रुकसाणा तुझं मन छान आहे निर्मळ आहे. तुझं सर्व छान होईल. तू इतकी समजदार आहेस तसाच मुलगा हवा समजदार, काळजीवाहू व तुला सुखात ठेवणारा असावा. भावी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा ताई. 💐 🍫 खूप सुखी राहशील. 👍🏼best of luck. 👍🏼
रुकसाना तुला एक सांगू तुझा एक व्हिडिओ मला इतका मनाला लागला मी तो रात्रभर बघत बसले आणि बघितला म्हणजे तो खूप वेळेस बघितला पण तू खरी आहे तुझं मन पण खूप चांगल आहे तेव्हा देव तुझं कधीच वाईट करणार नाही आणि खूप चांगलं होणार तुझं तू जास्त टेन्शन ही नको गीत जा आणि सगळ्यात जास्त मेन मला तुला स्वतःहून असं सांगायचं आहे की तू खूप गोड आहे खूप छान ही दिसते आणि तू तुझी स्वतःची सगळ्यात पहिले जास्त काळजी घेत जा याचं त्याचं मनावर घ्यायचं नाही. जेव्हा तुझं लग्न होईल ना खूप आनंद होईल मला.😊 आणि सगळ्यात जास्त मोठी ताकद कोणती माहिती आपले आई वडील ते आहेत ना आपल्या पाठीशी. सगळं नीट होणार😊
लोकांना तुमच्या भांडणाशी काही ही देणे घेणे नाही...ते फक्त स्वतः चे मनोरंजन करुन घेतात.... अडचणीत कोणीही व्हिडिओ बघणारा मदतीला येत नाही... बाकी तुमच्या पुढच्या आयुष्याच्या वाटचालीस शुभेच्छा😊 😊😊

तुला तुझ्या आयुष्यात जे जे काही हवं आहे ते ते तुला सगळं मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे रेसिपी पण शेयर करत जा कधी कधी
रुकसाना तुला एक सांगू तुझा एक व्हिडिओ मला इतका मनाला लागला मी तो रात्रभर बघत बसले आणि बघितला म्हणजे तो खूप वेळेस बघितला पण तू खरी आहे तुझं मन पण खूप चांगल आहे तेव्हा देव तुझं कधीच वाईट करणार नाही आणि खूप चांगलं होणार तुझं तू जास्त टेन्शन ही नको गीत जा आणि सगळ्यात जास्त मेन मला तुला स्वतःहून असं सांगायचं आहे की तू खूप गोड आहे खूप छान ही दिसते आणि तू तुझी स्वतःची सगळ्यात पहिले जास्त काळजी घेत जा याचं त्याचं मनावर घ्यायचं नाही. जेव्हा तुझं लग्न होईल ना खूप आनंद होईल मला.😊 आणि सगळ्यात जास्त मोठी ताकद कोणती माहिती आपले आई वडील ते आहेत ना आपल्या पाठीशी. सगळं नीट होणार😊
खूप आनंद होतोय रुक्साना खूप छान तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
Khup chan ahe g tai tu kiti manuski ahe tuzyapashi ❤😊
लोकांना तुमच्या भांडणाशी काही ही देणे घेणे नाही...ते फक्त स्वतः चे मनोरंजन करुन घेतात.... अडचणीत कोणीही व्हिडिओ बघणारा मदतीला येत नाही... बाकी तुमच्या पुढच्या आयुष्याच्या वाटचालीस शुभेच्छा😊 😊😊
अभिनंदन रुकसाना खूप आनंद येऊ तुझ्या जीवनात
रुकसाना तुझे रोजचे व्हिडिओ बघायला आवडतात ❤❤
खरं बोलला तुम्ही माणसांना भांडण बघायलाच आवडतं आणि मला गाणी बघायला आवडतात
तुम्हारे वीडियो बहुत अच्छे हैं बनाते जाव रोज रुखसाना❤👍👍
किती किती खर खर खर खर बोलती ग रूकसाना ❤❤❤❤❤❤❤❤❤खुप छान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
वाह वाह उस्ताद बहोत खूब बढीया खुब सुंदर है दीदी
रुकसाना बर्याच दिवसांनी व्हिडीओ आला तुझं बरोबर आहे लोक भांडण म्हटलं की कुठे पण गर्दी करतात
छान झाले लग्न जमल ते पुढचे वीडियो टाकत जा❤❤❤❤❤
तू कुठल्या पण विषय वर व्हिडिओ बनव .. तुझे सगळे व्हिडिओ आवडतात...
तुम्हाला किती वेळेस ताई म्हटलं की तुमचं कामाचं शेड्युल सांगा दैनंदिन😊
तुझ्या कडे बघून हिमत येते ग नाही तर कधी कधी वाटते जगावचं नाही
Congratulations Ruksana Shree Swami samarath 💐💐🌹🌹🌷
खूप हुशार आहेस तू दि.. खूप पुढे जा
Tai tu police bhrti la try kraych hot
अभिनंदन रुकसाना 💐
माणसानं कसं मन मोकळं जगलं पाहिजे ताईसाहेब
खुप कष्टाळू मुलगी आहे ❤
Ruksna ji I am Proud of u..😊
आठवड्यातन 1 विडिओ टाकत जा freely
Congratulations ruksan
लग्न जमले तर तुला हार्दिक शुभेच्छा ❤सुखी राहा बाळूमामा तुझे कल्याण करो..फक्त कोणाच्या फिलिंग सोबत कोणी खेळू नका 🤗
Congratulations 🎉 New subscriber ❤
Tu great ahes🎉pn social media vr yevdh pn khar bolu nkos
अभिनंदन रुकसाना दिदी. तुझ्या आयुष्यात खूप खूप आनंद येवो
Tu khup chan bolti g tai tuze video kharch khup chan astat ❤️
Congratulations 🎉
All the best ❤
खूप छान रुकसाना
Ekdum kharay Ruksana barobar bollis
Ruksana खूप छान व्हिडिओ बनवला...
Congrats 🎉navin life chi suruvat kar
शेतकऱ्यांच्या मुलाला मुली देत नाही द्य हा विडियो बनवा
Congratulations🎉🎉🎉
Next blog saree blouse design and dress collection please🙏
Lagan kar tai tu ❤❤😊😊
Tu mla khup aawdte ruksana di❤
ताई मला तुम्हचे बोलणे खूप आवडते❤
Congratulastion diiii ❤❤❤❤❤
Tai khup god ahe g ❤❤❤❤❤😊😊
Good luck tai
Tai khup chahn vlog hota ❤ khush raha tu....khup sare prem...🥰😘
Job kuthe krtes sang please
ताई तुझ डिली रुटिंग दाखव आवडेल आमला खुप् कैलास पाटील जालना ताई
Kiti vat bagat hote tumche video chi
Kharach tai tuz lagn tarlka
Mast deee🎉🎉🎉
Tai Weit loss baddal tumchya kahi tips sanga plz karan tumchyavar khup lavkar trust karta yete
Very good gril
Right
अभिनंदन ताई❤
Masallah bibe
Saree collection dress collection dakhva
😂yeah baat such h 😊💕all the best
Kharech ahe...
Congratulations tai
Pryatekala kam astat kon Nahi mokal 24 Tas you tube pahat basayla
Tu aadhi ch khup गोरी ahes तरी फिल्टर kshala लावतेस दिसत च nahi बरोबर थोबाड तुझ
Tai yenar aush tumachyasathi sukhadai howo
Congratulations tai 🎉🎉
Ruksana tai tumhi rajalya la nirawagj varun jata majh maher aahe mi mumbai la aste plzz tumcha no milel ka
Tai tu chan makeover krun video banvt ja manje view yetil
Tai job chi journy Share kar na please 🙏
Congratulations didi 😊
दिसत नाहीत व्हिडिओ
Khup divsani vdo takla g ruksana
❤️❤️❤️ love u tai
🎉 congratulations tai❤
Suleman ji सोबत काय
खुप छान आहे
व्हिडिओ काढले तरी चालेल पण
पहिली लफडी बंद कर?
Nice 👍
Congratulations tai🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Gold collection dhakhva
मी तुला रोज लाईक कमेंट शेर करनार
फर्स्ट कॉमेंट 🎉
Nice ❤
अभिनंदन
Jamanar nahi didi
🌷🌷
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ खुप छान आहे
Tai roj video takat ja amhi vat baghate video chi ❤
Tai tu khup chan ahe
ताई तु दररोज विडिओ टाकत जा
❤🎉 congratulations ❤
हेअर स्पा कसा आहे करावा का
Shadi jamgai ap ki allha ka sukar Adaa karo alhamdullila bolo
ताई तू कोणता जाॅब करती
😮 Mubarak ho Beta
Tai tumhi konte kaam karta त्याबद्दल सांगा.
बारामतीला शोरूम मध्ये आहे.... ताई.... मी पाहिले आहे तिला.... 🤗
Congratulations Ruksana ❤❤
Congratulations ruksana ❤
I was always watching
Tai tuj vay kiti aahe
Roj krun krun damat asel