मला वाटतं का रे दुरावा.. ही मालिका सुद्धा मला आवडली होती.. 👍 होणार सून मी.. सुद्धा पाहत होतो..160 episodes.. त्या मध्ये पुढील मालिका.. जुळून येती रेशीमगाठी.. मग ठरवलं type केलं जुळून येती रेशीमगाठी episode 1 मिळाली.. आणी पाहत आहे सध्या 207 एपिसोड.. आवडली.. संपूर्ण मालिका पाहीन.. मग.. होणार सून पाहीन..
दहा वर्षांनी देसाई family कशी असती, तर ती अशीच असती🥹✨! अगदी त्यावेळेला त्यांनी जसं आम्हाला त्यांच्या family चा भाग भासवल, अगदी तसचं आज मी माझ्या कुटुंबाला भेटल्यासारख मला वाटलं.. हे नात्यांचे बंध आयुष्यभरासाठी साठी आहेत ते एका काय १० भागात सुद्धा दाखवता येणार नाहीत. Thank you for doing this segment and taking us back to those memories. या सुंदर रेशीमगाठीना कोणाचीही नजर नको लागू दे हीच सदिच्छा 🧿🩷! Can't wait for part 2!!
किती गोड...किती छान मालिका होती ही...मी तर अजूनही बघते ... आणि दुसरा भाग नका काढू..... ताजमहाल एकदाच तयार होऊ शकतो....आदित्य मेघना सर्वात आवडती जोडी आहे अजूनही ...आणि म्हणून च ललित प्राजक्ता सुद्धा खूप म्हणजे खूप आवडतात ...सुकन्या मोने बेस्ट आई ...या serial चां कुठलाही भाग कंटाळवाणा नाही ...सर्व पात्र अगदी आपल्यातली आहेत ....त्यांचं घर ..जेवण...कपडे... वागणं सगळ आमच्या तुमच्या सारखं आहे ... तुम्ही या सर्वांना एकत्र आणलं यासाठी धन्यवाद
कौतुकाबद्दल आभार ! पण अजून गप्पा संपलेल्या नाहीत. याच गप्पांचा दुसरा भाग येतोय पुढील शनिवारी, 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता ! तो भागही नक्की पाहा. भेटूया पुढील शनिवारी !
कमाल मालिका❤.....अजूनही सर्व episodes न चुकता पाहतो online आणि अजून एक महत्त्वाचे म्हणजे नक्कीच या मालिकेचा दुसरा भाग हा आलाच पाहिजे असं खूप मनापासून वाटतं 🤞🏻😇
वा मजा आली हा भाग बघताना. नुकतीच दिवाळी झाली. आणि लगेच या मालिकेच्या कलाकारांबरोबर गप्पा ऐकल्या. दुग्धशर्करा योगच आहे. खूप मजा आली ऐकताना. उदय टिकेकर यांना बोलावले असते तर अजून मजा आली असती. त्यांचे ते बाबाजी खूप प्रसिद्ध झाले. त्यांच्या तोंडून ऐकायला आवडले असते. पुढच्या भागात त्यांना बोलवा.
This was an amazing serial. And it was so subtle without any high voltage dramatization. That is the reason people who watched it continue to watch the episodes again and again. These characters always felt like a real family.
धन्यवाद ! ' जुळून येती रेशीमगाठी ' मालिकेतील कलाकारांना बोलावून संवाद घडवला त्यासाठी खुप खुप धन्यवाद !! नात्यांची गुंतवळ रेशमी असते याची जाणीव करून देणारी ही मालिका त्यातील एकाहून एक सरस अशा कलाकारांनी मोठ्या उंचीवर नेऊन ठेवली होती . ही मालिका व ' होणार सून मी त्या घरची ' ही मालिका प्रेक्षकांच्या मनात अत्तरकुपीच जणू.. माई , मेघना , आदित्य , विजया , अर्चू या सगळ्यांना पाहुन खुप आनंद वाटला . 🙏
खरंय ! आम्ही आशा करतो की तुम्हाला गप्पांचा एपिसोडही आवडला असेल. 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता याच गप्पांचा दुसरा भाग येतो आहे. तो भाग अजिबात चुकवू नका.
खूप छान गप्पांचा फड रंगला.अनेक गुपितांवरचा पडदा उघडला, मजा आली. मोगॅबो खुश हुआ. पुन्हा मालिका बघण्याची इच्छा झाली, .. पुढील शनिवारची उत्सुकता वाढली. खूप खूप स्तुत्य उपक्रम. संकल्पनेला मनापासून दाद. अभिनंदन अभिवादन अभिष्टचिंतन
खूप आतुरता होती या भागाची खरचं संपूर्ण भाग आणि टीम खूपच भारी आहे.आपल्या आवडत्या कलाकार व्यक्तींना आपण पाहत असतो पण एक अख्या टीम चे फॅन फारच दुर्मिळ आहेत त्या पैकी हे देसाई कुटुंब.आदित्य मेघना खरचं रिअल life मध्ये लग्न करायला हवे😅या same cast ची 2nd पण serial यायला हवी. आदित्य सारखा नवरा मिळो किंवा नाही पण देसाई कुटुंब मात्र घरा घरात असो.thank you The kcraft❤
Finally हा भाग पुर्ण बघायला मिळाल. दुसर्या भागाची आतुरतेने वाट बघतेय. ह्या सिरीयलच्या प्रत्येक भागाने कायमच काहीतरी शिकवलंय. ह्या भागाने सुद्धा बरच दिलय.
मी यूट्यूब वर असलेलं सगळे भाग बघितल आता परत बघायला ४ थ्यादा सुरवात केली आहे. जुळून येती रेशीमगाठी बघताना मी मालिका म्हणून बघत आहे एक आपले कुटुंब म्हणून बघतो आणि स्वतःला तिथे बघतो की हे आपलेच कुटुंब आहे. आणि मालिकेचा दुसरा भाग सुरु व्हावा ही मनापासून ची इच्छा आहे.❤❤❤❤❤❤❤❤❤
मी होणार सून पाहत होतो पहिल्यांदा..161 एपिसोड यू ट्यूब पाहिले.. पुढचा एपिसोड जुळून येती रेशीमगाठी.. मग ठरवलं आणी Type केलं You tube vr Julun yeti Reshimgathi ep 1..सध्या 208 भाग पाहतोय.. ही मालिका संपूर्ण.. पाहीन आणि मग.. होणार सून ही मालिका पाहीन 🙏
'होणार सून मी या घरची' पेक्षा किती तरी पती ने चांगली होती ही मालिका... 'होणार सून....' मधला आदर्शवाद पचेनासा होता.... काय तर... म्हणे एक करोडपती मुलगा चाळीतल्या मुलीच्या प्रेमात पडतो 😢 आणि सहा बायका एक छताखाली गुण्यागोविंदाने राहतात 😢 एक घर दाखवा मला असं 😢
Larger than life गोष्टींमुळे Bollywood चे picture एका मागून एक वाईट आपटत आहेत..... तर मालिका कशी पचणार? Tiger 3 पेक्षा लोकांना 12th Fail आवडतोय... कारण त्यात सत्य आहे. "होणार सून..." मध्ये जान्हवी ला जानेवारी 2015 मध्ये दिवस गेले.... जानेवारी 2016 उजाडलं तरी तिच्या delivery चा पत्ता नाही 😢 माझी real-time pregnancy एप्रिल 2015 मध्ये कन्फर्म झाली.... नोव्हेंबर 2015 मध्ये माझी delivery झाली सुद्धा... इथे तर जान्हवी स्वतः सांगायला सुद्धा घाबरते pregnancy बद्दल 😢 श्री चे काका आणि आजी सांगतात सगळ्यांना... जान्हवी च्या आई ने गैरसमज निर्माण केले... पण दोघांना अक्कल नव्हती स्वतः चं डोकं चालवायला? चक्क divorce घ्यायला निघाले होते 😢 "जुळून..." मध्ये आदित्य - मेघना किती matured होते 😊 चित्रा आयुष्यात आल्यावर ही दोघांचा विश्वास हलला नाही.. असे निष्कर्ष असावेत मालिकांमध्ये... प्रत्येक वेळी मोठयांच बोट धरून चालायचं नसतं 😢 "होणार... " मध्ये आईआजी नेच जान्हवी आणि श्री चा संसार वाचवला ना? नाही तर निघाले होते divorce घ्यायला 😢 एकीकडे श्री ने एवढी मोठी कंपनी चालवायची... आणि दुसरीकडे बायकोच्या सावत्र आईच्या बोलण्याला भुलायचं 😢 ते पण... आधी तिच्याकडून वारंवार धोका मिळून ही 😢 मधुगंधा कुलकर्णी ने सिद्ध केलं तिच्या लेखणीतून - "Fool me once, shame on you... Fool me twice, shame on me"... खऱ्या आयुष्यात नातेवाईक काम बिघडवायला जास्त टपलेले असतात... त्यावेळी नवरा बायकोचा एकमेकांवरील विश्वास पणाला लागतो... कोणाच्या ही बोलण्यात येऊन नातं मोडायचं नसतं... आईआजी च्या saviour च्या भूमिके पेक्षा श्री ची maturity दाखवली असती तर बरं वाटलं असतं...
Prajkta jast bolali nhi .lalit prajkta chemistry itki kashi disali serial mdhe ह्याचे प्रश्नच नव्हते विचारले. दोघांची केमिस्ट्री इतकी पक्की होती की असा वाटत होतं की हे रिअल आहे scripted nhi ani त्यामुळेच ही जोडी खूप आवडली आणि सगळे म्हणतात की ह्या दोघांनी लग्न करावं.पण ते त्या दोघांवर अवलंबून आहे.रिअल आणि रील मधला फरक तो हाच.
खरंच ही मालिका फार सुंदर होती. अर्थात चांगली हा शब्द फार सर्वसामान्य झाला. पण यातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेला अनेकविध कंगोरे होते. प्रत्येक व्यक्तिरेखा फार अभ्यासून लिहिली गेली होती. थोडक्यात एकत्र कुटुंब पद्धती, मुलांचं संगोपन, जीवनात येणारे अनेक चांगले वाईट प्रसंग, कुटुंबातल्या एकमेकांना जाणून घेणं, पिता पुत्राच नातं, आई मुलाचं, नवरा बायकोचं, इतकंच नव्हे तर व्याही विहिणीचं नातं अशा अनेक गोष्टींवर ही मालिका फार सुंदर भाष्य त्या त्या व्यक्तिरेखेतून व्यक्त होतं. दोन टोकाची दोन कुटुंब अखेर एकत्र येतात. फार फार फार सुंदर मालिका
मला तर music khoopach aavadate... it's always running back of my mind....I don't know how many times I have watched the series... and I keep watching it...I will watch it forever and ever any ever... Endlessly 😊
Julun Yeti Reshimgathi sarkhi dusari serial hone nahi.....mi hi serial roj baghate ajunahi...aajhi....atahi.......❤❤❤khup bhari serial..ya serial la tod nahi.....❤❤❤
खरच खुप छान मालिका होती सर्व पात्रे ही प्रेमळ होती लहाणपणी रात्री साडेआठ वाजता सुरू ह्वायची मालिका न चुकता बघायचो खरंच प्राजक्ता माळी ललित प्रभाकर , शर्मिष्ठा राऊत मधुगंधा कुलकर्णी यांनी खुपच छान काम केलं होतं ❤❤
Thank you so much ya serial chi cast bolvali. Khup divas vaat pahat hote ya lokanchi. Kharach Navra ha Aditya sarakha hava ani family hi desai family sarakhi. Ya serial sobat te sagle kshan jagloy amhi. And Aditya sooooo nice... hi serial visaruch shakat nahi.
Thank you team the craft for bringing them on the show...Each and every character in Julun Yeti Reshimgaathi was truly amazing in their own way. From Aditya and Meghana's beautiful love story to the supporting characters who added depth and charm to the show, they all brought something special to the table. It's hard to pick just one favorite when everyone was so talented and brought their A-game. They truly made the show unforgettable! Eagerly waiting for part 2
@@thekcraft That's amazing! I'm so excited to see the second part..Count me in, I'll definitely be there. Can't wait to hear more from them and see what they have to share. Thanks for letting me know! 😄
प्लीज खरंच याचा पार्ट २ घेऊन या यांचा आणि हीच पात्र परत पाहिजे त्या मधे आणि तेच घर पण. खूप खूप अप्रतिम मालिका आहे. खूप खूप समाधान, आनंद, सुख देते ही मालिका. ह्या गप्पांच्या एपिसोड मुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या. म्हणून तुमचे मनापासून आभार.
खुपच सुंदर ❤❤❤ या गप्पांच्या निमित्ताने देसाई कुटुंब पाहिल व ऐकल, इतकच नव्हे प्रत्यक्षात अनुभवल असच वाटल. मला हे संपूर्ण कुटुंब अतिशय आवडत. इतक की, मी असेपर्यंत वर्षानुवर्षे ही मालिका अखंड पहातच राहीन. ❤❤❤😊
Yes...i have also watched this serial at least 3 to 4 times...and eavery time it feels like i m watching it first time..they all have portrayed their roles and and interconnection between the charecters and episodes storyline is so refreshing....thank you every one involved in this project..for such a great gift to society ❤
खूप सुंदर मालिका एक ही कटकारस्थान नाही एकही villain नसलेली मालिका एकदम matured मालिका यानंतर एकही मालिका without कटकारस्थान असलेली आली नाही. I wish की जुळून येती रेशीमगाठी season 2 लवकर zee marathi ने आणावा ह्याच सर्व कलाकारांसोबत आणावी.
खूप छान होती ही serial. आजपर्यंत अशा फार कमी serial झाल्या की ज्या परत- परत पहाव्या वाटतात. अगदी रोज जगणाऱ्या life प्रमाणे होती म्हणून स्वतःच्या आयुष्य बरोबर compare झाली. खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. आजही मला स्वतःला कधी कंटाळा / एकटेपणा जाणवला तर मी याचा कोणताही episode पहाते व fresh होते. याचे वैशिष्ट्य हे यामधे एकही व्हिलन नव्हता. Typical पणा नव्हता म्हणूनच भावली. याच कलाकारांना घेऊन नक्की sequel काढावा अशी विनंती. धन्यवाद
Julun yeti reshimgathi is indeed a masterpiece ❤it can never be recreated nor be earased from the memory of the loving audience.. I love aditya meghna.. ❤
Would love to see the reunions of these... असंभव अवघाचि संसार ह्या गोजिरवाण्या घरात एका लग्नाची दुसरी गोष्ट एका लग्नाची तिसरी गोष्ट गोट्या का रे दुरावा कळत नकळत कुलवधू नायक पिंपळपान
Thank you for this. Julun has truly been part of my life. I keep watching it quite often. And mother's phone ringtone is still the same title song, no matter how many phones she has changed. 😄😄 Love you Meghana and Aditya ❣️❣️❣️❣️
Please makers I request to your ..make a 2nd part of this serial. I love this serial.with the same star cast....best serial ever.... lot's of love to Meghana and Aditya.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Wah wah...second part baghayachi utsukata ahe. Aditya meghana pair tar no comparison❤❤ . Attaparyant chi best pair. hi serial sarvat jasta repeat watch ahe. Aditya was the best character and lalit did an awesome job❤. Good interactions between all. Je navhate tyana miss kela.
Khup chan serial ahe hi. Kadhi hi Kashi hi baghta yete. Ha sudha episode sampuch naye as vatay. Khup hasale😂. ajun episode Kara hyache 😊👌👍💖 L❤L for team
मालिकेच्या दुसऱ्या पर्वाबद्दल माहित नाही पण या गप्पांचा दुसरा भाग पुढील शनिवारी 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता प्रसारित होणार आहे. तेव्हा भेटूया, 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता !
जेव्हा ही मालिका सुरू होती तेव्हा तर पाहिलीच होती. पण पहिल्या lockdown मध्ये मी ती पुन्हा बघायला लागले आणि मग ती बघायचे वेडच लागले. त्यामुळे ही मालिका मी किती वेळा बघितली त्याची काही गणतीच नाहीये. ह्या मालिकेने इतकी positivity दिली मला lockdown मध्ये. हॅट्स ऑफ टू all the artists n the whole team of JYRG. 👍🏻
Khupach sundar ...Kay mahit pan amhi ajunahi amche fingercross karto ki kharya ayushhat sudha Prajkta Ani Lalit lagna karave ase... family tar ashich ideal asavi😍 Dr. Girish Oak Ani Lokesh Gupte Yanna sudha kalva ki next episode la tari yave...Ani khup Prem💖💖💖💖
Ya serial ch please please 2nd part anayala sang please... suggestion dya tyana... eagerly waiting for 2nd part because this serial is best atta paryant hya serial sarkhi ek pn serial disli nahiye...
Eka Lagnachi Dusri Goshta., Julun Yeti Reshimgathi ani Dil Dosti Duniyadari hya 3 best serials ahet zee warchya... all time favorite.
मला वाटतं का रे दुरावा.. ही मालिका सुद्धा मला आवडली होती.. 👍 होणार सून मी.. सुद्धा पाहत होतो..160 episodes.. त्या मध्ये पुढील मालिका.. जुळून येती रेशीमगाठी.. मग ठरवलं type केलं जुळून येती रेशीमगाठी episode 1 मिळाली.. आणी पाहत आहे सध्या 207 एपिसोड.. आवडली.. संपूर्ण मालिका पाहीन.. मग.. होणार सून पाहीन..
तुमच्यासारख्या प्रेक्षकांच्या सर्व सूचना आम्ही वाचत असतो आणि त्यानुसार अधिकाधिक इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो.
Ka re duravaa best@@sunilmahale7905
लक्ष असूद्या बाबाजी, बाबाजी बाबाजी, लक्ष असूद्या, जय हो!!!🤣🤣🤣
जय हो ! जुळून येती...च्याच गप्पांचा भाग 2 येतो आहे 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता!!! नक्की भेटूया !!!!
खरच या सिरियलचा दुसरा भाग यावा हीच विनंती.मला तर खूप आवडते ही सिरीयल.ही सिरियल बगीतल्यावर मनाची काय अवस्था होते ती शब्दात नाही सांगू शकत नाही ❤❤❤❤❤
जुळून येती...च्याच गप्पांचा भाग 2 येतो आहे 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता!!! नक्की भेटूया !!!!
True ❤
दहा वर्षांनी देसाई family कशी असती, तर ती अशीच असती🥹✨! अगदी त्यावेळेला त्यांनी जसं आम्हाला त्यांच्या family चा भाग भासवल, अगदी तसचं आज मी माझ्या कुटुंबाला भेटल्यासारख मला वाटलं.. हे नात्यांचे बंध आयुष्यभरासाठी साठी आहेत ते एका काय १० भागात सुद्धा दाखवता येणार नाहीत. Thank you for doing this segment and taking us back to those memories. या सुंदर रेशीमगाठीना कोणाचीही नजर नको लागू दे हीच सदिच्छा 🧿🩷! Can't wait for part 2!!
कौतुकाबद्दल आभार ! याच गप्पांचा भाग 2 येतोय 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता. नक्की भेटूया !
या मालिके ला "repeat value" आहे,,❤
अगदी खरंय !!! पण त्यापूर्वी जुळून येती..च्याच गप्पांचा भाग 2 येतो आहे 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता !!! नक्की या बघायला !!!
कित्ती ही वेळा हे कुटुंब पाहिल तरी ही मन कधी ही भरत नाही पुन्हा पुन्हा पहातच रहाव अस वाटत मी आणि माझी वहिनी कायम या कुटुंबातील एक सदस्य राहू❤❤❤❤❤
खरंय ! याच गप्पांचा भाग 2 येतो आहे 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता !!! नक्की या बघायला !!!!
किती गोड...किती छान मालिका होती ही...मी तर अजूनही बघते ... आणि दुसरा भाग नका काढू..... ताजमहाल एकदाच तयार होऊ शकतो....आदित्य मेघना सर्वात आवडती जोडी आहे अजूनही ...आणि म्हणून च ललित प्राजक्ता सुद्धा खूप म्हणजे खूप आवडतात ...सुकन्या मोने बेस्ट आई ...या serial चां कुठलाही भाग कंटाळवाणा नाही ...सर्व पात्र अगदी आपल्यातली आहेत ....त्यांचं घर ..जेवण...कपडे... वागणं सगळ आमच्या तुमच्या सारखं आहे ...
तुम्ही या सर्वांना एकत्र आणलं यासाठी धन्यवाद
कौतुकाबद्दल आभार ! पण अजून गप्पा संपलेल्या नाहीत. याच गप्पांचा दुसरा भाग येतोय पुढील शनिवारी, 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता ! तो भागही नक्की पाहा. भेटूया पुढील शनिवारी !
कमाल मालिका❤.....अजूनही सर्व episodes न चुकता पाहतो online आणि अजून एक महत्त्वाचे म्हणजे नक्कीच या मालिकेचा दुसरा भाग हा आलाच पाहिजे असं खूप मनापासून वाटतं 🤞🏻😇
नमस्कार, या मालिकेच्या reunion गप्पांचे दोन्ही भाग तुम्ही पाहिले असतील आणि तुम्हाला ते आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.
ही मालिका मी कधीच विसरू शकत नाही.. खुप सुंदर
अगदी खरंय !!!
ह्या मालिकेत कामं करणाऱ्या कलाकारांना आज इतर कधीही पाहिलं तरी चटकन समोर हीच मालिका आठवते. विशेषतः प्राजक्ता व ललित यांना पाहिल्यावर!!
खरंय !! तुम्हाला आवडले का गप्पांचे दोन्ही भाग !!!
ललित प्रभाकर and प्राजक्ता माळी छान दिसतात एकत्र.. second season ana या मालिकेचा
अगदी खरंय !!! पण तत्पूर्वी जुळून येती...चाच गप्पांचा भाग 2 येतो आहे, 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता !!! नक्की या बघायला !!!!
अजून सुद्धा माझ्याकडे जुळून येती रेशीमगाठी चे title song आहे. आणि ते अजूनही ऐकायला खूप छान वाटते.❤
किती छान ! या गप्पांचा दुसरा भाग येतोय पुढच्या शनिवारी, 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता.
Title song फारच छान होते ही आणखी एक महत्वपूर्ण गोष्ट
अगदी खरंय ! त्याचा उल्लेख गप्पांच्या भाग 2 मध्ये झाला आहे. भेटूया भाग 2 सह 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता !!!
वा मजा आली हा भाग बघताना. नुकतीच दिवाळी झाली. आणि लगेच या मालिकेच्या कलाकारांबरोबर गप्पा ऐकल्या. दुग्धशर्करा योगच आहे. खूप मजा आली ऐकताना. उदय टिकेकर यांना बोलावले असते तर अजून मजा आली असती. त्यांचे ते बाबाजी खूप प्रसिद्ध झाले. त्यांच्या तोंडून ऐकायला आवडले असते.
पुढच्या भागात त्यांना बोलवा.
गप्पांचा पुढचा भाग प्रसारित होणार आहे 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता !!!
@@thekcraft
ओके. धन्यवाद
माझी सर्वात आवडती सिरीयल आहे मी पाच वेळा बघितले आहे मस्तच आहे
वा !! त्यापूर्वी जुळून येती..च्याच गप्पांचा भाग 2 येतो आहे 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता !!! नक्की या बघायला !!!
जुळून येती रेशीमगाठी ही मालिका खरच कौटुंबिक आनंद देणारी होती पण होणार सून मी मधील जाह्नवीचे कृत्रिम हसू ( ही ही ही ) नकोसे व्हायचे
जुळून येती...ने प्रेक्षकांची मनं खऱ्या अर्थाने जिंकली होती.
✅✅✅✅
💯
धन्यवाद या एपिसोड साठी आणि प्राजक्ता😍😍
🙏🏻
तुम्हाला दोन्ही एपिसोड्स आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.
This was an amazing serial. And it was so subtle without any high voltage dramatization. That is the reason people who watched it continue to watch the episodes again and again. These characters always felt like a real family.
💯
धन्यवाद ! ' जुळून येती रेशीमगाठी ' मालिकेतील कलाकारांना बोलावून संवाद घडवला त्यासाठी खुप खुप धन्यवाद !! नात्यांची गुंतवळ रेशमी असते याची जाणीव करून देणारी ही मालिका त्यातील एकाहून एक सरस अशा कलाकारांनी मोठ्या उंचीवर नेऊन ठेवली होती . ही मालिका व ' होणार सून मी त्या घरची ' ही मालिका प्रेक्षकांच्या मनात अत्तरकुपीच जणू..
माई , मेघना , आदित्य , विजया , अर्चू या सगळ्यांना पाहुन खुप आनंद वाटला .
🙏
आभार !
Without "कारस्थान" एकमेव मालिका😂❤
खरंय ! आम्ही आशा करतो की तुम्हाला गप्पांचा एपिसोडही आवडला असेल. 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता याच गप्पांचा दुसरा भाग येतो आहे. तो भाग अजिबात चुकवू नका.
Eagerly waiting ❤
भेटूया मग 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता !!!
Agadi kharay katkarsthan nahi kahi nahi ekmev malika
Ekdam sahi
माझी पण हि खूप आवडती मालिका आहे . ह्या मालिकेने मला खऱ्या अर्थाने आपल्या सण उत्सव यांचे महत्त्व कळले .
किती छान !!!! या गप्पांचा भाग 2 प्रसारित होणार आहे येत्या 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता !! नक्की या बघायला !!!!
Sequel नक्कीच यायला हवा पण कास्टिंग हीच असेल तर खरी मजा आहे. रिमेक्स च्या जंजाळात काहीतरी हलकं फुलकं हवं.
Sequel बद्दल माहित नाही पण याच गप्पांचा दुसरा एपिसोड पुढील शनिवारी, 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता येतो आहे. मग भेटूया पुढील शनिवारी !
खूप छान गप्पांचा फड रंगला.अनेक गुपितांवरचा पडदा उघडला, मजा आली. मोगॅबो खुश हुआ. पुन्हा मालिका बघण्याची इच्छा झाली, .. पुढील शनिवारची उत्सुकता वाढली. खूप खूप स्तुत्य उपक्रम. संकल्पनेला मनापासून दाद. अभिनंदन अभिवादन अभिष्टचिंतन
कौतुकाबद्दल आभार ! पण अजून याच गप्पांचा भाग यायचा आहे. तो भाग चुकवू नका 25 नोव्हेंबर सकाळी 10 वाजताचा !!!
@@thekcraft अर्थातच बघणार. फक्त संध्याकाळी. किंवा रविवारी. चौथ्या शनिवारी सुटी नाही. एका लग्नाची दुसरी गोष्ट बघायला सुरवात केली. आवडली. धन्यवाद.
❤️
खूप आतुरता होती या भागाची खरचं संपूर्ण भाग आणि टीम खूपच भारी आहे.आपल्या आवडत्या कलाकार व्यक्तींना आपण पाहत असतो पण एक अख्या टीम चे फॅन फारच दुर्मिळ आहेत त्या पैकी हे देसाई कुटुंब.आदित्य मेघना खरचं रिअल life मध्ये लग्न करायला हवे😅या same cast ची 2nd पण serial यायला हवी. आदित्य सारखा नवरा मिळो किंवा नाही पण देसाई कुटुंब मात्र घरा घरात असो.thank you The kcraft❤
एवढ्यात आमचे आभार मानू नका, कारण याच गप्पांचा दुसरा भागही आपल्या भेटीस येतो आहे येत्या 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता ! भेटूया 25 नोव्हेंबर रोजी !
All time favourite सिरीयल
खुप छान episode होता आणि मालिका तिचा tr दुसरा भाग यायलाच हवा ❤️❤️
तुम्ही गप्पांचे दोन्ही एपिसोड्स पाहिले असतील आणि तुम्हाला ते आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.
जुळून येती रेशीमगाठी is a masterpiece indeed❤❤ खूप खूप प्रेम या सर्व टीम ला ❤❤❤
आभार !! गप्पांचे दोन्ही भाग आवडले ना?
They all together have created a masterpiece called 'julun yeti reshimgathi' and it is going to be a standard for ever
True! See you on 25th November at 10 am with the chat episode part 2!
❤❤❤
हीच अपेक्षा की पुन्हा ही मालीका सुरु व्हावी 😊😊
खरंय !!! पण त्याआधी या गप्पांचा दुसरा भाग प्रसारित होणार आहे 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता !!! नक्की या बघायला !!
Finally हा भाग पुर्ण बघायला मिळाल. दुसर्या भागाची आतुरतेने वाट बघतेय. ह्या सिरीयलच्या प्रत्येक भागाने कायमच काहीतरी शिकवलंय. ह्या भागाने सुद्धा बरच दिलय.
कौतुकाबद्दल आभार ! भेटूया गप्पांच्या भाग 2 सह, 25 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता !!!
फारच अफलातून भाग झाला..पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत
आम्ही आशा करतो की तुम्हाला गप्पांचा एपिसोडही आवडला असेल. 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता याच गप्पांचा दुसरा भाग येतो आहे. तो भाग अजिबात चुकवू नका.
उदय Tikekar पाहिजे होते.❤ मस्त भूमिका होती tyanchi babaji babaji😂
खरंय, उदय सर हवे होते. असो, या गप्पांचा भाग 2 येतोय 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता !!! नक्की या !!!
मी यूट्यूब वर असलेलं सगळे भाग बघितल आता परत बघायला ४ थ्यादा सुरवात केली आहे. जुळून येती रेशीमगाठी बघताना मी मालिका म्हणून बघत आहे एक आपले कुटुंब म्हणून बघतो आणि स्वतःला तिथे बघतो की हे आपलेच कुटुंब आहे.
आणि मालिकेचा दुसरा भाग सुरु व्हावा ही मनापासून ची इच्छा आहे.❤❤❤❤❤❤❤❤❤
याच गप्पांचा दुसरा भाग येतोय 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता ! भेटूया !
मी होणार सून पाहत होतो पहिल्यांदा..161 एपिसोड यू ट्यूब पाहिले.. पुढचा एपिसोड जुळून येती रेशीमगाठी.. मग ठरवलं आणी Type केलं You tube vr Julun yeti Reshimgathi ep 1..सध्या 208 भाग पाहतोय.. ही मालिका संपूर्ण.. पाहीन आणि मग.. होणार सून ही मालिका पाहीन 🙏
This is absolutely true...I too feel that I'm part of that Desai family 😊
ऐका लग्न ची दुसारी गोष्ट.. कुहु,, घांना , राधा .. खूप मजा येइल
लवकरच !
Yes plss❤ एका लग्नाची दुसरी गोष्ट!! वाट बघतोय ❤
पण त्याआधी जुळून...चाच गप्पांचा भाग 2 येतो आहे 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता !!! नक्की भेटूया !!!!
Prajkta and lalit are number one ❤❤❤❤❤❤❤❤❤
True!!!!
'होणार सून मी या घरची' पेक्षा किती तरी पती ने चांगली होती ही मालिका... 'होणार सून....' मधला आदर्शवाद पचेनासा होता.... काय तर... म्हणे एक करोडपती मुलगा चाळीतल्या मुलीच्या प्रेमात पडतो 😢 आणि सहा बायका एक छताखाली गुण्यागोविंदाने राहतात 😢 एक घर दाखवा मला असं 😢
तुमलनेबद्दल माहित नाही पण आम्ही जुन्या सर्वच मालिकांचे असे गप्पांचे एपिसोड्स करत आहोत. असेच प्रेम असू द्या आणि बघत राहा The Kcraft हे UA-cam चॅनल !!!
प्रत्येक मालिकेचे त्याचे असे काहीतरी वैशिष्ठ असते. त्याबद्दल प्रेम नाही पण आदर असावा. तुलना न करता कौतुक जास्त करावं..
Larger than life गोष्टींमुळे Bollywood चे picture एका मागून एक वाईट आपटत आहेत..... तर मालिका कशी पचणार? Tiger 3 पेक्षा लोकांना 12th Fail आवडतोय... कारण त्यात सत्य आहे.
"होणार सून..." मध्ये जान्हवी ला जानेवारी 2015 मध्ये दिवस गेले.... जानेवारी 2016 उजाडलं तरी तिच्या delivery चा पत्ता नाही 😢
माझी real-time pregnancy एप्रिल 2015 मध्ये कन्फर्म झाली.... नोव्हेंबर 2015 मध्ये माझी delivery झाली सुद्धा...
इथे तर जान्हवी स्वतः सांगायला सुद्धा घाबरते pregnancy बद्दल 😢 श्री चे काका आणि आजी सांगतात सगळ्यांना... जान्हवी च्या आई ने गैरसमज निर्माण केले... पण दोघांना अक्कल नव्हती स्वतः चं डोकं चालवायला? चक्क divorce घ्यायला निघाले होते 😢 "जुळून..." मध्ये आदित्य - मेघना किती matured होते 😊 चित्रा आयुष्यात आल्यावर ही दोघांचा विश्वास हलला नाही.. असे निष्कर्ष असावेत मालिकांमध्ये... प्रत्येक वेळी मोठयांच बोट धरून चालायचं नसतं 😢 "होणार... " मध्ये आईआजी नेच जान्हवी आणि श्री चा संसार वाचवला ना? नाही तर निघाले होते divorce घ्यायला 😢 एकीकडे श्री ने एवढी मोठी कंपनी चालवायची... आणि दुसरीकडे बायकोच्या सावत्र आईच्या बोलण्याला भुलायचं 😢 ते पण... आधी तिच्याकडून वारंवार धोका मिळून ही 😢
मधुगंधा कुलकर्णी ने सिद्ध केलं तिच्या लेखणीतून - "Fool me once, shame on you... Fool me twice, shame on me"...
खऱ्या आयुष्यात नातेवाईक काम बिघडवायला जास्त टपलेले असतात... त्यावेळी नवरा बायकोचा एकमेकांवरील विश्वास पणाला लागतो... कोणाच्या ही बोलण्यात येऊन नातं मोडायचं नसतं... आईआजी च्या saviour च्या भूमिके पेक्षा श्री ची maturity दाखवली असती तर बरं वाटलं असतं...
जुळून येती रेशीमगाठी ही खरच होणार सून मी या घरची या मालिकेपेक्षा सुंदर मालिका होती ❤️❤️
Absolutely true 💯 hi best hoti tari hyana award pan kami dile best jodi tar dilach nahi hyana 😢
मी अजून रोज मालिका पाहते माझी खुप आवडती मालिका आहे जुळुन येती रेशीमगाठी
आमचीही आवडती मालिका होती. या गप्पांचा दुसरा भाग येत्या 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता आपल्या भेटीस येणार आहे. भेटूया 25 तारखेला !
हो नक्कीच
👍🏼🙏🏻
Prajkta jast bolali nhi .lalit prajkta chemistry itki kashi disali serial mdhe ह्याचे प्रश्नच नव्हते विचारले. दोघांची केमिस्ट्री इतकी पक्की होती की असा वाटत होतं की हे रिअल आहे scripted nhi ani त्यामुळेच ही जोडी खूप आवडली आणि सगळे म्हणतात की ह्या दोघांनी लग्न करावं.पण ते त्या दोघांवर अवलंबून आहे.रिअल आणि रील मधला फरक तो हाच.
गप्पांचा भाग 2 बघा 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता. तुमच्या बऱ्याच शंकांचं निरसन होईल.
Tya Lalit n prajkta la cheat krun sodlay mnun
खरंच ही मालिका फार सुंदर होती. अर्थात चांगली हा शब्द फार सर्वसामान्य झाला. पण यातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेला अनेकविध कंगोरे होते. प्रत्येक व्यक्तिरेखा फार अभ्यासून लिहिली गेली होती. थोडक्यात एकत्र कुटुंब पद्धती, मुलांचं संगोपन, जीवनात येणारे अनेक चांगले वाईट प्रसंग, कुटुंबातल्या एकमेकांना जाणून घेणं, पिता पुत्राच नातं, आई मुलाचं, नवरा बायकोचं, इतकंच नव्हे तर व्याही विहिणीचं नातं अशा अनेक गोष्टींवर ही मालिका फार सुंदर भाष्य त्या त्या व्यक्तिरेखेतून व्यक्त होतं. दोन टोकाची दोन कुटुंब अखेर एकत्र येतात. फार फार फार सुंदर मालिका
म्हणूनच या गप्पांचा आणखी एक भाग घेऊन आम्ही येतोय 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता !!! भेटूया !!!
माझी सगळ्यात जास्त आवडती मालिका आहे आदित्य मेघना खूप आवडतात आतापर्यंत चार वेळा मी सिरीयल पूर्ण पाहिले
आमचीही all time favourite मालिका आहे ही !!!
मला तर music khoopach aavadate... it's always running back of my mind....I don't know how many times I have watched the series... and I keep watching it...I will watch it forever and ever any ever...
Endlessly 😊
So true !!!!
Most favourite Serial...❤ Eagerly Waiting for 2nd part of "JULUN YETI RESHIMGHATI" ❤️😍
We are also waiting for the same!!!
खूपच सुंदर एपिसोड....❤ मनापासून आवडलेली एकमेव सिरीयल ....Thanks for this interview..... खुप सुंदर प्रयत्न आहे तुमचा जुने सिरियल चे reunion
कौतुकाबद्दल मनापासून आभार ! अजून आपल्या या चॅनलवरील तुम्ही असे कोणते गप्पांचे एपिसोड पाहिले आहेत? हे सुद्धा नक्की सांगा.
Khup ch refresh vatla aaj ha episode pahun❤😍😍 mostt favorite serial🥰 aplepna vatto hi serial bghtana Ani kayam satat pahavi hi serial asach vatta😍
याच गप्पांचा भाग 2 येतोय 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता !!! नक्की भेटूया !!!!
He khup ch Sundar jhalay....agadi Nostalgic feeling aall...Ani sagallch aathavall...wahhh khupch chaan
धन्यवाद !!! याच गप्पांचा भाग 2 ही आम्ही प्रसारित केला आहे. तो ही नक्की बघा.
Julun Yeti Reshimgathi sarkhi dusari serial hone nahi.....mi hi serial roj baghate ajunahi...aajhi....atahi.......❤❤❤khup bhari serial..ya serial la tod nahi.....❤❤❤
अगदी खरंय !!! तुम्हालाही गप्पांचे हे दोन्ही एपिसोड्स आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.
Ho...khup awadale....shakya jhalyas lalit Prajakta chya gappa parat aikayla khup mhnje khupch awadatil.....ek episode parat yeil ashi aasha thevto....❤❤❤
या सिरिअल चा दुसरा भाग यावा ... खूप छान सिरिअल
अनेक प्रेक्षकांची हीच इच्छा आहे.
❤ Lai bhari 👌 💛old is gold 😊 best malika hoti💖
ही मालीका खरच खूप छान आहे मला खूप आवडती ❤❤❤❤❤जोडी खूप छान आहे
आमची ही आवडती मालिका होती.
खरच खुप छान मालिका होती सर्व पात्रे ही प्रेमळ होती लहाणपणी रात्री साडेआठ वाजता सुरू ह्वायची मालिका न चुकता बघायचो
खरंच प्राजक्ता माळी
ललित प्रभाकर , शर्मिष्ठा राऊत
मधुगंधा कुलकर्णी यांनी खुपच छान काम केलं होतं ❤❤
अगदी खरंय !!!
Khupch sunder serial hoti..aaditya meghna jodi tr Mazi favourite jodi..khupch sunder ek no.
..Girish oak yani tr khup chan acting Keli ahe...
आम्ही आशा करतो की तुम्हाला गप्पांचा एपिसोडही आवडला असेल. 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता याच गप्पांचा दुसरा भाग येतो आहे. तो भाग अजिबात चुकवू नका.
Thank you so much ya serial chi cast bolvali. Khup divas vaat pahat hote ya lokanchi. Kharach Navra ha Aditya sarakha hava ani family hi desai family sarakhi. Ya serial sobat te sagle kshan jagloy amhi. And Aditya sooooo nice... hi serial visaruch shakat nahi.
Sequel चं माहित नाही पण या गप्पांचा दुसरा भाग येतोय पुढच्या शनिवारी, 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता.
खरच फार सुंदर मालिका.....आजही बघितली जाते...छान वाटतं. Positive and very realistic....!!!
खरंय ! या गप्पांचा भाग 2 येतोय, 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता !!!
अतिशय सुंदर मालिका!
सुंदर संवाद!
तितकंच सगळ्यांच सुरेख काम!
खूप चांगलं शिकण्यासारखं होतं या मालिकेतून.
या गप्पांचा दुसरा भाग येतोय 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता. नक्की बघा.
Thank you team the craft for bringing them on the show...Each and every character in Julun Yeti Reshimgaathi was truly amazing in their own way. From Aditya and Meghana's beautiful love story to the supporting characters who added depth and charm to the show, they all brought something special to the table. It's hard to pick just one favorite when everyone was so talented and brought their A-game. They truly made the show unforgettable! Eagerly waiting for part 2
Thank you for the compliment! See you on 25th November with second chat episode with same cast!
@@thekcraft That's amazing! I'm so excited to see the second part..Count me in, I'll definitely be there. Can't wait to hear more from them and see what they have to share. Thanks for letting me know! 😄
See you on 25th at 10 am!!!
Wow wonderful Episode njoyyyd a lot julun team soo lovely love u all ....prat kraa hey siryal start pllll
जुळून...च्या या गप्पांचा भाग 2 येतोय 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता !!! भेटूया !!!
प्लीज खरंच याचा पार्ट २ घेऊन या यांचा आणि हीच पात्र परत पाहिजे त्या मधे आणि तेच घर पण. खूप खूप अप्रतिम मालिका आहे. खूप खूप समाधान, आनंद, सुख देते ही मालिका. ह्या गप्पांच्या एपिसोड मुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या. म्हणून तुमचे मनापासून आभार.
तुम्हाला हा गप्पांचा एपिसोडही आवडला असेल अशी आम्ही आशा करतो. दुसरा गप्पांचा एपिसोड घेऊन आम्ही येतोय 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता !
मी नक्की बघणार हा दुसरा भाग. खरंच खूप मनापासून धन्यवाद 🙏 तुमचे.
👍🏼🙏🏻
Episode khup Chan hota
आभार ! या गप्पांचा दुसरा भाग येत्या शनिवारी 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता आपल्याला पाहायला मिळेल. नक्की बघा.
2.1 लाख views यावरूनच कळते की लोक किती प्रेम करत आहेत ह्या सीरियल वर अजून पण .... जर season 2 आला तर खूप छान वाटेल.... हे ना 🥺🥺... Iykyk...
अगदी खरंय !!!!
खुपच सुंदर ❤❤❤ या गप्पांच्या निमित्ताने देसाई कुटुंब पाहिल व ऐकल, इतकच नव्हे प्रत्यक्षात अनुभवल असच वाटल. मला हे संपूर्ण कुटुंब अतिशय आवडत. इतक की, मी असेपर्यंत वर्षानुवर्षे ही मालिका अखंड पहातच राहीन. ❤❤❤😊
याच गप्पांचा अजून एक एपिसोड येतोय पुढच्या शनिवारी 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता ! तो भागही तुम्हाला नक्की आवडेल अशी आम्हाला खात्री वाटते.
बाबाजी बाबाजी 😂😂 मेघनाचे बाबा
Yes! We missed that character too!
खूप च छान मालिका. सर्वांचे काम उत्कृष्ट. कुटूंबामध्ये राहून वागणे कसे असावे याचे उदाहरणं म्हणजे ही मालिका. अशी कथा सत्यात ही असू शकते.
किती सुंदर प्रतिक्रिया दिली आहेत तुम्ही !!!
खरच, खूप छान मालिका होती ❤👌
याच गप्पांचा भाग 2 येतोय, 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता !!!
सर्वसामान्यांच्या जीवनाला असामान्य केले या मालिकेने. म्हणुन सगळ्यांना आवडली ही मालिका.अरुणाताईनां खुप खुप धन्यवाद.
खरंय ! गप्पांच्या भाग 2 सह भेटूया 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता !
Yes...i have also watched this serial at least 3 to 4 times...and eavery time it feels like i m watching it first time..they all have portrayed their roles and and interconnection between the charecters and episodes storyline is so refreshing....thank you every one involved in this project..for such a great gift to society ❤
We hope you liked this chat episode as well. See you on 25th November at 10 am with episode 2.
maziya priyala preet kalena chya team sobt pn episode kara
खूप सुंदर मालिका एक ही कटकारस्थान नाही एकही villain नसलेली मालिका एकदम matured मालिका यानंतर एकही मालिका without कटकारस्थान असलेली आली नाही. I wish की जुळून येती रेशीमगाठी season 2 लवकर zee marathi ने आणावा ह्याच सर्व कलाकारांसोबत आणावी.
गप्पांचे दोन्ही एपिसोड्स आवडले का?
खूप छान होती ही serial. आजपर्यंत अशा फार कमी serial झाल्या की ज्या परत- परत पहाव्या वाटतात. अगदी रोज जगणाऱ्या life प्रमाणे होती म्हणून स्वतःच्या आयुष्य बरोबर compare झाली. खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. आजही मला स्वतःला कधी कंटाळा / एकटेपणा जाणवला तर मी याचा कोणताही episode पहाते व fresh होते.
याचे वैशिष्ट्य हे यामधे एकही व्हिलन नव्हता. Typical पणा नव्हता म्हणूनच भावली. याच कलाकारांना घेऊन नक्की sequel काढावा अशी विनंती. धन्यवाद
Sequel चं माहित नाही पण या गप्पांचा दुसरा भाग येतोय पुढच्या शनिवारी, 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता.
Julun yeti reshimgathi is indeed a masterpiece ❤it can never be recreated nor be earased from the memory of the loving audience.. I love aditya meghna.. ❤
That's true !
Would love to see the reunions of these...
असंभव
अवघाचि संसार
ह्या गोजिरवाण्या घरात
एका लग्नाची दुसरी गोष्ट
एका लग्नाची तिसरी गोष्ट
गोट्या
का रे दुरावा
कळत नकळत
कुलवधू
नायक
पिंपळपान
यापैकी काही इच्छा तुमच्या लवकरच पूर्ण होणार आहेत.
@@thekcraft Waah mast
Wha Suyash ithe pan niceee@@SuyashW
@@ajayatulandshreyaghoshal9714 Are big fan Sir😄
@@thekcraftvaadalvaat please
For this serial we used to hide remote in hostel canteen 😅 best marathi serial connected with college memories ❤
Ohhh.. so cute! Thank you for sharing your memory….
Yes ❤
प्लिज लवकरात लवकर या सिरियल चा दुसरा भाग काढा..मी आता पण याचे सगळे एपिसोड पुन्हा पाहतेय..खूप छान आहे ही मालिका..❤❤
पण आधी हे गप्पांचे दोन्ही भाग कसे वाटले ते नक्की कळवा.
All time favorite serial and Adity - Meghan, hope so, second parts will start soon with same artists 🎉
Wait ! Chat episode part 2 is yet to come. See you on 25th November!
Thank you for this. Julun has truly been part of my life. I keep watching it quite often. And mother's phone ringtone is still the same title song, no matter how many phones she has changed. 😄😄 Love you Meghana and Aditya ❣️❣️❣️❣️
Thank you for the compliment !!! See you on 25th November 2023, 10 am with part 2 of this chat!!! See you there!!!
जुळून येती रेशीमगाठी अतिशय उत्तम मालिका..
पुढच्या भागात या मालिकेचे दिग्दर्शक यांना बोलवाव. त्यांचा काय विचार होता ऐकायला आवडेल.
आम्ही दिग्दर्शक सरांना आमंत्रित केलं होतं पण व्यस्त शेड्युलमुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत.
Family bonding खूप छान दाखवलं आहे. नाना आणि माई आधारस्तंभ आहेत. जर sequel आलं तर मूळ कलाकार घ्यावे आणि हेवेदावे न दाखवता छान घरगुती ठेवावी
खरंय ! या गप्पांच्या भागाचा भाग 2 येतो आहे 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता. नक्की भेटूया !
Please makers I request to your ..make a 2nd part of this serial. I love this serial.with the same star cast....best serial ever.... lot's of love to Meghana and Aditya.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
We don’t know about the second part but we are coming with second episode of this chat on 25th November, 10 am!
Mazya khup aavdati malika ❤
आमचीही ! तुम्हाला हा गप्पांचा एपिसोड ही आवडला असेल अशी आशा करतो. गप्पांचा दुसरा भाग येतो आहे 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता !!! भेटूया !
Cute jodi lalit prajkta , my all time favourite serial ❤
याच गप्पांचा भाग 2 येतोय 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता. नक्की भेटूया !
Khup chan serial hoti.. Mi ata pn pahto episode
तुम्ही गप्पांचे हे दोन्ही संपूर्ण एपिसोड्स पाहिले असतील आणि तुम्हाला ते आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.
One more episode with Whole Cast..❤
Second episode link - ua-cam.com/video/3yY6KiAGxW0/v-deo.htmlsi=guFJN2BCtuusUfhg
Varshatun ekada tari ya malikeche khup sare episod baghave lagatat mala😊😊
खरंय !!!! अनेकांची ही आजही आवडती मालिका आहे.
आदर्श कुटुंब कसं असावं ते देसाई कुटुंबानं दाखवून दिलं लोकांना❤❤
हे खरंय !! आम्ही आशा करतो की तुम्हाला गप्पांचे दोन्ही भाग आवडले असतील.
खरच या सिरीयल चा दुसरा भाग यावा हीच विनंती.
मालिकेच्या दुसऱ्या भागाबद्दल माहित नाही पण गप्पांचे दोन भाग आहेत. पाहिलेत का? आवडले का?
असंभव, एका लग्नाची दुसरी आणि तिसरी गोष्ट, गुंतता हृदय हे ह्या मालिकांवर पण क्लासिक्सचे एपिसोड करा ही विनंती.
नक्की करू !!! पण हे दोन्ही गप्पांचे एपिसोड तुम्हाला आवडले ना? हे नक्की कळवा.
Khup chan hoti serial ❤
खरंय ! तुम्हाला गप्पांचे ही दोन्ही भाग आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.
Wah wah...second part baghayachi utsukata ahe.
Aditya meghana pair tar no comparison❤❤ . Attaparyant chi best pair. hi serial sarvat jasta repeat watch ahe. Aditya was the best character and lalit did an awesome job❤.
Good interactions between all.
Je navhate tyana miss kela.
कौतुकाबद्दल आभार ! 25 नोव्हेंबर रोजी भेटूया सकाळी 10 वाजता गप्पांच्या भाग 2 सह !
We all want season 2 for Julun yete reshimgathi with same actors and co actors and with same beautiful behaviour of meghana and Aditya ❤
We demanded for the same !
Special mention मुलाखत ही अगदी उत्तम घेतली गेली सगळे कलाकार अगदी बोलके झालेत जे खूप आवडले मनाला भावले grt👍
कौतुकाबद्दल आभार ! या गप्पांचा भाग 2 हा 25 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. भेटूया 25 तारखेला !!!
आपल्या प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद दुसरा भाग ही नक्की पहा आणि प्रतिक्रीया कळवा 😊
@@thekcraft nkkich
@@prasadbharde3323 🤗🙏
👍🏼🙏🏻
Khup chan serial ahe hi. Kadhi hi Kashi hi baghta yete. Ha sudha episode sampuch naye as vatay. Khup hasale😂. ajun episode Kara hyache 😊👌👍💖 L❤L for team
तुम्हाला हा गप्पांचा एपिसोडही आवडला असेल अशी आम्ही आशा करतो. या गप्पांचा भाग 2 येत्या 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता प्रसारित होणार आहे.
Khup chan kelat hya saglyanna bolvun khup dhanyawad 2 ra part ana julun yeti रेशीमगाठी चा asa sanga hyanna
मालिकेच्या दुसऱ्या पर्वाबद्दल माहित नाही पण या गप्पांचा दुसरा भाग पुढील शनिवारी 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता प्रसारित होणार आहे. तेव्हा भेटूया, 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता !
Thank u for reunion Julun yeti reshimgathi
See you tomorrow at 10 am with part 2 on this link - ua-cam.com/video/3yY6KiAGxW0/v-deo.htmlsi=sKk58gNDwKPFICxr
जेव्हा ही मालिका सुरू होती तेव्हा तर पाहिलीच होती. पण पहिल्या lockdown मध्ये मी ती पुन्हा बघायला लागले आणि मग ती बघायचे वेडच लागले. त्यामुळे ही मालिका मी किती वेळा बघितली त्याची काही गणतीच नाहीये. ह्या मालिकेने इतकी positivity दिली मला lockdown मध्ये. हॅट्स ऑफ टू all the artists n the whole team of JYRG. 👍🏻
किती छान ! या गप्पांच्या भाग 2 सह भेटूया 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता !
Always favourite julun Yeti reshimghathi ❤❤
We hope you watched both the episodes!!!
खूप छान
कौतुकाबद्दल आभार !!!
Cute Jodi lalit prajakta, my favorit jodi
Ours favourite too !!!
Kharach yacha dusara part kadha... I am die heart fan of this serial.. Mi zee 5 war vela pahili purn episodes.. Plz part 2 banva
मालिकेच्या पर्व 2 विषयी माहित नाही पण या गप्पांचे दोन्ही भाग तुम्ही पाहिलेत ना? कसे वाटले हे एपिसोड, ते ही नक्की कळवा.
आभारी आहे या भागासाठी ❤❤❤❤
अजून गप्पा संपलेल्या नाहीत ! भाग 2 येतो आहे, 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता !!!
Khupach sundar ...Kay mahit pan amhi ajunahi amche fingercross karto ki kharya ayushhat sudha Prajkta Ani Lalit lagna karave ase... family tar ashich ideal asavi😍 Dr. Girish Oak Ani Lokesh Gupte Yanna sudha kalva ki next episode la tari yave...Ani khup Prem💖💖💖💖
कौतुकाबद्दल आभार !!! गप्पांचा भाग 2 येत्या 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता प्रसारित होणार आहे.नक्की भेटूया 25 नोव्हेंबर रोजी !!!!
Ya serial ch please please 2nd part anayala sang please... suggestion dya tyana... eagerly waiting for 2nd part because this serial is best atta paryant hya serial sarkhi ek pn serial disli nahiye...
Thank you for the suggestion.
Tumhala doghana baghitala.ki ajun hi heart beat hotata evdhi he serial maja javal chi ahe my favourite seraila ahe pahili. Ani shevtchi ❤
या गप्पांचा भाग 2 येतोय 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता. नक्की भेटूया !
Mi tr aj pn bghte hi serial.❤ very nice show.
खरंय, असंख्य प्रेक्षक ही मालिका रिपिट मोडवर बघतात.