Це відео не доступне.
Перепрошуємо.

Supriya sule : खाल्या मिठाला नेहमी जागावं, मला या गोष्टीची जाणीव आहे : सुप्रिया सुळे : ABP Majha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 кві 2022
  • #ABPMajha #maharashtrapolitics #NCP #Congress #Shivsena #SanjayRaut #SharadPawar #ABPMajhaLIVE #Maharashtra #ED #Covid #Mask #Supriyasule #Maharashtra
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

КОМЕНТАРІ • 116

  • @vasantakhare6779
    @vasantakhare6779 2 роки тому +28

    " खालया मिठाला जागले पाहीजे", ह्याच्या पेक्षा दुसरा विनोद कोनता. मा. मुख्यमंत्री वसंत दादा पाटील, सोनिया गांधीी जी हयाना विसरलेत वाटते.

  • @rajaramsarode9517
    @rajaramsarode9517 2 роки тому +22

    गोरगरीबांच्या मीठालाही नेत्यांनी जागावे अशी अपेक्षा का ठेवू नये!

  • @sunilshinde1700
    @sunilshinde1700 2 роки тому +10

    खाल्या मिठाला जागण्याची भाषा तुमच्या तोंडी शोभत नाही

  • @sandipdhongade4237
    @sandipdhongade4237 2 роки тому +31

    खाल्या मिठा जागले पाहिजे मग
    महाराष्ट्र मध्ये पेट्रोल डिझेलचे चे कर कमी का केले नाही राज्य सरकारने
    इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक महागडे आहे
    एक दिलासा मिळाला नाही महाराष्ट्र च्या जनतेला

    • @gajananpawar6138
      @gajananpawar6138 2 роки тому

      संदीप धोंडगे, जरा जी एस टी चा हक्काचा निधी देण्यासाठी सुध्दा तुमचं तोंड उघडा ना ! तो सांगा तुमच्या दिल्लीतल्या मोदी सरकारला. फक्त दगड फोडायचे पवार घराणे आणि ठाकरे घराणे यांचेवर.

  • @rohidasphadatare8669
    @rohidasphadatare8669 2 роки тому +27

    Khotardi tai

  • @gajananphatak3585
    @gajananphatak3585 2 роки тому +28

    चोरांची पोर काय बोलणार. मनाचे श्लोक थोडे सांगणार. थापाडे सर्व

    • @motivationpoliticsshortfil8161
      @motivationpoliticsshortfil8161 2 роки тому +3

      हेच तर मुद्दे ठरवून खोटं बोलून लोकांना यळ्यात काढायची सवय आहे या पवार परिवाराला...

  • @appasaheb5967
    @appasaheb5967 2 роки тому +7

    बस्स लोकांच्या पाठीत खंजीर खुपसून मोठे झाले तुम्ही आणि मीठाची भाषा व्वा द्या टाळी

  • @mahendrac.mormare6035
    @mahendrac.mormare6035 2 роки тому +2

    ताई तुमच्या स्थानिकांनाच 100℅ रोजगार देऊन संधी उपलब्धत करून देण्याच्या निर्णयाचे मनःपूर्वक अभिनंदन. परंतु ताई त्याची अंमलबजावणी देखील आमच्या आदिवासींच्या भागामध्ये करण्यात यावी ही नम्र विनंती. जय सेवा जोहार ताई🙏🙏🙏.

  • @nirmaljoshi9570
    @nirmaljoshi9570 2 роки тому +25

    वांगी ताई एका एकरात 50 लाखाची वांगी कशी घेता हे सांगा . महाराष्ट्र पोलिस वसुलीसाठी त्यांचा उपयोग सक्षम उपयोगी करून घेतला

    • @letsgo9241
      @letsgo9241 2 роки тому +1

      😂

    • @vrushalingale1719
      @vrushalingale1719 2 роки тому

      अहो एक एकरात फक्त 50 लाख.. तुम्ही गणित बिघडवत आहात जोशी साहेब

  • @yogeshbhangare7692
    @yogeshbhangare7692 2 роки тому +4

    एसटी पाच महिने झाले सुरु होत नाही
    काय उगाच भाषणे बिनकामाचे

  • @infotainment8839
    @infotainment8839 2 роки тому +16

    राष्ट्रवादी शरद पवारांची की Dawood Ibrahim ची❓🚩🕉️

    • @gajananpawar6138
      @gajananpawar6138 2 роки тому

      दाऊद इब्राहिम पासून तुम्ही सगळे जे घाणेरडे कॉमेंट्स करता आहात ते, जे कोणी आहात ते.

  • @pramodmore2902
    @pramodmore2902 2 роки тому +7

    मिठाची गोष्ट कोण सांगतय बघा...
    पांडुरंग हरी 😌

  • @sureshkatkar4742
    @sureshkatkar4742 2 роки тому +9

    खाल्या मिठाला जागले पाहिजे असे नेहमी म्हटले जाते परंतु आपण आपले पिताश्री यांना एकांतात विचारले पाहिजे की यशवंतराव चव्हाण, सोनिया गांधी यांच्या सोबत ते मिठाला जागले होते का ?

  • @pradipjejurkar5960
    @pradipjejurkar5960 2 роки тому +11

    अर्नब ला महाराष्ट्र ग्रुहमत्रीन अटकेत टाकले होते.

  • @vijaykumarshirke7249
    @vijaykumarshirke7249 2 роки тому +14

    भ्रष्टाचाराच्या पैशावर जगलेल कुटुंब नक्की जागा शिळ्या बिर्यानीला

  • @yogeshkagliwal834
    @yogeshkagliwal834 2 роки тому +14

    Purn lavasa khalla teri jag yet nahi ka.
    300 sanstha che adyaksh pad aahe teri bhuk bhagat nahi ka 😅

  • @GaneshShinde-td1hu
    @GaneshShinde-td1hu 2 роки тому +13

    गप्प बसा

  • @user-kz7ub2xh4d
    @user-kz7ub2xh4d 2 роки тому +5

    यांच्या नुसत्या गप्पाच ऐका...
    आयत्या बिळावर ... ?
    वसंत दादा पाटील यांच्या बरोबर काय घडलं होत ते खाल्ल्या मिठाला जगल म्हणतात वाटत .

  • @dhananjaydorle5789
    @dhananjaydorle5789 2 роки тому +3

    निवडून कोणीही या.. पण आम्हाला सोबत घ्या...

  • @aparnadixit4766
    @aparnadixit4766 2 роки тому +2

    आपले सगळे नातृवाईक (राजकारणी)आपल्या साठी आदरणीय आहे.

  • @GaneshShinde-td1hu
    @GaneshShinde-td1hu 2 роки тому +8

    केंद्रशासन चा रस्ता आहे मामांचा काय संबंध

  • @nathamane7943
    @nathamane7943 2 роки тому +4

    🙏🙏 काही म्हणा किंवा कुणाला काही फरक पडणार नाही केवळ राजकारण आणि टाळ्या वाजवून घरी जा 🙏🙏

  • @adityashinde5256
    @adityashinde5256 2 роки тому +6

    खाल्ल्या मिठाला जागा अरे वाह बघ कोण बोलतय आधी तुझा बाबा ना विचार हा प्रश्न की बाबा तुम्ही खाल्ल्या मिठाला जागलात का?

  • @vrindavangopal4274
    @vrindavangopal4274 2 роки тому +6

    He parivar Ahe to paryant Maharashtra cha vikas honar nahi......

  • @ggggffffffffffff
    @ggggffffffffffff 2 роки тому +3

    आदरणीय वाकडे साहेब

  • @shivajijadhav7813
    @shivajijadhav7813 2 роки тому +4

    ताई तुम्हाला मिठ काय आस्ते माहित आहेका उगच काहीकाही बोलु नका ताई तुमच्या बोलण्याचा फार त्रास होते ताई

  • @abhedanandnulkar1851
    @abhedanandnulkar1851 2 роки тому +3

    प्रथम खाल्ल्या देशाला जागा. देशालाच खाणारी तुम्ही मंडळी मीठाला जागणार?

  • @sachinkolte6780
    @sachinkolte6780 2 роки тому +8

    बाबांचा आशिर्वाद

  • @suniljadhav6629
    @suniljadhav6629 2 роки тому +1

    नवाबचच देशमुखांचा पेडा खाल्ला त्यामुळे खाल त्याला जागव.लागणार ताई तुम्ही लय हुशार

  • @masuzagade8944
    @masuzagade8944 2 роки тому +4

    शाळेची मुल जमा करून चांगले प्रदर्शन केलंय.

  • @shyamjadhav9706
    @shyamjadhav9706 2 роки тому +4

    एक.राज.मविकासला.आग

  • @user-sj7zv3mw5m
    @user-sj7zv3mw5m 2 роки тому +3

    तुझा बाप कधी जागला का विचार एकदा

  • @tusharrajput9453
    @tusharrajput9453 2 роки тому +1

    सुप्रियाताई तुम्ही खरच नाटक कंपनीत जा. ऑस्कर अवॉर्ड नक्कीच मिळेल.

  • @madandanekar8170
    @madandanekar8170 2 роки тому +4

    हरबल ैतमाखू व वांगी भाजी खाऊन मिठाला कोण जागले बाबाला विचारले पाहिजे आणि थोडे दादा ला विचारा नाही तर तो पळून जाईल पाटणकर काढा वेळेवर घेऊन आले आहे❓

  • @yogeshdeshmukh5607
    @yogeshdeshmukh5607 2 роки тому +2

    पवार साहेबांना ईडीची नोटीस आली ही साहेबांनी सोडलेली पुडी होती हे आम्हाला माहीत नाही का? खाल्या मीठाला जागताना आधी खरं बोलायला शिका

  • @user-rr1uw5so9v
    @user-rr1uw5so9v 2 роки тому +5

    😀😀😀
    Public hai sab jaanti hai , public hai.

  • @dyaneshwardhavane2302
    @dyaneshwardhavane2302 2 роки тому +3

    दत्ता मामा तुम्ही सोलापूर चे पालकमंत्री आहात जरा सोलापूर कडे बघा तुम्हाला सोलापूर वर लादले आहे तुम्ही महाराष्ट्राचे मंत्रि आहे तुमच्या मतदार संघाचे मंत्री नाही ध्यानात ठेवा सोलापूर जिल्ह्यातील एवढे तिस चाळीस वर्षे आमदार राहिलेले आमदार आहेत त्यांना नाही संधी दिली पण तुम्ही सोलापूर साठी कांहीच केल नाही इथुन पुढे सोलापूर जिल्ह्यातुन एकही राष्ट्रवादी चा आमदार निवडून देनार नाही सोलापूर ची जनता राष्ट्रवादी पक्षाला चांगला धडा शिकवेल

  • @paragkhandray6937
    @paragkhandray6937 2 роки тому +2

    हेच तुम्ही आपल्या आदरणीय वडिलांना सल्ला दिला तर बरे होईल

  • @somnathpandit9853
    @somnathpandit9853 2 роки тому +1

    असे नाही करायचे ताई.. लोकसभेत सांगितले आईने मला शिकवले खालल्या मिठाला जागु नका आणि ईकडे असे... त्या पेक्षा आम्ही बिनमिठाचे खातो म्हणुन... नशीब हे पत्रकार तुम्हाला कोणते मीठ खातात हे नाही विचारत.

  • @prakashlawand7344
    @prakashlawand7344 2 роки тому +3

    न बोललेले बर बोलायच काय राहीले नाही

  • @prakashgarothe1577
    @prakashgarothe1577 2 роки тому +3

    आल्या बेगम आपल्या वालीद वाकड्या ओरंग्या सोबत

  • @bhagwatingale9884
    @bhagwatingale9884 2 роки тому +2

    फक्त पश्चिम महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र नव्हे मॅडम. मराठवाडा पण महाराष्ट्रात येतो

    • @MS-ch5vg
      @MS-ch5vg 2 роки тому

      हे त्यांना माहीत असूनही माहीत नसल्या सारखेच करतात

  • @hindutwa2023.
    @hindutwa2023. 2 роки тому +2

    घरगुती पक्ष

  • @girishgodbole64
    @girishgodbole64 2 роки тому +4

    प्रश्‍न विचारायला अक्कल लागत नाही .

  • @kiranrathi4953
    @kiranrathi4953 2 роки тому +6

    Fakt chor.aankhi kahi nahi.

  • @chatrapati2634
    @chatrapati2634 2 роки тому +3

    Tumche ase bolnya cha earth Kay ki jeva pawar saheb congres madhe hote ani natar rastrawadi paksay kadla yalach mantatka mithala jagny

  • @eknathmulye6847
    @eknathmulye6847 2 роки тому +1

    ताई सभेत बोलायचे नाही तेही तुमाला बोलावे लागते ते दुदैव तुमाला बक्षीष मिलते तेचेत राजखारणच आहे

  • @kirankot4774
    @kirankot4774 2 роки тому +2

    वडील किती जागले हे देशानं पाहिले.

  • @sushamakadrekar4308
    @sushamakadrekar4308 2 роки тому +2

    खाल्ल्या मिठाला तुम्ही तरी जागताका

  • @rahuljoshi8499
    @rahuljoshi8499 2 роки тому +2

    बस करा फसवणूक आता... वेळ गेली तुमची.. आता..

  • @ravindrajoshi504
    @ravindrajoshi504 2 роки тому +2

    घरचच ठीक नाही लोकाना शिकवितात
    जागल्यानु त्याना सागां मिठ आणि निठ
    मधिल फरक .आपणच जागला नाही
    मीठाला.तर दोन हज्जार चोवीस जवळच
    टट्टु व्यापराच्या कापुस मिठाची गोष्ट होईल.

  • @babumaynal4373
    @babumaynal4373 2 роки тому +1

    ताई, बसस झालं ,पाठीमागील तुमची पिल्ल जांभई देताहेत.

  • @navinambalwad2644
    @navinambalwad2644 2 роки тому +1

    सुळे बाई दिलेले आश्वासन कधी पाळता, ?
    तुम्ही तुमच्या स्वकृतत्वाने निवडुन आलो नाही ?

  • @deepakpujari6907
    @deepakpujari6907 2 роки тому +3

    Aam aadmi Party la madat Kara saglya chi wat lagel AAP

  • @rohinichaudhari4748
    @rohinichaudhari4748 2 роки тому +1

    मग तुझ्या बापाने कोग्रेस सोडून दूसरी पार्टी का तयार केली ? नमकहराम

  • @amitabhatkar2576
    @amitabhatkar2576 2 роки тому +3

    Shame on this govt...garibanchi nahi he sarkar

  • @kiranrathi4953
    @kiranrathi4953 2 роки тому +4

    Tumche baba aani tumhi krishi karyat kiti aani kase utpanna dakhwun pise kamawale he maharastra chya sarwa jantela mahit zalel aahe tai tumhi aani tumchya pariwarane deshasathi kay kell he aata sarwanna mahit aahe.aata gappa marna band kara.bas zall tumach .

  • @babumaynal4373
    @babumaynal4373 2 роки тому +1

    सुप्रिया ताई तुमच्या वडिलांना ई डी ची नोटीस आलेली न्हवती.खोटं बोलू नका.

  • @babumaynal4373
    @babumaynal4373 2 роки тому

    आपल्या वुडीलांचा पाठीमागचा इतिहास आठवा.मग बोला मिठावर.

  • @dipakrajput4743
    @dipakrajput4743 2 роки тому +3

    Jay siyaram ram ram chalto ka aamcha

  • @anilshinde280
    @anilshinde280 2 роки тому +1

    हो ना fekule पन tuja पप्पाना नाही ना कळत

  • @laxmanpatil8347
    @laxmanpatil8347 2 роки тому +2

    Kon konache mith khato ni kon konala jagto he pratekala mahit aahe tumhi sangnyachi garaj nahi aata aavarte ghya ni gappa basa

  • @pramdas9621
    @pramdas9621 2 роки тому +1

    बरं🙏🙏

  • @balasahebbarangule9607
    @balasahebbarangule9607 2 роки тому

    सुप्रिया ताई ऐकद छान भाषण करता विचारांची मांडणी खुप छान

  • @nitinkulkarni631
    @nitinkulkarni631 2 роки тому +1

    सगळ्यांचे भाऊ, 😀😀

  • @pramodjoshi8768
    @pramodjoshi8768 2 роки тому +3

    दादा नक्की पाणी पाजायला तयार आहेत का नाही तर पाण्याच्या जागी 🤔🤔

  • @vaibhavamte3716
    @vaibhavamte3716 2 роки тому +4

    Rashtravadi Ne Ya Kadhyat Ghatle Raj Saheb Bolale Te Khare Aahe Hinduvar Atyachar Zala ki mug gilun Basayache 55 Varsh Kase Aapanaa

  • @RockStarNot
    @RockStarNot 2 роки тому +1

    Tai tumhi bhashan suru Karun 1 ............ MINUTE nhi zala Ani tumache DAADA laksha pan nhi detaet

  • @rohidasrithe2331
    @rohidasrithe2331 2 роки тому +3

    Tai tumche don darodekhor mantri jel madhe ahet .....tari jantene tumhla vote karayche ka?

  • @sanjaysathe2579
    @sanjaysathe2579 2 роки тому +1

    Kalchya raj thakray sahebanchyacsabhecha parinam aaj distoy...

  • @shepvitthal4653
    @shepvitthal4653 2 роки тому +2

    Mnje tumhi malka ho aamhi chatya uchlato

  • @satishborade6890
    @satishborade6890 2 роки тому +1

    Vange khalleli bhi jagav

  • @chandaneprakash1281
    @chandaneprakash1281 2 роки тому

    All the best taisaheb

  • @narendradeshmukh7140
    @narendradeshmukh7140 2 роки тому

    Vote for bjp

  • @proarts877
    @proarts877 2 роки тому

    Om

  • @chandrakantkadam3154
    @chandrakantkadam3154 2 роки тому

    Nice

  • @babajipokharkar8826
    @babajipokharkar8826 2 роки тому +3

    थोर पक्ष आहे

  • @bidarkarpramod88
    @bidarkarpramod88 2 роки тому

    He pori la kaltey pn baba la ajun umjena......😝😝😝🙊

  • @sunilgore3806
    @sunilgore3806 Рік тому

    कुंभागांवला.या.ताई

  • @nirmal7061
    @nirmal7061 2 роки тому +1

    Vangi 🍆🍆 bai

  • @avinashmore7884
    @avinashmore7884 2 роки тому +1

    गप बस

  • @vaibhavamte3716
    @vaibhavamte3716 2 роки тому +3

    Adarniya Modiji Yanni Lotangan Ghalun Satta Prapt Keli Nahi He Khare Aahe Pawar Peksha Mussadi Rajkarani Modiji Aahe Aani Aapan Dusaryache Khandyavar Sattet Jata Kiti Lajirvani Gosht Swayambhu Shakti Deshat Nirman Kara Te Jamat Nahi mi Pana Parivarvad Farpadat Chalala Kuch Din Ki chandani

  • @YogeshPawar-jy6lm
    @YogeshPawar-jy6lm 2 роки тому +1

    Gap

  • @YogeshPawar-jy6lm
    @YogeshPawar-jy6lm 2 роки тому +1

    Gap tu

  • @Menkajoshigmailcom-gq7vz
    @Menkajoshigmailcom-gq7vz 2 роки тому

    Bhurte chor hee sale mahabhikar agadi fkta lutmaar karyla ektra alet, layki nastana satta stapn keli ya 3chorNe

  • @amarsinghpatil1281
    @amarsinghpatil1281 2 роки тому

    Vasantdadanch meeth aalani hot watat

  • @prakashgarothe1577
    @prakashgarothe1577 2 роки тому

    चल्ल.....

  • @yoyoHarryking
    @yoyoHarryking 2 роки тому

    😂😂😂 open Jokes

  • @SuperVikramsinh
    @SuperVikramsinh 2 роки тому

    अरे Abp वाल्यांन्नो जरा लाज बाळगा....खाल्या मिठाला काय असते??? "खाल्ल्या मिठाला" असते मूर्खांनो.

  • @prakashsakpal7575
    @prakashsakpal7575 2 роки тому

    👎👎👎👎