhale certificate within 10 days madhye yeil asa msj aalla aahe 🙏🙏🙏

  • @majidlogde2309
    @majidlogde2309 3 дні тому +1

    Assesment of E Lamp course वर क्लिक केल्यावर मजकूर उपलब्ध नाही असा मेसेज येत आहे
    Plz मार्गदर्शन करा सर

    • @PrabhuLive
      @PrabhuLive 2 дні тому

      आपण aap मधुन कोर्स करत आहेत म्हणून मूल्यमापन चाचणी ओपन होत नाही फक्त डाउनलोड चा ओपशन येत आहे.
      आपण Google Chrome जाऊन तेथे कोर्स ओपन करा आणि मूल्यमापन चाचणी द्या

    • @dipaliawandkar2710
      @dipaliawandkar2710 12 годин тому

      Course open kasa karava

  • @ravindrakumarchaudhary9913
    @ravindrakumarchaudhary9913 2 дні тому

    आपल्या मार्गदर्शना नुसार Catcha क्लिअर केला पण सर्व डेटा गेला अँप लॉगिन होत नाही पासवर्स रीसेट कराययला दिसते पण रीसेट ही होत नाही फक्ट मूल्यमापन चाचणी बाकी होती आता काय करावे?

    • @PrabhuLive
      @PrabhuLive 2 дні тому

      Google Chrome वर जाऊन मूल्यमापन चाचणी पुर्ण करा.. aap मधुन नाही होत फक्त डाउनलोड चा ओपशन येत आहे

  • @govidapatil8846
    @govidapatil8846 3 дні тому +1

    मूल्यमापन ओपन होत नाही आहे

    • @PrabhuLive
      @PrabhuLive 2 дні тому

      आपण aap मधुन कोर्स करत आहेत म्हणून मूल्यमापन चाचणी ओपन होत नाही फक्त डाउनलोड चा ओपशन येत आहे.
      आपण Google Chrome जाऊन तेथे कोर्स ओपन करा आणि मूल्यमापन चाचणी द्या

  • @DhanshriPol-yo5hr
    @DhanshriPol-yo5hr 3 дні тому +1

    English assignment open hot nahi

    • @PrabhuLive
      @PrabhuLive 2 дні тому

      आपण aap मधुन कोर्स करत आहेत म्हणून मूल्यमापन चाचणी ओपन होत नाही फक्त डाउनलोड चा ओपशन येत आहे.
      आपण Google Chrome जाऊन तेथे कोर्स ओपन करा आणि मूल्यमापन चाचणी द्या

  • @santoshsuryawanshi6769
    @santoshsuryawanshi6769 День тому

    सर PLC संदर्भात अद्याप कोणतीही सूचना किंवा माहिती मिळत नाही
    काय करावे

  • @z.p.p.s.khupsa.4726
    @z.p.p.s.khupsa.4726 11 годин тому

    सर आम्हाला अजून लिंक link नाही aali

    • @faktshikshan
      @faktshikshan  30 хвилин тому

      कशाची लिंक

    • @z.p.p.s.khupsa.4726
      @z.p.p.s.khupsa.4726 24 хвилини тому

      @@faktshikshan ब्लेंडेड कोर्सची

  • @urmilatitirmare9726
    @urmilatitirmare9726 2 дні тому +1

    चाचणी ओपन होत नाही

    • @PrabhuLive
      @PrabhuLive 2 дні тому

      आपण aap मधुन कोर्स करत आहेत म्हणून मूल्यमापन चाचणी ओपन होत नाही फक्त डाउनलोड चा ओपशन येत आहे.
      आपण Google Chrome जाऊन तेथे कोर्स ओपन करा आणि मूल्यमापन चाचणी द्या

  • @alphusyed4213
    @alphusyed4213 2 дні тому +1

    माझी अंतिम चाचणी ओपन होत नाही

    • @PrabhuLive
      @PrabhuLive 2 дні тому

      Google Chrome वर मूल्यमापन चाचणी पुर्ण करा . आपला कोर्स Google Chrome वर login करा

    • @varshakalwale7722
      @varshakalwale7722 18 годин тому

      Sir download file support kart nahi kay karave

    • @varshakalwale7722
      @varshakalwale7722 18 годин тому

      गूगल क्रोम मधून कसे जायचे मार्गदर्शन करावे

  • @anilsonawanesunantaborse622
    @anilsonawanesunantaborse622 3 дні тому

    सर्व विषयांचे प्रशिक्षण करावे का

    • @sushamabaravkar5456
      @sushamabaravkar5456 2 дні тому

      आपल्या ऑर्डरवरती जो विषय आहे त्या एकाच विषयाचे विषय शिक्षक किंवा हायस्कूल शिक्षकांनी.

  • @sunitawankhade535
    @sunitawankhade535 3 дні тому

    Samajik shastracha swadhyaya open hot nahi

    • @PrabhuLive
      @PrabhuLive 2 дні тому

      आपण aap मधुन कोर्स करत आहेत म्हणून मूल्यमापन चाचणी ओपन होत नाही फक्त डाउनलोड चा ओपशन येत आहे.
      आपण Google Chrome जाऊन तेथे कोर्स ओपन करा आणि मूल्यमापन चाचणी द्या

  • @urmilatitirmare9726
    @urmilatitirmare9726 2 дні тому

    96% पुर्ण झाले पण चाचणी ओपन होत नाही.आज शेवटचा दिवस आहे.प्रमाणपत्र मिळेल काय.

    • @PrabhuLive
      @PrabhuLive 2 дні тому

      आपण aap मधुन कोर्स करत आहेत म्हणून मूल्यमापन चाचणी ओपन होत नाही फक्त डाउनलोड चा ओपशन येत आहे.
      आपण Google Chrome जाऊन तेथे कोर्स ओपन करा आणि मूल्यमापन चाचणी द्या

  • @kalpanamalve2331
    @kalpanamalve2331 3 дні тому +1

    Course process 0%diste

    • @PrabhuLive
      @PrabhuLive 2 дні тому

      आपण aap मधुन कोर्स करत आहेत म्हणून मूल्यमापन चाचणी ओपन होत नाही फक्त डाउनलोड चा ओपशन येत आहे.
      आपण Google Chrome जाऊन तेथे कोर्स ओपन करा आणि मूल्यमापन चाचणी द्या

  • @sangeetakorde8617
    @sangeetakorde8617 3 дні тому

    मला प्रमाणपत्र नाही मिळाले

    • @sushamabaravkar5456
      @sushamabaravkar5456 2 дні тому

      प्रमाणपत्र ३० नोव्हेंबर नंतर मिळणार आहे असे सांगितले आहे त्यामुळे आत्ताच नाही त्याचा विचार