आमच्या सातेरीच्या ( वेंगुर्ला ) शेवटच्या जत्रेकं बसक्याची जत्रा म्हणतंत. पुष्पानं बाय लयचं व्हायरल झाला 😄 केसात माळलेला गुलाबाचा फुल पुष्पापेक्षा जास्त उठून दिसत होता 😅 श्री देवी भगवतीची जत्रा, डेकोरेशन लयं भारी 👌♥️👍
तुमच्या बरोबर आम्ही पण जत्रेचे छान मजा घेतली. घर बसल्या बाबूने आम्हाला जत्रेला नेऊन आणले. पुनम, पुष्पा असल्यामुळें आणखिन मजा आली. 😂😂 . भजन पण छान होते. 🙏🙏
Puspa chi mi fan ahe ...bhajan far chan hota
खुप सुंदर.. आई भगवती नमो नमः..👌🌷❤️
जबरदस्त बाबू
पुष्पा आइ बहार आइ
पुष्पा हवीच
त्याशिवाय vdo अपुरा वाटतो...❤
खूप छान सुंदर मस्त बाबू 👍👌❤️💕💖😍
आमच्या सातेरीच्या ( वेंगुर्ला ) शेवटच्या जत्रेकं बसक्याची जत्रा म्हणतंत. पुष्पानं बाय लयचं व्हायरल झाला 😄 केसात माळलेला गुलाबाचा फुल पुष्पापेक्षा जास्त उठून दिसत होता 😅 श्री देवी भगवतीची जत्रा, डेकोरेशन लयं भारी 👌♥️👍
तुमच्या बरोबर आम्ही पण जत्रेचे छान मजा घेतली. घर बसल्या बाबूने आम्हाला जत्रेला नेऊन आणले. पुनम, पुष्पा असल्यामुळें आणखिन मजा आली. 😂😂 . भजन पण छान होते. 🙏🙏
छान 🎉
Video ekadam kadak❤
जत्रा भारी
❤🎉❤❤
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟👍
जत्रा भरपूर भरलेली आणि गर्दी पण खूप होती परिवारातील लोक पण खूप भेटली जत्रा फिरवल्या बद्दल आभार आवडला विडियो
आज पुष्पा ताई दिसते खुप छान
छंनधंनवाद
Pushpa tai khup chan diste ❤
Khupach chhan video
Ekdam kadak ❤
🙏👌
पुनम आणि पुष्पा असली की छान वाटते व्हीडीओ बघायला🎉❤
Very nice
बाबु पाळणा लवकर हलेलल आई भवानीदेवीचा आशिर्वाद
Mast
मस्तच 😅
🙏🌺👌👍
शेवटचं भजन पुर्ण असेल तर एक विडिओ वेगळा टाका प्लीज
Nice video
Varsha kiti Vela Mumbai la jate ky mahit lagn zala tar navrya barobar gavi rhaycha sodun yekti Mumbai la jate nusti
Babu yanda bhaji keli nahi ka
🤭✌️ सगल्याकणी वायरल करून टाक बाबु....
pushpa la bangles bangdya ghetslyas ki nay
Babu alwe bandu kudal. Dakhavlas .bara vatla. Majhe mama aahet .tyanchyakade khaja chaan asta.
पुष्पा ताई ही तुमच्या घराची लश्मी असा
Kudal che famous khjewale
तुम्हीचं सगळे व्हिडिओ बघतोय आम्ही आमच्या पण चैनल आहे राजे जाधव आर जे
पुष्पा व्हीआयपी झाली पुष्पा शिवाय मजा नाही
बाबु इंग्लिश पेक्षा हिन्दी भाषा सोपी आहे रे 😂😂
This video looked very messy Poonam shiwen two different sarees something was all wrong
Jst watch and enjoy.. 😄😄