आमची बाग म्हणजेच आमचो खजानो 😍 subscribe now

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • अशेच धम्माल कॉमेडी व्हिडिओ आम्ही तुमच्या साठी घेऊन येणार आहोत..
    व्हिडिओज आवडल्यास आमच्या चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा.
    तुमच्या फॅमिली ला शेअर करा, मित्रांना शेअर करा. खुश रहा.
    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
    Gajalincho Konkan UA-cam channel make comedy videos for you and your family.
    Watch, Share, comment and must subscribe for
    More funny episode on our channel.
    subscribe the channel for more funny comedy series videos
    Production House
    Gajalincho konkan
    Manish Sawant films
    *********************************************
    for hindi comedy videos
    click below link 👇👇👇👇👇 & subscribe.
    / @manishsawantfilm
    *********************************************
    FB follow
    m.facebook.com...
    Instagram
    ...

КОМЕНТАРІ • 587

  • @saiprasadkarangutkar1280
    @saiprasadkarangutkar1280 Рік тому +917

    कोकणातील खरं सोन म्हणजे बागायती शेती त्याची किंमत लोकांना कळली तरी कोंकण आर्थिक समृद्ध होईल 🙏

    • @rodneyclooney1
      @rodneyclooney1 11 місяців тому +4

      उगाच शिकवू नका.We are what we are and thts wht mks us beautiful.

    • @buildingcivilengineer6742
      @buildingcivilengineer6742 11 місяців тому +8

      तेच ना तरी एवढं असून लोकं. स्वर्ग सोडून मुंबई मध्ये लोकांची कामं करतात

    • @harshadjadhav1598
      @harshadjadhav1598 7 місяців тому +2

      Sheti sathi paani kuthey ahe koknat

    • @Blickboom637
      @Blickboom637 7 місяців тому +3

      Aadhi jamini japa important ahe other state lok jamini ghetat udya koknat pn Sharma agrwal shet distil☝🏻

    • @VikramPradnya
      @VikramPradnya 6 місяців тому +1

      Correctly said.... कोकणी माणसाने जरा कोकणाकडे लक्ष दिले पाहिजे...

  • @rupeshsawant3675
    @rupeshsawant3675 Рік тому +588

    कोकणातले नारळ म्हणजे खजानोच...खयचो गाव रे...❤

  • @thetechreview369
    @thetechreview369 Рік тому +125

    कोकणातली लोक खरंच खूप श्रीमंत आहेत... आज कळलं... तरी पण का मुंबई ला येतात 20-30 हजाराची नोकरी करायला.. पण हे नाही कळलं

    • @bhaveshkhanvilkar1913
      @bhaveshkhanvilkar1913 7 місяців тому +13

      Koknat rahnarya sarvach mansankde bagayati sheti karayala jamin naste ji asate time phakt gharapurti asate tyamule gavala shikshan purn karun shahrat nokari kartat

    • @thetechreview369
      @thetechreview369 7 місяців тому

      @@bhaveshkhanvilkar1913 ✌🏻✌🏻

    • @pallavibhor8629
      @pallavibhor8629 3 місяці тому

      @@bhaveshkhanvilkar1913asa khny asnare pn alet

    • @Hrishikesh7272
      @Hrishikesh7272 Місяць тому +1

      शेत कोण उचलून घेऊन जाणार नाही, वय आहे तोपर्यंत पुणे मुंबई ला येऊन भरपूर पैसे कमवा, बाहेरून येऊन लोक श्रीमंत झाले आपण असाच किती दिवस राहणार ?

    • @h___p___2036
      @h___p___2036 11 днів тому

      Matrix

  • @dhananjaydeshmukh7919
    @dhananjaydeshmukh7919 Рік тому +164

    खरंच कोकणी माणूस खुप सुखी आणि म्हणूनच श्रीमंत आहे...कोकणी माणूस सकाळी हगायला गेला तरी परत येताना दोन-चार नारळ,15-20 सुपाऱ्या,10-12 काजू,एखादा फणस किंवा अननस, एखादी भाजी,शेकटाच्या शेंगा असा कमीत कमी 200-300 रुपयांचा ऐवज सहज गोळा करून आणतो

    • @वासकोदगामा-न1ड
      @वासकोदगामा-न1ड Рік тому +22

      😂😂😂 विना धुताच....

    • @govati7152
      @govati7152 11 місяців тому

      ​@@वासकोदगामा-न1ड अशी भाषा सोशल मीडियावर वापरणे यात तुझी चुक नाही आणि तू ज्याला प्रतिसाद दिला त्याची पण नाही कारण तुम्ही दोघे झोपडपट्टीत राहणारे असल्याने चांगली भाषा काय असते माहीत नाही, शाळेत गेलात पण संगत खराब मिळाली, आणि ज्या सवयी तुम्हाला आहेत त्या दुसऱ्यांना असतीलच असा तुमचा गैरसमज, त्यामुळें काय प्रतिसाद द्यावा हे जर कळत नसेल तर तुमच्या वाढत्या वयाचा आणि कमी बुद्धीचा कुठेतरी ताळमेळ बसत नाही असे वाटते. राग आला असेल तर प्रतिसाद देऊ नका आणि नसेल तर प्रतिसाद दया.

    • @swapniljadhav9246
      @swapniljadhav9246 11 місяців тому +15

      नारळाच्या पाण्यानी धुत असेल की….

    • @dhananjaydeshmukh7919
      @dhananjaydeshmukh7919 11 місяців тому

      @@वासकोदगामा-न1ड तू नक्कीच कोकणातला नसणार... कोकण आणि पाणी ह्याचं नातं अतूट आहे. इथे बारा महिने वाहणाऱ्या नद्या आणि कधीही न आटणारा समुद्र आहे.त्यामुळे न धुता यायची गरजच नाही उलट छान आंघोळ करून येतात तुझ्यासारख नाही खरकटलेला

    • @govati7152
      @govati7152 11 місяців тому

      @@swapniljadhav9246 मग ते पाणी तुम्ही प्या, म्हणजे सोशल मीडियावर चांगल्या भाषेत प्रतिसाद कसा द्यावा याची आपल्याला कल्पना येईल

  • @adirashtra3622
    @adirashtra3622 Рік тому +101

    कोकणात नारळ ३५ ते ४०₹ भेटतो. इथे पिकतो तरी महाग मिळतो. उत्तर, पश्चिम महाराष्ट्रात १५ ते २० ₹ मिळतो. हा फरक आहे. या भागात आयात करून सुद्धा स्वस्त मिळतो. भावात एवढा फरक आहे.

    • @mahendraubale51
      @mahendraubale51 Рік тому +13

      Hi ch post mi pan keli tr kiti n patnarya lokanch जाळ झाला

    • @RushikeshSpeaks
      @RushikeshSpeaks Рік тому +10

      शहाळं आणि नारळ फरक आहे

    • @testing12521
      @testing12521 Рік тому +7

      शहाळ 30 ल अणि नारळ 15 ल भेटतो पश्चिम महाराष्ट्र मध्ये

    • @shivprabhu9789
      @shivprabhu9789 Рік тому +3

      ​@@RushikeshSpeaks शहाळ २५_३० आणि नारळ २२_२३ आहे पुणे आणि इतर भाग

    • @bhatkantikokanatali3072
      @bhatkantikokanatali3072 Рік тому

      मित्रानो शेतकरी ने पैसे कमावले ते कष्टाने पण त्यांचा मालं व्यापारी दुप्पट भावाने विकतात ते चालत तुम्हाला .शेतात जाऊन बघा आणि कष्ट करून बघा .रात्रीचे जागरण करायला लागते आपल्या शेतीची माकडान पासून , डुकरांन पासून सर्व रानटी प्राण्यान पासून . डुकरं भात शेती मध्ये लोळून भाताची किती नासाडी करतात हे तुम्हाला माहीत आहे काय .जरा माहिती करा मग समजेल तुम्हाला .बोलायला मज्जा येते तुम्हाला .तोंड फक्त बोलत आहे कष्ट करून बघा

  • @user-poojapawar
    @user-poojapawar 11 днів тому +1

    जन्म कोकणातला गत जन्माची पुण्याई ♥️🌾

  • @sangrambhosale2719
    @sangrambhosale2719 Рік тому +62

    माजुरी लोक असतात एक नंबरची ....तिकड आल्यावर आयघाले कशे बोलतात

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk Рік тому

      घाटी लोकांना येड्यात काढतात.... दिड शहाणे 😂

    • @govati7152
      @govati7152 11 місяців тому

      तुझ्या भाषेवरून तूझ्या घराभोवती झोपडपट्टी भाग असणारं असं वाटते, चुक तुझी नाहीच, संगत खराब असेल तर तू तरी काय करणार, शाळा शिकला असशील पण शिक्षकांना याच भाषेत बोलला असशील त्यानी तुला शिकविणे सोडुन दिले, त्यामुळें सोशल मीडियावर कसे व्यक्त व्हावे याचे तसूभरही तुला ज्ञान नाही, कोणीही दुसऱ्या गावात जाऊन शहाणपणा दादागिरी करायला लागला की तेथील गावकरी त्याला आपली पायरी दाखवतात, तुझ्या बाबतीत तेच घडले असणारं त्यामुळें आपल्या गुर्मीचे खापर दुसऱ्यावर फोडणे योग्य नाही बाळा . राग आला असेल तर प्रतिसाद देउ नये आणि राग आला नसेल तर प्रतिसाद देणे . धन्यवाद माझी उच्च प्रतीची मातृभाषा तू मन लावून वाचल्याबद्दल.

    • @antoshnigade2402
      @antoshnigade2402 8 місяців тому +2

      दादा एखाद्या व्यक्ति मुळे असे अंदाज नका bandhu

    • @prathamesh9995
      @prathamesh9995 7 місяців тому +3

      आय घालवू नकोस आता😂😂😂😂

    • @savvyshine4
      @savvyshine4 7 місяців тому +3

      Tumhi pn tasach bolale asanar, samorcha pn tasach uttar dil tar vaait vatun nahi ghyaych

  • @radhapatil7763
    @radhapatil7763 Рік тому +16

    कोकणच खजाना आहे मोठा 😍😍😍😍

  • @amazingmayur3903
    @amazingmayur3903 Рік тому +227

    कोकणची श्रीमंती पैस्यात नाही मोजता येणार नाही त्यांची श्रेमंती मनात असते कोकणी माणूस मनानी श्रीमंत आहे

    • @devendrajagtap609
      @devendrajagtap609 Рік тому

      😊

    • @riteshd3421
      @riteshd3421 Рік тому +3

      Magh dusre kamvtat tyanna pan shivi nahi ghalayla pahije.

    • @sanjaynatekar8186
      @sanjaynatekar8186 11 місяців тому +2

      Mag Konkani maanus kashala jalat bastaat Punya Mumbai chya lokaanvar. Vichaarto kon hya gaavtlya murkhana ?

    • @rakhijoshi7704
      @rakhijoshi7704 10 місяців тому

      ​@@sanjaynatekar8186kon jaltay tumchyavar?? Ugach aplach mothepana kartay tumhi😅. Amhala bakichyancha kay challay yane kahi farak nahi padat so ugach swatala importance dyaychi garaj nahie

    • @kaustubhraut2327
      @kaustubhraut2327 10 місяців тому +1

      ​@@sanjaynatekar8186Tumhi kiti pn shrimant aslat tari amhi shyat tumhala jalat nahi.🤣🤣🤣
      Kiti pn paisa asla tari tumhala sukh nahi hech khara

  • @tanmayvaidya765
    @tanmayvaidya765 8 місяців тому +6

    कोकणात ओसंडून वाहणारे नारळ
    घाटावर दारात पडलेला ऊस
    नागपुरात टन भरून संत्री
    माझा महाराष्ट्र! जय महाराष्ट्र!!

  • @ChanduKatkar-kh8le
    @ChanduKatkar-kh8le 2 місяці тому +1

    Very great episode.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shantaramsawant9313
    @shantaramsawant9313 6 місяців тому +1

    भारी

  • @samrathatte6787
    @samrathatte6787 28 днів тому +1

    एकदम खरं आहे... अतिशय उत्तम रिल्.. ❤️❤️❤️❤️

  • @DJaShokFS
    @DJaShokFS Рік тому +8

    आम्ही पण राजरत्न आहेत भात पिकवण्यात.... जाय आदिवासी...

  • @priyakoli1357
    @priyakoli1357 Рік тому +11

    कोकण म्हणजे कोकणच✨👌👌👌👌❤️❤️❤️🤗😍😍😍😍

  • @o.sstatus3749
    @o.sstatus3749 7 місяців тому +2

    काय पण का वाललेले नारळ आहेत हे 😅😅

  • @mamtabhagat5487
    @mamtabhagat5487 Рік тому +15

    आपले कोकण आणि आपली कोकणी माणसं ग्रेटच

    • @gorakhnathbandagar9716
      @gorakhnathbandagar9716 Рік тому

      खरच खुप आवडतात कोकणी माणसे
      मलाही म्हणुन मी माझा गाव सोडून कोकणात येऊन राहिलो खुप छान वाटतं आता

  • @sachinsawant9305
    @sachinsawant9305 Рік тому +28

    मेल्या नूं च्वोरानी व्हिडिओ बघल्यानीं तर रात्री चे येतीत😂

  • @jyotijadhav7456
    @jyotijadhav7456 9 місяців тому +110

    घाटावर १०-२०लाखाचे धान्य ऊस कापूस शेतात पडलेले असते .👍🏻👍🏻🙏

    • @Abcdefg31532
      @Abcdefg31532 8 місяців тому +1

      Khare aahe..

    • @vinodshinde2692
      @vinodshinde2692 8 місяців тому +1

      Right

    • @sarkar22135
      @sarkar22135 8 місяців тому

      😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂

    • @yogitashewale7027
      @yogitashewale7027 8 місяців тому

      Right

    • @shailesh4297
      @shailesh4297 7 місяців тому +2

      5 लाखाचे सोयाबीन शेतात असते आमचे

  • @lonerider994
    @lonerider994 5 місяців тому +2

    पर्यटकांना लुटणारे श्रीमंत

  • @shraddharane8117
    @shraddharane8117 6 місяців тому +1

    छान, मस्त व्हिडिओ .

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 11 місяців тому +1

    खरेच आहे हे !😅

  • @SeemaS-e9e
    @SeemaS-e9e 11 місяців тому +14

    मला कोकणी भाषा खूप आवडते😊😊❤

  • @milindpanchalsvky2074
    @milindpanchalsvky2074 Рік тому +12

    खरोखरच हिच कोकणातील श्रीमंती....... छान....

    • @sbsudhir20
      @sbsudhir20 Рік тому +1

      Ghanta ek number che bhikarde loka kokan che bhau bhau la nay vicharat khari paristiti ahe Paisa sati etka nalayak Mansa kokan che manus ki japa Ani ekaki ney rahila tar udya yenare vait divas kokan he bhayer cha lokan che kadhi hoil sangu ny shakat

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 Рік тому +1

    Kokan mhnje swargarch...jay Maharashtra

  • @मराठासैनिक
    @मराठासैनिक Рік тому +16

    शेतकरी राजा माणूस ❤️👍

  • @Swara-1s
    @Swara-1s 5 місяців тому +2

    Tuka havayo tar gheun zaa baba. Dildaar maanus konkani maanus ❤😊

  • @endocarelab343
    @endocarelab343 Рік тому +1

    खरा श्रीमंत.. कोकणी माणूस

  • @antoshnigade2402
    @antoshnigade2402 8 місяців тому +1

    माझा गोड कोंकणी माणूस, त्याला देवा खूप sukhat ठेव,

  • @mahendraubale51
    @mahendraubale51 Рік тому +173

    तरी 35 रू ला विकतात, आणि आमच्या इथे बाहेरून नारळ येतो आणि 15 रू ला मिळतो 😂😂😂

    • @annieannie1441
      @annieannie1441 Рік тому +18

      Kuthe re baba sang jra amhi gheto 200 -300 naral.

    • @tulsidassalvi285
      @tulsidassalvi285 Рік тому +15

      15 रुपये नारळ कुठे मिळतो

    • @mahendraubale51
      @mahendraubale51 Рік тому +10

      @@tulsidassalvi285 kolhapur madhe

    • @winyte
      @winyte Рік тому +30

      15 रुपयाच्या नारळाची quality खूप खराब असते सर,कोकणातील नारळाची quality कुठेच मिळू शकत नाही, अगदी केरळ ला गेलात तरी.

    • @mahendraubale51
      @mahendraubale51 Рік тому +4

      @@winyte चुकीचे आहे हे , quality चांगलीच मिळते.

  • @DRJ_GAMING.
    @DRJ_GAMING. Рік тому +155

    आमची 4 लाखाची हळद रोड च्या साईट ला खुली पडलेली आहे😢😂

    • @pradipkudale8212
      @pradipkudale8212 Рік тому +2

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 Рік тому +1

      ☺️🙏🙌🙌

    • @Mr._Bean.
      @Mr._Bean. Рік тому +5

      Address deta ka

    • @ravindrapatharidadarephathari2
      @ravindrapatharidadarephathari2 Рік тому +2

      ❤😅😅😅❤

    • @sbsudhir20
      @sbsudhir20 Рік тому +6

      Te kay ahe na shetkari apan Ani he city madhe rahun video purte kokanat jaun mothe panna 😂😂 4 yekar made kande padlet apan fukkat deto lokana he city valya la bol kahi fukat deu shakto ka

  • @devrajpatel8908
    @devrajpatel8908 7 місяців тому +2

    तुम्ही कोकणातले भाऊ किती पण नारळ विका काय पण करा ,खर तुम्ही फक्त व्हेटर, कुक,मेसबॉय हिच कामे तुम्हाला जमतात पण आणी सुट करतात, ते पण आपले गाव सोडून मुंबई ,पुणे ,गोआ,या असल्या मोठ्या शहर सार्ख्या ठिकाणी😢

    • @vaishaliingle9060
      @vaishaliingle9060 3 дні тому +1

      Hi khartar Marathi mansanchi shaharr ahet,mhanje amchya Marathi lokanchich ahet ,ya gawatun tya gawat jau shakto pn Gujaratyanni dusryanchya gharat Yeun rahanyala kai arth ahe..Amhi amchya gharanmdhue kahihi Karu..Pn tumhi amchya gawanmadhye Yeun amhala shahanpana shikwu nka....Aplya gawat ja..

    • @vaishaliingle9060
      @vaishaliingle9060 3 дні тому +1

      Ani amhi mehnati lokk ahot ,mehnati krto pot bharto ...Dusryanche paise gheun foreign la palun jat nahi...Ani black money hi amhi krat nahi....Amchya gharat Yeun dusryanni amhala shikwu naye...

  • @someshwarkundgir7874
    @someshwarkundgir7874 Рік тому +9

    आमच्या कडे शिताफळ असेच पडलेले असतात बाहेर

    • @ashokdhanagr1175
      @ashokdhanagr1175 Рік тому

      कुठे आपले येथे सीताफळ गाव सांगा

    • @sarpanchofukraine
      @sarpanchofukraine 5 місяців тому

      ​@@ashokdhanagr1175 फळ आहे रे सिताफळ/शिताफळ

  • @chavan2818
    @chavan2818 8 місяців тому +1

    Fan zali😂😂

  • @maheshmote8581
    @maheshmote8581 Рік тому +74

    घाटा वर ये बाळा
    10 लाखाचा ऊस दारात पडलेला दिसेल

    • @manavrajput5479
      @manavrajput5479 Рік тому +3

      Ekdum barobar
      Ani kaanda pan

    • @sureshshelke4979
      @sureshshelke4979 Рік тому +1

      Right

    • @marutibhaw123
      @marutibhaw123 Рік тому +1

      😂

    • @tusharmore4129
      @tusharmore4129 Рік тому +9

      पण दिलदार वृत्ती कमीच. नाही का?कोकणी माणूस दिलदार

    • @devil-iv3sm
      @devil-iv3sm Рік тому +3

      ​@@tusharmore4129ho , kokani manus itka dildar ki sangu naka😂😂

  • @kshitija.S.goankar_123
    @kshitija.S.goankar_123 8 місяців тому +1

    Yes we are happy to be konkani

  • @amitpawar5610
    @amitpawar5610 Рік тому +1

    ये हुई ना बात 🎉❤

  • @harshadasalgaonkar2162
    @harshadasalgaonkar2162 Рік тому +5

    Hoy . Koknatlo manus shreemantach ha .narlan pn ni Manan pn 😊❤

  • @juisawant5432
    @juisawant5432 Рік тому +4

    Dada video Khup chhan lok kay boltat laksh nka deu दुसऱ्याच चांगल बघवत नाही लोकांना

  • @kiranvalvi7758
    @kiranvalvi7758 Рік тому +1

    खूपच छान

  • @SachinMotivationGK
    @SachinMotivationGK Рік тому

    Shetkari 🔥🔥🔥🔥❤️

  • @ganeshsatam7241
    @ganeshsatam7241 Рік тому

    वा खुपच छान मस्त मजाच मजा

  • @mathematicsworld4277
    @mathematicsworld4277 8 місяців тому +1

    दुसऱ्याचं चोरून खाणे 😂😂😂 ही श्रीमंती 😂😂

  • @omkarmohite5721
    @omkarmohite5721 9 місяців тому +1

    ❤❤❤

  • @Im-a-big-bull
    @Im-a-big-bull 6 місяців тому

    ये,,,,,,१no

  • @rajukhanvilkar4616
    @rajukhanvilkar4616 8 місяців тому

    खतरनाक 😀👌🏻👍🏻♥️

  • @pradhneshkesarkar3991
    @pradhneshkesarkar3991 4 місяці тому +1

    Kokan my bhumi ❤

  • @akshayb3440
    @akshayb3440 Рік тому +2

    लवकरच हा पण एरिया मराठी माणूस विकून मोकळा होईल❤

  • @archanaparab1534
    @archanaparab1534 Рік тому +2

    Sahi re bhai

  • @vishwaankolekar7502
    @vishwaankolekar7502 Рік тому +1

    Khatrnak

  • @pandharikadam7229
    @pandharikadam7229 Рік тому +1

    कोकनात नारळ फुकट. मन आहे

  • @JanardanGurav-iw5lu
    @JanardanGurav-iw5lu Місяць тому

    हिच खरी दौलत

  • @saloniravan3667
    @saloniravan3667 13 днів тому

    Kokanatil mans khup bhari astat❤

  • @ramchandrabhuvad1045
    @ramchandrabhuvad1045 9 місяців тому +1

    हि तर सुरुवात आहे फिल्म अबी 😂बाकी हे❤ कोकण 🥭🥔

  • @samu7749
    @samu7749 8 місяців тому

    👏👏👏🤗 कोंकण सुदरं😍😍😍😍😍

  • @anisshaikh6736
    @anisshaikh6736 Рік тому +1

    End chi Music zabardast

  • @rushikeshpatil619
    @rushikeshpatil619 10 місяців тому +1

    आपला कोकण ❤❤

  • @peacemakerpravin
    @peacemakerpravin Рік тому +15

    Bhavano yevadhi srimanti aahe tumchya kade tyachya yoghya vapar karun kokan samrudh kara. Mumbai ka jaun chakarmani hou nakka…

  • @vrushalikhandale
    @vrushalikhandale 11 місяців тому

    खुपच मस्त...!🤗🤗🤗

  • @ddpatil96k
    @ddpatil96k 5 місяців тому

    🔥🔥

  • @marathivlogstar5918
    @marathivlogstar5918 Рік тому +1

    🔥🔥kadak

  • @nivastivlekar7166
    @nivastivlekar7166 Рік тому +2

    Super 👌

  • @kalpanamalwankar3144
    @kalpanamalwankar3144 6 місяців тому

    अस्सल मालवणी..
    बघूक आणि ऐकाक मजा येता.

  • @PNABHIJEETFF
    @PNABHIJEETFF Рік тому

    लई भारी 👌

  • @superarjun246
    @superarjun246 Рік тому

    Ek... Number

  • @dayanandmahajan7063
    @dayanandmahajan7063 Рік тому +1

    छान...

  • @vickymore83
    @vickymore83 7 місяців тому

    khup chan koknatil khajina

  • @poonampalav4816
    @poonampalav4816 Рік тому +4

    आमच्याकडे होते मरे...हल्लीच अनिकेतान तेल काढून आणल्यान😅😅

  • @spp5613
    @spp5613 Рік тому +1

    Kokan Gods gift

  • @yuvilove5637
    @yuvilove5637 Рік тому +1

    कोकण ❤️‍🔥

  • @BhagyalaxmiDeshmukh-n1e
    @BhagyalaxmiDeshmukh-n1e 4 місяці тому

    Bhasha mast watli mala😊

  • @SatyavanBhute
    @SatyavanBhute 3 місяці тому

    😀😀😀👌👌👌👍

  • @MahendraNeman-q3r
    @MahendraNeman-q3r Рік тому

    Sister lakh lakh shubhechha ❤❤❤

  • @sanket_narode
    @sanket_narode Рік тому +1

    कांदा बागायतदार ✌️

  • @siddharthmane4375
    @siddharthmane4375 9 місяців тому

    लई भारी भावा कोकण ची मजाच वेगळी 😂😂❤❤

  • @rahuldipke6081
    @rahuldipke6081 4 місяці тому

    लास्ट सिन मस्त वाटला 😂😂😂

  • @leelanagar7100
    @leelanagar7100 10 місяців тому

    Tumchi bhasha mala khup avadte like ratris khel chalee

  • @swapnilghate446
    @swapnilghate446 Рік тому

    Hay
    Ta kadak व्हात

  • @samikshakale2901
    @samikshakale2901 Рік тому

    🤩🤩🤩🤩🤩 छान 👌👌👌👌🥰 कोंकण

  • @humanoid87
    @humanoid87 7 місяців тому

    I love kokan

  • @RiyaGoltekar
    @RiyaGoltekar 8 місяців тому

    Lay bhari

  • @survimohite6807
    @survimohite6807 7 місяців тому

    Solidd❤

  • @archanasingh8587
    @archanasingh8587 Рік тому +1

    Mi pan koknatlich aasai😅😅malvan🥰🥰🥰

  • @vijayachavan7910
    @vijayachavan7910 Рік тому

    nec bhao 👌🙏👍❤❤❤❤❤

  • @suchitaghadigaonkar6402
    @suchitaghadigaonkar6402 Рік тому +11

    एकदम खरा 💞❤️

  • @amitpawar5610
    @amitpawar5610 Рік тому +1

    वा भावा

  • @videography_short6039
    @videography_short6039 11 місяців тому +1

    Khoup ajet tar 10 phatavun Daya amhala 😂😂😂😂

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 8 місяців тому +1

    आमचा कोंकणी लंगोट लावल पण पांडरी खोटी श्रीमंती दाखवनार नाही म्हणून आमच कोंकण जगात भारी 👍😂😂😂😂😂

  • @sumitgpatil
    @sumitgpatil 5 місяців тому

    🔥🔥🔥😁😂

  • @LavuGawasMrGayak
    @LavuGawasMrGayak Рік тому

    Viraj vete 💯 funny 😂 expression absolutely 😂

  • @bandmahajan7395
    @bandmahajan7395 10 місяців тому

    लोक मनतात कोकनात नारळ फूकट😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🌷🌷🙏🙏👌😘☝

  • @madhurisagar1358
    @madhurisagar1358 10 місяців тому

    Lay bhari😂

  • @gsadventure4106
    @gsadventure4106 10 місяців тому +1

    I really like your language 😅😅 so funny.......I will learn Marathi.....

    • @purnimakambli2012
      @purnimakambli2012 9 місяців тому +1

      this is not marathi. this is called malvani language

    • @gsadventure4106
      @gsadventure4106 9 місяців тому +2

      @@purnimakambli2012 ....ok I will learn that one also......

  • @PunamVlogs1987
    @PunamVlogs1987 Рік тому +8

    Amchya kd bhuimung shengadane che shenga,+ sugarcane + black chana + gahu + jwari + bajari + maka + tur daal + orange + kacche ambe + banana + Wange + bharpur prakarcha bhaji pala + udid + mung + avdhe sagle hote khandesh shrimanti....sarv bagayti pik 😍🤷

  • @avinashkamble687
    @avinashkamble687 Місяць тому

    मायझया कोयतो तर मोटो ग्यायचो ना 😂
    👍👍👍👍

  • @satishshirke859
    @satishshirke859 3 місяці тому

    👌🏼😂😂😂

  • @jyotijadhav7456
    @jyotijadhav7456 Рік тому +4

    घाटावर बघ १०-२० लाखांचा ऊस,आणि इतर धान्य दारात पडलेले असते . ते पण सगळ्या नी खाऊन .

  • @krishnashirodkar7100
    @krishnashirodkar7100 Рік тому +2

    राजेश आणि बाकी मंडळी खय रे ...

  • @DikshaKanade-jv5ni
    @DikshaKanade-jv5ni 10 місяців тому

    👌👍