अप्रतिम चवीचा चीज पनीर मलाई कोफ्ता करण्याची माझी खास रेसिपी...तुमच्या खास लोकांसाठी नक्की करून बघा |
Вставка
- Опубліковано 5 жов 2024
- #चीजकोफ्ता #मलाईकोफ्ता #paneerkofta #malaigravy #restaurantstylekofta_curry #koftacurry #malaikoftarecipe #cheesekoftarecipe #पनीरकोफ्तारेसिपी #कोफ्ता #koftacurryrecipe #hotelstyle #homestylerecipe #hotelstylekofta #restaurantstyle_koftacurry #cheese_paneer_malai_kofta_curry #चीज_पनीर_मलई_कोफ्ता_करी #kanchanbapatrecipes #कांचन_बापट_रेसिपीज #myfavorite_recipe #whitegravyrecipe #kajugravy #पांढरी_ग्रेव्ही
Ingredients
How to make cheese paneer malai kofta curry, चीज पनीर मलाई कोफ्ता करी रेसिपी, चीज कोफ्ता करी रेसिपी, मलई ग्रेव्ही रेसिपी मराठी, रेस्टॉरंट स्टाइल कोफ्ता करी कशी करायची, How to make restaurant style vegetable, how to make white gravy, creamy white gravy recipe by kanchan bapat recipes, हॉटेल सारख्या भाज्या कशा करायच्या, काजूची ग्रेव्ही कशी करायची, चीजची भाजी कशी करायची, paneer gravy Recipe,
खूपच मस्तच, एकदम yum,किती हेवी,बाॅम्बगोळाच जणू ग,😂अरूणा (पटवर्धन)पाटील
😀😀 हो खरय... आवडली मला ही कमेन्ट.. Thanku 👍
Khup chhan,😊,tumhi atta Bida chi bhandi vaperat nahi ka....,me tumchya video pramane morawla banawla khup tasty jhale aahe.👍👌
अशात shoots कमी झाली आहेत... पण normally वापरते मी बिडाची भांडी
Congratulations Madam 🎉, 🎊❤😊
Thanks a lot
आहा 😋😋खुप खुप खूपच छान झाली आहे रेसिपी 👌🏻👌🏻👌🏻😋😋😋🤤🤤🤤
Thanku so much 😊👍
Wow Aaprateem as usual. Can we skip Onion in this ???
Thanku so much!
Yes you can avoid onions but then you need to add more other ingredients..
कधी विचारही केला नव्हता की शाही मलई कोफ्ता घरीपण करता येईल..... पण तुमची रेसिपी बघून नक्कीच करता येईल असा विश्वास वाटतोय. तुम्ही दिलेलं प्रमाण आणि कृती तंतोतंत केली की निश्चित पणे पदार्थ छान च होणार. बिघडायची शक्यता च नाही.
Thanks for the confidence that your all recipes build in us 🙏🙏🙏
Thanku so much for such a lovely compliment 😍
अशा कमेन्ट्स वाचल्यावर खुप समाधान मिळतं 🙏
Itaki kathin recipe kiti sopi karun dakhavli aahe grate aahat
Thanku 🙏
खूपच भन्नाट रेसिपी आणि खुप खुप अभिनंदन 🎉
Thanku so much 😊👍
Wow khup मस्तच
Thanku so much!
Ekdam mast ,ani kevadi rich dish
Thanku so much !
हो खरय.. रिच रेसिपी आहे
Khupch chaaaaàN recipe
Thanku so much !
Waw! किती छान दिसतायत.आमची most favourite dish आहे ही! कधी वाटलंच नाही की घरी करता येईल! तुमच्या रेसिपीज follow करायला सोप्या आणि सुटसुटीत असतात.पुढच्या महिन्यात मुलगा आला की नक्की करते.खूप मनापासून धन्यवाद,!,🙏🏻👍🏻👌🏻
अरे व्वा छान वाटलं हे वाचून.. केल्यावर सांगा मला कशी झाली ते..
Always welcome
Wow shahi recipe mastch
Thanku so much !
मी करून बघते.हाटेल मध्ये खूप दा खाल्ले.
👍👍
केल्यावर सांगा मला कशी झाली ते
Wa khupach chan🎉
Thanku 😊👍
Tempting 👍😄
Thanku 👍
Khoop chavishta❤
Thanku 😊👍
खूपच मस्त
Thanku so much !
Waah kya baat haii 👌❤
Thanku so much !
भारी 👌👌
Thanku 😊
👌👌👌
Thanku !
मस्तच..!
Thanku !
खुप छान नक्की करून बघेन
Pepper dispenser कुठे मिळेल
व्वा छानच..
Pepper dispenser क्रोकरीच्या किंवा कटलरीच्या दुकानात मिळेल...
Chhan ahe recipe. Tumache subscribers 100 K zalyabaddal manapasun Abhinandan. You deserve for that. Ashich uttarottar pragati houdet hi sadichha!!
तुमच्या शुभेच्छांबद्दल खुप धन्यवाद 😊👍
Always welcome
Khup chan recipe tai mi nakki karun baghen
व्वा छानच...
1:53 मी हे करून पाहीन छान सुंदर झाले आहे मी काकू पुणे
व्वा छानच.. 👍
Tumache sangne savkash shant ahe mhanun mala awadte thanks
Ohh.. So sweet.. Thanku so much 😊👍
Khoa ghetla nahi tar chalel ka?
हो चालेल ना.. चव थोडी वेगळी लागेल
रेसिपी छानच आहे आणि दिसते पण छान आहे. साय घालताना मिक्सर मधे फिरवून घातली का ?
एवढी सोपी करून सांगितली आहे रेसिपी तर नक्कीच कररणार.
Thanku so much !
मिक्सरला नाही फिरवली पण balloon whisk वापरुन फेटून घेतली होती...
Alive ladu Drink ladu he mi kadich 40 varshat kele navte ye v kup kathin padarth vatayche pan tumchi receipt v mager ment bagitalyapasyn mi order geun banvte mala tumchya receipt kup aadat mazyakade cooing chi kup books ahet pan mi tumala fallow karte
व्वा भारी.. खुप छान वाटलं हे वाचून... धन्यवाद 🙏
अशाच रेसिपीज साठी चॅनलशी जोडलेल्या रहा
Tumchya receipi v praman ku p chan aste
Thanku so much 😊👍
Mi actually kandi
म्हणजे काय? मला समजलं नाही तुम्ही काय म्हणताय ते
भारताबाहेर राहणाऱ्या मुला मुलींना पाठवण्यासाठी काही आंब्याच्या रेसिपी सांगा...इथून कुरिअर ने पाठवून तिकडे मिळायला 4/5 दिवस लागतील ...तेवढे दिवस बाहेर काय काय राहू शकेल
आंब्याची बर्फी, आंबा नारळ वडी, आंबा मावा, आंबा पुरी राहू शकेल...
आंबा केक ची रेसीपी upload कराल का