ओंकार तुझ्या खऱ्या कष्टाची पोचपावती मिळाली आहे तुला .. हे गिफ्ट पाठवणारी व्यक्ती देखील तुझ्या सारखीच कष्टातून वर आलेली असणार म्हणून त्यांना तुझ्या परिस्थितीची, कष्टाची जाणीव आहे ...तू हे गिफ्ट त्यांचा आशीर्वाद समज ..आणि एक सज्जन आणि चांगले व्यक्ती म्हणून सदैव सगळ्यांच्या लक्षात रहा..
ताई मि नासिक हुन आहे, शाम पाटील, एक संगतों की तुमचे मन गाहिवारुण आले, खरच तुमि ग्रेट आहात मि त्रांबे केशर चरनी प्रार्थना करीन तुमछ्या साठी, देव तूमचे भले करो 😢
ओमकार खूप अभ्यास तुमचं सगळ्या न चे... श्री स्वामी समर्थ कृपा दृष्टी ने ही मदत.. सहकार्य लाभले आहे... असे च त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहोत. चौकलेट आणि पिस्ते पण खूप एक्सपेनसिव खाऊ आहे अरे.. खरंच शाब्बास आहे त्या व्यक्तीची..ही श्री स्वामी कृपा आहे.
भावा, तू आणि आई खरंच ग्रेट आहेत. खुप छान वाटत जेव्हा मी तुझा vlog बघतो.. आई खूपच भावूक झाली.. गिफ्ट बद्दल सांगताना..मी कुडाळला आल्यावर मला तुम्हाला भेटायचं आहे.. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..
छान आहे...पण इतर yt सारखे , आपले काम व्यावसाय सोडून फक्त यावर डीपेंड राहू नका...किंवा फक्त याच्या मागे धावू नका... हे मृगजळ आहे... मला तर वाटते..पुढल्या पिढीला निष्क्रिय करणारे हे एक प्रकारचे व्यसन आहे...आपले काम चालूच ठेवा... माझे माहेर.. चौका, मालवण...
काकू तुम्ही बोललात कि आम्ही पाहिलं नाही असं काही नाही..तुमचा मुलगा आणि तुमची फॅमिली खूप छान आहे खूप चांगलं काम करतोय तो आम्हाला आवडत ते, तुम्ही असेच राहा यातच आनंद आहे आणि कुडाळ ला आलो कि तुला भेटणार हे नक्क्की 👍ऑल the बेस्ट
Congratulations!! तुमच्या सोबतच्या लोकांना पण द्या जास्त काही नाही पण पिस्ता तरी. तुम्ही दाखवता म्हणून आम्हाला कळत आहे पण असे बाकी लोक पण आहेत ज्यांच्याबद्दल आम्हाला माहीत नाही. एक suggestion.
Ajun jast shukun Kiva ekadha vayasay karun paragati kara Ani yenarya madati or gift barobar jabadari pan tevdhaich yete ki adjust jast Chan kara.Jevha samajatun Ashi changali Manas yetat tevha aaplai jabadari pan tevdhich vadhte.1% asnarya changalay lokana mule baki aslaya sglayach ayushya khup sudhart so aapan hi tya 1%madhe add vhaya Ashi sadhichya 😊
Ha video baghun khrch kup chan vathla ani dolyt pani ala ke khrch ya jagaat pan kup caghle manssa ahyt me pune varun baghty dada tuzy video gyla 1 manth pasun saghy video pahiely me adhi cy pan
खूप सुंदर. भावा तो पिस्ता बाहेर देशाचा आहे. कुवैत चा आहे. कारण मीपण कुवैत ला काम करतोय. 5.210kd म्हणजे इंडिया चे 1300rs झाले Love from kolhapur..🚩 Live in kuwait..❤️
खूप खूप अभिनंदन, चांगल्या माणसांची देव नेहमीच कोणत्या न कोणत्या रूपाने मदत करतच असतो.😊
Thanks
ओंकार तुझ्या खऱ्या कष्टाची पोचपावती मिळाली आहे तुला .. हे गिफ्ट पाठवणारी व्यक्ती देखील तुझ्या सारखीच कष्टातून वर आलेली असणार म्हणून त्यांना तुझ्या परिस्थितीची, कष्टाची जाणीव आहे ...तू हे गिफ्ट त्यांचा आशीर्वाद समज ..आणि एक सज्जन आणि चांगले व्यक्ती म्हणून सदैव सगळ्यांच्या लक्षात रहा..
स्वच्छ मनाने आणि निस्वार्थी मनाने कामे केली की देव कुठल्या ना कुठल्या स्वरूपात पाठीशी उभे रहातात.
ताई मि नासिक हुन आहे, शाम पाटील, एक संगतों की तुमचे मन गाहिवारुण आले, खरच तुमि ग्रेट आहात मि त्रांबे केशर चरनी प्रार्थना करीन तुमछ्या साठी, देव तूमचे भले करो 😢
माझ्या कोकणातली माणसं खरच खूप साधी भोळी आहेत. अभिनंदन ओमकार...🎉🎉🎉🎉
ताई तुम्हाला एक सांगन आहे की तुम्ही कीतीही श्रीमंत फेमस झालात तरी जमीवर रहा. तुमची खुप प्रगती होओ
ओमकार खूप अभ्यास तुमचं सगळ्या न चे... श्री स्वामी समर्थ कृपा दृष्टी ने ही मदत.. सहकार्य लाभले आहे... असे च त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहोत. चौकलेट आणि पिस्ते पण खूप एक्सपेनसिव खाऊ आहे अरे.. खरंच शाब्बास आहे त्या व्यक्तीची..ही श्री स्वामी कृपा आहे.
खूप खूप अभिनंदन ओंकार, व वहिनी आपले कष्ट व मेहनतीला सलाम.❤
ओमकार खूप पुढे जा प्रत्येक कामाशी प्रामाणिक रहा तुला कधी ही कोणती गोष्ट कमी पडणार नाही आम्ही आहोत तूझ्या पाठीशी - मी पुणे मधून 🙏
Thank you so much sir ❤️
भावा, तू आणि आई खरंच ग्रेट आहेत. खुप छान वाटत जेव्हा मी तुझा vlog बघतो.. आई खूपच भावूक झाली.. गिफ्ट बद्दल सांगताना..मी कुडाळला आल्यावर मला तुम्हाला भेटायचं आहे.. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..
अभिनंदन👌👍changle दिवस येणार तुम्ही swaminchi मूर्ती कुठे ठेवली आहे
Congratulations.. बाप्पाचा आशिर्वाद असाच कायम तुमच्या पाठीशी राहोत... आणि तुमच्या कष्टाचं फळ नेहमी तुम्हाला मिळू दे.. आईच्या चेहऱ्यावर हसू कायम असंच राहू दे..👍🙏
Thank you 🙏🙏
खूप सुंदर घटना 👍
शुद्ध विचारापोटी फळे रसाळ गोमटी 👌❤️👍
छान आहे...पण इतर yt सारखे , आपले काम व्यावसाय सोडून फक्त यावर डीपेंड राहू नका...किंवा फक्त याच्या मागे धावू नका... हे मृगजळ आहे... मला तर वाटते..पुढल्या पिढीला निष्क्रिय करणारे हे एक प्रकारचे व्यसन आहे...आपले काम चालूच ठेवा...
माझे माहेर.. चौका, मालवण...
अभिनंदन भावा तुझ्या सगळ्या प्रयत्नांना यश मीळत राहावे ही देवा चरणी प्रार्थना🎉🎉🎉❤❤❤
काकू तुम्ही बोललात कि आम्ही पाहिलं नाही असं काही नाही..तुमचा मुलगा आणि तुमची फॅमिली खूप छान आहे खूप चांगलं काम करतोय तो आम्हाला आवडत ते, तुम्ही असेच राहा यातच आनंद आहे आणि कुडाळ ला आलो कि तुला भेटणार हे नक्क्की 👍ऑल the बेस्ट
Thank you so much
खूप सुंदर 🎉🎉🎉अभिनंदन असाच पुढे जात राहा हीच ईश्वर चरणी प्रार्थना
KhupkhupAbenandsn paise sangu naka
Congratulations!!
तुमच्या सोबतच्या लोकांना पण द्या जास्त काही नाही पण पिस्ता तरी.
तुम्ही दाखवता म्हणून आम्हाला कळत आहे पण असे बाकी लोक पण आहेत ज्यांच्याबद्दल आम्हाला माहीत नाही.
एक suggestion.
Tumhala Ninavi Khaoo Aani Aarthik madat bhetlya baddhal congratulations, to gift pathav leli vaykti nakkich Devdoot asnar, tya vaykti Che khup khup Aabhar.
Tu खूप छान बोलतोस दादा असच छान छान व्हिडियो बनव आई खूप छान श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सगळया इच्या पूर्ण करतील😊
Ajun jast shukun Kiva ekadha vayasay karun paragati kara
Ani yenarya madati or gift barobar jabadari pan tevdhaich yete ki adjust jast Chan kara.Jevha samajatun Ashi changali Manas yetat tevha aaplai jabadari pan tevdhich vadhte.1% asnarya changalay lokana mule baki aslaya sglayach ayushya khup sudhart so aapan hi tya 1%madhe add vhaya Ashi sadhichya 😊
खूपच छान अशीच भेट तुम्हाला रोज मिळत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
Thank you so much
Aalela machine ne machine gheun de
फार छान वाटले ऐकून बघून सुंदर व्हेरी नाईस 👌👌😘😊❤️❤️ ओके बाय
Omkar mast
Ha video baghun khrch kup chan vathla ani dolyt pani ala ke khrch ya jagaat pan kup caghle manssa ahyt me pune varun baghty dada tuzy video gyla 1 manth pasun saghy video pahiely me adhi cy pan
Tu Pudhe Pudhe Jat Ja Asach Saport Rahel Amcha❤️
Thank you so much dada ❤️
ही चॉकलेट खूप महाग असतात त्याच नाव फेरारी रोशन,पिस्ता रोस्टेड असतात तेउघडून तसेच खायचे.
🎉🎉 congratulations 🎉❤❤❤
Khup khup chan tai tumhi khupch bhauk zalat.. God bless you tai ❤
All the best for your bright future 💗😘
ओमकार तु आणि आई ग्रेट आहात 🎉🎉
Tumchya chehrya var khup samdhan disat hote...all the best 👍 Manasi Mandar Joshi Pune Mahad
Thank u so much
Kharacha aahe pista manje kay te suddha mahit mahi kharach aai la kiti anand zala
Swami cha Aashirwad
Congratulations sarvanche....🎉❤
Congratulations 😊
Congratulations Omkar 🎉
Arey Dada Swami pathishi aahyt...Vetoba ca aashirwaad.
खूप खूप अभिनंदन ओंकार
Tumch gift baghun mazyhi dolyat Kharch Pani aal
Bhava 1 number video banvatos ❤
मदत कोणीही करुदेत पण ती किती रक्कम हा ती पण सांग मग ती किती पण मोठी रक्कम असुदेत मागच्या वेळी पण नाय सांगितले u tube Varun kiti पैसे आले ते
congratulations Omkar
Bhava tuzi mehnat aahe
Thank you so much ❤️
अभिनंदन मित्रा🎉
Congratulations 🎉🎉🎉🎉
होईल सर्व छान 💙💙💙💙💙❤
Congratulations 👍 omkar ❤❤
Omkar mast ahe ghar ani sagle family
अभिनंदन👍👍👍
मराठी त बोला इंग्रजी नको राईस नको भात हा शब्द बरोबर आहे. धन्यवाद साहेब.
Congratulations bata
Khoup chan video banvta bhava tumhi
Very Good Congratulations
Really God has helped you.
ज्यांनी टीका केली त्यांना हे दाखवून द्या की फोडणी चा भात किती रूचकर आहे.❤❤❤❤❤❤❤
अभिनंदन🎉🎉
Congrulation
Bhava hi price Kuwait chi aahe he Kuwait warun aale le aahe
Congratulations🎉🎉🎉🎉
Khup chan bhava❤
अभिनंदन 🎉
Congratulations
अभिनंदन 🌹🌹🌹
Masta zla video
Congratulations❤❤❤🎉🎉 bhava
Pista khup mahag astat.shiryat ghaltat.barfi
Madhe ghaltat.
कुठून आल 🎁
Congrats
He Dubai lu lu Mall mdhun ghetl asav
Great
ओमकार तुला खुप खुप आशिर्वाद आणि शुभेच्छा.
❤❤❤❤❤
छान 👌👌👌
खुप छान असच पुढे प्रगती करत रहा
Thank you so much
खूप खूप छान ही चॉकलेट खूप महाग आहेत
Actually mahagdya chocolates mage etke paise kadhi ghalvu naye tyat ekdyache athavadi Kiva masik kirana yeu shakto
आई च्या चेहर्या वरच हसु असच कायम असुनदे
Jay shree ram
तुमचा गाव कोणता
Hi
श्री स्वामी समर्थ, यांची कृपा 🙏🙏🙏🙏
अभिनंदन🎉 सर्वांनी आनंदी राहा
❤🎉
👌❤
Chhan
👍🙏
HiiGm❤❤🎉🎉🎉
🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤
धाबरा नकोस चांगला होताला
खूप सुंदर.
भावा तो पिस्ता बाहेर देशाचा आहे. कुवैत चा आहे. कारण मीपण कुवैत ला काम करतोय. 5.210kd म्हणजे इंडिया चे 1300rs झाले
Love from kolhapur..🚩
Live in kuwait..❤️
Thank you so much ❤️
Padve.. Amche gaav... 😊
अरे खूप महाग असतात
Bhava tuza number sang na
Congrulation
❤❤❤❤
Congratulations🎉
❤❤
❤