बीज प्रकियेवर सविस्तर वीडियो बनवावा 1. बीज प्रकियेचा क्रम ( ट्राईकोडर्मा अजेटोबक्टौर रायज़ोबियम psb ) 2. दोन बीज प्रकिये मधील अंतर 3. एकत्र करुन करता येतिल असे कल्चर (अजेटोबक्टौर रायज़ोबियम psb) 4. बीज प्रकियेतील घटक (गुळ पाणी )
मुलाखतीत असे दिसते की ऑफिसरने शेती कधी केली नसेल पण तरीसुद्धा ते सल्ला देत आहेत , जर मुलाखतीत हांच्या बरोबर एक शेतकरी सुद्धा असेल तर ,ते खूप प्रॅक्टिकल होहील कारण पुस्तकी सल्ला सहज देता येतो पण अडचणी फक्त शेतकरी सांगू शकतो
खूप छान माहिती आहे.
साहेब 👍👌
वा अतिशय सुंदर आणि सामान्य माणसाला समजेल अशी माहिती मिळाली साहेब
,.
योग्य वेळी योग्य मार्गदर्शन... श्री बाबू येवले सर 🙏
खूप छान माहिती दिली आहे साहेब 👍👌
खुप छान मार्गदर्शन सर
😮😮😮😮😮
धन्यवाद साहेब खुपच छान माहिती दिल्याबद्दल
छान माहिती धन्यवाद
बीज प्रकियेवर सविस्तर वीडियो बनवावा
1. बीज प्रकियेचा क्रम ( ट्राईकोडर्मा अजेटोबक्टौर रायज़ोबियम psb )
2. दोन बीज प्रकिये मधील अंतर
3. एकत्र करुन करता येतिल असे कल्चर (अजेटोबक्टौर रायज़ोबियम psb)
4. बीज प्रकियेतील घटक (गुळ पाणी )
नक्कीच सर
खूप छान मुद्दा सांगितला आपण
धन्यवाद
एकरी चाळिस ते पन्नास किलो बियाने हे जरा जास्तीच होतेय येवले सर बाकी माहिती हि छान आणि उपयुक्त आहे.
धन्यवाद 🙏
वेळेवर पेरणी 40 किलो
उशिरा पेरणी 50 किलो
वाण परत्वे यामध्ये बदल होऊ शकतो.
✌✌✌✌✌✌✌
महत्वाची माहिती दिली आहे
🙏🙏🙏
Shreeram 111 मागच्या वर्षीच घराचं बियाणे आहे. ह्या वर्षी परत पेरले तर चालेल का?
उतारा/उत्पादन कमी येइल.
Shreeram 111 utpadan kasa ahe result kasa ahe
Usache pachat na jalata gavhachi perani keli tar chalate ka?
नाही
विद्यापीठ शिफारीत बियाणे कुठे मिळेल
कृषी विज्ञान केंद्र
महाबीज अधिकृत सेंटर
कृषी विभाग संपर्क साधावा
Sir atta perani karayachi aahe panni bharpur pramanat uplabhadha aahe gavhachi konti bag perani karavi sana sir
A102, 496 YAPAIKI कोणतेही एक
@@shashwatshetisa Thanks sir
Jamin madhyam aahe Pan talavatli mati takleli aahe aani panyacha uatam nichra honari aahe tar he van chaltil ka sir.
मुलाखतीत असे दिसते की ऑफिसरने शेती कधी केली नसेल पण तरीसुद्धा ते सल्ला देत आहेत , जर मुलाखतीत हांच्या बरोबर एक शेतकरी सुद्धा असेल तर ,ते खूप प्रॅक्टिकल होहील कारण पुस्तकी सल्ला सहज देता येतो पण अडचणी फक्त शेतकरी सांगू शकतो
आपल्या सूचनांचा आम्ही स्वीकार करतो यापुढे नक्कीच आम्ही शेतकरी सहभागी करू.
Thx,
Thx,
तुम्ही तुमचे प्रॅक्टिकल अनुभव सांगा. आम्ही त्याचे अनुकरण करू.
सर महाबीज चे बीयाने सांगा कोनते आहेत,पेरणी साठी. Please reply सर
Please refer our Facebook page for more information
👌👌🙏
Beejprakriya.. Rps.. Gahu..var Kelly Tar Panir enhanced denar
Gandhak
Bensalf ka??
चालेल
साहेब कैप्टन थायरम ऐवजी ट्राईकोडर्मा वापरु शकतो का?
Yes
पेरणी नंतर कधी पाणी द्यायचे
कोरडी पेरणी असेल तर लगेच
Perani ke lea ver kiti divsani pani deiche
पेरणी केल्यावर लगेच पाणी द्यावे.
नंतर २१ दिवसांच्या अंतराने
Pani..kadhi..da ar
पाण्याचा क्रम किती दिवसांनी असावा
भारी जमीन 21 दिवस
मध्यम 17-18 दिवस
पेरणी करतांना सोबत युरिया पेरला तर चालतो का?
अवघड आहे. त्याचे पाणी होत असल्याने.
गहु साठी महाबीज चे बियाने कोनते आहेत.
या video मध्ये सांगितलेले खाजगी कंपनी व्यतिरिक्त सांगितले सर्व वाण महाबीज चे आहेत.
😊😊👍👍👍👍
झिंक आणि गंधकची किंमत काय आहे
₹300-400 प्रति 10 किलो
22cm आंतरावर कोळपनी करता येते का?
Ho
सायकल कोळपे
DAP dele tr chalel ka
दाणे चांगले भरण्यासाठी पोटॅश ची आवश्यकता आहे
Shriram 111 wan kase ahe utapadan kase dete please share
PlZ अर्जंट
सल्फर iffco 80,/,wp चालेल का
किंमत आणि वजन
p
PA NI
👌👌💐💐