भक्तीचा मळा | Bhakticha Mala Full Movie (1944) | Super hit Marathi Movie
Вставка
- Опубліковано 11 січ 2025
- भक्तीचा मळा | Bhakticha Mala Full Movie | (1944) Marathi Movie
Bhakticha Mala (1944)
Director: Keshavrao Date, V.Shantaram
Cast: Baby Nalini, Amirbai Karnataki, Raja Pandit, Vikas, Nana Palsikar
#MarathiMovie #ClassicMarathiMovie #OldHindiMovie #SuperhitClassicMovie #BollywoodSuperhitMovie #ClassicMovies
अप्रतिम सुंदर असा चित्रपट इतक्या वर्षानंतर देखिल पहवासा वाटतो. विशेष म्हणजे त्या काळात सुद्धा लहान मुलीची भूमिका किती सुंदर केली आहे. 👌🏼👌🏼👌🏼
या बाल कलाकार आज जिवंत आहेत का?? कारण ही एकच सर्वांत लहान आहे या चित्रपटात.. वय साधारण 85 असेल. तेव्हा त्या सर्वांना माहित सुद्धा नसेल की 80 वर्षांनी आपला चित्रपट एवढा आवडीने बघितला जाईल. अप्रतिम अभिनय👌.. त्या काळात एवढा सुंदर चित्रपट..वाहिनीवर हजार वेळा सैराट दाखवण्यापेक्षा असे चित्रपट दाखवावेत 👌🙏
Even I am searching about her but nothing is given on the Google I want to know whether she is alive or not
That child girl actress was an amazing actress in this movie
पांडुरंग....पांडुरंग....
संत सावता माळी नास्तिक आहे म्हणून हिणवत असलेल्या गावकऱ्यांना देव दिसला नाही. संत सावता माळी हे विज्ञानवादी विचारांचे होते. पंढरपूरापासून जवळ असून ते पंढरपूरला न जाता शेतात काम आणि हृदयात विठोबाचे नाम. शेवटी पांडुरंगालाच सावताच्या मळ्यात यावं लागलं आणि आला. कर्म करने म्हणजेच देवाची भक्ती असे त्यांनी आपल्या जीवन चरित्रातून सांगितले. कर्मयोगी संत सावता माळी की जय...
धन्यवाद-----
मराठी सिनेमा /एनएच स्टुडीओज >>>>>
एक सुंदर भक्तीमय तसेच जुन्या जमान्यातील
नामवंताचे दर्शन;
सन 1944 ची अर्काइव्ह फील्म असूनदेखील
स्पष्ट व लख्ख पाहून आनंद व समाधान
वाटले.
फार फार आभार!!!! 卐¤卐
संत सावतमाळी हे विज्ञानी विचारांचे होते, देव त्यांनी रुदयात आणि कर्मात सांगितला दगडात नाही पण लोकांना तेंव्हा ही कळाल नाही आणि आता सुध्दा कळत नाही
Kharach dàda tumhi great aahat
जळी स्थळी कष्टी पाशाने देव भरून उरलेला आहे
।। राम कृष्ण हरी।।🌺🙏🙏🙏
भाव तोची देव...कोणाला माणसात कोणाला दगडात जसा भाव तसा देव.. विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल
तुझ्या ताटात सकळी आणि रात्री प्राण्याचे हाडे असतात आम्हला शिकवतोय देव हृदयात असतात
❤
आत्तातर गावाकडची लोक लोक खुप.... सावत्या मालीच विरिधक., खूपच भिकारी.. विठ्ठल विठ्ठल.. सद्बुद्धी दे... तुझ्या.. Pamrana
Aaj paryant Ashi Ani etaki चांगली फिल्म पहिली नव्हती 1नंबर
खुप छान चित्रपट!! सर्व कलाकारांचा अभिनय छान!! ब्लॅक अँड व्हाइट चित्रपटांचा गोडवा च वेगळा असतो 😊
जय श्री संत सावता महाराज की जय राम कृष्णा हरी 💐
अवघ्या विश्वाचा धनी... पांडुरंग हरी🙏🙏
Shorts bghun bghun movie bghitla..khup apratim kalakruti ..lahan mulichi bhumika tr khup Sundar ♥️✨
अप्रतिम कलाकृती... काय ते दिवस असतील....😊
सुंदर दिवस असतील
वेळ खूप मोठा वाटत असेल
मनसोक्त जीवन जगल्याचे आनंद
तेव्हा पृथ्वी खूप शांत आणि थंड असेल.. सगळीकडे झाडं च झाडं 🌳🌲🌿☘️🍀
आपले कर्तव्य माणुसकी यामध्ये देव आहे डोळे भरून आले movie पाहून
पांडुरंग हरी... वासुदेव हरी...!! 🙏🙏
खूप सुंदर चित्रपट
मन भरून येते
लहान मुलीने किती छान अभिनय केला आहे ❤
खुप खुप खुप खुप खुप छान आहे ह्या सिनेमा ला कुठलीच तोड नाही कमाल आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूपच सुंदर.आनंदमयी अनुभूती.आपले कर्म हेच आपले ईश्वर
करा ठाई एकचित्त बैसैनिया सर्व संतांनी म्हटलेच आहे त्याच प्रत्यंतर सावता माळी यांनी आपणा सर्वांना दिले आहे
, खूप छान चित्रपट जय हरी विठ्ल 🙏
🙏🌹 राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏
जय सन्त सावता माली जय जय रामकृष्ण हरि
Marathi bhasha 1 no. Use krt hoty teva 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
छान सुंदर पिक्चर . बालकला काराचे काम उत्तम आहे. तसेच सर्वांचे देखील. आता हि मुलगी कुठे आहे.समजू शकेल काय?
आता नाही राहिली ती
पण कुठेही तिची माहिती नाही गुगल वर
Even I tried to search about her but nothing is given about around the Google really desperately want to know whether she is alive or not and who is she
पां डुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग ❤❤❤❤
विठल विठल विठल❤❤❤❤❤❤
Really Great Movie 👌👌👌🙏🙏🙏
Khup sunder movie 🙏🙏🌹🌹
Jay Hari Vitthal 🙏🙏🙏 khup chan movie...hare Krishna Hare Rama ❤❤❤
Beautiful movie. FAITH WINS.
मन शांत झाले😊😊
पांडुरंग पांडुरंग😊
जय जय रामकृष्ण हरी..🙏🙏
खुप छान वाटले 👌☺️☺️मन प्रसन्न झाले
खूप सुंदर मूवी आपले चांगले काम हीच देवपूजा आहे.🎉🎉🎉🎉❤
जय सावता माळी......🌹🌹☘️☘️🌺🌺
जय श्री रुक्मणी विठ्ठल, जय भक्त सावता माली 🌿🌺
Accidentally watch, best movie on youtube. Same as Sant Tukaram movie
जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
पांडुरंग...पांडुरंग ...🎉❤
जय सावता माळी विठ्ठल विठ्ठल
Raja Pandhricha oo raja pandhrichaaaa yenar yenar yenar hooooo
Vittala Pandurnga Hari Hari 🙏🙏
सनातन हिंदू धर्म की जय.
खूप सुंदर चित्रपट
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻विठ्ठल🙏🙏
राम कृष्ण हरी.😊😊😊😊
जय सावता माली की जय जय कार🙏🙏
Jay sant savta mali❤
जुनं ते सोनं फारच सुंदर राम कृष्ण हरि
जय संत सावता माळी ❤❤
रुक्माई विठ्ठल रुक्माई विठ्ठल रुक्माई
❤ Vittal bless you 🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
कांदा मुळा हे भारी तिच वारी
राम कृष्ण हरी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल रूक्मिणी
विठ्ठल विठ्ठल हरी ओम विठ्ठल
80 years old cinema
Realized today also
ವಿಠ್ಠಲ ವಿಠ್ಠಲ ವಿಠ್ಠಲ ವಿಠ್ಠಲ ವಿಠ್ಠಲ ವಿಠ್ಠಲ ಪಾಂಡುರಂಗ ವಿಠಲ
JAI VITHAL HARI
जय हरी विठ्ठल रखुमाई
जय सावता माळी 🙏
🙏🏻🙏🏻 पाडूरगं
khup chaan ananddayi anubhav
Deva aatvahan yeti re maala tuji hakh de ye to reh mi
❤❤gret
Very nice movie
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग ❤❤❤❤
Jay hari vithal 🙏
रामकृष्ण हरी
धरीला अवतार माळीयाघरी सावता सागर प्रेमाचे आगार
सावता सागर प्रेमाचे आगर
Sawatacha Mala maza mi pana gela
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
🙏🚩 Shri Ram Krishna Hari 🚩🙏
Khup chhan movie
जय सावता महाराज
Vithhala ❤️
B❤
राम राम
Vithal vithal 🌺🙏
खूप सुंदर.... राम कृष्ण हरी
Hi mulgi khup chhan ahe... Kevdhi asel ti ata
1944 cha movie aahe aata 2024...ti movie madhe 9/10 yrs chi asel.... Tr aata tya aaji astil 90 varshachya... Astil / nastil
आता नाही ती
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
Jai Sant Savta Maharaj Ki.
1944 cha movie 2024 madhe baghtoy. Tabbal 80 varshanantar.
Pataki cha arth (cholera) google karava lagla.
Bolnyat shabd yet nahi, tyamule arth athvat nahi, mahit nahi ase zale.
❤
पांडुरंग पांडुरंग
🎉🎉🎉
संत सावता माळी ☘️शिव चिदंबर☘️
Mauli ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Jai सावता माळी ❤
Jay सवता माळी
श्री संत सावता माळी नमो नमः 🙏🌹
श्रीहरी विठ्ठल
👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
🙏🙏
🙏
savta maharaj ki Jai
🙏🙏🙏🙏🙏
🙇