वार्षिक सर्वसाधरण सभा अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य २०२४

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 тра 2024
  • Join this channel to get access to perks:
    / @stclive737

КОМЕНТАРІ • 10

  • @Rahultawate8374
    @Rahultawate8374 Місяць тому +7

    आगदी बरोबर आहे तुमचं

  • @niketKadam
    @niketKadam Місяць тому +2

    अगदी योग्य ते मुद्दे मांडले रवीनाना

  • @vikaschandgude6449
    @vikaschandgude6449 Місяць тому +2

    बरोबर आहे

  • @shoyabmulla9141
    @shoyabmulla9141 Місяць тому +1

    संघटना आता active झालेय तर असा एक नियम करायला पाहिजे की ज्या मैदानाला परवानगी पाहिजे त्यासाठी संघटनेचे शिफारस पत्र पाहिजे असा एक नियम करायला हवा होता

  • @InstaViral240
    @InstaViral240 Місяць тому

    एक नंबर रवि भाऊ चांगले मुद्दे मांडले.

  • @Onlydrivar
    @Onlydrivar Місяць тому

    Atta bar zal वायदी बंद hoyel bhaga atta.एकदाच पळायचं आहे ना त्यामुळे .ek numbar kam

  • @prakashpatil8117
    @prakashpatil8117 Місяць тому

    रवी फाळके खरे बोलायचे का तुम्ही कुठल्या तरी अध्यक्षाचे संघटनेचे अध्यक्ष

  • @user-lp7cf2kj2h
    @user-lp7cf2kj2h Місяць тому

    निकाल हा गाडीच्या चाकावरती पाहिजे कारण कोनाचे टांगे बारा विती लांब तर कोनाचे साडेदहा विती लांब असतात मग चाकावर का नाही निकाल देत

  • @prakashpatil8117
    @prakashpatil8117 Місяць тому

    रवी फाळके आपण पहिले सुधरा वायदा केला पाळत नाही आपण