सतिश बेटा तू खूपच खुप लकी आहेस कष्टकरी पत्नी मिळाली वर्षा ताई मला काय माहीत तू खुपच कष्ट करून संसारात यश मिळवले आहे तू नेहमीच सुखी राहाशिल नमस्कार धन्यवाद विडीओ ऊतम असतात
दादा खरच तुमचे व्हिडिओ खुप छान असतात तुम्ही कधी मुंबई तर कधी गावी असता तरीसुद्धा तुम्हाला रानाची आवड आहे रान हे असलेच पाहीजे तुमचे कोकणातले व्हिडिओ खुपच छान असतात व आवडतात कारण तुम्ही माहिती खुप छान देतात
वर्षाने पूर्वी भरपूर कष्ट घेतलेले आहेत त्यामूळे तिचा रानातील वावर सहज सोपा आहे. डोक्यावरची कोणतीही वस्तू सांभाळायची हातोटी विलक्षण आहे... आणि ती जागा ते जेवणं शब्दापलिकडे 🙏🙏🙏🙏
मस्त व्हिडिओ वर्षां शेतात काम मस्त करते तुम्ही दोघांनी पण काम केले आता अन्नाचे लग्न झाल्यावर त्याच्या बायकोला पण शेतात घेऊन जा म्हणते व्हिडिओ अजुन मस्त होईल
सतिश बेटा तू खूपच खुप लकी आहेस कष्टकरी पत्नी मिळाली वर्षा ताई मला काय माहीत तू खुपच कष्ट करून संसारात यश मिळवले आहे तू नेहमीच सुखी राहाशिल नमस्कार धन्यवाद विडीओ ऊतम असतात
तुमची एकमेकांना सहज समजून घेण्याची व संपूर्ण कुटुंब एकजुटीने मेहनत करण्याची रीत वाखाणण्याजोगी आहे. हिच आपली खरी संस्कृती. हिच लक्ष्मी
आणखी एक सुंदर व्हिडिओ, bhari feeling.
तुम्ही ख-या अर्थाने गाव जगता. लय भारी सतीश भाऊ 👍👍👍👍❤️❤️❤️
झाड म्हणजे निसर्गाने कोकणाला दिलेली देणगी आहे
खूपच अप्रतिम विडिओ 👌भाग्यवान आहात असा रानमेवा मिळणे... मेहनत ही आहे... वर्षा सारखी पत्नी जी मनमिळाऊ आहे
खुप छान व्हिडिओ आहे तुम्ही सगळे खुप कष्ट करता. वर्षा खुप मेहनत करते नेहमी आनंदी असते.
दादा खरच तुमचे व्हिडिओ खुप छान असतात तुम्ही कधी मुंबई तर कधी गावी असता तरीसुद्धा तुम्हाला रानाची आवड आहे रान हे असलेच पाहीजे तुमचे कोकणातले व्हिडिओ खुपच छान असतात व आवडतात कारण तुम्ही माहिती खुप छान देतात
कोकणातील निसर्ग आणि तेथील राहणीमान तसेच आब्यांची झाडांची उपयुक्त माहिती मिळाली .आपणाकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात.मनपूर्वक धन्यवाद.
वर्षाने पूर्वी भरपूर कष्ट घेतलेले आहेत त्यामूळे तिचा रानातील वावर सहज सोपा आहे. डोक्यावरची कोणतीही वस्तू सांभाळायची हातोटी विलक्षण आहे... आणि ती जागा ते जेवणं शब्दापलिकडे 🙏🙏🙏🙏
आणा पण खुप मेहनती आहे तुमच्या सारखा
दादा खुप छान 👌👌 वावर आहे तर पावर आहे👌👌💐💐अप्रतिम💐💐👍
खूप खूप छान वाटते बघून. तुमचे आयुष्य खूप सुखरूप व्हावे ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना.
आपले video आम्हाला प्रेरणा देतात.
सतिश खुप मेहनत करता. मेहनतीचे फळ हे मिळणारच.
खुप मस्त आणि सुदंर व्हिडिओ😍 होता दादा खूप छान वाटत कोकणातल जगल बघुन झिकडे तिकडे फड🥭, फुल 🌺🌸आणि झाड बघुन🌳🌳🌱🌱
Vhine khup kam karatey na aaram nahe jra pan aani khup khush aahe tyamdhe pan mala tr khar aas vatay ke swata aanubhavtey sagle mast da
वर्षा ताई भरपूर कष्ट करतात गावी गेल्यावर . सरांना भरपूर मदत करतात.
खूप छान व्हिडीओ असतात तुमचे .....धन्यवाद असेच व्हिडीओ टाकत जा दररोज ...
निसर्गाची देणगी....डोंगराच्या माथ्यावर उपलब्ध पाण्याचे स्त्रोत.
आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे 😍💖💖ज्याम भारी
मस्त दादा मला तुमचे विडयो खुप आवडतात मजा येते
एकदम मस्त वाटलं.
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Videos khup chhan asatat
व्हिडीओ खूप छान
खुपच छान , शब्दच नाही
दादा तुला रानातला वनभोजनाच आनंद लुटता येतो हे बघून खूप छान वाटतं कारण आम्हाला गाव आहे पण गावी घर नाही ते मुळे आम्हाला हे सर्व अनुभवायला मिळत नाही 👌👌
Kay karaych chlaych
Gavakdche video bghayla mst vatt prasan vatavarn... bharich as vatt amhipn tithech ahot
Khupch bhari, lay bhari.mast
दादा . व्हिडीओ खूप छान वाटला. गावाला गेल्यापासून तुम्ही आम्हाला गावचे जे व्हिडीओ दाखवता त्याबद्दल आभार. आता खाडीतील पाग लावुन मासळी पकडणीचा व्हिडीओ दाखवा.
खूप छान व्हिडिओ होता .
Khoop chaan family specially varshatai and Anna bonding
Very nice 👌 your all village
जीवन कदम दादा पण मडणगड ला आहे... आज छान video होता
दादा खूप छान विडिओ आहे
तुम्ही जे गावाकडील सुख अनुभवताय ते पाहून आम्हीच तो अनुभव घेतोय असे वाटते
Aamche june divas athavtat..hardworking family
भाऊ व्हिडिओ एकदम छान.तुमचे गावचे vedio फार अफलातून असतात..मनाने आम्ही देखील रानात पोहोचतो. 👍रानमेवा छानच
apratim location agadi pradesik film sarkh vatat tai chhan shobhun disate
असेच विडिओ बनवत रहा. दादा
५०रु पाव जांभळं आहेत. आणि गावाला बघा जाम भारी.
जाम भारी वाटल . व्हिडिओ बघून..लहानपणी मी पण रानात जेवलोय अनेकवेळा..अशीच कामे अशीच करवंदे असेच आंबे..खरंच धमाल असते.... मस्त ❤
Mustch aahet jambhul khupch chan
Hi vahini khupch chan ahet chan boltat kammi bolatat mast chaltat dongrat fish pan mastch banvtat shant manacha ahet grt
खपच छान सर्व प्रेमळ आहात
वर्षा खरंच खूप मेहनती आहे
Satish bhau Vahini Khup Mehnati aahe khup lucky aahes Tu.....Best of luck ashich pragati Houde tuzi
Dada aani vahini mala tumche video khup ch aawdtat
तुमचे गावाकडचे व्हिडीओ बघायलाखूप मजा येते आबे जाभल बघून तो
डाला पाणी सुटले
Traveling along with Nature is a Wonderful Experience
Khup khup chaan Masta video 👌👍👍
दादा तुमचे विडिओ खूपच छान असतात आणि आजचा तर खूपच मस्त
Khupach Sundar Video 👌👌👌👌👍👍👍🙏
दादा तुमच गाव बगुन माझ्या गावाची आठवण येते तुमचे व्हिडिओ खूप मस्त असतात आणि तुमची फॅमिली पण खूप मस्तच आहे
Kay mast shet ahe tumache. Chan zade lavali ahet. Duparche jevan baghun maja vatali.agadi tondala pani sutale. 👌👌😋😋
Kharch gavi khup majja aste..you are so lucky
Khup chan ahe tumchi family varsha vahini khup hushar ahet
खुप छान
मस्त लय भारी
Khub khub sundar
Very good vedio God bless you and your family
दादा तुमचे विडीओ खूप दिवस आधीचे असतात तुम्ही अण्णा ला मदतीला घया एडीटींग करायला महणजे लवकर विडीओ येतील आम्हाला आवडतात तुमचे विडीओ बघायला 🙏🙏
Chan tumche video bagun majya gavchi aathvan yete.
Khup chaan video dada
khup Chan video
Khup Kam karta Good 👍 👌
सतिश नेहमी तुमही येतां तेव्हा खुप मेहनत घेतां हयावेळी अणाची पण भर पडली मिसेस दिक्षीत
खरंच लय भारी......
Masat hota video
मस्त व्हिडिओ वर्षां शेतात काम मस्त करते तुम्ही दोघांनी पण काम केले आता अन्नाचे लग्न झाल्यावर त्याच्या बायकोला पण शेतात घेऊन जा म्हणते व्हिडिओ अजुन मस्त होईल
रानात जेवायला खुप मजा येते
Lots of efforts hattoff satish and family
Chan watl video bagun dada. Sheyvti gav tey gav.
Tumhi sagle mehanti aahat,varsha great aahe, mehanat kelyshivay gavchi fruits khayla milat nahi, nice vedio 👌👌👌👌👌👌
मस्त रानमेवा
Khup mast dada tumche video baghun mla pan gavchi aathvan aali .
Ranmewa Mastch
Video bghun gavchi aathvan aali....👍 amazing video...👌
Gavakadche videos khup mast astat tumch gav pn khup chhan aahe
Satish भाऊ खरच तुमची सर्व fly members खूप मेहनती आहे .
छान आहे व्हिडिओ
Really nice video bro. Very happy to see. Thanks
Koknachi Kali Maina
वष दिराला छान संभाळते
Khup chan video dada tumche video super asttat bhari feeling ....👌😍
Hii...
darshan pangerkar
Jay sadguru dada and family...🙂🙏🏻
EXCELLENT vdo 👌🙌👍🙂🚩
Chan injoy kartay aanna pan
मस्तच
Varsha chi aai khubaj savbhava ne shant aani premal aahe
खूप सुंदर
Dada tumch bolana kiti God aahe
Dada nice family nice video tumhi khup kashtalu mehanati shetakari ahat majhe dole bharun ale da anna vahini
Varsha dokyvar balance Chan karty mala kuph havadty etkya vajan gavun dongar chadaycha manje kitye katin hai video chan hai
Yes yummy yummy mango ur so lucky really I remember my child hood days wow so nice to have breakfast in green forest
सतिश दादा आम्हाला गावाकडचे व्हिडिओ बघायला आवडतात आम्हाला मुंबई पेक्षा गावाकडचे व्हिडिओ दाखवत जा.
Super.dada
तुझे गावचे व्हिडीयो बघायला मजा येते
झाडे लावून त्यांची काळजी घेत पाणी घालून वाढवणे खुप चांगले काम करता डोंगर चढून 👌🏻करवंद जांभळे पाहून आमच्या गावाची आठवण येते खुप.
Good 👍😁💚💚💚💚💚