पेरणीपूर्वी सोयाबीन लागवड टिप्स थोडक्यात परंतु अत्यंत महत्वाचे । श्री गजानन जाधव सर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 124

  • @vishaldeshkari425
    @vishaldeshkari425 Рік тому +2

    ❤व्वा सर... खूप सुंदर माहिती दिली. तुम्हाला सॅल्यूट माझा तुम्हाला उदंड आयुष्य देवो🙏

  • @suniladhe9495
    @suniladhe9495 Рік тому +3

    खूप चांगली माहिती

    • @ashokvaidya2590
      @ashokvaidya2590 Рік тому

      अगदी महत्वाची माहिती देत आहेत सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      धन्यवाद दादा

  • @onkarlaxmangavali3795
    @onkarlaxmangavali3795 Рік тому +1

    Khup Chan mahiti sir 🙏❤️

  • @vitthalsondkar6495
    @vitthalsondkar6495 Місяць тому

    Saheb namaskar mazya shetat aamarwel bharpur aale aasun tyacha naynat karnyasathi upay suchwa

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, अमरवेल वर काही उपाय नाही

  • @aabanagishe3890
    @aabanagishe3890 Рік тому +1

    Dhanyvad sar khoob can my City centre

  • @ShashankRPawar
    @ShashankRPawar Рік тому

    Sir mi tokan yantrane soyabean chi lagwad karnar aahe 2 footachya sarit tar 2 zadan madhil antar kiti rahayala pahije

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा, ६ इंच

  • @krushna182
    @krushna182 4 місяці тому

    सर माझ्याकडेkds 726 घरचे बियाणे आहे त्याला कोणती बीजप्रक्रिया करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , पिक्सल 3 ग्रॅम + रिहांश 4 मिलि + रायझर 4 मिलि प्रती किलो बियाणे प्रमाण

  • @samirsande.
    @samirsande. Рік тому +2

    आपण सोयाबीन बिजप्रक्रियेसाठी सुचवलेले विटावॅक्स, रिहांश आणि रायजर आमच्याकडे उपलब्ध नाही
    दुसरा काय पर्याय आहे सर
    समीर संदे.
    Karad (satara)

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , कराड - कृषिभूषण कराड 9420627438
      शनिवार पेठ - थोरात कृषी उद्योग 9422401395
      उंब्रज - बळीराजा कृषि सेवा 9921735299

  • @amoldabhire195
    @amoldabhire195 Рік тому +2

    Thanks sir

  • @pankajyende1285
    @pankajyende1285 Рік тому +4

    सर मला मागीलवर्षी गोगलगाय चा खुप त्रास झाला मी पाच वेळा पराटी डोबली आणि तांदुळाला मोनोशील लावुन शेतात फेकल तेव्हा कुठे जमलं पण ते तांदुळ पक्षी पण खातात आणि मरतात त्यावर जो तुम्ही उपाय सांगीतला कीस्टा G R तो ssp सोबत एकरी पाच कीलो पेरले तर जमेल काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , किस्ता gr ५ किलो चालेल

  • @AnkushRathod-rx6cd
    @AnkushRathod-rx6cd 4 місяці тому

    Sir mala ya varashi soyabin takayach aahe konti biyana takayach

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , सोयाबीन जातीच्या संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडीओ पहा
      ua-cam.com/users/liveUjeywKOLz0Y?si=o-DQ_YsCgP5c1_fe

  • @Manishamarathe111
    @Manishamarathe111 5 місяців тому +1

    सल कृपया मला मार्गदर्शन करावे सोयाबीन मध्ये तुवर अंतर पीक घ्यायचे आहे .
    🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 місяців тому

      नमस्कार दादा , या पुढील दर सोमवारी सायं ७ वा लाईव्ह कार्यक्रम पाहावा खरिपातील पिकांचे संपूर्ण मार्गदर्शन मिळेल

  • @Krushna_Pawar_18
    @Krushna_Pawar_18 Рік тому

    Sir amhala rhizobium chi pn treatment karaychi ahe , ti thiram +rizor+rihansh sobat kashi karavi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , रायझोबियम सर्वात शेवटी लावा

  • @VitttalBarde
    @VitttalBarde Рік тому +2

    Thanks!

  • @maulilokhande5523
    @maulilokhande5523 Рік тому +1

    नमस्कार सर आत्ता जमिनीला ओल करून सोयाबीनची पेरणी केल्यावर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा न नाही

  • @maharashtrafarmer4578
    @maharashtrafarmer4578 Рік тому

    नमस्कार सर kds753 4.5फूट बेड वर 3 line पेराव्यात का एका ठिकाणी 2 बिया आणि दोन झाडातील अंतर 8 इंच

  • @RajeshSingh-zl7qm
    @RajeshSingh-zl7qm Рік тому

    Sir Nagpur la NPK , kboost available nahi deler sangto kampani madhe shortages aahe please look into it

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , ७८८८०५०३७४ या नंबर वर चौकशी करा

  • @ankushkolekar3566
    @ankushkolekar3566 Рік тому

    सर बार्शी जि सोलापूर येथे रिहांश आणि रयझर कोणाकडे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , बार्शी - श्रीराम एजन्सीस 9028426654
      गोंडगाव - उमेश कृषी सेवा केंद्र 8830022120

  • @godblessyou4716
    @godblessyou4716 4 місяці тому

    परभणीत कोण्या दुकान वर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
      परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
      परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401
      झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599

  • @cricketforever7689
    @cricketforever7689 Рік тому

    सर मी तूर ठिबक वर काढून घेतली
    आता पाऊस पडला की सोयाबीन पेरायचे आहे तर त्यात स्ट्रॉंग आर्म फवारले तर चालत काय

  • @narendraborase4736
    @narendraborase4736 3 місяці тому

    KDS726दोन रोपांतील अंतर किती असावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दाद , दोन रोपातील अंतर ४-५ इंच ठेवू शकता

  • @krushidhan333
    @krushidhan333 Рік тому

    Boostar 612 Ghetle Ekri 30 kg takle....Sir Ruchi 1001 kiti Takave 23 kg aahe Bag

  • @balramyadav5578
    @balramyadav5578 5 місяців тому

    माहिती सांगा सर ता सोनपेठ जि परभणी शेतकरी आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 місяців тому

      नमस्कार दादा, तुमचा प्रश्न कळवा

  • @lostboy5160
    @lostboy5160 5 місяців тому +1

    बियाणं खूप महाग आहे या वर्षी सर्व कंपनी चे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , बॅग वरील MRp जास्त असते या पेक्षा कमी किमतीत मिळेल

  • @rautsopan8273
    @rautsopan8273 Рік тому

    खूप उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद साहेब 🙏🏻🙏🏻

  • @dattraoshinde399
    @dattraoshinde399 4 місяці тому

    सर बेड कीती फुटांचे मारावे चार चे की तीन

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , तीन फूट अंतराचे बेड पाडा बेडच्या दोन्ही बगलेला सोयाबीन लावा

  • @vishalingole1365
    @vishalingole1365 4 місяці тому

    Sir raizor chya battol cha photo takal plz

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , Boosterparis.com वेब साईट वर जा सर्व प्रॉडक्ट बद्दल माहिती मिळेल

    • @vishalingole1365
      @vishalingole1365 4 місяці тому

      Dhanyvad sir

  • @shubhamsonawane4121
    @shubhamsonawane4121 Рік тому

    Ruchi seed chi 2001 1 yekkar sathi kiti bee perave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , २० किलो

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 Рік тому

    सर वाटीत पाणी घेऊन तपासणी करता येईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      कशाची तपासणी करत आहे ते सांगा

  • @akshaykevde9819
    @akshaykevde9819 4 місяці тому

    सर मला बूस्टर बियाणे घ्याचे आहे जिल्हा अमरावती तालुका अंजनगाव सुर्जी

    • @akshaykevde9819
      @akshaykevde9819 4 місяці тому

      दुकान कोणतं आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      अंजनगाव सूर्जी - श्री अॅग्रो एजन्सी 9822274448
      निंभारी - श्री साई कृषी केंद्र 8208761446
      सातेगाव - प्रणय कृषी केंद्र 9850381913
      नगर परिषद मार्केट - मंथन अॅग्रो 9371489552

  • @kishorsitrepatil6044
    @kishorsitrepatil6044 Рік тому

    तणनाशक सोबत rage फवारले तर चालेल का सर....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , सोयाबीन मध्ये चालेल

    • @kishorsitrepatil6044
      @kishorsitrepatil6044 Рік тому

      @@whitegoldtrust हो.. सोयाबीन तूर आंतरपीक आहे.... सर

  • @umeshkorat6994
    @umeshkorat6994 Рік тому

    Booster Bag मध्ये thiaram आहे का sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , बूस्टर सोयाबीन बियाण्यासोबत दिले आहे

  • @laxmangawali5798
    @laxmangawali5798 Рік тому

    सेंद्रिय खते वापरावीत काय व कोणती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , हिवराळीचे किंवा गांडूळ खत मिळाल्यास वापरा

  • @shyammahalle3312
    @shyammahalle3312 Рік тому

    Sir booster rage 500ml kitee la milel sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , रेज ५०० मिली MRP १३८० रु आहे या पेक्षा कमी किमतीत मिळेल

  • @vishwadarshaninfopedia1007
    @vishwadarshaninfopedia1007 Рік тому

    सर साधारण पेरणी मध्ये 25 कि. बियाणे लागते तर bbf पेरणी मध्ये प्रमाण किती ठेवावे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , जात कोणती पेरणी करणार आहे

    • @vishwadarshaninfopedia1007
      @vishwadarshaninfopedia1007 Рік тому

      @@whitegoldtrust किमया, maus 612

    • @vishwadarshaninfopedia1007
      @vishwadarshaninfopedia1007 Рік тому

      @@whitegoldtrust उभट वाढणार्या वाणाला bbf पेरणी फायदेशीर ठरते का❓

  • @manohartathe1557
    @manohartathe1557 Рік тому

    नाशिक मध्ये बियाणे उपलब्ध होईल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , सध्या उपलब्ध नाही , लवकरच काही ना काही व्यवस्था करू

  • @yogeshmakde2657
    @yogeshmakde2657 Рік тому

    Sir ankur che agresar seeds kse ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , चांगले आहे

  • @ashokmeshram4328
    @ashokmeshram4328 Рік тому

    फुले संगम हलक्या जमीनीला चालेल काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , सिंचनाची सोय असल्यास चालेल

  • @vaibhavgiri8797
    @vaibhavgiri8797 Рік тому

    सर kista gr मध्ये content काय आहेत ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , copper hydrochloride 4 % gr

  • @shubhamshedmake8664
    @shubhamshedmake8664 Рік тому

    सर, पेरणीनंतर strong arm +ग्रामकॉझोन आणि 25 दिवसांनी ओडीसी यांची फवारणी करावी का, का फक्त एकच तननाशकाची फवारणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , तणनाशक शक्यतो एकदाच वापरावं

  • @akshaykaikade6285
    @akshaykaikade6285 Рік тому

    Sar aapan sagitly pramany 2bag madhil 30 .30.=60 .bij ghetly 28.28 nighal karisma

  • @ranjitchaudhari6979
    @ranjitchaudhari6979 Рік тому +1

    Kdm Chanda soyabin kas rahil

    • @jaykisan4128
      @jaykisan4128 Рік тому

      एकदम बेस्ट

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      या जातीचा आम्हाला अनुभव नाही

  • @hanumanumbare7733
    @hanumanumbare7733 Рік тому

    जालन्यामध्ये कुठल्याही दुकानदाराकडे रायझर जी नाही आहे मी सर्व दुकानदारांकडे जाऊन आलो ते म्हणतात ऑर्डर टाकलेली आहे अजून आलेला नाही आहे प्लीज कुठल्याही एका दुकानदाराकडे मिळेल अशी व्यवस्था करा आणि त्याचं दुकान च नाव सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , ालना - लक्ष्मी सीड्स पेस्टीसाईड्स 9422928082
      जालना - राज ऍग्रो एजन्सीस 9767794449
      जालना - विपिन सीड 9422215816
      जालना - समाधान अॅग्रो एजन्सीज 7709903617

  • @vilasrasve5504
    @vilasrasve5504 Рік тому

    फुले संगम या हॅलो मोजक येतो का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , यल्लो मोझॅक सर्वच जातीवर येते

  • @vijaywamannikamnikam4796
    @vijaywamannikamnikam4796 5 місяців тому

    Thibak var soyabeen mahiti dya

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 місяців тому +1

      नमस्कार दादा , सोयाबीन लागवड संपूर्ण माहितीचा व्हिडीओ लवकरच अपलोड करू

  • @balramyadav5578
    @balramyadav5578 5 місяців тому

    3344सोयाबिन कसी आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 місяців тому

      नमस्कार दादा, चांगली जात आहे

  • @vitthalwarhade2692
    @vitthalwarhade2692 Рік тому

    सर मला 3344 ग्रीन गोल्ड विषयी माहिती पाहिजेत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      चांगली जात आहे ३-४ दानाच्या जास्त शेंगा आहे

  • @eshwaraspathwar8702
    @eshwaraspathwar8702 Рік тому +1

    🙏

  • @girishpatil6947
    @girishpatil6947 4 місяці тому

    Sir..आमच्याकडे हे औषध मिळत नाही..नागपूर la.. तरी तुम्ही content sanga ..बीज प्रक्रिया साठी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081
      नागपूर - अमर ऍग्रो एजन्सी 9373241845

    • @girishpatil6947
      @girishpatil6947 4 місяці тому

      Sir.. तुर आणि सोयाबीन la trichoderma chi बीज प्रक्रिया कशी करावी..आणि कापूस पिकाला trichoderma कस द्यावं..कधी द्यावं..जमिनीत ओल पाहिजे का..प्लिज reply..

    • @girishpatil6947
      @girishpatil6947 4 місяці тому

      एकरी किती द्यावं लागेल कापूस पिकाला trichoderma..रासायनिक खता सोबत देता येईल का

  • @babulalpatidar4891
    @babulalpatidar4891 Рік тому

    Sirji please Hindi language me bhi video banaya kre

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार सर , ये व्हिडीओ हिंदी में देखणे के लिये - youtube.com/@whitegoldtrusthindi

    • @babulalpatidar4891
      @babulalpatidar4891 Рік тому

      Thank you sir ji

  • @shubhamrayamule1913
    @shubhamrayamule1913 Рік тому

    नमस्कार सर आपल्या बुश्टर कम्पंनी च लवकर येनारे तुरीचे बियान कोनत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , बुस्टरच्या संशोधित तुरीच्या जाती बद्दल पुढे माहिती देऊ

  • @shatrughanbiradar5907
    @shatrughanbiradar5907 Рік тому

    धैंच्या ची लागवड केली होती त्यामध्ये दुसरे गवर वापरावे की नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , आपला प्रश्न कळला नाही

    • @shatrughanbiradar5907
      @shatrughanbiradar5907 Рік тому

      @@whitegoldtrust साहेब उन्हाळ्यात मी धैंच्या ची लागवड केली होती त्यामध्ये आता सोयाबीन पेरणी करायचे आहे त्यामध्ये दुसरे रासायनिक खत वापरावे की नाही जर वापरावे तर कोणते खाद्य वापरावे

  • @omtekale9594
    @omtekale9594 Рік тому

    साहेब तुम्ही म्हणता राईझर 20 kg ला 24 रुपये खर्च तर 500 मिली 150 रुपये ला मिळाली पाहिजे पन दुकानदार 500 मिली राईझर 250 रुपये ला देत आहेत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , दोन तीन दुकानावर चौकशी करा जिथं स्वस्त मिळेल तीथु घ्या

  • @jitendrachaudhari2265
    @jitendrachaudhari2265 Рік тому

    No soyabin .bhav nahi hr sir.

  • @Krishtajane9162
    @Krishtajane9162 Рік тому

    आता फेरती कराले जमन का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , १०० मिमी पाऊस पडल्या नंतर सोयाबीन पेरणी चालेल

  • @prasannajadhav6624
    @prasannajadhav6624 Рік тому

    Ruchee 1001 baddl kahi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, काय माहिती पाहिजे

  • @farmermahipal7415
    @farmermahipal7415 Рік тому

    Sir mala soyabean biyara pahije pan mala milat nhi please mala contact number dya me nandurbar cha aahe gela varai tumi contact number dila nandurbar cha agency cha pan mala biyara nhi bhetla

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , नंदुरबार - श्री सातपुडा ट्रेडर्स 9850222886
      नंदुरबार - सह्याद्री सीड्स 9422790003