गडाला राजकारण वर्ज्य नाही | Sushil Kulkarni | Analyser | Dhananjay Munde |
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
-----------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
UA-cam - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
एक गोष्ट लक्षात ठेवा,ह्याच माणसाने आपल्या प्रवचनात,सिता माई च्या व लक्ष्मणा च्या बाबतीत काय मुक्ता फुले उधळली होती ते शोधून एक व्हीडीओ करा चिड येणारे आहेत
अरेरे , दिवसागणिक सुशील जी तुमचे विचार , कठीण आहे.इतरांना हिणवणारे आता HMV पत्रकारिता सुरू केलीय.
नामदेव शास्त्री यांची मुलाखत ऐकताना, त्यांची देहबोली व शब्द बोली पाहिली असता, ते या कुणाचं समर्थन करीत होते. ते उघड नव्हतं पण अप्रत्यक्ष होतं.
नामदेव महाराज शास्त्री यांनी जी भूमिका मांडली त्यामुळे त्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये असणारी श्रद्धा नक्कीच तळा गेला
पुरी तळाला जाऊदया संत जरांगे चरणी लीन व्हा विचारवंत : शिवाजी शेंबडे😂😂
हा नामदेव शास्त्री नव्हे
हा तर पाकीट शास्त्री 😅
आहो भाऊ मी आपल्या मताशी सहमत आहे भाऊ धन्यवाद
वा रे महंत!
पीतामह भीष्माचार्य दुर्योधनाचे मीठ खात होते
ज्याचे खावे मीठ त्याची नौकरी करावी नीट या म्हणी प्रमाणे महंताचार्य आचरण करीत आहे का?
धन्यवाद
सुशील सर.. खूप छान मुद्देसूद विवेचन केलं.... भगवानगड म्हणजे आमचं श्रद्धास्थान आहे
सर.... खूप छान विश्लेषण
भगवान गडाची इतंभूत माहिती उलडून विषय मोकळा झाला !!
हे दुसरं कोणी नाही सांगू शकणार , नक्कीच!!!
👌👌👍👍🌹🌹🙏हरी 🕉️🌹🌹🙏
योग्य वेळी योग्य विश्लेषण केले धन्यवाद साहेब
सुशील जी चूक होते 😢 लोक चांगल्या लोकांना लक्षात ठेवतात, इतिहास त्यांना आठवणीत ठेवतो 😮😮 वेळ अजून आहे बदल होईल नक्की ❤
'शास्त्रीं'ची अ'शास्त्री'य ढवळाढवळ!
धनंजय मुंडे ची तळी उचलू नका
नाहीतर तुमचे तुमचे व्हिडीओ पाहणे लोक बंद करतील
कुलकर्णी फक्त आग लावायचे आणि हिंदू जातीत भांडण लावून मजा बघायची हेच काम करतं आलेत मागच्या 10 पिढ्या.. यांचे विडिओ बघू नका हा लोकांना मिस गाईड माहती देतो.
उद्या नामदेव शास्त्री वाल्मीक धर्मवीर ही पदवी देतील आणि तुम्ही समर्थन कराल
हो आम्ही समर्थन करणार... आमच्या साठी अण्णा धर्मवीरच आहेत... राजकारण करून त्यांना खोट्या आरोपात अडकवले आहे
तुला माहीत आहे का वाल्मीक आण्णा दोषी आहे म्हणून चोंग्यानो न्यायालयाला काम करू द्या तुम्ही नका न्यायाधीश होऊ मस्साजोगच्या न्यायाधीशाची अवस्था त्यामुळेच झाली हे लक्षात ठेवा
Ok@@rameshsanap1270
पैसा फेको तमाशा देखो !
नामदेव शास्त्री यांच्या बद्दलचा आदर पूर्ण पणे संपला
सभ्य नागरिकांचा यांच्या गुन्हेगारीला समर्थन करण्याच्या वक्तव्याने त्यांच्या बद्दल भ्रमनिरास झाला आहे
त्यांचं टी व्ही वरील प्रवचन ऐकण्याची सर्वसामान्यांची मानसिकता संपली आहेच
आजीबात ऐकू नका जरांगे संत आहे त्यांच ऐका शिवाजी शेंबडे सांगून गेले 😂😂
@@rameshsanap1270 जरंगे नेतुला कधी केले रे
तुमच्याबद्दल आदर होता पण तुम्हीही खोबरं तिथं चांगभलं करताय त्यामुळे मी तुम्हाला अनफाॅलो करत आहे..
पोपटपंछी सोडून दुसरं काही करत नाही कुलकर्णी
, धनंजय मुंडे यांनी नैतिकतेप्रमाणे राजीनामा देऊन निर्दोष होईपर्यंत फक्त बीडमध्ये राहून दाखवावे
अति झालं की माती होतं असं धनुभाऊचं झालयं ,
तुमचं होऊ देऊ नका म्हणजे झालं.
Tuza baap ahe to.mathi tumchi keli बेवड्या jarangya नी... केळ दिल तुम्हाला
Yanchi BJP policy aahe
😂😂😂खर हाय
मस्त कॉमेंट....
नामदेव शास्त्रिंच काम आमचे कुलकर्णी काका करत होते , धस कसे धनु ला टार्गेट करतात आणि पुणे पोलीस कसे कोणावरही macoca लावतात हे सांगत होते 😂
संत जरांगे भक्त😂😂
सर तुम्ही फक्त मुंडे कुटुंबातील लोकांची पाठराखण करता मलाही आता तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी विचार करावा लागतो.
अतिशय महत्त्वपूर्ण आणि आपण वास्तव मांडलात सर
महाराज हे वागणं बरं नवे मी नाही त्यातली लाव कडी आतली.खरा चेहरा आला समोर .शासकीय बंगल्यावर बैठक कसली झाली होतो.
खूपच छान विश्लेषणात्मक विडिओ.
माझं म्हणणं असे आहे या सर्व खंडण्या, वसुली, टक्केवारी च्या मदतीच्या ओघावर गडावरती अनेकांच्या सेवेची तरतूद होत आहे. व आपले (अ )न्यायाचार्य पद सुरक्षित राहत असेल तर उंदराला मांजर साक्षी हाच एकमेव न्याय ठरतोय.
संताची उपमा त्याला न्याय देण्यासाठी तोकडी आहे.त्यालाही भगवान अवतार मानले पाहिजे असा संकेत द्यावे.
Dhananjay sahebani asech khoon kara aami full support madhye
या नामदेव शास्त्रींना आम्ही तर देव मानत नाही,, त्यांच्या या वक्तव्यावरून ते पक्के राजकारणी शकुनी मामा वाटतात..
Tyani je kahi bolale te barobarch bolale naa adhi sarpanch ne kathine marhan keli... Video kadhun jatiywadi status takale manun mela
@@Investing-powerम्हंजे त्याला मारले हे बरे केले असच तुम्हा वंजारी समाजाचे मत आहे तर
आहो भाऊ मी आपल्या मताशी सहमत आहे भाऊ धन्यवाद
@@sopansomavanshi7790 हो बरोबर आहे तुमचं शेवटी वंजारी च तुम्ही..आणि तो संतोष देशमुख त्याच्या कर्माने मेला असच तुमच्या फक्त एकट्या वंजारी समाजाचे मत आहे..आणि हत्येचे आणि हत्याऱ्यांचे समर्थन हा समाज का करत होता याचं उत्तर या महाषयांच्या कॉमेंट मध्ये दिसले आहे..आणि तो महंत पण याच मनोवृत्तीचा आहे हे पण समजल
सुशील जी मी तुमचा फॅन होतो. पण आता भाजपा, cm, धन्या सगळे चुकत आहेत. तरी तुम्ही त्यांची बाजू घेता हे नाही पटत. या धन्या ने सगळ्यांना manage केले आहे तुमच्यासाह
@@dilipdeshmukh3022 मी तर सुशील कुलकर्णी व भाऊ तोरसेकर यांचे व्हिडिओ पहायचं बंद केलं हे पण पक्षपाती निघालेत
Sir यामुळेच मी तुमचा fan आहे खऱ्या गोष्टी समजायला वेळ लागतो पण त्या काही कालावधीनंतर स्वीकारल्याच जातात जे लोक विरोध करताहेत त्यांना त्यांची आकलन क्षमता वाढवण्याची गरज आहे सुशिक्षित समजूतदार मोठा वर्ग आहे त्याला सर्व गोष्टी कळतात तो कदाचित व्यक्त होत नसेल ....सत्य स्विकारलच जाईल अशी खात्री आहे .
काही मीडिया वाले पक्षपातीपणा करून बदनामी करत आहेत एखाद्याचा राजकीय बळी घेऊ पाहत आहे त्यांना माहीत नाही हे किती मोठे पाप आहे ... भगवान बाबा चा चमत्कार कदाचित यांना माहीत नाही
एकदम अभ्यासपूर्ण सही विश्लेषण पण लोक सत्य स्विकार करायलाच तयार नाहीत फक्त राजकारण आणि जातीवाद
ह्या समाजाने संत भगवान बाबांना सोडलं नाही शास्त्री महाराजांना बोलतीलच ज्ञानेश्वर माऊलींना सोडला नाही 🙏🌹🙏
अरे दादा भगवान बाबा नी आपल्यावर एक आरोप झालं तर काय केलं माहिती आहे ना...ते थोर संत कुठे होते ...
नामदेव सानप याने आपली जातीवादी लायकी दाखवली
नामदेव शास्त्री हे काही संत नाहीत बाबा
कायम दुसऱ्यावर जळने हाच यांचा धंदा आहे,, जलकुटे लोक
@@lastmanstanding1266मग नारायणगड चे शेंबडे महाराज आहेत का संत जरंग्या मग फिरायला
शास्त्रीजी तुमचे आनदाचे सिद्धांत पहात होतो.परंतु हाणामारी झाली म्हणून इतका निर्घृण खुन करतात हे ज्ञानेश्वरीत कुठ सांगितलंय. तुम्ही ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक आणि न्यायाचार्य म्हणुन घेतात हे योग्य आहे का.धनंजय मुंढेच ज्या वाल्मिक कराडशिवाय पान हालत नाही त्याच्याकडे एवढी हजारो कोटीची संपत्ती कुठून आली.कुलकर्णी तुम्ही पक्षपातपूर्ण विश्लेषण करू नका नाहीतर तुमच विश्लेषण पहाण बंद कराव लागेल.
लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण 😂😂😂
आरोपी गुंड प्रवृत्ती चे होते मान्य पण हाणामारी करून कायदा हातात घेण्या ऐवजी पोलिसांच्या ताब्यात दिल असत तर मयत संतोष देशमुख यांनां जीव गमवावा लागला नसता 🙏
सुशील कुलकर्णी हा वाल्मिकी कराचा शिष्य आहे....
राजकीय भूमिका घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे
पण
ताकाला जाऊन भांड लपवू नये, एवढंच.
EXCELLENT appreciated .*******
कुलकर्णी, सिरियसली या प्रकरणात तुम्ही ॲनालायजर ची इज्जत आणि विश्वासार्हता गमावत आहात.नेमकं धन्नो बाबत काय मजबुरी आहे?तेच कळत नाही 😂😂
खरय भया ॲनालायझर डिव्हाईन ला काय न्याय देणार तुम्ही, स्वतः कौरवांची खिंड लढवता शब्दांचे खेळ करुन 😅
अन्सबस्क्राईब केलं आत्ता ॲनालायझर
Tumala itake supportive VDO baghun hi Raj ki baat kashi nahi samjat. 😊
@@Namo12479 शेवटी कायदा जे करेल तेच प्रमाण असेल, वर्णन यात राजकीय हस्तक्षेप नको.
तुमच्याकडून आम्ही जास्त अपेक्षा ठेवतही नाही. शेवटी 'ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी' ही म्हण तुम्हाला चपखल बसते.
संतोष भैय्या देशमुख भावपूर्ण श्रद्धांजली जिवे मारने जाहिर निषेध शास्त्री महाराज काल बोलत होते तो गावातील हाणामारी हिडिवो आज पाहिला
hya prakarnala barech pailu ahet santosh deshmukh adi sudarshan ghulela bhetla bar madhe nantr maramari zali sudarshan ghule ani santosh deshmukh madhe ajun baryach goshti ahet !
अन्न खाउन वीडियो करत जा, कुलकर्णी 😢
कशाचे समर्थन करायचे हा तुमचा प्रश्न
मागील काही वीडियो बघता
Unsubscribe केले आज पासून
योग्य विश्लेषण
कुलकर्णी सर एखादे चांगले डॉक्टरला दाखवून पहा तुमच्या डोक्यात केमिकल लोच्या झाल्यासारखं वाटतंय पहिले काय तुमचे व्हिडिओ असायचे आम्ही खूप फॅन होता तुमचे आता पार एकतर्फी व्हिडिओ करा लागला तुम्ही कमीत कमी निखिल वागले तरी सांगतोय मी महा विकास आघाडीचे काम करतोय तुमच्यात आणि त्यांच्यात काही फरक राहिला नाही😢😢😢😢😢😢
शास्त्रीजी बोलले ते बोलले खरं आहे
धनुसेठला संपवण्यासाठी हे सर्वजण एकत्र येऊन घेरण्याचा प्रयत्न करतायेत पण धनुसेठ या सर्वाचे बाप आहेत हे वेळ आल्यावर धनुसेठ त्यांना दाखवून देतीलच . खुप छान विश्लेषण 👌🏻👍
नारायण हा शरीराचा बुद्धी विवेक तर नारायणी सेना हे भौतिक शरीर , इंद्रिये etc सत्व गुण सकट विचारा सकट बाकी शरीर , अर्जुन हे मन व दुर्योधन हे रजो व तामस गुण … हे रूपक लक्षात घ्या
सत्य परिस्थितीवर बोलणे काही गुन्हा नाही. येत्या काळात सत्य बाहेर येईलच बर्याच गोष्टी समोर येणार आहेत आजून त्यामुळे महंतावर कोणी टीका करू नये
याचा एकाच धंदा ओबीसी एक ठेवायचा यांचा म्हणजे BJP चा.. OBC नावाखाली यांचं राजकारण चालू आहे बोटावर मोजण्या इतके ओबीसी जाती सुधारल्या बाकी मागास.. त्यांचे समर्थक हे पत्रकार आहेत असे वाटते
Dhananjay Deshmukh la pan dyay pahijech nahi to pan rajkaran karun famous hotoy.......tyane rajkaran karnya peksha case var laksh dile pahije
नारायण गडनेही मेळावा घेऊन जातीवादची सुरवात केली.
नारायण. गडावरील मेळावा हा एका समाजाच्या न्यायासाठी मेळावा होता गुन्हेगार च सर्मथन. करण्यासाठी नव्हते
अहो कुलकर्णी आम्ही तुमचे followers आणि वैचारीक समर्थक आहोत. पण आता तुम्ही जेव्हा चुकीचे आणि काहीच्या काही बोलत आहात तेव्हा खुळ्याप्रमाणे आम्ही तुमच्या बरोबर नाही.. तुम्ही उगाच मुंडे family ची प्रत्येक वेळेस बाजु घेता हे उघड आहे. अस करून काय साधता देव जाणे. अत्यंत चिड आणणारा हा प्रकार करत आहात. असो. देव तुम्हाला सदबुद्धि देवो.
नक्कीच पण लोकांना खूप मिर्च्या लागल्यात साहेब
सर जी आपण योग्य राजकीय ऐतिहासिक विवेचन करून विश्लेषण केले आहे..!
कुलकर्णी सर, नामदेव शास्त्री यांनी मुंडे यांची पाठराखण केली. यात काही नवल आहे असे वाटत नाही. प्रत्येक व्यक्ती ला आपली अभिव्यक्ती व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्यांना मुंडे चे समर्थन करावेसे वाटले त्यांनी केले. जे आरोप होताहेत त्यामध्ये शास्त्री यांनी पाठिंबा दिला आहे की नाही हे कोर्ट बघत नाही. आरोप बघतो. जे म्हणताहेत पुरावे पाठवतो. त्यांना सांगा ते कोर्टात दया.मला जे योग्य वाटले ते बोललो. विश्वास ठेवा किंवा नका ठेवू......🤣🤣🤣
वाल्मीक कुणासाठी खंडणी गोळा करत होता?? निवडणुकीसाठी ना?? शास्त्री डोक्यावर आपटला का तू? कसलं समर्थन करता कुलकर्णी?
कुलकर्णी साहेब !वडाची साल पिंपळाला लावण्याच्या बाबतीत आपला हात कोन धरनार !शेवटी जिकड घुगर्या तिकडच ऊदोऊदो ! याला आपण तरी अपवाद कसे रहानार ! घ्या वाहत्या गंगेत हात धुऊन !!!
Chan sir
घुले.... आणि टोळी मस्साजोगला आवादा कंपनीत काय पवन चक्की ची पूजा. आरती.. भजन किर्तन करायला गेले होते का हे पण नामदेव शास्त्री ने सांगावे......
Shastri navhe sanap aahet te
मऊ मेणाहूनि आह्मी विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे
मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जो जें मागे तें तें देऊं
भले तरि देऊं कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणू काठी
मायबापाहूनि बहू मायावंत । करूं घातपात शत्रूहूनि
नामदेव महाराज शास्त्री आपण धनंजय मुंडेच्या पाठीमागे रहाणे सहाजिक आहे त्यांचा गुन्हयांशी संबंध नसेल पण खंडणी मागायला गेलेल्या लोकांनी अगोदर गावातल्या वाचमॅन आणी पवनचक्कीच्या अधिकार्यांना मारहाण केली त्यांची कशी बाजू घेऊ शकता 😢ज्यांच्यावर 15 -15 गंभीर गुन्हे आहेत त्यांची मानसिकता काय असेल जे अगोदरच 307 सारख्या गुन्हयात फरार होते .
... अन् सरपंच देशमुख कशाला गेले होते, हातातलं काम टाकून?
दोन चोरांच्या भांडणात एका चोराची हत्या झाली...
नामदेव शास्त्री ची पाठराखण धनंजय मुंडे यांची पाठराखण हे तुमचं असं चाललं तर तुमचे व्हिडिओ बघायचं सोडून द्यायला हव व इतरांनाही तसं सांगायला पाहिजे
Ek dam barobar, ekun kay main stream media g*d* media zala ata U tubere hi tyach margane. 😊
@@atulpati1639 , धन्नो मजबुरी हाय बाबा😂
बोल बाबा तुमारे धन्नो की इज्जत खतरमे है 😂@@Namo12479
खरं बोललेलं कसं पटेल, तुम्हाला? झोंबलं ना? मुंडेने खून केला काय? तुमचं म्हणजे असं झालं... झुंडशाहीच्या जोरावर तुम्ही कुणाचाही डायरेक्ट न्यायच करताय!
Right 👍
अरे मित्रा महाभारत हे फॅक्त उच्चारनीय आहे आचारनिय नाही.
उगाच का तत्वज्ञान पाजतो.
कुणाची तुलना कुणा सोबत करता. शोभत नहीं तुम्हाला.
सुशिलजी अगदी बरोबर विषलेशन केले संदर्भासहित धन्यवाद 💐🙏
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगाला वंदनीय आहेत आणि प्रत्येक महाराष्ट्रातील जनतेच्या मनात देवतुल्य आहेत
पण वीस वर्षांपूर्वी किर्तन भजन प्रवचन या मध्ये कधीही राजे यांच्या नावाचा जयघोष नव्हता पण आता एका विशिष्ट जातीचे महाराज हा उदोउदो करीत आहेत ह्याला सुध्दा राजकारण म्हणायचे काय
दोन महिन्यापुर्वी बीड जिल्ह्यात दुसऱ्या एका गडावर सुध्दा मोठा एका जातीचा मेळावा झाला होता पण तेव्हा कोणी आरडाओरडा केली नाही
बाकी कोणत्या महाराजांना कोणी अडवलाय महाराजांचा जयघोष करायला
शेवटी आपण त्यांच्यामुळेच हिंदू आहोत ना ? हो की नाही ?
@@हास्यमेवजयतेअसं कोणी सांगितलं?
@@csn826कोण सांगाय ची गरजच काय आहे अख्या भारताला काय जगाला माहित आहे हिंदुत्व कोणामुळे अबाधित राहील
शिवाजी महाराज यांचं हिंदू धर्मात जे स्थान आहे ते देवाच्या पंक्तीत आहे .
आणी एका विशिष्ठ समाजाचे लोक नाही तर सर्व समाजाचे लोक उदो उदो करतात उगच खोट पसरवण्याचा प्रयत्न करू नका.
राजकारण जसा एक उद्योग आहे तसा बाबागिरी पण एक व्यवसाय आहे.शेवटी दोघे सारखेच.
डॉ. न्यायचार्य महंत नामदेव शास्त्री यांना बोलण्याचा आणि धनंजय मुंढेनंची बाजू घेण्याचा पूर्ण हक्क आहे मागील दोन महिन्यांपासून धनंजय मुंढे यांच्यावर जे मीडिया ट्रायल सुरु आहे सगळे मिळून रोज उठून टार्गेट करत आहेत शास्त्रीजींची भूमिका योग्य आहे आणि तिला संपूर्ण वंजारी समाजाचा पाठिंबा आहे
राजकारण नव्हे; हे महाशय गुंडगिरीला आणि माफियागिरीला पाठीशी घालत आहेत. तुम्ही भगवान श्रीकृष्ण आणि भीष्मांना या हलकट राजकारण्यासाठी उगाचच खर्ची घातलेत.
हे महाराज पक्षपाती वागतात आणि बोलतात सुद्धा पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्या भांडणात ते धनंजय यांची बाजू घेतात संत आणि महंत यांना कोणा एका ची बाजू घेता येत नाही तर ज्याची बाजू सत्य असेल त्याच्या बाजूनं बोललं पाहिजे आणि वागलं पाहिजे
🌺🌷🏵️🌼🌹🏵️🌷🌺 *जय श्रीकृष्ण प्रभु* 🌺🌷🏵️🌼🌻🌹🌿☘️🍀🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💥✨💫⭐💐💐💐💐💐💐
छान
न धरी शस्त्र करी मी , आस भगवंत म्हणाले होते, याच महाभारतात भीष्मपितामह सुद्धा आस म्हणाले होते आर्थस्य पुरषो दास:
Aaho Sushilji
Please stop your support to Munde - Mahajan families. Please listen other side of Smt.Sarangi Mahajan also.
धनंजय मुंडे बाबत ऐवढा कळवळा का आहे कुलकर्णी तुम्हाला?
धन्याचा कळवळा नाही पण कुलकर्णीला मराठा द्वेष नावाचा रोग झालेला आहे
कुलकर्णी आपण मूर्ख नामदेव शास्त्री ला नारायण समजायला लागले का काय
जरंगे.नारायण.गडावर.कशाला.गेले.होते.याचा.खुलासा.करावा
बरोबर ❤❤
Shstrini Dnyaneswari babat axeparha vidhan kele hote.
संजय राठोड ही भगवान गडावर जाऊन दोष मुक्त झाला.कै.पुजा राठोडचा आत्मा न्याय शोधत असेल.
चूक, ते देवस्थान पोहरादेवी होते
दाऊद मन महंत यांना भेटणार आहे
वा खुप छान विश्लेषण
संता च्या आश्रय ला येणाऱ्यांना आश्रय देणं हे संता च काम आहे जे बाबांनी चोक बजावलं....👍
Nidhi narnyn gad deta aani shma bhagwan gadawar nishchit nishedh
न्यायाचार्य नामदेवशास्ञी महाराज खरे बोलले तर मिडियाला व ईतरांना खुपच मिर्च्या लागल्या !!!
Nyayachary kay padvi ahe
Shastrijini आपली भूमिका मांडली
सुशील जी मी तुमच्या व्हिडिओ सत्तत बघायचो, परंतु चुकीच्या गोष्टीला समर्थन देऊन तुमच्या काय राग आहे आणि तुमचा झुकाव कोणाकडे आहे हे समजले , आता इथून पुढे तुम्ही चुकीच्या गोष्टीला असं समर्थन करत जा म्हणजे तुमच्या कर्माची फळे तुम्हाला लवकर मिळणार
तुमचे व्हिडिओ पाहणे आता बंद करावं लागेल.
Dear Sir, I request you to please tell us the name of the land mafia who has welcomed the Bangladeshi & Rohinya on red carpet in prime properties in the holy city of Pune.
नमस्कार सुशीलजी
एक विनंती आहे जाहिरातींच प्रमाण कमी करा नाहीतर अस होउ नये म्हणतात न अती तिथ माती एवढच सांगण आपल्याला 🙏🙏🙏
गदावर.राजकारनकरूनये
Shirt bhari ahe sushiji. Jati sati khavi mati himhn lagu padte sanap la
नामदेव सानपांनी जातीसाठी माती खाल्ली.
गप्प रे zatya
आणि शिवाजी शेंबडे ने काय केले
म्हणजे तुला शिवाजी महाराज यांच्या विषयी बोलायचं काय@@r.aofficial4041
गप रे लवड्या
@@r.aofficial4041तुझी आई बायको रोज धनु कडे जाते म्हणून तुला त्याचा कळवळा येतो😂😂
धर्म हिंदू धर्म 😢 त्यात भाडंन लावायची मजा पहायची हे bjp च काम म्हणे हिंदू राष्ट्र करायचं 😢
सोडून द्या कुलकर्णी तुम्ही व्हिडिओ करुन भाष्य करणं.. कोणाची बाजू घेताय तुम्ही.. आम्ही तुमचे प्रसंशक होतो.. पण अलीकडे तुम्हीसुद्धा विकेलेले पाहून व्हिडिओ पाहायची इच्छा सुद्धा होत नाही.. अखेरचा राम राम.. सत्य परेशान होता हैं पराजित नही 👆🏻😠🚩🚩🚩
Whav Krishnashi Tulana
Arjunashi Tulana
Abhimanu Madhech
Script Barobar Jamat Naahi
Kuthe Krshn Kute Bheeshm
Kuthe Pratzna 😂😂😂😂
Ek Maali Anek Pushp He Barobar
Aahe
Ekda Karuna Taaich Interview Ghya Himmat Asel tar 😂😂😂😢😢😮😮😮
Kulkarni, tumchya sarkhya auladin mule mughal aani British lokani rajya kele
महंत वाल्मिक... चालेल का कुलकर्णी साहेब...??????
Sevti manav Lagal baba sri krishna ahet jite adhrm hoil tithe darmach rakshan karnyasathi devala yavch lagat
सुशील जी,
आपण मुळशी पॅटर्न हा चित्रपट पाहिला असेलच , तो विषय आणि देशमुखांची हत्या काही साम्य असू शकते का ?
महेश नातू
nahi bahutek hya made deshmukh ani avada kadun yenarya vatnicha vishay asava je janiv purvak zakl jatay
@@scotttigerNullखरं आहे, भाऊ! उगिच कोण कशाला कुणाचं वैर घेईल? दोन चोरांच्या भांडणात एका चोराचा खातमा झाला..
महाराज जे बोलले ते बरोबर बोलले आधी सरपंच ने मारहाण केली व्हिडिओ बनवून स्टेटस टाकत जातीयवाद पसरवला... हे कोणी दाखवले नाही
काय जातीय वाद पसरवला सांग बरं तू...वंजारी सोडून सगळे जातीय वादी आहेत😂😂😂😂
@lastmanstanding1266 तु सरपंचाचे स्टेटस चे विडिओ पाहिलेले का ??? आम्ही पाहिलेले मारहाणीचा विडिओ वर
बाप तो बाप रहेगा असले गाणं स्टेटस ल टाकलेले... अजून खूप काही केलेले...
उगाच नहीं मेला कर्माने मेलाय
@lastmanstanding1266 संपूर्ण महाराष्टात फक्त एक समाज जातीयवादी आहे.
आधी ब्राम्हण
मग धनगर
माळी
आता वंजारी
नाव सांगायची गरज आहे का ???
@@Investing-power म्हणून वंजारी समाजाचे लोक हत्येचे समर्थन करत आहेत
@@lastmanstanding1266 नाही जीव मारायला नव्हते पाहिजे होत... जे झालं ते वाईटच
पण यात दोंन्ही बाजूचे दोषी आहेत
प्ले स्टोअर वर मिळत नाही....मदत!
एक ही दिलं है कितने बार जितोगे ...❤
नामदेव ने जातीचा आहे म्हणून बोलला
भटला दिली ओसरी, भट हात पाय पसरी
नारायण गडावर दसरा मेळावा आयोजित केला मग विचारले जात नाही
हा कसला महंत
नामदेव शास्त्री महाराज काहीच खोटं बोलले नाहीत हेच चालू आहे सगळं राजकारण