Pune hit-and-run case: पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह, वकिलांना सवाल; कल्याणीनगरातले नागरिक संतापले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 тра 2024
  • #PuneAccident #Kalyaninagar #Porsche #MaharashtraTimes
    शनिवारी रात्री पुण्यातील कोरेगाव पार्कमधील कल्याणीनगर येथे भीषण अपघात झाला.
    भरधाव वेगात पोर्शे कार चालवणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने एका दुचाकीला उडवलं.
    यात दुचाकीवरील तरुण-तरुणी अनीस दुधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला.
    दोघांना उडवल्यानंतर या अल्पवयीन कारचालकाने कार पुढे नेली.
    त्यानंतर नागरिकांनी या आरोपी मुलाला अडवलं. भीषण अपघातानंतर त्यांच्या कारची तोडफोड केली.
    कारच्या तोडफोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
    तसेच दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे.
    त्यानंतर आता पुण्यातील सर्वच राजकीय पक्षांनी हे प्रकरण लावून धरलय.
    कोरेगाव पार्क येथील स्थानिक नागरिकांना या प्रकरणाविषयी नेमकं काय वाटतं
    हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे पुणे प्रतिनिधी अभिजीत दराडे यांनी...
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : maharashtratimes.com/
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @satishkadam1608
    @satishkadam1608 25 днів тому +709

    2 जणांचा जीव गेला ,आणि न्यायाधीश आरोपीला निबंध लिहायला सांगतो, तीच मेलेली पोर न्यायाधीशाची असती तर सांगितलं असतं का निबंध लिहायला?

    • @pnk5230
      @pnk5230 25 днів тому +58

      न्यायाधीशाची स्वताची पोरं मेली असती तर न्यायाधीशानेआरोपीला मेलेल्या पोरांच्या आवडीची गाणी म्हणायला सांगितली असती....

    • @blackblack1553
      @blackblack1553 25 днів тому

      तो भडवा आहे त्यामुळे तू काहीही सांगू शकतो.

    • @prashantwaykar8047
      @prashantwaykar8047 25 днів тому +26

      @@pnk5230 Tyachi pore lawakaracha martil...hich iccha

    • @moviekhazana6227
      @moviekhazana6227 25 днів тому +19

      न्यायाधिशांची पोरं उडवु तेंव्हा समजेल आयघाल्या ना

    • @rv3813
      @rv3813 25 днів тому +6

      Tyaaa judges che mula multi mele pahijeee ani tyalaa essay lihaillaa lawaa bhagwaa judgeee

  • @anandpunalkar8765
    @anandpunalkar8765 25 днів тому +383

    चुकीचा निकाल दिल्याबद्दल आणि न्यायाची थट्टा केल्याबद्दल न्यायाधीशाविरुद्ध खटला दाखल केला जावा

    • @Allovervideos965
      @Allovervideos965 25 днів тому

      हे असे ऐकणार नाहीत त्या साठी नागरिकांनी एकत्र येऊन बहिष्कार केला पाहिजे....तसे nhi zale tr jyani jyani chuka kelet tyanche doke fodle pahijet

    • @Adv.VaishalliRana
      @Adv.VaishalliRana 24 дні тому +2

      Dyayadhisha badtarf karav vakilachi sanad radd karavi utpnach kontahi sadhan uplabdh karun deu naye

  • @mandarbawankar7845
    @mandarbawankar7845 23 дні тому +30

    न्यायाधीश आणि सम्पूर्ण पुणे शहरातील प्रशासना ला भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻
    काकु तुम्ही खुप छान प्रतिक्रिया दिली👏👏👏👍👍👍

  • @sunilvedekar5432
    @sunilvedekar5432 25 днів тому +95

    हा देश पुन्हा इंग्रजाच्या हातात दयायला पाहिजे कारण आपल्याला देशात कायदा राबवता येत नाही इंग्रजाना तो येतो.

    • @chandrashekharjathar7026
      @chandrashekharjathar7026 25 днів тому +8

      खरे बोललात सर 🙏

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 24 дні тому +5

      स्वातंत्र होताना चर्चिल बोलला होता, देश चालवायची यांची लायकी नाही.

    • @chandrashekharjathar7026
      @chandrashekharjathar7026 24 дні тому +1

      @@kavishwarmokal124 हो ना !

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 23 дні тому +5

      ​​@@kavishwarmokal124& असं पण बोलले होते , की " एक दिवस असा येईल की , तूम्ही आम्हाला परत बोलवाल " ... my father was in Indo British military as mechanic & rangaada driver b4 2nd world War ...(.... he was doing well , yet,Britishers terminated his services b4 d war b'coz ,he was d only son of his blind mother )

    • @vikasshelar9200
      @vikasshelar9200 22 дні тому +1

      Kharay

  • @user-ek4od1jb1s
    @user-ek4od1jb1s 25 днів тому +665

    न्यायाधीश या ला समस्त पुण्यातील लोकांकडून श्रद्धांजली

    • @blackblack1553
      @blackblack1553 25 днів тому +1

      👌

    • @RajaMaanus
      @RajaMaanus 25 днів тому +6

      Nyayadhish manusmriti la mantat

    • @ashokahire4204
      @ashokahire4204 25 днів тому +2

      Sunday la nikal deto 300 words daru var nibhandh liha

    • @Adv.VaishalliRana
      @Adv.VaishalliRana 24 дні тому +1

      Manu smriti sangate badlya la badla mag hech kel pahije jyanchi mule geli tyani
      ​@@RajaMaanus

    • @ilyaskazi2930
      @ilyaskazi2930 24 дні тому

      Last DIWALI tyachi 2024, RIP.

  • @sandeepjadhav3755
    @sandeepjadhav3755 25 днів тому +725

    मला तर न्यायालयीन व्यास्थावर विश्वास राहिला नाही

    • @M2khadilkar
      @M2khadilkar 25 днів тому +6

      hoy

    • @bhushanpatil8568
      @bhushanpatil8568 25 днів тому +3

      Tyana khup paisa dilay

    • @mohit4902
      @mohit4902 25 днів тому +6

      कायदा फक्त गरीब लोकांनाच लागू होतो का?

    • @ajayjadhav5946
      @ajayjadhav5946 25 днів тому +2

      कायदा सर्वांना समान आहे

    • @shashikantshinde4719
      @shashikantshinde4719 25 днів тому +4

      कुणाला विश्वास राहिलाय😂

  • @sachintamboli94
    @sachintamboli94 25 днів тому +50

    न्यायाधीशांची खूप खूप आभार खूप छान निर्णय दिला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @hareshrathod2671
    @hareshrathod2671 24 дні тому +13

    Tiwari mem,
    आपण खूपच मोजक्या शब्दात , परखड आणि चोख असे आपले मत व्यक्त केले आहे,
    खूप खूप आभार,धन्यवाद.
    अगदी अंतकरणा पासून आपण या झोपलेल्या सिस्टीम ला जागे करताय,
    तुम्ही lady Singham आहात.
    आपली अंतःकरणातील हाक या मुर्दाड सिस्टीम ला जागी करो,
    हीच मनापासून देवाला प्रार्थना.

  • @vishalk3700
    @vishalk3700 25 днів тому +495

    न्यायाधीशने पण दारू पिऊन निर्णय दिलाय वाटतं

    • @DesaiUday77
      @DesaiUday77 25 днів тому +14

      Paise khalle

    • @mohit4902
      @mohit4902 25 днів тому +6

      Nyadhishache naav kay ahe?

    • @mohit4902
      @mohit4902 25 днів тому +7

      MLA Sunil Tingre ni paise dile

    • @bhimasawai6102
      @bhimasawai6102 25 днів тому +2

      Judge might be accepted money to bail culprits.

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 25 днів тому +3

      Judge chya bayakishi sambhdit asanar karan tyala jamin dila ho judge chya pora balana mag aapan pan jamin ghevu lagech hyach judge kadun

  • @suhasdhawade4579
    @suhasdhawade4579 25 днів тому +384

    पुणे पोलिस व न्यायव्यवस्थेचा धिक्कार असो

    • @iloveindia4078
      @iloveindia4078 24 дні тому +7

      नेते आसतात या सगळ्या माग.

    • @suniljadhav3824
      @suniljadhav3824 24 дні тому +4

      पैसे दील की कायदा फिरतो हेच या घटनेत दिसुन येते.. याच ठिकाणी पोलिस न्याय व्यवस्था किंवा ज्यानी सोडलं त्या सर्व यंत्रणा जबाबदार आहे त्यापैकी यंत्रणेच्या कोन्या एका व्यक्तीच्या बाबतीत झालं असत तर ते अस वागले असते का सोडून दीले असते का

    • @user-np4uc2un5y
      @user-np4uc2un5y 24 дні тому +2

      Kas aahe mihit aahe ka maj yavda aahe na

    • @gokugoku6316
      @gokugoku6316 24 дні тому

      Tuzya ga......ndit dum ahe tar UPSC Mpsc deun Judge Kiva Adhikari ho ani mag lokanna nyay de😂😂😂😂😂😂....nahitar election madhe ubha ho ani mp mla banun lokanchi madat kar 😂😂😂...loka tula nakkich vote kartil...sagale Brahmin, Dalit, Adivasi, Musalman, Christian, Adivasi tula dole band karun vote kartil...apaksh ubha ho...fakta tuzya ga....nditla dum dakhav....😂😂😂😂😂

    • @BalasabJadhav-tq3el
      @BalasabJadhav-tq3el 24 дні тому

      Aam aadami police ke pass Jaane Se Darta Hai ek number Chor Hai police

  • @user-jo2iu5xg6l
    @user-jo2iu5xg6l 25 днів тому +24

    हा सगळा पैशाचा खेळ मांडला आहे....
    पोलिस चारचाकी वाहने कधीच थांबतत नाही..पण दुर्दैवाने दुचाकी नक्कीच थांबवतात...
    भावपूर्ण श्रद्धांजली.... पोलिसां. कायद्याला 😢😢😢

  • @ajinkyaghanghave8696
    @ajinkyaghanghave8696 24 дні тому +30

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कायदा कितीही चांगला असो त्याचा वापर करणारे लोक जर चुकीचे असतील तर शेवटपर्यंत कायदा चुकीचाच दिसणार.

  • @Prashanto555
    @Prashanto555 25 днів тому +130

    ज्या जज ने दोन जिवाचा जीव घेणार्‍या मुलाला निबंध लिहण्याची शिक्षा दिली त्यांचा Interview घ्या.... कोण आहे जो असा न्याय करतो हे जनतेला समजले पाहिजे.

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 25 днів тому +7

      चॅनेववाल्यांनी वसंत. मोरेने. त्या जजचे नाव जाहीर केले पाहिजे मत मागण्यासाठी. पुण्यात फिरत होता नाव जाहीर करण्यासाठी फिर बरं होईल

    • @shivamkoli7669
      @shivamkoli7669 24 дні тому +2

      त्याचे मुलांसोबत असे झाले असते तर त्याने हीच शिक्षा दिली असती काय..
      ..

  • @kishorkatare2666
    @kishorkatare2666 25 днів тому +160

    त्या मुलावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. दोन निष्पापचा जीव गेलाय. लाज वाटायला पाहिजे जे कुणी आरोपीला वाचवत असतील ते.

  • @yogeshshelke239
    @yogeshshelke239 25 днів тому +13

    अतिशय योग्य आणि मोजक्या शब्दांत दादांनी त्या ताईंनी प्रतिक्रिया मांडल्या. नक्कीच कारवाई व्हायला पाहिजे.

  • @wamandudhe6856
    @wamandudhe6856 24 дні тому +6

    मुलागा, आणि त्या बापाला कठोर शिक्षा होणं गरजेच आहे. शिवाय यात दोषी असलेले सर्व पोलीस,आर टि ओ आणि डाॅक्टर, पब मालक शिवाय ईतर या सर्वांना कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे. दोन होनहार तरुन गेले. त्या आमदारावर सुध्दा कठोर कार्यवाही होवून त्याची आमदारकी रद्द होणं इरजेचं आहे. मिडीयाचे खुप-खुप धन्यवाद!

  • @kalyankhalge4097
    @kalyankhalge4097 25 днів тому +465

    जज पन पिऊन होता का त्याचा पन चेकअप झाला पाहिजे 😢

    • @Vijay.shinde_
      @Vijay.shinde_ 25 днів тому +11

      तो अगरवाल जवळ निजला असेलच......

    • @orangebanjara
      @orangebanjara 25 днів тому +1

      🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂

    • @tusharkurkute9922
      @tusharkurkute9922 25 днів тому

      अशिक्षित जज पैसा देऊन डिग्री मिळवलेला जज दिसत आहे

    • @UFO-jm1fw
      @UFO-jm1fw 25 днів тому

      You can't disrespect a honourable judge

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 25 днів тому

      ​@@UFO-jm1fw Yes, you are right.!

  • @deepaklalge5661
    @deepaklalge5661 25 днів тому +181

    जजने खूप कोटी रुपये घेऊन जामीन मंजूर केला असेल त्याला जनतेसमोर आणून चपलेने चोपला पाहिजे. 😂😊

    • @aryanmore7744
      @aryanmore7744 25 днів тому

      Bhikari police ani system jevha gujrati marwari chya petya pochatat na tevha ha bhadwa shanth hotat

    • @3ddisplay56
      @3ddisplay56 25 днів тому +6

      Khari ghost ahe😅

  • @chandrakantmahapure1567
    @chandrakantmahapure1567 25 днів тому +15

    दोन निष्पाप जीवांचा बळी घेणाऱ्याला निबंध लिहून 15 दिवसांची समाजसेवा ही शिक्षा वा रे ज्ञायदेवता

  • @vaishalis5539
    @vaishalis5539 24 дні тому +5

    The woman in white who has spoken makes so much sense...thank you maam

  • @ajitkavi77
    @ajitkavi77 25 днів тому +142

    पोलीस आरामात मॅनेज होतात. कोर्ट सुद्धा मॅनेज होते. सर्वजण MHO आहेत.

  • @Dram321
    @Dram321 25 днів тому +75

    अत्यंत हृदयद्रावक घटना आहे श्रीमंत लोकांसाठी कायदा वेगळा आणि गरीब जनतेसाठी कायदा वेगळा आहे

  • @awijalamshaikh3377
    @awijalamshaikh3377 25 днів тому +8

    Hats off to that lady....
    You truly deserve respect...

    • @aph77
      @aph77 20 днів тому

      Every word fact true she spoke. Is this going to useful and action will b taken ???

  • @vikasshewale4315
    @vikasshewale4315 25 днів тому +8

    खूप छान बोलला मॅडम, सत्य परिस्थिती

  • @swarajya_121
    @swarajya_121 25 днів тому +51

    Media समोर बोलणाऱ्याना सलाम

  • @bm8292
    @bm8292 25 днів тому +57

    The elderly lady has a good point.
    She spoke from her heart.

    • @Growmore618
      @Growmore618 25 днів тому +1

      From heart but both victim were also enjoying in pub....if checkpost was there both couples would have saved because they would have checked if they were drunk...😢

    • @sushmachandwaskar3107
      @sushmachandwaskar3107 23 дні тому +1

      Elderly lady agdi khare bolte aahe😢

  • @SNVG17
    @SNVG17 25 днів тому +18

    हॅलो पुणेकरांनो,२००+ नी कार चालवा आणि फक्त ३०० शब्दाचा निबंध लिहायचे तयारी ठेवा. सगळं कसं एकदम ok ok
    Rip all💐
    #pune police
    #pune rto
    #pune pub owner
    #pune mla#pune court #kalyaninagarpune

  • @tejasdeshpande1471
    @tejasdeshpande1471 25 днів тому +8

    त्या जज ला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sushwanve9523
    @sushwanve9523 25 днів тому +63

    माझी पुणेकरांना विनंती आहे जर व्यवस्थित कारवाही होणार नसेल तर रस्त्यावर या आणि प्रशासनाला धडा शिकवा🙏🙏

    • @chandrashekharjathar7026
      @chandrashekharjathar7026 25 днів тому +2

      Yes exactly

    • @swapnildeshpande7124
      @swapnildeshpande7124 25 днів тому +2

      Correct bro aggree

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 25 днів тому

      काॅंमेंट वाचून पुढे येऊन कोणाच्या दडपणाला. बळी पडून त्यांची नावे जाहीर करावी वकील जज यांनीच आपली ही नावे जाहीर करावीत

  • @Pushpa-zc5fc
    @Pushpa-zc5fc 25 днів тому +128

    मुरलीधर मोहोळ कुठे आहे मतदान मागण्या करता येतात का फक्त

    • @SNVG17
      @SNVG17 25 днів тому +14

      हॅलो पुणेकरांनो,२००+ नी कार चालवा आणि फक्त ३०० शब्दाचा निबंध लिहायचे तयारी ठेवा. सगळं कसं एकदम ok ok
      Rip all💐
      #pune police
      #pune rto
      #pune pubowmer
      #pune mla#pune court #kalyaninagarpune

  • @prakashjadhav9605
    @prakashjadhav9605 25 днів тому +6

    ताई एकदम 100% खरं बोलत आहे

  • @priyalakshmi5557
    @priyalakshmi5557 24 дні тому +5

    मराठीत बोलल्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद! पुण्यात परप्रांतीय लोकं आली आणि पब संस्कृती सोबत घेऊन आली. कोरेगाव पार्क आणि कल्याणी नगर या भागात फार म्हणजे फार कमी लोकं मराठी बोलतात. ‘अति श्रीमंत’ ‘फॉरवर्ड विचारांचे ’ ‘जॉब करणारे ’ परप्रांतीय लोकं मराठी संस्कृती नाशवंत करण्याच्या मार्गावर आहेत. मराठी भाषा अति आवश्यक केली पाहिजे तर मराठी संस्कृती टिकू शकते. नाहीतर कडे कडेने घरी पाठवा त्यांना.

  • @blackblack1553
    @blackblack1553 25 днів тому +240

    आज जजच्या बायकोला आणि पोरांना भरून पावलं असेल. मुलांना आपल्या बापाच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटला असेल आणि त्याची बायको वडाचे झाड शोधत असेल सात जन्म असा कर्तुत्ववान लाचखोर नवरा मीळावा. महाराष्ट्रात असे कर्तृत्ववान जज,ias/ips , राजकारणी ,तलाठी आदी खूप आहेत.

    • @ravindradhavan7221
      @ravindradhavan7221 25 днів тому

      Sarkari talathi nagar Panchayat judge police he kawale jhale ahe kadhi ekda manus marto ani tyanche lachke todto sagle adhikari bhrashta jhale ahet

    • @chandrashekharjathar7026
      @chandrashekharjathar7026 25 днів тому +4

      ✔️

    • @sagarsurve3359
      @sagarsurve3359 25 днів тому

      Asla bhikarchot judge.tyala pan shiksha jhali pahije

    • @anisshaikh1819
      @anisshaikh1819 24 дні тому +5

      बातमी लावून धरल्या बदल म टा ला मनापासून धन्यवाद

    • @narayanmirajkar8186
      @narayanmirajkar8186 24 дні тому +5

      एका मुलाला इंजिनिअर करायला पंचवीस वर्षे लागतात आणि हे दारु पिऊन गाडी चालवतात आणि पंचवीस सेकंदात डेड बॉडी पाहिवी लागती ह्या मुलांच्या आई वडिलांना काय वाटतं असेल याचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा.
      मिरजकर एन ए

  • @DevinePowerByTushar
    @DevinePowerByTushar 25 днів тому +63

    मृत मुलगा आणि मुलगी यांच्या घरच्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी सुध्दा मिडीयाने रिपोर्ट दाखवा..त्यांच्या घरच्या लोकांना मदत झाली पाहिजेत...दोन्ही परीवारची परीस्थिती नाजूक आहे.

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar7026 25 днів тому +4

    एकदम कडक आणि जळजळीत प्रतिक्रिया दिल्या....हिम्मतीला सलाम तुमच्या....सिस्टीम आणि भ्रष्टाचाराचे बळी सामान्य लोक...🙏

  • @chotuolambe3224
    @chotuolambe3224 23 дні тому +4

    पूर्ण देश भरात वर्गनी करून आपण पण पोलीस आणि जज द्या .....आणि त्यांना शिक्षा द्याला सांगा...... पण त्या दोघांना न्याय द्यायला हवा.... भाऊ

  • @jatinmalekar6314
    @jatinmalekar6314 25 днів тому +61

    अगरवाल....हे प्रकरण दाबलं गेलं नाही पाहीजे....आरोपीला कडक शिक्षा झालीच पाहीजे.

  • @pnimbalkar6369
    @pnimbalkar6369 25 днів тому +50

    मी थुकतो ह्या असल्या न्यायव्यवस्थेवर..

  • @sanketnikam1422
    @sanketnikam1422 25 днів тому +4

    धन्यवाद मॅडम.तुम्ही मनापासुन बोलात .

  • @tanvipanadiwal9636
    @tanvipanadiwal9636 24 дні тому +3

    Ma’am is speaking with so much conviction and clarity, I too feel enraged by this incident

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 25 днів тому +287

    रवी घंगेकर उत्कृष्ट लोकप्रतिनिधी लाभलाय केवळ त्यांच्या आवाजामुळे प्रशासन उघडं पडलं 🙏🚩खासदार होणं गरजेचं आहे

    • @Pasha786k
      @Pasha786k 25 днів тому +4

      Barobar aahe,

    • @SNVG17
      @SNVG17 25 днів тому +1

      Right

    • @sheetalgaikwad4665
      @sheetalgaikwad4665 25 днів тому +1

      Right....

    • @Pasha786k
      @Pasha786k 25 днів тому

      @@sheetalgaikwad4665 hi

    • @abhijeetkate645
      @abhijeetkate645 25 днів тому +3

      हो खरं आहे पक्षाच्या दबावाचा विचार ना करता सामान्य जनतेसाठी उतरलाय रस्त्यावर

  • @Prakash0050
    @Prakash0050 25 днів тому +105

    17 वर्ष 8 महिन्याचा अल्पवयीन म्हणे.....जे कोण कायद्याचे ज्ञान पाजळतात त्यांनी एकदा अल्पवयीनच वय कमी करण्यासाठी अक्कल वापरावी...

    • @popprince8353
      @popprince8353 25 днів тому +7

      Aadhar card bagha 25 warshe aasel

    • @aparnaparanjape9445
      @aparnaparanjape9445 25 днів тому

      दारू प्यायची अक्कल आहे, गाडी चालवतोय बेफाम... नालायक मुलगा... कठोर शिक्षा झाली पाहिजे

  • @dnyaneshwarthosar5761
    @dnyaneshwarthosar5761 24 дні тому +3

    एकच नंबर कठोर कारवाई केली पाहिजे न्याय व्यवस्था पुर्ण पणे बिघडली आहे

  • @sarwadedattatrayaram4131
    @sarwadedattatrayaram4131 22 дні тому +3

    भर चौकात वेदांत ला 400 स्पीड ने उडवला तरी गुन्हा माफ होणार नाही ...खूप वाईट परस्थिती आहे

  • @yogeshburte1127
    @yogeshburte1127 25 днів тому +92

    सामान्य माणस व भरपूर पैसा असणारा माणूस यासाठी सरकारने कायदे वेगवेगळे ठेवलेत.

  • @hemant8849
    @hemant8849 25 днів тому +165

    मुलाच्या बापाने किती वाटले असेल. Political पार्टी, आमदार, खासदार, जज, पोलीस सर्वाना च द्यावे लागते

  • @akashpatil12744
    @akashpatil12744 22 дні тому +3

    न्यायव्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली😢

  • @sunandagaikwad2975
    @sunandagaikwad2975 22 дні тому +1

    अगदी बरोबर मँडम मुलावर कारवाई होयला पाहिजेल.

  • @jatinmalekar6314
    @jatinmalekar6314 25 днів тому +89

    लोकांनी आता बिनधास्त कायदा हातात घ्यावा....सरळ दांडकी हातात घ्यावीत.. न्यायव्यवस्था,पोलीस यंत्रणा विश्वासार्ह राहील्या नाहीत...भाजप चा एकही व्यक्ती याविरोधात आंदोलन करताना दिसत नाही...१५ तासात जामीन मंजूर करणार्या न्यायाधीशाची आधी न्यायालयीन चौकशी लावली पाहीजे..

    • @chandrashekharjathar7026
      @chandrashekharjathar7026 25 днів тому +5

      काही काळाने अशी स्थिती होऊ शकेल 🙏

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 25 днів тому +6

      पक्ष चोर बाप चोर चिन्ह चोरांना त्यांच्या बाजूनेच जजने निर्णय दिला हे उदाहरण डोळ्या समोर आहे. हा निबंध लिहिण्यास सांगतो म्हणजे काय ते समजले त्याचे मिडीयाने निर्भीड प्रामाणिकपणे वकील जजचे नाव जाहीर केले पाहिजे उज्वल निकम आता काही बोलणार नाही

    • @aryanmore7744
      @aryanmore7744 24 дні тому

      Police tujhya gaandith bamboo bhartil kayda hath ghetos I ghalya randyachya police aahe me bhadwya

    • @harishdeo5578
      @harishdeo5578 23 дні тому

      आधुनिक झुंजार काळापहाड वा रॉबिन तयार व्हायला हवेत.

    • @rupeshthorat-mz4xj
      @rupeshthorat-mz4xj 23 дні тому +2

      सरकार न्यायव्यवस्था पोलीस सर्व काही भाजपच्याच हातात आहे ते कशाला आंदोलन करतील

  • @nikhilsolaskar9140
    @nikhilsolaskar9140 25 днів тому +49

    जनतेला आणि मीडिया ल धन्यवाद, आपण विषय लाऊन धरला यासाठी🙏

  • @prithwirajjadhav2990
    @prithwirajjadhav2990 24 дні тому +2

    The first lady is full Pune kar. No nonsense. Precisely covered all aspects. Logical analysis.

  • @maharashtratimes
    @maharashtratimes  24 дні тому

    Who Is Vishal Agarwal : ना कुठलं लायसन्स, ना दारू प्यायला बंदी; बापाने अल्पवयीन लेकाला दिलेली परवानगी दोन जिवांवर बेतली!
    ua-cam.com/video/ELmrgVCvp0c/v-deo.htmlsi=OXuKe7_ba4uCBs_r

  • @balaindian1061
    @balaindian1061 25 днів тому +113

    ग्रुहमंत्रालय जबाबदार

  • @pradnyaactivitycentre6241
    @pradnyaactivitycentre6241 25 днів тому +153

    त्या मुलाला आणि त्याच्या पालकांना दोघांनाही शिक्षा व्हायला पाहिजे

  • @shinenshimmer
    @shinenshimmer 22 дні тому +1

    That lady is so so right! I hope the victim kids get justice. And thanks to the person taking interview. He patiently allowed people to talk and listened without over talking them.

  • @ashwinideshmukh6427
    @ashwinideshmukh6427 25 днів тому +2

    This lady told the truth. Salute madam.

  • @sarojshinde9246
    @sarojshinde9246 25 днів тому +65

    पुणे हे विद्येचे माहेरघर आहे हे बदललय मुळच्या पुण्याच्या लोकांनी लक्ष देऊन पुण्याची बदनामी थांबवा. मुले शिकायला जातात कि दारु प्यायला

  • @Vancqa
    @Vancqa 25 днів тому +43

    पब्लिक भावनिक आहे..पण सगळा आधीच सेटिंग केलेला असतं..मीडिया लोक पण फक्त 2-3 दिवस बातमी दाखवून रिकामे..

  • @sanketrewatkar6796
    @sanketrewatkar6796 23 дні тому +1

    अगदी बरोबर बोलले भाऊ तुम्ही गरीब लोकांचा मुलांनी केलं असतं तर त्याला आता आत मधी तकल असता असा हे पोलीस प्रशासन आहे

  • @sanandre3091
    @sanandre3091 25 днів тому +3

    The lady speak from the heart about the Truth

  • @pradeepbhosikar1715
    @pradeepbhosikar1715 25 днів тому +51

    जामीन दिलेल्या judge ने किती कोटी रुपये खाल्लेले आहेत ????????

  • @gorkshnathkhedkar8123
    @gorkshnathkhedkar8123 25 днів тому +39

    न्यायालये फक्त निरपराध गरीबांना शिक्षा देण्यासाठी आहेत 😢

  • @romapoojari3407
    @romapoojari3407 25 днів тому +1

    Agdi barobar mahnat aheat Madam.

  • @Youngwolf3112
    @Youngwolf3112 25 днів тому +2

    स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा भाषण आठवलं, मैं नहीं मानता भारत में लोकशाही है: आज ते का अस बोलले याचा जिवंत उदाहरण.
    मेरा भारत महान, लोकशाहीला , न्याय व्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 25 днів тому +28

    मोराळ ऑफ थ स्टोरी एकाच आहे ....ज्याचा कडे पैसा त्यालाच न्याय 🙏

  • @user-gl7zs2cz5v
    @user-gl7zs2cz5v 25 днів тому +21

    New channel वाल्यांचे आभार शेवटपर्यंत ह्या घटनेचा पाठपुरावा करावा

  • @shamalkerkar6885
    @shamalkerkar6885 25 днів тому +4

    सामान्यांना न्याय मिळणे अवघड झाले आहे

  • @pritiwagurmekar555
    @pritiwagurmekar555 21 день тому

    बरोबर भाऊ

  • @pradnyaactivitycentre6241
    @pradnyaactivitycentre6241 25 днів тому +34

    वय बघूनच पब मध्ये एन्ट्री द्यायची हा मुद्दा अगदी बरोबर आहे

  • @KishanraoArjunraoSarpate-yj7vi
    @KishanraoArjunraoSarpate-yj7vi 25 днів тому +21

    सबसे बडा रूपया..... सेवा निवृत्ती नंतर न्यायाधीशाला केंद्रात मंत्री पद नक्कीच....

  • @revansidhajavalkote
    @revansidhajavalkote 24 дні тому +1

    खर आहे, कायदा व सुव्यवस्था फक्त पुण्यातच नव्हे तर जुळे सोलापूर भागातील सुद्धा ढासळलेली आहे.सामान्य नागरिकांना संरक्षण देण्यात यंत्रणा कमी पडत आहे.

  • @AudumbarKadam-ir7by
    @AudumbarKadam-ir7by 20 днів тому +2

    खरय ताई तुमचा गरीबाचा वाली कोणी नाही

  • @TwinkleStar999
    @TwinkleStar999 25 днів тому +54

    Kiti system kharab zali aahe. Everyone is corrupted.

    • @blackblack1553
      @blackblack1553 25 днів тому +1

      म्हणून मतदानच केलं नाही

  • @somnathgharge9386
    @somnathgharge9386 25 днів тому +37

    बारच परवाना रद्द करा
    अटक पण करा
    ड्रायव्हरचा पण वाहन चालक परवाना रद्द करा अटक सह
    मुलाचा बापावर पण कारवाई करा
    मुलावर पण कारवाई करा
    पोलिस चोटी मधील सिसि टिव्ही चेक करा

  • @gautammakwan3860
    @gautammakwan3860 22 дні тому

    Khup chann bolle madam tumhi ....khup chan mat mandal...agadi brobar ahe tumchn...we need justice for Anish and Ashwini ✊

  • @sunnybansode5706
    @sunnybansode5706 25 днів тому

    Barobar bollya tai

  • @Dram321
    @Dram321 25 днів тому +36

    वेदांत आगरवाल la fashi chi shiksha jhalach pahije

  • @soldiersuryagaming122
    @soldiersuryagaming122 25 днів тому +70

    पुढ़ची बातमी ही मुंबई ची असेल मुंबई ला पण असच चालू आहे 😡😡😡

    • @shubhamkurade1537
      @shubhamkurade1537 25 днів тому +7

      Mumbai che lokka ase nhiyet ....punyache lokka swatahla jasta Shane samajhta...😂
      Mumbai valyana madhe discipline aste.😅

    • @amrutpatil9703
      @amrutpatil9703 24 дні тому +1

      Pune IT hub ahe mumbai itka nahi mhanun IT Wale ashe jast kartat

    • @shubhamkurade1537
      @shubhamkurade1537 24 дні тому +4

      @@amrutpatil9703 Mumbai madhe mothe businessman ahet...pan aslya yeda chalya karat nhi..😅

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 23 дні тому

    Khoop barobar

  • @user-wb2yq8fp9t
    @user-wb2yq8fp9t 25 днів тому

    या मधील सर्वांचे बोलणे अगदी योग्य होते. तंतोतंत खरे. अगदी सामान्य माणसाचे हेच विचार आहेत. या देशात अगदी न्यायव्यवस्था ही पैसे देऊन विकत घेता येते. आपण फक्त टॅक्स भरा मतदान करा. वरून अन्याय पण करवून घ्या.

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 25 днів тому +27

    त्या बिल्डरचे नाव गुप्त ठेवण्याचे नखरे कशाला? निर्लज्ज, निर्ढावलेले लोक आहेत हे.

  • @ShivajiraoJadhav-qd6wy
    @ShivajiraoJadhav-qd6wy 25 днів тому +26

    या गोष्टी ला पूणे पोलीस तितकेच जबाबदार आहेत.

  • @hanmantkamble5932
    @hanmantkamble5932 24 дні тому

    मॅम मनापासून सॅल्यूट जबरदस्त

  • @chetanrathod7914
    @chetanrathod7914 23 дні тому +1

    दादा नि छान उत्तर दिल

  • @citizenview
    @citizenview 25 днів тому +34

    चायवाला देश चालवणार तर अजून काय होणार. सर्व न्यायव्यवस्था आणि मीडिया विकली गेलेली आहे. आणि आपलेच लोक्क गद्दारी करून यांना मोठा करतात.

  • @jitendramane8259
    @jitendramane8259 25 днів тому +19

    काही होणार नाही काही दिवसांनी लोक सगळ विसरून जातील

  • @andreas_Salve
    @andreas_Salve 21 день тому

    Agdi barobar

  • @chandrakantghorpade7193
    @chandrakantghorpade7193 25 днів тому +50

    हे पब कोणाचे आहेत त्याची पण चौकशी व्हायला हवी पुण्यातील सर्व पब राजकीय पुढऱ्यांचे आहेत किंवा त्यांचा वरद हस्त आहे हे सर्व पुढारी आधी घरी बसवले पाहिजेत पाहिजेत फक्त रवी भाऊ धंगेकर सारखे कार्यकर्ते नेते व्हायला हवेत

    • @milandalvi6617
      @milandalvi6617 25 днів тому +1

      Kahihi honar nahi saglyanchi milijuli sarkar

  • @archanajog5154
    @archanajog5154 25 днів тому +22

    कडक शिक्षा द्यावी. गरिबांना न्याय मिळाला पाहिजे

  • @rizone4914
    @rizone4914 25 днів тому

    Kudos to this lady ❤❤❤

  • @pramilashinde4683
    @pramilashinde4683 24 дні тому

    Madam खरे बोलत आहेत. great madam

  • @niranjandomal3399
    @niranjandomal3399 25 днів тому +22

    3 ते 4 वाजे पर्यंत पब कस चालु राहतात 10.30 पर्यंत राहावं फक्त

    • @mihirjoshi8934
      @mihirjoshi8934 25 днів тому +3

      He solution nahi. Tasa mhanla tar Mumbai kadhich zopat nahi mag Punyacha kashala 10:30 cha vishay?
      Tya Vedant Agarwal cha murder padla paije hech ekmev solution ahe karan to tasahi sutnar. Baher deshat janya agodar murder hech solution ahe

  • @sadhukale5558
    @sadhukale5558 25 днів тому +23

    पुणे आता विद्येचे माहेरघर राहीले नाही

  • @user-uz8ne5tp7b
    @user-uz8ne5tp7b 23 дні тому

    Madam ekdum right boltayt 👍🙏

  • @JoeRodrigues-jp3pf
    @JoeRodrigues-jp3pf 18 днів тому

    Hats off to that lady you truly deserve respect

  • @Dram321
    @Dram321 25 днів тому +19

    यामध्ये जे कोणी दोषी आहे त्यांच्यासाठी मी स्वतः परमेश्वराकडे प्रार्थना करतो की यांच्या घरात लवकर आशा घटना घडू दे जेणे करून यांना त्याची जाणीव व्हावी

    • @milandalvi6617
      @milandalvi6617 25 днів тому

      Tumchya matshi me purn sahmat ahe 🙏

    • @chandrashekharjathar7026
      @chandrashekharjathar7026 25 днів тому

      बरोबर सर, इथे न्याय मिळणे कठीण....परमेश्र्वराकडे न्याय मागुया 🙏

  • @Tranquility127
    @Tranquility127 25 днів тому +1

    All these residents spoke true facts 💯👏🏼

  • @dnyaneshwarshelke5467
    @dnyaneshwarshelke5467 22 дні тому

    Chan tai.

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 25 днів тому +24

    भारतात लहानणापासूनच शाळेत, मग कॉलेज मध्ये रोज ईमानदार, इमानदारी शब्द शिकवले, लिहून घेतले पाहिजेत.

  • @vidulamore5010
    @vidulamore5010 25 днів тому +23

    आई वडील याला जबाबदार आहेत इथे सामान्य जनतेला किंमत शून्य आहे