आई बरोबर बोलते, जो पर्यंत खायला होत तो पर्यंत खाल्लं पाहिजे नाहीतर आजार पणा मुळे सगळं पथ्य वैगरे सुरु झाले की हे खायचं नाही ते खायचं नाही सुरु होत आणि इच्छा असूनही आपण ते खाऊ शकत नाही कारण माझ्या बाबतीत असे घडले आहे
काकी तुमचे विचार खूप चांगले आहेत चार पाच लोक वाईट बोले तुम्हाला तर तुम्ही तुमचा खाण्यावर किंवा जेवणावर अडतला अनु नका कारण जे कोण वाईट बोले ते तुम्हाला खायला आणून देत नाही जे काही खातो आहे ते सोताचा कमाईचे आणि कष्टाचे आहे काकी तुमचे विचार बगून खूप बर वाटले काकी आणि ओमकार भावा तुझे विचार ही खूप छान आहेत सेम तुझा आई सारखे भावा जशी मेहनत करतोयस तशीच करत रहा तुला माझा कडून खूप सपोर्ट आहे आझा भावा ❤😊
किती वाईट लोकं असतात कुणाचे चांगले चाललेले बघवत नाही 😂 get well soon मूर्खांनो comment करताना जरा तरी विचार करा समोरच्याला कसे वाटेल साधी भोळी कष्टाळू माणसे आहेत ही काय मिळतं त्यांना त्रास देऊन नाही चांगले बोलता येत तर निदान वाईट तरी बोलू नये चांगले बोलणे हे जास्त सोपे आहे अभद्र बोलायला खूप नेगेटीव्ह एनर्जी लागते
काकी तुमचे विचार खूप छान आहेत ओम कार तू पणं खूप मस्त बोल तो....काकी भाकरी ही खूप मस्त लाग ते चपाती पेक्षा भाकरी मस्त....भाकरी येणार तुम्हाला गणपती बाप्पा तुमच्या पाठीशी आहे
मस्तच विचार आहे मानलं तूझ्या आईला माणूस चांगला दिसला म्हणजे तो चांगला आहें असं नाही विचार पण चांगले असले पाहिजे तस तुझ्या आहें तुझे विचार बरे आसत भोपळानं बाई पसारली आणी मागचे गुण विसरली . मागच्या परिस्थिती ची तूला जाण आहे
आजचा व्हिडिओ जबरदस्त 👌👍 लोक व्हिडिओ मध्ये चांगल्या गोष्टी बघण्यापेक्षा चुका शोधण्यासाठी वेळात वेळ काढून संपूर्ण व्हिडिओ बघतात त्याबद्दल आभार ,एवढे चांगले लोक आहेत.निंदा तेच करतात ज्यांना दुसऱ्याची प्रगती पाहून खुपत असते त्यामुळे वाईट कमेंट करणाऱ्यांना शुभेच्छा! असेच व्हिडिओ पहात रहा
एकदम बरोबर बोललास ओमकार . खरच आहे आपण पैसे पोटासाठी च कमावतो . देवाला फुल घालून वाईट विचार मनात आणु नये . खुप छान बोललास तु . भाकरी छान झाली ताई . तुम्ही बरोबर बोललात ताई दुसऱ्या ला काही बोलताना आपल्याला त्या जागी ठेवून बघाव . तु यापुढेही खुप नाव कमावशील ओमकार🙏 श्री स्वामी समर्थ🙏
Jau de ..omkar n tuzya aai la sangte..lakshya deu naka...lok changle kami n vait jast boltat..tumhi mast n bhupur kha..n healthy raha..nisha..aapan potasathi ch kamavto..kadhi sankoch karaycha nahi khatana...mala aavdte tumche hardwork..n ekjut ahe tumchya family t..asshi ch raho ti..
ओमकार कमेंट्स कडे अजिबात लक्ष देऊ नका...तुझी आई अतिशय सुंदर आणि भावनिक आहे... तु तिची खूप काळजी घेतोस.. मानाने वागवतो स.खुप छान वाटते आईबाबा न च्या तुमच्या सगळ्या न च्याच कष्टाने सगळे उभे राहिले आहे.अभिमानासपद आहे हे.जाउदे....नको त्या कमेंट्स कडे लक्ष नको देऊ बाळा.
भावा अशा negative comments आल्यावर आपण समजायचे आपली प्रगती होत आहे आणि आपण correct track वर आहोत. त्यामुळे त्या comments कडे दुर्लक्ष करायचा. आपण कोणाचे वाईट करत नाही आहोत , कोणाला वाईट बोलत नाही यात आपण समाधान मानायचं, बोलणारे काय काहीही बोलणार. आई वडील खुश तर सर्व छान आणि बरोबर आहे. अशीच पुढे अजून प्रगती कर.
Khrch tu asach pudhe jat raha lok fkt aaplyala mage khechaylach astat tu ajibat lksh deu nkos and by the way mi tula clg mde bghitl hot ani utube bghtana tujha video aala khup bhari vathal ki aaplyatlach kontri yevda pragti krtoy all the best ❤😊
ओंकार कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, हाती निकले बजार और कुत्ते भौके हजार ... बोलणाऱ्या प्रत्येक माणसाला उत्तर देत बसायचं नाही. तर काहींना बिस्कीट घालून पुढे जायचं असत. Keep it up 😊
नकारात्मक comments कडे दुर्लक्ष करत जा. सोपं नाही एवढं पण तुम्ही कोणत्या situation मध्ये असता ते लोकांना समजत नसतं. आणि हे बहुतेक लहान मूल किंवा जळक्या प्रवृत्तीची माणसं असतात. खूप मोठा youtuber हो. शुभेच्छा. सुंदर प्रेमळ family. आई खूप supportive आहे.
Omkar Mala ha Video khup avadla kaaran , tumhi jya padhatine utare dhilit ti pramanik vatli. Mala vathe ki tumhi khup kast getha ahat . Keep it up. ALL THE BEST 👍
Kharch omkar tuzi mother khupch changli ahe vait comments sudha hasun sangte te kharch khupch chang jane koni negetive comments kele to bi aaykun part kadhi karnar nahi avd samjun sangital tuza aai ni
Bhava तुझे विचार चागले आहे अाई बरोबर बोलली video खुप मस्त होता आणि विषय आहे तो नेगेटिव कमेंट बद्दल तर मी बोलेन हा टॉपीक पार्ट ऑफ लाइफ चा आहे आपन कशा प्रकारे या गोष्ठी चा सामान करतो या वर आहे
अहो काकू तुम्ही काय लक्ष देऊ नकोस मस्त खात रहा..... त्यादिवशी मंत्री नितीन गडकरी यांचा curly tales चा vlog बघा..... ते सांगतात की कोणी किती बोलू दे मस्त खायचं... खूप सार प्रेम तुमच्या कुटूंबासाठी ❤️
Omkar tujhi aai khup pramanik aahe ...lok je nigetive camment karatat tyanna ignore kar ...tujh kam tu pramanik pane karat raha ek divas tu nakki unch shikaravar jashil ani jya lokanni nigative camment kele tech tujhi path thopatil
ओमकार तू जास्त वाईट वाटून घेऊ नको ,काही माणसं स्पष्ट बोलणारी असतात पण त्यांच्या मनात वाईटपणा नसतो , पण काहीजण दुसऱ्यांना आपल्या बोलण्याने दुखावले जाईल याचा विचार नसतो . असल्या लोकांकडे positivity naste te kayam. दुःखी असतात आणि दुसऱ्यांना पण दुखावत असतील.
ओंकार तुझे विडीवो खुप चांगले असतात लोक काही बोलले तरी लक्ष देऊ नका तुम्ही तुमचे विडीवो दाखवतो तसेच दाखव एवढी अशी कमेंट कोणी करू नये आईबाबांना नमस्कारआई च्या खाण्यावर कमेंट करतात ते चुकीचे आहे तु लक्ष देऊ नको तु छान छान विडीवो दाखवत रहा
Are Mitra tu ka ashya mansanka importance detay are aaplya Marathi mansanchi khasiyat asa ki pude janaryanche paay khechne Nako tyanka jast mothe karut
आई बरोबर बोलते, जो पर्यंत खायला होत तो पर्यंत खाल्लं पाहिजे नाहीतर आजार पणा मुळे सगळं पथ्य वैगरे सुरु झाले की हे खायचं नाही ते खायचं नाही सुरु होत आणि इच्छा असूनही आपण ते खाऊ शकत नाही कारण माझ्या बाबतीत असे घडले आहे
काकी तुमचे विचार खूप चांगले आहेत चार पाच लोक वाईट बोले तुम्हाला तर तुम्ही तुमचा खाण्यावर किंवा जेवणावर अडतला अनु नका कारण जे कोण वाईट बोले ते तुम्हाला खायला आणून देत नाही जे काही खातो आहे ते सोताचा कमाईचे आणि कष्टाचे आहे काकी तुमचे विचार बगून खूप बर वाटले काकी आणि ओमकार भावा तुझे विचार ही खूप छान आहेत सेम तुझा आई सारखे भावा जशी मेहनत करतोयस तशीच करत रहा तुला माझा कडून खूप सपोर्ट आहे आझा भावा ❤😊
समाधानी माणसाचे उत्तम उदाहरण म्हणजे तुमची family.
Agdi brobur, nine family🎉
ओंकार आई कीती छान पद्धतीने लोकांच्या कमेंट्स ला समजून सांगते रे खुप छान खुप समजुतदार आहात रे तुम्ही सगळे
किती वाईट लोकं असतात कुणाचे चांगले चाललेले बघवत नाही 😂 get well soon मूर्खांनो comment करताना जरा तरी विचार करा समोरच्याला कसे वाटेल साधी भोळी कष्टाळू माणसे आहेत ही काय मिळतं त्यांना त्रास देऊन नाही चांगले बोलता येत तर निदान वाईट तरी बोलू नये
चांगले बोलणे हे जास्त सोपे आहे अभद्र बोलायला खूप नेगेटीव्ह एनर्जी लागते
You are correct 😅😅
ओमकार आहे त्या परिस्तित जगण्याचा आनंद घेणे हेच खरे जीवन
काकी तुमचे विचार खूप छान आहेत ओम कार तू पणं खूप मस्त बोल तो....काकी भाकरी ही खूप मस्त लाग ते चपाती पेक्षा भाकरी मस्त....भाकरी येणार तुम्हाला गणपती बाप्पा तुमच्या पाठीशी आहे
ओंकार खूप छान विचार आहेत तुम्हां सर्वांचे. झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे.
सगळं काही पोटासाठी चाललंय.... एक नंबर उत्तर ❤👍
ओंकार आईचे शिक्षण किती झाले
आईची बोलण्याची पद्धत चान्गली आहे 👌🏽👌🏽
भाकरी बरोबर काय आसा
मासे की उसळ
मस्तच विचार आहे मानलं तूझ्या आईला
माणूस चांगला दिसला म्हणजे तो चांगला आहें असं नाही
विचार पण चांगले असले पाहिजे
तस तुझ्या आहें
तुझे विचार बरे आसत
भोपळानं बाई पसारली आणी मागचे गुण विसरली . मागच्या परिस्थिती ची तूला जाण आहे
ओमकार तुझ्या आईचे व तुझे विचार छान वाटले बऱ्याच गोष्टी शिकण्या सारखे आहे घरात बसून सर्व काही गोष्टी बागायला मिळतात
आजचा व्हिडिओ जबरदस्त 👌👍 लोक व्हिडिओ मध्ये चांगल्या गोष्टी बघण्यापेक्षा चुका शोधण्यासाठी वेळात वेळ काढून संपूर्ण व्हिडिओ बघतात त्याबद्दल आभार ,एवढे चांगले लोक आहेत.निंदा तेच करतात ज्यांना दुसऱ्याची प्रगती पाहून खुपत असते त्यामुळे वाईट कमेंट करणाऱ्यांना शुभेच्छा! असेच व्हिडिओ पहात रहा
व्हिडिओ छान आहे.माणस च मन चांगल असेल पाहिजे.मग सगळ्या गोष्टी चांगल्या होतात.❤❤❤❤
अरे भावा ह्या लोकांची कामाचं ती असतत.. एकाद्याक पाठी ओढूचा काम करणार लोक...तुम्ही आपला सुंदर कोकण दाखवत रहा..त्यातच आमचा सुख हा❤
Thank you so much
Omkar tuze aani aaiche vichar kiti changle aahet mala khup aawdle ❤🥰👍🌹
एकदम बरोबर बोललास ओमकार . खरच आहे आपण पैसे पोटासाठी च कमावतो . देवाला फुल घालून वाईट विचार मनात आणु नये . खुप छान बोललास तु . भाकरी छान झाली ताई . तुम्ही बरोबर बोललात ताई दुसऱ्या ला काही बोलताना आपल्याला त्या जागी ठेवून बघाव . तु यापुढेही खुप नाव कमावशील ओमकार🙏 श्री स्वामी समर्थ🙏
🙏🙏
आजचा vdo अप्रतिम, सडेतोड जवाब दिलात
ओमकार लोकांच्या बोलण्यावर लक्ष देऊ नकोस.
लोक स्वतः पण करणार नाही आणि
दुसऱ्या ने केलेले बघणार नाही.
साईराम भावा ❤️
Respect mom ,she is innocent ,public think about our mom ,sister s and then replie ❤
गे काकी.. किती गे गोड आसस तु 😊 javal javal 18मिनिटा बोल्लस ता पण निगेटिव्ह कॉमेंट्स वर, पण पूर्ण व्हिडिओत छान हसत उत्तरा दिलंस.. पहील्यांन दरच बघितलंय तुमच्या चॅनल चो व्हिडिओ पण खुप छान वाटला, खास तुका बघुन ऐकुन खुप बरा वाटला.. अशीच rhav हसत आणि समाधानी.
||श्री स्वामी समर्थ||
Thank you so much ❤️
Jau de ..omkar n tuzya aai la sangte..lakshya deu naka...lok changle kami n vait jast boltat..tumhi mast n bhupur kha..n healthy raha..nisha..aapan potasathi ch kamavto..kadhi sankoch karaycha nahi khatana...mala aavdte tumche hardwork..n ekjut ahe tumchya family t..asshi ch raho ti..
Tai...namskar...maaticha tava...madhe..Kanda aani tel partaun ghy. Agdhi Kanda kala kara...nanter wapara...ya tava var bhakari chan hotaat...🙏🙏
ओमकार कमेंट्स कडे अजिबात लक्ष देऊ नका...तुझी आई अतिशय सुंदर आणि भावनिक आहे... तु तिची खूप काळजी घेतोस.. मानाने वागवतो स.खुप छान वाटते आईबाबा न च्या तुमच्या सगळ्या न च्याच कष्टाने सगळे उभे राहिले आहे.अभिमानासपद आहे हे.जाउदे....नको त्या कमेंट्स कडे लक्ष नको देऊ बाळा.
Omkar tuzi Aaee simple pan bari dista sadee nesun ankin bari diste vayit Manu nakos kadhi ,bhajikartat ti. Bhandi. copper bottom asleli vapara Alluminium arogyak bari nhu amipan payli alluminium bhandi vapru raag Manu nakos
ओंकार तु खुप छान व्हिडिओ बनवतोस तुम्ही सर्व जण खुप खुप छान आहात कोण काय बोलत तिकडे अजिबात लक्ष देऊ नको आपण कोकणातील माणसं खुप गोड असतात
Omkar your mother explains all the replies so well. Your videos are good. Let the people say anything.
Thank you
Dada konchya bolnya kade laksh nako deu tuu, amhala tumchee vlogs khuppp awdatat ani tuzi aai pan khupp chan ahe 🫶👍❤️
भावा अशा negative comments आल्यावर आपण समजायचे आपली प्रगती होत आहे आणि आपण correct track वर आहोत. त्यामुळे त्या comments कडे दुर्लक्ष करायचा. आपण कोणाचे वाईट करत नाही आहोत , कोणाला वाईट बोलत नाही यात आपण समाधान मानायचं, बोलणारे काय काहीही बोलणार. आई वडील खुश तर सर्व छान आणि बरोबर आहे. अशीच पुढे अजून प्रगती कर.
Are bhava....tu ter सगळ्यांचा.....motive boy ahe ....tu khup motha ❤ ho bhava 🔥🔥
छान व्हिडिओ 👍. From रत्नागिरी, लांजा
Khrch tu asach pudhe jat raha lok fkt aaplyala mage khechaylach astat tu ajibat lksh deu nkos and by the way mi tula clg mde bghitl hot ani utube bghtana tujha video aala khup bhari vathal ki aaplyatlach kontri yevda pragti krtoy all the best ❤😊
Barobar ha sagla chalala ta potasathi, melyar panak lavtat tyachyapeksha jivant Astana khavk Hoya👍
दादा तु त्या वाईट कमेंट कडे नकको लक्ष देऊ, तुमचा विडिओ मधून खूप काही शिकण्या सारखं असत ❤खूप छान विडिओ असतात तुमचे मला आवडतात बघायला 🥰
आईचे विचार खूप खूप सुंदर आहे त.❤❤
आहे तसेच मनमोकळे व खूष रहा
आईची smile भारी असा...उगीच nagative comments वर लक्ष देऊ नको...असेच नेहमी आनंदात रवा..GBU All..😊
Kupch Chan Vichar ❤ Gbu
तुझी आई खुप मस्त हसते आणि दिसायला मस्त आहे सोभाव पण खुप भारी आहे
Thank you
खूप छान विडीओ असतात तुम्ही मनावर घेऊ नका वाईट कंमेंटस
ओंकार तुझी आई किती छान बोलते अणि खरी परिस्थिती सांगितली आता जे आहे त्यात छान राहता आलं पाहिजे
Thank you
जाउदया लोकांकडे लक्ष देऊ नका लोकतर चांगली वाईट कमेंट करत राहतात आपण विडियो काढत राहायचे तुम्हचे विडियो छान असतात
God with You❤️सार पुढे. #malvani_hero
Thank u so much #malvani_hero ❤️
10.43....ekdam khar bolli kaki
aai changli bolte aahe to paryant khaun ghyayacha
ओंकार कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, हाती निकले बजार और कुत्ते भौके हजार ... बोलणाऱ्या प्रत्येक माणसाला उत्तर देत बसायचं नाही. तर काहींना बिस्कीट घालून पुढे जायचं असत. Keep it up 😊
😂😂😂😂😂
बरोबर आहे 😂😂😂
ओमकार बेस्ट ऑफ लक
😂😂😂😂👍
Khup Chan bolat hota tumhi doghe pan 😊
जास्त विचार करू नको वाईट कमेंट्स येणार च सवय कर तु चांगल काम करत आहे तुला शुभेच्छा 👌
ओंकार असेच चांगले विचार ठेव. सर्व चांगलेच होणार.
Tumhi tyana uttar deu naka uttar dilat tar jast bolanar tumachi family khup chhan mehanati aahe
Thnks omkar maz nav ghetles and aai ne mazya vicharanch kautuk kel mhnun thnks aai tumhi sarv khup chan aahat ek divas nakki bhetu
Ho
नकारात्मक comments कडे दुर्लक्ष करत जा. सोपं नाही एवढं पण तुम्ही कोणत्या situation मध्ये असता ते लोकांना समजत नसतं. आणि हे बहुतेक लहान मूल किंवा जळक्या प्रवृत्तीची माणसं असतात. खूप मोठा youtuber हो. शुभेच्छा. सुंदर प्रेमळ family. आई खूप supportive आहे.
Thank u so much
भावा तुझे व्हिडिओ खरंच भारी असतात.....
विषय हार्ड.....,🔥🔥
जाऊनी रे भावा . वाईट comment करणाऱ्यांका कामा नाय आसत. काल खूप Miss केला तुमचा vlog. आई तुमका नमस्कार 🙏 विचार खूप possitive आसत.
Negative comments ignore kar bro....tumhi reply dila, tari te sudharnar nahit,...😊 tyana negative comments karat rahude ...tuza fayda aahe tyat ...😂 youtube var jast comments mule video chi reach vadhte.. views vadhtil...😊
Don't worry asha lokankade laksh dewu nka ur mom is very happy all time' and i like ur family members god bless u happy padwa 💐💐
Omkar
Mala ha Video khup avadla kaaran , tumhi jya padhatine utare dhilit ti pramanik vatli. Mala vathe ki tumhi khup kast getha ahat . Keep it up. ALL THE BEST 👍
Thank you so much
तुमचा सोभाव खुप मस्त आहे सगळ्यांचा
Tava rakhadine ghasun sukava v changle bharpur tel lava v don tin divas sukava.matichi konti pan bhandi ashich karaychi chan hotat bhandi🌹🌹🙏
दादा तुझे विडियो खुप छान असतात आम्हाला तुझे विडियो बघायला खुप आवडतं आणि तुझी पुर्ण फॅमेली खुप प्रेमळ आहे आणि स्वभाव पण खुप छान आहे 🎉🎉🎉❤
अगदी बरोबर
दादा तुझे विडिओ खुप भारी असतात मला तुझें विडिओ पाहायला खुप आवडतात तुमच्या घरातले सगळेच भारी आहेत
Love from Hyderabad via Pawashi, Kudal
😊❤
ओ आई... त्या तव्यावर तेल आणि कांदो शिजवक होयो होतो... म्हणजे मातीचा तव्यान नेरलेप तव्याचा काम केल्यानं असता... ओंकार मस्त विचार हत तुझे
Kaki tumhi barobar bolta aapn lokanch chagl bhagitl tar aapl chagl hot
Kharch omkar tuzi mother khupch changli ahe vait comments sudha hasun sangte te kharch khupch chang jane koni negetive comments kele to bi aaykun part kadhi karnar nahi avd samjun sangital tuza aai ni
Thank you
तू लोकांकडे.लक्ष.देऊनकोबाळा.मला.तुझा.विडीओ.खुपखुप.आवडतो
वाईट लोंकाचा विचार करायचा नाही.त्याना उत्तर द्यायचं नाही.❤😊god bless you always 😊
ओमक्या तुझी माऊली लक्ष्मी आसा तीच्या चेहरा वर हास्य कायम असाच रवांदे अशी स्वामी समर्थ यांच्या कडे 🙏🙏
🙏🙏
मी गावी आलो तर तुझ्या घरी नक्की येईल मी कुडाळचा आहे आणि मला त्या दिवशी तुम्ही वजरी बनवलेली खूप आवडलेली आहे
Are divyachya braces varun mazi pn comment hoti pn tila nav thevnyasathi navti tr tichya changlyasathi keli hoti.ashi missunderstanding krun gheu nkos.
भावा तुझी फाॅमेली खुप मस्त आहे आणि तुला खुप सपोट करतात
Bhava तुझे विचार चागले आहे अाई बरोबर बोलली video खुप मस्त होता आणि विषय आहे तो नेगेटिव कमेंट बद्दल तर मी बोलेन हा टॉपीक पार्ट ऑफ लाइफ चा आहे आपन कशा प्रकारे या गोष्ठी चा सामान करतो या वर आहे
तुझी आई खूप छान आहे माझी मावशी सेम तुझ्या आई सारखी दिसते आणि ती सुधा कुडाळ ची आहे
Matichya bhadyana panyat thoda vel bhijvun thevyachi aani ntr tyana tel lavun sukt thevyachi unhamdhe .. te tel muru dyaychi... Mg jevn krayach
Tumche vlog khup chan astat , lok bolat ch rahnar , aapan aapal kaam karaych , bappa bless u always
भावा बोलनार्याकडे केव्हाच लक्श नाही देयाच आपणं आपले कामं करत राह्याचे
खुप छान बोललात आई ❤️
Yuzya Aicha axar changala ha
काकी खुप छान हसतात. आणि तुमचे व्हिडिओ खुप छान असतात
मित्रा त्यांना घरात बसून खायला मिळत असेल त्यांना कष्ट करून खाणारे कळणार नाहीत
अहो काकू तुम्ही काय लक्ष देऊ नकोस मस्त खात रहा..... त्यादिवशी मंत्री नितीन गडकरी यांचा curly tales चा vlog बघा..... ते सांगतात की कोणी किती बोलू दे मस्त खायचं... खूप सार प्रेम तुमच्या कुटूंबासाठी ❤️
Omkar tujhi aai khup pramanik aahe ...lok je nigetive camment karatat tyanna ignore kar ...tujh kam tu pramanik pane karat raha ek divas tu nakki unch shikaravar jashil ani jya lokanni nigative camment kele tech tujhi path thopatil
आई लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका आपण खाण्यासाठी कमावतो 😊
ओमकार तू जास्त वाईट वाटून घेऊ नको ,काही माणसं स्पष्ट बोलणारी असतात पण त्यांच्या मनात वाईटपणा नसतो , पण काहीजण दुसऱ्यांना आपल्या बोलण्याने दुखावले जाईल याचा विचार नसतो . असल्या लोकांकडे positivity naste te kayam. दुःखी असतात आणि दुसऱ्यांना पण दुखावत असतील.
टेंशन नाही घ्यायचं रे मित्रा निगेटिव्ह लोकांचा, कुछ तो लोग कहेंगे लोगोका काम है कहना🤗🙏
VeryNiceVlog
ओंकार तुझे विडीवो खुप चांगले असतात लोक काही बोलले तरी लक्ष देऊ नका तुम्ही तुमचे विडीवो दाखवतो तसेच दाखव एवढी अशी कमेंट कोणी करू नये आईबाबांना नमस्कारआई च्या खाण्यावर कमेंट करतात ते चुकीचे आहे तु लक्ष देऊ नको तु छान छान विडीवो दाखवत रहा
खूप खूप सुंदर छान विचार
Omkar aaik sang jasta manak laun ghevu nko❤
Keep it up ❤
Tyani negative comments kelya mhnun tula kiti views aalet bgh ani tula ek video miala he sgle positive ghe 😂😂😂😂
Vaait comment karnaryankade laksh deu naka tumche kaam karat Raha baki tumche video khup chan astat 👍
Omkar Dada nko tya comments vr लक्ष deuch nkos💯😇
Thank you so much
Are Mitra tu ka ashya mansanka importance detay are aaplya Marathi mansanchi khasiyat asa ki pude janaryanche paay khechne Nako tyanka jast mothe karut
खुप सुंदर व्हिडिओ
Hi family khup chhn vlog astta thumchya comment la jast laksh nahi dyacha aani thumi khup chhn content banva khup khup shubecha take care ❤
Mast agadi barobar utter dele
तु वाईट कंमेट.करतात तिथे लक्ष देऊ नको तु छान मस्त व्हिडिओ बनवतोस तुला खुप खुप शुभेच्छा ❤❤
भावा आईक सांग लोकांकडे लक्ष द्यायचो नाय ते चांगला बघुचे नाय वाईट ता पटकन बघतात ,समाधानी माणसांनी काय पण खाला तरी अंगकाठी लागता जळणाऱ्या लोंकाना लागणा नाय 😜