अप्रतिम बंधुनो 👍💐💐💐💐💐 हसून हसून पोट दुखायला लागले खूपच सुंदर संकल्पना सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा 💐💐 कोकणी असल्याचा अभिमान आणि गर्व बाळगा बंधूंनो👍😊
संदेश भारी दिलात शेवटला ला आता आमच्या बाबीत असच झाले आहे काही गावात भांडण वगैरे होतात पण ते सर्व बाजूला ठेवून एकत्र येवून काही तरी करू असे कोणी नाही करत. आमचं देखील नमन बंद झाले याचं कारणामुळे. पण तुम्ही जे विचार व्हिडिओ च्या माध्यमातून दिलात खरचं खुप छान संदेश दिलात. नमन हि कला जोपासली पाहिजे आज आपण काही केले तर पुढे आपली पिढी करेन पण आज जर इथ थांबलो तर आयुष्यात काहीच नाही होणार पुढे... आपली कला लोकांपर्यंत पोचली पाहिजे. बोलण्या सारखे खूप आहे कले बद्दल.. तुम्ही हि कला छान सादर केलीत व्हिडिओतून.....😊...
Ek no 👌👌 fakta kutha kutha aavaj kami patoy tay sathi tumhi earphone 🎧 ca Mike 🎤 use kara ...... Baki video masta ahe anhi tayt la content pan masta ahe..... 🙏🙏 Maza kadun va maza (shiravle velondewadhi) gavakadun khup khup shubhecha... 🙏🙏
Inspirational video 😢❤
😂😂😂 bhari❤
छोटी पोर लय भारी
एक नंबर मजा आली भावांनो कोकणी माणूस तुम्हाला मनापासून धन्यवाद
😂😂
Very nice video and drama
God bless you ☝️
Khup chhan... 😍❤🙏
खुप सुंदर विषय हाताळला आहे👌👌 सुंदर👌👍👍
मला ना आपल्या कोकणात आल्यावर गावच्या लोकांची भाषा खूप आवडते कीती गावंडल असते पण मला खूप मजा येते सगळे जन गावचे लोक तुमचा टोन मधी बोलता
Ek no bhawano khup chan lokkale badal samjun sangitl
😂
करणारे करतात आज झोपणारे झोपतात हे एकदम बराबर।खूप मज्या आली😂😂👌
He barober ahe
😂hoy hoy
Nice bro kharch tumi last mst sandesh dilat.....keep it up
अप्रतिम बंधुनो 👍💐💐💐💐💐
हसून हसून पोट दुखायला लागले खूपच सुंदर संकल्पना सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा 💐💐
कोकणी असल्याचा अभिमान आणि गर्व बाळगा बंधूंनो👍😊
तुफान कॉमेडी लोणचा घे लोणंचा 😂😂😂😂😂😂
😂😂😂👏👏👏👌👌👌👌👌 दादा 111नननन❤
एकनंबर भावानो आपला वारसा आपणच जपायला हवा greatjob💪✌️👍👍
1 no. bhavano......khup majja aali🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
लयभारी भावांनो आवाडला आम्हास्नी .
लय भारी भावांनो
खुप छान वाटले मित्रांनो 😅 खुप भारी असच नवीन नवीन व्हिडिओ बनवत रा ❤ स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत
Kay bhari bhavano ❤️🚩🔥
खुप सुंदर विचार आहे
Khup Maja Keli Aajun Ektra Yeun Changli Pratice Kara.
Lay bhari🙏
संदेश भारी दिलात शेवटला ला आता आमच्या बाबीत असच झाले आहे काही गावात भांडण वगैरे होतात पण ते सर्व बाजूला ठेवून एकत्र येवून काही तरी करू असे कोणी नाही करत. आमचं देखील नमन बंद झाले याचं कारणामुळे. पण तुम्ही जे विचार व्हिडिओ च्या माध्यमातून दिलात खरचं खुप छान संदेश दिलात. नमन हि कला जोपासली पाहिजे आज आपण काही केले तर पुढे आपली पिढी करेन पण आज जर इथ थांबलो तर आयुष्यात काहीच नाही होणार पुढे... आपली कला लोकांपर्यंत पोचली पाहिजे. बोलण्या सारखे खूप आहे कले बद्दल.. तुम्ही हि कला छान सादर केलीत व्हिडिओतून.....😊...
एक नंबर 😂
Ha bhava he khar aahe
मित्रांनो संदेश मात्र खुप चांगला दिला आहे... कितीही आपसात भांडणे झाली तरी ती बाजूला ठेवून आपण आपली संस्कृती जपली पाहिजे,
Mumbait sandas dhuvayla😅😅
सुंदर ..👏👏🤣🤣
Khup chan Jaya❤️bha
अस काय करू नका ब्रो कोकणी आहोत
दुसरे काय करतात हे विचार करू नका
जबरदस्त पण भावांनो
हाउद्या नमन
All team che khup Abhinandan 🙏
एकदम कडक
हा व्हिडिओ खूप छान वाटला. पण आपली कोकणाची संस्कृती अशीच पुढे चालू राहूद्या हिच विनंती आहे.... 🤗😎🤘🏻👍🏻💯🥰🔥✨
सुंदर ..👏👏🤣🤣
Kdkk bhai log❤️❤️❤️👍
😂😅🤣
👍🏻👌🏻
सूंदर ....
❤️❤️❤️
खुप सुंदर
kadak bhavano
सुंदर
😃😃😃👍
Nice😂😂😂😂🤣
Lay Bhari 🙏🙏
Ek no 👌👌 fakta kutha kutha aavaj kami patoy tay sathi tumhi earphone 🎧 ca Mike 🎤 use kara ...... Baki video masta ahe anhi tayt la content pan masta ahe.....
🙏🙏 Maza kadun va maza (shiravle velondewadhi) gavakadun khup khup shubhecha... 🙏🙏
😄😄😄😆
😂😂👌👌
🔥🔥🔥🔥😂😂😂
Nice
Nice