नवीन नियमावली जाहीर...!! बैलगाडी शर्यतीसाठी 10 जून पासून हे नवीन नियम लागू होणार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 тра 2024
  • #_मैदानरिपोर्टर
    #_maidanreporter
    #_निकाल
    #_शर्यत
    #_पुणे
    #_विंग
    #_बैल
    #_बैलगाडी
    #_2024
    #_viral
    #_इंडियन
    #_महाराष्ट्र
    #मैदान
    #रिपोर्टर
    #अड्डा
    #बिनजोड
  • Розваги

КОМЕНТАРІ • 122

  • @maheshpatilaaplamanus
    @maheshpatilaaplamanus Місяць тому +65

    नियम चांगले आहेत...फक्त कमिटीने नियम काटेकोर पणे पाळावे, तरच काही मस्तवाल बैलगाडा मालकांना चाप बसेल👍👍👍

  • @suryakantdesai1174
    @suryakantdesai1174 Місяць тому +25

    एक बैल एकदाच पळेल हा निर्णय अतिशय योग्य

  • @sudhirkapse1221
    @sudhirkapse1221 Місяць тому +33

    योग्य नियम आहेत. सर्वानी नियम पाळून सहकार्य केले पाहिजे.

  • @PravinBhagat-ti8os
    @PravinBhagat-ti8os Місяць тому +15

    संघटना एकत्र आली हेच चांगलं आहे 🙏🙏

  • @sachiningale174
    @sachiningale174 Місяць тому +8

    कमिटीने असं करा की निंबाळकरांना अखिल भारतीय अध्यक्ष बनवा म्हणजे बैलगाडा ची वाट लागेल

  • @chetanmargaje271
    @chetanmargaje271 Місяць тому +18

    मैदान 10 la सुरू करायला पाहिजेल म्हणजे उजेडात फायनल होईल गाडया फक्त लवकर सोडायला हव्या लवकर मैदान उरकलं पाहिजेल

  • @saidvlogercivildevloper
    @saidvlogercivildevloper Місяць тому +14

    Atishay sunder 🎉niyam

  • @banajijadhav1147
    @banajijadhav1147 Місяць тому +32

    योग्य नियम आहेत एक गडी बाद झाली तर पुन्हा नाय पळाली पाहिजे हा नियम सरसकट असावा कारण मोठ्याचीच बैल डबल पळतात

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 Місяць тому +15

    पंढरी फडके शेट पाहिजे होते

  • @atulchavan6389
    @atulchavan6389 Місяць тому +13

    plz हे सगळे नियम पाळा plz ही बैलगाडा बंद nko hoyala 😢

  • @user-uo3qz2gh9x
    @user-uo3qz2gh9x Місяць тому

    ऐक
    नंबर

  • @Nil00059
    @Nil00059 Місяць тому +24

    नियम योग्य आहेत
    पण गाडी 200-300 km वरून येतात आणि त्या गाडीच जोट तुटलं किंवा चाक मोडल तर किंवा पब्लिक च्या चुकी मूळ गाडी फॉल झाली तर त्या गाड्यांना डब्बल संधी देण्यात यावी.

    • @prathmeshwagh7890
      @prathmeshwagh7890 Місяць тому

      200,300 km प्रवास करून येणार बैलाला प्रवासाचा त्रास आणि अजून डबल पळवायच म्हणजे हे बरोबर नाही दादा...

  • @PravinBhagat-ti8os
    @PravinBhagat-ti8os Місяць тому +8

    मैदान 9:00 ते 10 वाजेपर्यंत चालू झाले पाहिजे कारण बैलगाडा लवकर घरी जाऊ शकतो बैल पण लवकर जाऊ शकत 🙏🙏

  • @SagarShinde-jw4mu
    @SagarShinde-jw4mu Місяць тому +9

    विलास दादा पैलवान 👍 कायम सोबत

  • @Rajkumar18664
    @Rajkumar18664 Місяць тому +1

    एक नंबर नियम आहेत ❤🎉

  • @rutikdange4353
    @rutikdange4353 Місяць тому +2

    सकाळी लवकर मैदान चालू करा आणि संध्याकाळी सहा वाजता फायनल झाली पाहिजे

  • @HARIBHAUPONDKULE
    @HARIBHAUPONDKULE Місяць тому +10

    अजून एक नियम करा गाडा चालक ला हेल्मेट सक्ती करण्यात यावी आणि एक चालक एकाच मालकाची गाडी हाकेल त्या गाडीमालकाने त्याचा विमा केलेला असावा आपण बैलाचे फिटनेस सर्टिफिकेट घेतो तसे चालकाचे विमा केलेले सर्टिफिकेट अनिवार्य करण्यात यावे.यातून चालकाचे होणारे नुकसान टाळता येईल ❤या कमेंट चा विचार केला जावा

  • @HarishJashav-zt4ze
    @HarishJashav-zt4ze Місяць тому +3

    खूप छान निर्णय घेतला तुम्ही ❤ अभिनंदन🎉❤

  • @sambhajikadam1113
    @sambhajikadam1113 Місяць тому +4

    हिंदकेसरी मैदान कोण कोणती आहेत ते पण जाहीर करा

  • @ashokkakde9839
    @ashokkakde9839 Місяць тому +3

    योग्य नियम आहेत सर्वांनी नियमाचे पालन करावे ही नम्र विनंती❤

  • @sandeshpatil3480
    @sandeshpatil3480 Місяць тому +1

    Agadi yogya rules pailwan🎉

  • @patilss1212
    @patilss1212 Місяць тому

    सुंदर 👌👌

  • @manojdesai8563
    @manojdesai8563 Місяць тому +3

    आबा खुप छान नियमावली जाहीर केली आपण ❤❤

  • @amolshelke3330
    @amolshelke3330 Місяць тому +5

    सर्व निर्णय योग्य

  • @sushmagujar97
    @sushmagujar97 Місяць тому +6

    चालका बद्दल काहीच नियमावली नाही त्याच्या सुरक्षा बद्दल काहीच नाही

  • @sachinbhopate922
    @sachinbhopate922 Місяць тому +14

    दोन्ही कडेच्या गाड्यांना तास पलटी ला निकाल द्या सेमीला पब्लिक मध्ये येते आणि गाडी बाद होते

  • @user-zk5bb2mb7o
    @user-zk5bb2mb7o Місяць тому +1

    संघटना कशाच्या आधारावर केली आहे
    यात गाडी मालक, चालक, जॅकी याची नोंदणी झाली पाहिजे राज्यभर माग संघटन चा बघा तालुका,जिल्हा, राज्य स्तरावर निवडणूक घ्या आता आपण संगठन तुम्ही स्वयं घोषित काय उपयोग नाही यात झालंय कांय मोठं गाडी मालकच पदाधिकारी झालेत नियम मोडणारे तोडणारे हीच लोकं आहेत एकमेकांच्या विरोधात भूमीका घेतला नाहीत
    यात आयोजका साठीच नियम जास्त सांगताय

  • @archanakakade4639
    @archanakakade4639 Місяць тому +10

    कमेटीने फिटनेस सर्टिफिकेट वर पण नियम घालावेत

  • @VishnuYadav-om1pm
    @VishnuYadav-om1pm Місяць тому +2

    नियम पाळायला शिका अगोदर....
    बैलगाडी मालक वेळेवर गाडी जूंपून आणत नाही, सुट्टी लवकर करत नाही एक एक पाऊल पुढे टाकत राहतात....
    मैदान वेळेवर होत नाही,
    निकाल मान्य करत नाही वाद घालतात

  • @user-he1tv8gd3g
    @user-he1tv8gd3g Місяць тому +3

    बरोबर आहे दादा

  • @user-kw9rf6io2r
    @user-kw9rf6io2r Місяць тому +1

    1BHK चा मानकरी कळंबी करांच काळीज शंभू ❤👑

  • @pritamsakpal7263
    @pritamsakpal7263 Місяць тому +4

    ❤ ek number Niyam

  • @ganeshkamble7842
    @ganeshkamble7842 Місяць тому +8

    एक बैल एकदाच पळणार म्हणजे आयोजक याचं नुकसान बैलगाडी संघटना फक्त बैल मालकाचा विचार करतेय आयोजक लॉस मध्ये जर जात असेल तर मैदानं कमीं भरतील

    • @nikhildhondwad3818
      @nikhildhondwad3818 Місяць тому

      Mg gheu nka kuni jabrdasti ny keli

    • @rambopratik3427
      @rambopratik3427 Місяць тому

      आयोजक पैसे कमवन्या साठी मैदान घेत असतिल तर त्यानी मैदान घेऊ नये

    • @electroshadowgaming4491
      @electroshadowgaming4491 Місяць тому

      Bailachya jagi tula bhadun palvla pahje salya tyala pn jiv ahe paisa paisa nusta naka gheu mag bail

  • @Ajitjatap6416
    @Ajitjatap6416 Місяць тому +3

    Chan niyam

  • @AabaYamgar
    @AabaYamgar Місяць тому +2

    Thank you

  • @shekharhubale844
    @shekharhubale844 Місяць тому +5

    Nice 💯

  • @vaibhavkhatal8554
    @vaibhavkhatal8554 Місяць тому +6

    प्रवेश फी1 लाख ला 1हजार आणि पाहिलं बक्षीस 1 लाख आणि शेवटचं 10 हजार तर एकूण बक्षीस किती असावीत हा पण नियम पाहिजे प्रत्येक बक्षीसात फरक किती असावा यावर पण नियम लावा

  • @RohitDhanawte
    @RohitDhanawte Місяць тому +5

    nice

  • @user-kc7cy2mo7n
    @user-kc7cy2mo7n Місяць тому

    आहों सर नियम लावले तुम्ही खर आहे पण लावलेल्या नियमच जर पालन नाही झालं तर त्या संबधित मालकावर पाहिले गुन्हे नोंद तुम्ही केले पाहिजेत तरच हे लोक भितील आणि काटेकोर नियमांच पालन करतील

  • @adityashinde3685
    @adityashinde3685 Місяць тому +6

    Vayadi vr bolayala pahije hota

  • @vikykingofkalyan9981
    @vikykingofkalyan9981 Місяць тому +5

    Khup kat karun mulakhat takali sir

  • @amitbhalerao9695
    @amitbhalerao9695 Місяць тому

    He barobar bola addat an dussahe vegle maydan jhal pahijel

  • @SachinWaydande-tk5jz
    @SachinWaydande-tk5jz Місяць тому +2

    Nice mitting

  • @babughuge313
    @babughuge313 Місяць тому +4

    Driver la insurance asel tarch gadi chalun dyve

  • @shankarchavan6872
    @shankarchavan6872 Місяць тому +1

    Very nice

  • @DhananjayHemane
    @DhananjayHemane Місяць тому +1

    🎉🎉🎉🎉

  • @prathameshshindeps2748
    @prathameshshindeps2748 Місяць тому +2

    शेपटी चावली तर १महिना बंदी टाका

  • @ganeshdeshmukh5983
    @ganeshdeshmukh5983 Місяць тому

    दुस्सा मैदान सेप रेठ म्हणजे 4 ठग्यांचा फायदा म्हणजे ओपन च मैदान भरवा आणि हेच चार फायनल ला राहणार आणि गरीब शेतकरी हात हालवत घरी येणार,

  • @chaitanyagore4333
    @chaitanyagore4333 Місяць тому +1

    Mast ❤

  • @sonyamatere500
    @sonyamatere500 Місяць тому

    एक नंबर नियम केले आहेत ❤

  • @mubarakmulani7292
    @mubarakmulani7292 Місяць тому +1

    Kddkk🎉

  • @user-ok3bv6zv7t
    @user-ok3bv6zv7t Місяць тому +2

    1 नियम लय आवडला एक बैल एकदा पळवला जाईल ❤❤❤

  • @Hindkesaribharat7007
    @Hindkesaribharat7007 Місяць тому

    एखाद्या गाडी मुळे दुसर्र्या गाडी च जर नुकसान झाल तर त्याला एक संधी द्यायला पाहिजे (एका तासावरून दुसर्र्या तासात गेल्यावर)

  • @GauravPatil-fd3up
    @GauravPatil-fd3up Місяць тому

    नियम बाकीचे ठीक आहेत पण गाडी फाटी सोडण्याचा प्रश्न म्हणजे म्हणजे गाडी पूर्णपणे फाटी सोडून गेली तर बात करायला पाहिजे गाडीचा चाक इकडे तिकडे थोडासा झाला तर त्यात काय मजा नाही गाडी बात करणार कारण बैल मालक खूप दुरून येतात आणि गाडीचा चाक इकडे तिकडे झाला तर गाडी बाद करतील त्यात मजा नाही मग हे क्षेत्र कोणत्या कामाचा राहिले😢 पण खरं काहीही असो आता बैलगाडा शर्यतीत पहिल्यासारखी मजा राहिली नाही😢. Old is gold 🪙

  • @user-th4jl6yr2n
    @user-th4jl6yr2n Місяць тому +3

    वायदी वरती एक नियम काढायला पाहिजे होता जो कोणी वायदी घेईल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करायला हवी

    • @pranityadav2580
      @pranityadav2580 Місяць тому

      ऐकलं नाय का द्यायचं घ्यायचं जो त्याचा अंतर्गत प्रश्न आहे 😂,
      फक्त दिलेला शब्द पाला बस.😅

    • @user-qo1jl5gi7b
      @user-qo1jl5gi7b Місяць тому

      ज्याचा पळतो तो रेटून घेणार 😂

  • @BlackFace_0
    @BlackFace_0 Місяць тому

    Eakdam fast ⏩

  • @rajaeshpawar2145
    @rajaeshpawar2145 Місяць тому +3

    Public la niyam ghala.samorcha public var bandhi ghala

  • @BharatYadav-wg4ii
    @BharatYadav-wg4ii Місяць тому +1

    ओपन मैदानात लॉबी टस ला निकाल दिला नाही पाहिजे

  • @dolargroupmulshi3814
    @dolargroupmulshi3814 Місяць тому +4

    खुप छान भाऊ ❤❤

  • @rameshkarade563
    @rameshkarade563 Місяць тому

    नियम खुप चांगले लावलेत पाळावेत

  • @PruthvirajShinde-ox5nn
    @PruthvirajShinde-ox5nn Місяць тому +2

    Jalna v baher jilhych vichar kara hi vinanti

  • @shrikantbhosale9185
    @shrikantbhosale9185 Місяць тому +2

    सर्व नियम सर चांगले घेतले तुम्ही पण वायदी घेण्याचा नियम आता तुम्ही काहीच बोलला नाही

  • @sachinbhopate922
    @sachinbhopate922 Місяць тому +2

    पब्लिक चे काय बैलांना पळू देत नाही निकालात

  • @rajaeshpawar2145
    @rajaeshpawar2145 Місяць тому +2

    6 month bandhi ghala

  • @devansh464
    @devansh464 Місяць тому

    Loby touch Nikal band ch kara

  • @user-ge6qq2wf8b
    @user-ge6qq2wf8b Місяць тому +2

    योग्य नियम आहेत पण वायदीवर काहीच नेम नाही का काही तरी नेम थेवा

  • @ganeshkamble5875
    @ganeshkamble5875 Місяць тому

    गरीब चा बैल मदत कर ❤❤❤

  • @shetkari3730
    @shetkari3730 Місяць тому +1

    2व्हीलर बक्षीस का नको ते सांगा

  • @dattatrayraut9719
    @dattatrayraut9719 Місяць тому

    कमिटी स्वाथी आहे

  • @themarathiworld1
    @themarathiworld1 Місяць тому

    Yaat विदर्भाला कोणते नियम आहे शंकर पटा साठी

  • @sameerm883
    @sameerm883 Місяць тому +3

    kasle niyam
    sutti chya time bail la marta kati ne
    video madhe dista te
    ka action ghet nahi
    bail la marycha nahii he niyam aahe
    sangtneche lokanachi bail paldtat
    tr Govt che niyam dist nahii

  • @ganeshkamble7842
    @ganeshkamble7842 Місяць тому +1

    Re entry बंद नको करायला

  • @sprintersboys8427
    @sprintersboys8427 Місяць тому +2

    Niyam he sarv kade palan kele pahije nahitar fatavar martat niyam

  • @somugaykwad9663
    @somugaykwad9663 Місяць тому +2

    bail 1 dach plwta yeil smjl ...pn pawati pn 1 nondwta ka yeil ka fkt tushar sir ki jyast pawati nondvun kuthlya pn gatat plta yeil

  • @BharatYadav-wg4ii
    @BharatYadav-wg4ii Місяць тому +1

    ओपन चा जो बैल आहे त्याला मग प्रॅक्टिस देऊन काय उपयोग आहे

  • @sandeshpatil3480
    @sandeshpatil3480 Місяць тому

    Nikal reshevr manse astat tyavr nirnay pahije

  • @yogeshkolpe9133
    @yogeshkolpe9133 Місяць тому +5

    Ani 1 nirnayach paha sir. Jar bailani tondavr nikal ghetla ani public la ghabrun.chak jar dusrya tasat gel tr nikal ahe ka.

  • @prasad_1001_
    @prasad_1001_ Місяць тому

    Niyam chi pdf banvun sarvha bail malak chalak ani maidan ghenare hyana dyavi....

  • @shekharchavan9355
    @shekharchavan9355 Місяць тому

    gaadi driverch vay baga 18 varshachya pudhe asel trch basava

  • @ajaynaik2749
    @ajaynaik2749 Місяць тому

    सगळ्यांनी नियम पाळा 🙏🙏

  • @maheshgiranje2310
    @maheshgiranje2310 Місяць тому

    Bhor rajgad velha taluka madhli padadhikari aale nasel tr fer baddal karaycha cha hi vinanti

  • @AmolPawar-vr9wx
    @AmolPawar-vr9wx Місяць тому

    वायदी निर्णय पण बोलला पाहिजे होता साहेब तुम्ही

  • @amitbhalerao9695
    @amitbhalerao9695 Місяць тому

    Samna jhala ki parat sodli pahijel

  • @amitbhalerao9695
    @amitbhalerao9695 Місяць тому

    Sarvat motta vatta jyani sarvan samor mati khali tyana sarv yesh jat he sarvi visarli tyana 🔥💓😜

  • @gopalchaudhari8984
    @gopalchaudhari8984 Місяць тому

    निकाल तोडावर राहील का पायावर राहील हा काही मुदा माडला नही एकच निएम पाहीजे तोडावर कि पायावर

  • @rajendrainjekar1906
    @rajendrainjekar1906 Місяць тому +2

    समालोचन खाली एऊगाडीहानतनाहीसमालोकालाबक्षिसपुकारूनये

  • @pradeeppatil1245
    @pradeeppatil1245 Місяць тому +7

    संघटना काय घंटा बोलत नाही आमच्या तालुक्यात

  • @IamJockey-wj1lk
    @IamJockey-wj1lk Місяць тому +1

    Suttti la time lavl paije 1 gat la 5 min tith moth ghadyal lavl paije 5 min zal ki jo val val karto tyala bad karycha

  • @AffectionateModelShip-kk8eh
    @AffectionateModelShip-kk8eh Місяць тому

    वायदी वरती कोनता नियम नाही काढलाका

  • @ajaysalgaonkar5870
    @ajaysalgaonkar5870 Місяць тому

    Fall gadila punha chance dyava

  • @sachiningale174
    @sachiningale174 Місяць тому +2

    हे सगळे नियम निंबाळकरांनी पहिले मोडलेले आहेत

  • @amitbhalerao9695
    @amitbhalerao9695 Місяць тому

    Samnyacha gyadyache ha nirnay chukicha ahe

  • @maheshbhosale5763
    @maheshbhosale5763 Місяць тому +5

    लॉबीला निकाल नसावाच

    • @appaso_pawar
      @appaso_pawar Місяць тому +7

      Bhava te bail aahet manase nahit chukun hikad tikad hotay tya mule lobby touch la nikal asava

    • @user-pm7wn7lo6b
      @user-pm7wn7lo6b Місяць тому

      Bhava tula ky mahit ahi gap tu barobr ahi niyam Ha

    • @wertdff5784
      @wertdff5784 Місяць тому

      गाडी तासात गेली तर बहुतेक निकालात बसत नाही

  • @mhatresania1
    @mhatresania1 Місяць тому +14

    प्रवेश फी 1 लाख ला 1 हजार... आणि शेवट च बक्षीस 10 हजार पाहिजे.....जर 180 गाड्या नोंद झाल्या तर 1लाख 80 हजार रुपये जमा होतील....180 मध्ये 6 चा गट काढला तर 30 गट. पळतील...मग 1लाख 80 हजार मध्ये 6 बक्षिक दिले तर 1 क्रमांक 1लाख 2 क्रमांक 50 हजार.3 क्रमांक 30 हजार..4 क्रमांक 20 हजार 5 क्रमांक 10 हजार 6 क्रमांक 10 हजार .. बक्षीस 2 लाख 20 हजार होते.... त्यामधे आयोजकान बरिकेट... समलोजक.. मंडप.. लाइव्ह टेलिकास्ट हा खर्च करावा लागतो ...यामधे आयोजकांच विजारच केला नाही......🤔🤔

    • @appaso_pawar
      @appaso_pawar Місяць тому +5

      Ayojak kay paise kamavayala maidan karat nahit yevad calculation Kel pan yevad pan dokh laval nay ki ayojak ye nava sathi maidan gheto Paisa sathi nay. 😂

    • @mhatresania1
      @mhatresania1 Місяць тому +2

      @@appaso_pawar सर्व आयोजक श्रीमंत नसतात भाऊ....तसेच सर्व गाडा मालक गरीब नसतात .

    • @appaso_pawar
      @appaso_pawar Місяць тому +4

      @@mhatresania1 garib lokh ayojak nasatat 😂

    • @JanardhanPatil-om6dy
      @JanardhanPatil-om6dy Місяць тому +1

      Dadus to boltoy te sagl barobar aahe..pn kahi thikani aayojakana sponsor pn astat mg sagl barobar hoil

    • @pandurangkhade7600
      @pandurangkhade7600 Місяць тому

      VA छान बोलली बकासुर सोन्याची darling 😂😂😅

  • @svsautoumbraj9923
    @svsautoumbraj9923 Місяць тому +5

    शाट असल्या नियमामुळे मैदणाच भरणार नाही...

    • @akashwadkar4951
      @akashwadkar4951 Місяць тому

      M तू भरवत जा आ भाऊ