मामांची बाग अगदी अप्रतिम सुंदर आहे. आम्ही खूप बागा पाहिल्या. पण, एवढी फळा फुलांनी समृद्ध बाग प्रथमच पाहिली. मामांनी, जर पर्यटन व्यवसाय सुरू केला, तर हजारो च उत्पन्न सुरू होईल. फक्त, पर्यटकांच्या राहण्या खाण्याची व्यवस्था करा. बस, बाकी ही तुमची नुसती बाग बघूनच पर्यटकांच्या रांगा लागतील. खरंच, तुम्ही सुरू करा पर्यटन, म्हणजे home stay. भरपूर कमाई सुरू होईल.
Chhan video , Home stay mhantat , Keshari fule Lilly chi aahet , Bhuichafyache ful Kesharachya fula sarkhe disate ,te hi jambhalya rangache asate aani te hi direct jaminitun yete , pan nahi aani tyacha hi kand asato .
खुपच छान आहे, जास्वंदी फूलं माझ्या सासरी रत्नागिरी ला पण कलरची जास्वंद फूल आणि गुलाबाची,अंनताची मोगरा, अबोली खूपच आहेत, आणि बागेत विहीर पण आहे सेम तुमच्या सारखे आमच्याकडे आहे कस छान वाटत ना गावाला गेलो की,
खूप छान ! डोळ्याचे पारणे फिटले ! रिसॉर्ट फिके पडेल ! निसर्गाचा वरदहस्त आहे तुमच्या कोकणावर.प्रगतीच्या नावाखाली राजकर्त्या नी त्यावर बुलडोझर फिरवू नये. मस्त
आमच्याकडे त्या केशरी फुलला कर्णा म्हणतात👍👍👍🌹
खुप सुंदर अप्रतिम ....कोकण नितांत सुंदर ....फक्त ,दृष्ट राजकारणी आणि भु माफीया यांची नजर लागु नये या सुंदर कोकण वैभवाला...!
Tai khup chhan bolatat. Marathi bhasha apratim aahe tyanchi. Krushnavarniy sarakhe shabd aaj aikun lay bhari vatala tai.
नाही लागणार वाईट दॄष्ट,
काकी तुमच माहेर म्हणजे जाणू स्वर्ग वाटल. या स्वर्गा साठी तुमचा भावाची खूप मेहनत असणार हेच नक्कीच खूप छान.
हो खूप मेहनत घ्यावी लागते.
66 6666
एकदम सुंदर आणि अप्रतिम असा निसर्ग....मामाची बाग एकदम भारी व मामाची बागेवर घेतलेली मेहनत सगळ्यात लय भारी....
Fabulous garden beautiful flowers and fruit trees
Wow khupch chhan mustch disato mamachi bagh Lay bhari aahe
सुंदर विडीओ👌🌿🌿 जय कोकण👍 🌿🌿निसर्ग सौंदर्याने नटलेल मामाच घर 🌿👌🌿भारी. 👍🌿
धन्यवाद
ताई तुमचं माहेर म्हणजे स्वर्गच आहे 🤗🤗लई भारी वाटल 👍🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 😊
Fabulous color full fruits and flowers mindfresner nature superb greenery
Khup... Mast
Sundar ahe gaon..
Tumchya gavach nav sanga sunder gav ahe baghat rahavas vatate Thank You
छान माहिती मिळाली
Khupach nashibvan aahat. 👌👌
खूप सुंदर aahe🙏जास्वन्दीची बाग 🤗👏🏻👏🏻👏🏻👌🌷
मामांची बाग अगदी अप्रतिम सुंदर आहे.
आम्ही खूप बागा पाहिल्या. पण, एवढी फळा फुलांनी समृद्ध बाग प्रथमच पाहिली.
मामांनी, जर पर्यटन व्यवसाय सुरू केला, तर हजारो च उत्पन्न सुरू होईल.
फक्त, पर्यटकांच्या राहण्या खाण्याची व्यवस्था करा.
बस, बाकी ही तुमची नुसती बाग बघूनच पर्यटकांच्या रांगा लागतील.
खरंच, तुम्ही सुरू करा पर्यटन, म्हणजे home stay. भरपूर कमाई सुरू होईल.
हो.धन्यवाद
सगळंच खूप सुंदर होतं बघण्यासारखं भुईचाफा तर अप्रतिम सुंदर आणि होतीलाल फुलाची होती ना केशरी रंगाची ती गुलछडी तुम्ही गावचं नाव नाही सांगितलं ते पण सांगा
Khup sunder,,,,,
खूप छान .कोकण बाग बघून खूपच आनंद झाला. तुम्ही पुण्याच्या .आम्ही पण पुण्याचे.तुम्ही आला ते गाव कोणते.
Apratim..khoop..sundar........Konkan....
फारच छान
Khup sundar aahe bag ....mehant Pan titikich ghyayla lagat asel .....jasvandi khup sundar
हो
Mamachi vaadi lay bhari.kitti jaswandi che prakaar aahet.Kelful bhaaji daakhava.Bhui chafa first time paahila.Kavita taai na tourist sathi home stay bangala mhanaychay.Orange flowers jabardasta aahet.Peru ,fanas,keli ,jaam kiti zaade baapre.Changal aahe .Mama aani mami kade paahunchar daakhava.
Uttam,,,
Kiti sunder baag
एकदम मस्त आहे माझ्या माहेरी व सासरी अगदी असेच आहे पण मैंगलोर चा बाजूला आहे
Waa, mastch.kokanatil nayanramya nisarg baghun samadhan milale.gavi jata yet nahi tari aaj magchya athvani jagya jhalya.
खूप सुन्दर बाग आहे आता बघायला ही मिळणे
कठीण झाले मेहनतीला माणसे मिळत नाहीत
ही बाग राखणे सोपे काम नाही आनंद वाटला
मामाच घर व परिसर खूपच छान आहे व खूपच छान वेगवेगळ्या प्रकारची जास्वंद लावली आहे
Tum cya mamachi bag apratim ahe mala khup aavadli
Khup chan lahanpaniche divas aatvle
Wow kaku Ekdum gavchi aathvan zali 😊Thnx 👍
Wow mastch Good 👍 Jasavndachi ful layabhri khup khup aavadali Keliche longarAprtim Mamacha Wada Chirebande Thankyou Moraya
धन्यवाद
सुन्दर bag tai tumchya mamachi
मामाचो गाव खयचो ता तरी सांगूक व्हया होता. लय भारी 👌👍
👌👌अप्रतिम बाग आणि मामाचं घर
खूप छान
अप्रतिम वातावरण आहे खूप छान
ऑk
काय भारी निसर्ग आहे एक नंबर
Chhan video , Home stay mhantat , Keshari fule Lilly chi aahet , Bhuichafyache ful Kesharachya fula sarkhe disate ,te hi jambhalya rangache asate aani te hi direct jaminitun yete , pan nahi aani tyacha hi kand asato .
खूपच छान आहे मामाची बाग
खूप सुंदर आहे ग, तुझं माहेर....... किती मस्त परिसर
खुप,खुप,छाणआहे,तुमचि,बाग,मामाचिबाग,खुपछाण,आठवणि,बरवाटल,तुमचेमामा,खुप,छाणआहेत,तुचा,मामाचघर,खप,बरवाटल,अशाच,छाण,आटवणि,पाटवत,जा,धर्यवाद,
कोकणात कोणतं गाव आहे?
खूप सुंदर निसर्ग
Bhag khup Chan aaey 👌👌
Gavach naw kay aamhi pan kokani mansa aani malvani aamchi bhasha
Khup 👌👍
Khup chan mind blowing tai Amala bolwa swargach vatate
खूप छान एवढ्या जास्वंदीचे प्रकार कोठ मिळतील. कृपया पत्ता पाठवा
Khup chan ahey Video
Aamcha kade goavyat pn saglya prakarcha jasvandache ful aahe khul sundar destat
Khupach Sundar ahe.Khara Swarg tr ethech ahe.
Jaswandi..1no.. 👌💐
Khup Chan ahe bag mala tar khupcj awdli.
Ekdm bhari watla mla.... Mla zadanchi khup awad ahe.... As watla mazya swpnatla ghar ahe.
खूप आवडला काकू♥️
Khup masst
Khup sundar mast
Khuo khupchan love you village
अप्रतिम
कुठला गाव आहे हा
खूप छान,बघून मन प्रसन्न झाले
Khup bhari vatale mamache ghar
Sundar.....as aajol surekh.
निसर्गरम्य कोकणातील मस्त गावात घर अन् त्यात सुंदर बाग म्हणजे दुधात साखरच जणु... 👌👌👌👌
धन्यवाद
अतिशय बागेआहे
Ok mast best nice good
मावशी गावाचं नाव नाही सांगीतलस आणि मामाला पण दाखवलस नाही पण माहीती खुप छान सांगीतलीस निसर्ग सौदर्य सुंदर प्रकारे दाखवलेस 🙏 आभार आणि खुपखुप धन्यवाद 🙏
धन्यवाद
खूप सुंदर कोकणचा मेवा 👌👌
Very nice
खुप छान आहे आणि खूप मोठी आहे बाग...किती येकर आहे ही बाग..,
दोन एकर मध्ये आहे
@@LayBhariVlogsहेवा वाटतो तुमचा😊...भाग्यवान आहात..शहरात राहिले आहेत त्यांनाच कळेल याचे मोल..
tai lai bhari👍
Khupach sunder aahe phulachi baug,kuthale gaon aahe ho, prasanna watale baug baghun.
Kupch chan ahe
Wow,tai tumchyamule kokanatli baag baghun aannd zala thanku tai
धन्यवाद
Tumchi nisarg Ramya bag ahe kup sunder 👌🙏
खुपच छान आहे, जास्वंदी फूलं माझ्या सासरी रत्नागिरी ला पण कलरची जास्वंद फूल आणि गुलाबाची,अंनताची मोगरा, अबोली खूपच आहेत, आणि बागेत विहीर पण आहे सेम तुमच्या सारखे आमच्याकडे आहे कस छान वाटत ना गावाला गेलो की,
हो
Wow ❤️❤️❤️ kitttttti. Masta !!!! Kuthe ahe hey gaav?
You are the best
लय भारी मामाची बाग👍
लय भारी...
खूपच सुंदर आहे मामाचा गाव धामापूर आहे का विहिर खूपच मोठी आहे सुंदर नयनरम्य देखावा मस्तच छान व्हीडीओ वैभव
तुळसुली
@@LayBhariVlogs रांगणा तुळसुली ? मुळदे तुमच्या जवळ आहे का ?
खूप छान बाग आहे
Mamachya gavala jau ya kavita aathvali tumhi laky aahat tumchya mamache gaav aahe
खूप छान आहे बाग.पुणे येथे
ताई तुम्ही कुठे राहता.
Kuthe aahe he tumch village
Mast beautiful
खुप छान बाग निसर्ग अप्रतिम
Kaki koknatli tumche Natevaik mama mami pan dakhva aamhala majja yeyil baghayla
Beautiful
Nice
खुपच सुंदर आहेत.ताई आम्ही तुमची बाग बघायला येऊ शकते का,कळवा तुम्ही आम्हाला.
हो येऊ शकता
खूपच सुंदर आहे तुमच्या भावाची बाग
छान
फार्म हाऊस
Khupch Chan Mast 💐💐🙏🙏
Lay bhari
खुप छान गांव पण गावाचे नाव काय आहे.👌👌👌 निसर्ग रम्य.
Sundar
लय भारी 👌👌
Wa tumche maher kharch sunder ahe aamhalahi yayla aawdel tikde
हो या ना
Very nice video 🙏🙏
मामाची बाग एकच नंबर
खूपच छान माहेर आहे तुम्ही पुण्यात कुठे असता
Khup sundar !!