निखिल विडीवोची सुरूवात छान केली तुम्हाला तिघेही बघुन एकदमच भारी वाटलं विडीवोत निखिल भाषा एक नंबर खरच प्रत्येकाला आपली भाषा प्यारी आहे तुझ्या विडीवोतुन खुप मज्जा येते निखिल गावातले आणि मुंबईचे विडीवो बघुन खुपच छान वाटता भारी जाॅक वाटला असेच छान छान विडीवो दाखवत रहा
दादा मी पण व्हिडिओ बघताना खूप घाबरलो.... मी गुहागर शीर मधला... आमच्याकडे सुद्धा वाघ आहेत पहिल्यापासून वाघाची भीती वाटते आता फक्त व्हिडिओत वाघाचा आवाज ऐकला आणि अंगावर काटा आला
❤very proud of you... Dapolikar... And also kokani 🙏🚩jay shivray jay Maharashtra❤
निखिल तुझा आजचा व्हिडिओ खास होता क्षणभर मीही घाबरले. तुझा प्रामाणिक पणा भावतो. माझ्या कडून तुम्हा सर्वांना पुढच्या वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा. 🎉❤❤❤
निखिल भावा एक नंबर 😅😅😅 पण तु लय भारी जोक केल्यास वाघांचा आवाजावरून जि
Kya baat he mast parti .ti Sudha jungl Madhe nise
क्षणात वाटले की खरोखरच वाघ आला.... खूप घाबरले...
मालवणी एक नंबर दादा. छान व्हिडिओ तर एकच नंबर.
Khupca bhari nikhil khup hasu ale 1ca no 👌😀😀🤣🤣🤣
Khupach chan, mastach apli kokani mans lay bhari
खूप सुंदर अप्रतिम 👌👌
खूप सुंदर विडीओ मित्रा 🌹🌹👌👌
खूपच छान विडीओ.
Amhi ekli ahe hya kakanchi kavita. Khup chan ahe
निखिल विडीवोची सुरूवात छान केली तुम्हाला तिघेही बघुन एकदमच भारी वाटलं विडीवोत निखिल भाषा एक नंबर खरच प्रत्येकाला आपली भाषा प्यारी आहे तुझ्या विडीवोतुन खुप मज्जा येते निखिल गावातले आणि मुंबईचे विडीवो बघुन खुपच छान वाटता भारी जाॅक वाटला असेच छान छान विडीवो दाखवत रहा
Thank you ❤️
Ek number Bhawa ❤ God bless you 🙏❤Jai kokan ❤ Jai Maharashtra ❤
कडक व्हिडिओ भावा
खुप भारी व्हिडिओ बनवला निखिल एका क्षणासाठी मी ही घाबरलो पण नंतर हाच तो क्षण चार पाच वेळा रिवाईंड करून भरपूर हसलो.
Mitra ekuch number... Khup haslo mi pan majja ali
Ek number mitra ❤ 😁😆😜
Kharokhar khup anandane jeevan zagta tumi me saudi arabia madhun tumchya videos pahato khup chan vatte bagun asech zaga jeevan paisya sathi aplya gava made zagnare jeevan visrun gelo pan tumi asech zaga bhavano
Hello bhavo bhari video 2...3.. Vela video baghun hasali mi khop chan
Hi
Ek number bhava
खुप भारी व्हिडिओ बनवला निखिल एका क्षणासाठी मी ही घाबरलो पण नंतर हाच तो क्षण चार पाच वेळा रिवाईंड करून भरपूर हसलो. 😂😂😂😂
Thank you
Khup chan video kalji khe
निखीलची वाघाचा आवाज आल्यावर लय फाटली आणी मी लय हासली असंच हसवंत रहा ❤❤😊😊
😂😂
खुप छान वाटली, व्हिडिओ
खुप छान विडिओ
Thanks for 510 Subscribers❤❤❤🎉
भावा खरच लोक वाट बघत असतात तुझ्या गावच्या विडियोंची... मला पण तुझ्या गावच्या video खुप आवडतात..... आजची video मस्त होती.....❤❤❤
Thank u
एक नंबर व्हिडिओ 👌👌👍👍👍
खुप खुप भारी व्हिडिओ रोयल कोकणी 👌👌👏👏
Ha video khup avdto 🎉
Mast
Jaam bhari vedio
Tai.khup.khup.mast
Aajcha.bhag
Lay bhava haslo khar 😂😅😂❤
Baro bar aahi 😊
3:35 jhoplela kon haay tyo
Nice
Nikhil bhau tumche vlogs khupach Chan asta Ani mala khup aavadtat very nice best ❤
Starting Ch Ek Number २ पायाचा 😂🤣
जय श्री राम 🚩❣️🙏🏻
Nice video bro
निवळी फाटा रत्नागिरी येथे गावी पोपटी बनवली खुप आनंद केला
Pawaskar kaka man from Tonde Jay Bhandari 😎😎
खूप छान 👌👌
धमाल केलीत खूप हसलो
लय भारी व्हिडिओ...👌🏻😆😆😆🤣🤣🤣
जो खद लवून टाक भावा
Lay bhari dada😂
खतरनाक 😂😂😅😂😅
हा खरंच आम्ही कोकणाचे व्हिडिओ आवडीने पहातो विनंती आहे भाषाही तशीच ठेवा छान वाटतं
भावा तुझी व्हिडिओ बघून खूप हसलो😀😀वाघाचा आवाज आल्यावर जी काय रिअँक्शन दिलीस ना ती एक नंबर होती😂😂ही कॉमेडी व्हिडिओ जाम भारी वाटली.❤😍
Video tuza...tuzi nahi
निखिल आपल्या गावाचे व्हीडिओ 1नबर असतात मला खुप आवडतात 🙏👌
Mi pan palichi Ani tu javalach yeuen gelas mazya gharchya samorun ❤
Nice nikhil khup chan
अरे भाई 😂😂😂😅😅😅 लय हसलो😂😂😂
Ek number bharpur hasle mi bhava😅😅😅😅
😂😂😂😂😂😂😂😂😂😂 nikhil tu kharch bhari ahes ❤❤❤
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂ek no .
Ek no. Topic kadla Ani wagacha awaj ala
Mast nise😂
Laye bhari 🎉🎉🎉
निखिल अरे नितीन दादाला फोन कर हे शब्द कानावर पडले तेव्हा हृदयाचे ठोके नकळत वाढले होते......विडिओ खूप छान झाली.
Thank you
मालवणी भाषा आवडली जपा तीला!पण "माझी फाटली"? काय फाटली ते समजला नाही.❤❤❤
😂😂😂😂 ek nambar Bhai
Bhari Blog
Mast Fatli Nekhil
Kaka Ni Chan Popaty Keli
😊😊😊😊Bhari Ha
बरोबर आहे दादा आपली भाषा आपलेला प्जप्यारी आहे आम्ही कोकणकर
Thank you ❤️
Khup mast nikhil dada😂
Very nice 👍 nikhil
गावा side la अशी maskari नको कधी कधी खरी ही होऊ शकते
काळजी घ्या
निखिल आजचा व्हिडीओ खूप छान मी परत परत बॅक करून पाहून हसलो
Really ly hasloooo😂
😊 पोट दुखायला लागलं माझे व्हिडीओ बघून 😂😂 जबरदस्त 😂😂👌👌12 व्या min back करून करून पाहिला मी ...😂😂
एक नंबर 😂😂
खरच वाघ आला होता
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ bhari chhan
Nikhil aaj popati kartana vaghachya aawajchi Frankcha tumhi sarwa ghabarlyacha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
Mst
दादा खर सांगतो पण 0:58 ते 2:54 पर्यंत खूप हसलो रे😅😂काय intro केलाय 1no.💯😅 असे vlog आजुन बघायला खूप आवडतील 💯❤️
निखिल❤
मस्त भावा❤
🫶
खुप छान व्हिडीओ खुप हसले 😂😂
😂😂😂😂so funnny friends
😅😂 kharch vatal hot
खूप छान भावा 👌😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤
1 no Video Bhava 👌👌❤❤
Thanks ✌️
मी पण खूपच हसले.मस्त होता विडियो निखिल
Kdkk ❤❤😂
Love from chiplun❤❤ mast aahe vedioo💯
Sandeep Kaka ❤❤.
Apne pawaskar
Video ek ni😂😂😂😂❤❤❤❤
Video Ek Number Nikhil❤❤❤😂😂😂😊😊😊
मी पण माझा गाव देवीला मानतो व्याघ्राबरी देवीला तिवरे गंगेचीवाडी निखिल भाऊ 👌🏻तिवरे गंगेचीवाडी मध्ये य एक दिवस सर्वांनी दादा
खुप छान निखिल विडिओ
Are dada tu aamchya gavi Yeun gelas tu palit... Yekhch no. Video dada... आपली कोकणी भाषा बोलायची सोडायची नाही... यवा कोकण आपलच असा...❤️🌏🌴
ho
Beautiful Video 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍
Bhava खरच वाघ आला होता काय
खिडकीचा सीन😂 अरे हिकडच हाय 😅. मी पण घाबरलो यार😮
Hii Nikhil This is Rohan Thanyala bhetalelo tula ek number video asatat tuje ❤
दादा मी पण व्हिडिओ बघताना खूप घाबरलो.... मी गुहागर शीर मधला... आमच्याकडे सुद्धा वाघ आहेत पहिल्यापासून वाघाची भीती वाटते आता फक्त व्हिडिओत वाघाचा आवाज ऐकला आणि अंगावर काटा आला
😊🤗🤗
मिनी व्हिडिओ वाघ बघण्यासाठी चालू केलती पण व्हिडिओ ची स्टातींग बघून पूर्ण व्हिडिओ बघून रास हसलो ❤😂😂
Bhava bhet kadhi