भास्कर पेरे पाटील यांचे जबरदस्त कॉमेडी व सत्यघटनेवर आधारित भाषण // एकदा ऐकाच ##
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- भास्कर पेरे पाटील यांचे जबरदस्त कॉमेडी व सत्यघटनेवर आधारित भाषण // एकदा ऐकाच ## @banjarandigital
Bhaskar pere patil
##bhaskarperepatil
##bhashan bhaskar pere patil
Bhaskar pere patil bhashan
Bhaskar pere comedy bhashan
आदरणीय श्री.भास्कर पेरे पाटीलसाहेब आदर्श व्यक्तीमत्व.
साहेबांच्या हातात भारत देश दिला तर खऱ्या अर्थाने सुझलाम-सुफलाम होईंल. भारत देशातील पुढा-यानी पेरे पाटीलसाहेबांना वाचने गरजेचे आहे.
खुप सुंदर विचार आहेत पेरे पाटलांचे
पेरे पाटील यांना एकदा मुख्यमंत्री करायलाच हवं, खरोखरच
Khupch chan
उपरोक्त चुका काढणारे व्यक्ती ते सोडा बाकी चांगले गुण व आदर्श घ्या पेरे साहेब अभ्यास दांडगा आहे सर्व गावात असे सरपंच पाहिजे
Dada 1nabar
असा सरपंच प्रत्येक गावात होणे आवश्यक आहे..
आतिशय मौल्यवान विचार आहेत.तुमचया सारखे संरपंच प्रत्येक गावाला मिळोत.
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
बापरे किती छान ❤
Mast bashan sir ji.
अभ्यासू व्यक्तिमत्व आहे...........
भास्कर पेरे पाटील ....... निष्काम कर्मयोगी आहे, गीतेत सांगितली आहेत निष्काम कर्म योग्याची लक्षणे....❤😊
बिलकुल खरंय पेरे पाटलांचे
Khupachan pere saheb
Very good information sir
Nice patil
लई. भारी.
पेरे पाटील खुप सुंदर भाषन देतात
आपल्यासारखे नेते होण काळाची गरज आहे. लोक ऐकतात पण वागत नाहीत ज्याना सौर्य असतो परोपकार सुचत नाही. आपण धण्ये आहात आपणासारखाहोणे नाही
.
तुम्ही सरपंच नाही देवमाणूस अहात ❤
यालाच म्हणतात सरपंच
भास्कर राव पेरे पाटलांचा नंबर पाहिजे होता असाच कार्यक्रम आमच्या गावात पण घ्यायचं होतं
खूप मोठं दुदैव आहे की आपले लबाड राजकारणी कधी पेरे पाटलांच उदाहरण देत नाही, त्यांच्या कामांच कौतुक करत नाही. एक सरपंच येवढ करु शकतो आणि हे राजकारणी करु शकत नाही का..
Marmavar bot theval🎉🎉🎉
माझे आदर्श
असा सरपंच पाहिजे
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
आदर्श गाव व समाज घडवीण्याकरीता पेरे साहेबांचे आदर्श विचार 🙏💐💐
21:00
Hi sarkarla majhi vinanti adarsh saroanchala rashtrapati padak denyat yave
आपल्या देशाचे पंतप्रधान शेतकरी विरोधी आहे देशाच्या सैनिकाविरोधी आहे,आडाणी अंबानी यांच्या धारजीनी आहे हे योग्य आहे का
ग्रेट माणूस भास्करराव❤
भवतू सब्ब मंगलम
Great work 🎉🎉
Wah patil
Good
पेरे पाटील राज्यसभा चे इलेक्शन लढलं पाहिजे❤🎉
Sarkaach ikawe watate aashi manse hone nahi
Aapke jaisi soch har gaun me har aadmi ki ho...
Kartabagar Ani pramanik pane gavacha vikas karnarya adarsh saroanchala rashtrapati padak denyat yave
Mashallah bahut khub allha taala aapko behatrin badla ataa farmaye.. Aamin..
Dada salam aaplya kamala
तुमच्या सारखे सरपंच सगळीकडे पायजे 🙏🙏🙏🙏🙏
Pere patil tumhi shatayushi howo ashi ishwar charani prathana karato
🎉😮😮
मागच्या जन्मात तुम्ही देव होते
😅😮😢😮😊😊😊😊
जै सेवालाल 🙏🏻आणि हरित क्रांतीचे प्रनेते वसंतरावं नाईक साहेब यांना अभिवादन केल असत तर आम्हा गरिबांना बर वाटलं असत..
❤
तुम्हारा लोकं आदर्श मानतात ठीक आहे मी पण मानत होतो परंतु तुमच्या तोंडून छत्रपती संभाजीनगर ऐवजी औरंगाबाद म्हणाली लाजिरवाणी गोष्ट आहे तुम्ही एक मराठा आहात तुमच्याकडून अशा शब्दाची अपेक्षा नाही जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🙏🙏
त्यांचे काम बघा. स्वाभिमान काय शब्दात नसतो महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथी आपण कशा पद्धतीने साजरी करतो हे सांगायची गरज नाही. निव्वळ चंगळवाद
गाव तेच आहे ना नावात काय आहे
आणि इतक्या वर्षांपासून त्या नावाची सवय होऊन गेलेली असते राजकारण करणारे नावाचा मुद्दा उपस्थित करतात हे सरपंच आदर्श आहेत त्यांना सवयीनुसार तोंडात ते नाव आले नाव आले असेल....
💐💐🙏
Thank you 70 subscribe
वडाच्या झाड नाही तर पिंपळ २४ तास O2 देते.
Pradhanmantri Jale pahije
🙏🌹🙏नमस्कार जी 🙏🌹🙏
आता कुठे गेलेत मोरे साहेब
पेरे पाटील छ संभाजी नगर म्हना
25:41
K
No 1 bhdan🎉
❤❤
सरपंच असावा भास्कर पाटलांसारखे
👌👏💓🙏👌👌
Saheb tumhi Dr.baba saheb ambedkar yancha nav ghetla nhi
Good 👍
सर भेटयला येनार आहे
Rastyala zade lavli tar vadh hou det nahi
🙏🙏🙏
आपण मंग ग्रामपंचायत करतो
कोणत गाव आहे पेरे पाटलांच
राज्ज्याच्या मुख्यमंत्री साहेबांनी या सरपंच साहेबांचे विचार घ्यायला हवा
पाटिल तुम्हीं पार्टी कोनति
majhya gavat sarpanch mahila ahe,pn sarv kaam ticha navra baghto,hi ek mothi samasya ahe deshat.fakt bhrashtacharkartoy dusre kahi yet nahi
भास्करराव औरंगाबाद नाही छत्रपती संभाजीनगर म्हणा
Kayraw tumi bolanyat 44:17 sasanala sunaeal
Sarkar kabadi patri ahe . hale dudha detat
Rajakarnala sang kamyachi garaj ahe mundkayachi garaj ahe karan. Mat. Pudhe. Raja
तुमचं गाव कोणत आहे सर
Lachari kamavali bhastachar kamavala ahe
Good talk Aurangabad.
😢😢😢😢😅😊😮😢🎉😂❤
पाटोदा
Good
❤