दोन लाख मुस्लिम मुले गायब झाली | Uttar Pradesh | Uttarakhand | Yogi Aadityanath | Maha Prapanch |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 вер 2024
  • दोन लाख मुस्लिम मुले गायब झाली | Uttar Pradesh | Uttarakhand | Yogi Aadityanath | Maha Prapanch |
    उत्तराखंड येथून एका रात्रीत अचानक दोन लाख मुस्लिम मुले गायब झाली आहेत. महाराष्ट्र आणि देशातील मराठी बातम्यांच्या जगात, थेट बातमी तुमच्यापर्यंत मागील संदर्भांसहित पोहोचवण्याचा महा प्रपंच न्युज मीडिया चा प्रयत्न आहे. ज्यात समाज मन देखील जपले जाते. आणि सगळ्यांनाच मोकळेपणाने आपले मत मांडण्याची विनंती देखील आग्रहाने केली जाते.
    दोन लाख मुस्लिम मुले उत्तराखंड येथून एका रात्रीत अचानक गायब झाली. खरेतर हि मुले अस्तित्वातच नव्हती. मदरश्यांमधून शिष्यवृत्ती घेण्यासाठी पाटावर अश्या दोन लाख मुलांची खोटी हजेरी दाखवण्यात येत होती. मात्र योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने पडताळणी करून अश्या नकली मदरसा आणि खोट्या मुलांना उघडे करून सरकारी पैसा वाचवला आहे. महाराष्ट्रामध्ये देखील; असा प्रकार सुरु आहेयाची पोलखोल करणारा आजचा हा खास व्हिडीओ बघून त्यावरील आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. महा प्रपंच या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर देखील करा. जय हिंद , जय महाराष्ट्र , वंदे मातरम , जय श्रीराम.....
    हवन का करावे याची वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती जाणून घ्या. हिंदू धर्म , संस्कृती, शास्त्र आणि नीती यांवर आधारित हिंदू प्रपंच या युट्युब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा.
    • हवन का करावे | Hindu D...
    दोन लाख मुस्लिम मुले गायब झाली | Uttar Pradesh | Uttarakhand | Yogi Aadityanath | Maha Prapanch |
    Cm
    Cm EKnath SHinde
    Eknath Shinde
    Devendra Fadanvis
    Maharashtra News
    Marathi News
    Sanjay Raut
    Uddhav Thackeray
    Narendra Modi
    Mumbai
    maharashtra
    live news
    marathi
    news live
    modi
    news media
    breaking news
    news update
    india
    #marathinews #maharashtranews #news

КОМЕНТАРІ • 143

  • @ganeshkhade3731
    @ganeshkhade3731 5 днів тому +50

    त्या काँग्रेस पक्षाने देशाचं वाटोळं करून टाकलं आहे

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 5 днів тому +4

      अगदी खरय

    • @ramchandraghorpade5969
      @ramchandraghorpade5969 5 днів тому

      ए व्हड सगळ सत्य जाणून सुधा लोक काँग्रेस लां कसे मतदान करतात,😊​@@swapnapandit478

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 5 днів тому +6

      Akkalshunya paksh..... modiji much needed.

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 5 днів тому +41

    कॉंग्रेसच्या राज्यात सर्व भ्रष्टाचार,आणि अनागोंदी कारभार चालला होता

  • @PreetinAhale-zu1lc
    @PreetinAhale-zu1lc 5 днів тому +50

    उत्तराखंड व उत्तर प्रदेश मधील मदर्षांची सखोल चौकशी करून त्यांनी आजपर्यंत जितके पैसे लाटले ते "व्याजासहित वसूल करायलाच पाहिजे"!!!!! व महाराष्ट्रात पण चौकशी झालीच पाहिजे!!!

  • @PrayagKene
    @PrayagKene 2 дні тому +15

    पूर्ण भारतात असे क्रांतीकारी निर्णय घ्यायला हवे.😄🚩🚩🚩🚩

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 5 днів тому +35

    म्हणजे, प्रत्यक्षांत ती अस्तित्वांतच नसतील. फक्त कागदोपत्रींच दाखवलेली असणार. जय श्रीराम!

  • @sushilakarale1091
    @sushilakarale1091 День тому +10

    महाराष्ट्रात पण सर्वे झालाच पाहिजे

  • @shivajiaivale7778
    @shivajiaivale7778 День тому +2

    1000% सटीक
    धन्यवाद

  • @Nation_first1
    @Nation_first1 5 днів тому +21

    संबंधितांना तात्काळ कोर्टात खेचावे.कडाक शिक्षा करावी.

  • @babandhomase5689
    @babandhomase5689 5 днів тому +24

    दोषींवर कठोर कारवाई सखोल करावी

  • @pundliknirgude762
    @pundliknirgude762 4 дні тому +30

    महाराष्ट्र सरकारने याची दक्षता घ्याव मुख्यमंत्री साहेब आपल्याला विनंती आहे उत्तराखंड आणि यूपी सारखा सारखाच निर्णय घ्यावा

  • @PandurangKiranpure
    @PandurangKiranpure 5 днів тому +13

    छान विश्लेषण अभ्यासपूर्ण

    • @balajisinari5659
      @balajisinari5659 5 днів тому

      हिंदू मंदिरातून मदरशाना देण्यात येणारे मानधन देणे बंध करा.बरेचसे मदरसे बंध होतील. शोध घेण्यात यावा.

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 5 днів тому +11

    प बंगाल मधे देखिल असी लाखो मुले आहेत ☺

  • @chagangaikwad2448
    @chagangaikwad2448 5 днів тому +16

    इन्कमटॅक्स तर भरत नाहीत पण पैसै मात्र लुटतात सरकारने ह्या गोष्टी कडे लक्ष देणे गरजेचे आहे

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 5 днів тому +13

    कॉंग्रेसला याची चौकशी करावी असं कधी वाटलं नाही. त्यांचा नारा असा होता का की ' हम खाएंगे और तुम्हे खानेभी देंगे '

  • @medhaoak3558
    @medhaoak3558 5 днів тому +8

    खरचं खुप आवडते हे

  • @drmoreshwarsabnis8938
    @drmoreshwarsabnis8938 5 днів тому +8

    अभिनंदन 👍🌹❤️🙏🎉🎉🎉

  • @mangeshdhadshi7444
    @mangeshdhadshi7444 5 днів тому +12

    आपल्या महाराष्ट्रामध्ये पण असंच चालला आहे

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 5 днів тому +13

    सर्व दाशातील सर्वं मदरसा इतर सर्व आश्या संस्था ची कसुन चैकशी व्हायला पाहिजे.

    • @Earthen-u2f
      @Earthen-u2f 4 дні тому

      एवढी खाज आहे तर तु जाऊन चौकशी कर तुला कामधंदा नाही तर

  • @Devanand-v9m
    @Devanand-v9m День тому +4

    खुपच चांगली बातमी👍

    • @sushiladravid6594
      @sushiladravid6594 День тому +1

      म्हणूनच काॅग्रेसवाल्यानी भरपूर इस्टेटी केल्या .जनतेला गरीब ठेवलं सूळेबाई तरीही मुसलमानांना आरक्षण दिले पाहिजे असे म्हणत आहे काॅग्रेस ही भारताला लागलेली कीड अजुनही मरत नाही

  • @YashavanthAayavle
    @YashavanthAayavle 5 днів тому +6

    All. Right

  • @SanjayKulkarni-u6h
    @SanjayKulkarni-u6h 2 дні тому +2

    अगदी बरोबर विश्लेषण केले आहे

  • @arvindanna1845
    @arvindanna1845 5 днів тому +8

    महाराष्ट्रात असाच सर्वे झालाच पाहिजे पण सध्याचे विरोधी पक्ष नेते हे करू देतील का माहीत नाही

  • @surendrakulkarni8242
    @surendrakulkarni8242 5 днів тому +7

    महाराष्ट्रात पण याची चौकशी लावली पाहिजे
    जय श्रीराम सत्य मेव जयते

    • @Earthen-u2f
      @Earthen-u2f 4 дні тому

      हो का,
      चौकशी करायची खाज सुटली आहे का, जनसंख्या आहे ती कमी झाली वाटते तुला

  • @vilasindulkar4998
    @vilasindulkar4998 День тому +1

    महाराष्ट्रात पण कारवाई चालू करा. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र

  • @audumbarthakur4213
    @audumbarthakur4213 2 дні тому +9

    महाराष्टात हे झालेच पाहिजे.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 5 днів тому +5

    बापरे भयानक 😱😱

  • @rajashripatil1689
    @rajashripatil1689 4 дні тому +1

    Chan mahiti.jay shree Ram🙏🙏

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 5 днів тому +10

    प्रत्येक राज्यातील मदरसांची चौकशी करण्यात यावी

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 5 днів тому +3

      त्यांच्याकडून इतके वर्ष खाल्लेले वसूलही करावेत.

  • @KishGs
    @KishGs 5 днів тому +5

    महाराष्ट्रात मदरसा शाळेची कसून चौकशी झाली पाहिजे.

  • @dattatraybhor6069
    @dattatraybhor6069 5 днів тому +2

    आपण किती तरी धोका पत्करून अशा होणाऱ्या लूटी व घोटाळे उघड करता पण यावर सरकार कडून ताबडतोब कारवाई झालेली कुठेच दिसून येत नाही याचे दु:ख वाटते.

  • @indian3274
    @indian3274 2 дні тому +3

    भारतभर जेहाद करायला गेले असतील

  • @kesharlalchaudhary2351
    @kesharlalchaudhary2351 16 годин тому

    दोषींवर कारवाई झाली पाहिजे

  • @bkbhokare5155
    @bkbhokare5155 5 днів тому +2

    All are support from our congress party. Nice work from C M. Yogiji saheb.

  • @Devanand-v9m
    @Devanand-v9m День тому +6

    पुरे भारत के मदरसे बंद होने वाले है

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b День тому

      फक्त यूपी च नाही तर संपूर्ण देशात लवकरात लवकर झाले च पाहिजे पुढचा एक दिवस ही न घालवता
      हा पैसा देशाच्या टेक्स भरणाऱ्या नागरिकांचा आहे.... नाहीतर सर्वांनी टेक्स भरण च बंद करा.....

  • @mangalnavgire291
    @mangalnavgire291 21 годину тому

    Good way of explaining reality and eye opening.

  • @marutigavnang9921
    @marutigavnang9921 5 днів тому +1

    भयानक

  • @yashwantsonawane3643
    @yashwantsonawane3643 5 днів тому +4

    हे पाप करणार्यावर काय कारवाइ शासन करणार ?

  • @avinashhambarde9003
    @avinashhambarde9003 День тому +1

    महाराष्ट्रांत कधी होणार?

  • @opindianalex8204
    @opindianalex8204 4 дні тому +1

    सर्वच बरोबर आहे सर

  • @anaghabapat8350
    @anaghabapat8350 5 днів тому +1

    बापरे काय सांगताय 😮

  • @anilrothe7813
    @anilrothe7813 День тому +1

    सर्वात महत्वाचे या विद्यार्थ्याना शिष्यवृती का❓ हे विद्यार्थी आंतकी तयार करण्यासाठी सरकार शिष्य वृत्ती देत आहे का ❓

  • @jeevanlokhande6605
    @jeevanlokhande6605 2 дні тому +1

    बर झाल. २ लाखाचे २० लाख होतील

  • @seemavichare2964
    @seemavichare2964 День тому

    हो हे नक्की झालेच पाहिजे

  • @-nitinparab1767
    @-nitinparab1767 4 дні тому +4

    महाराष्ट्रात मदरशांचे नोंदणी करणे आवश्यक आहे.

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b День тому

      कश्याला हवेत हे मदरसे??? आतंकवादी घडवायला, हत्यार जमा करायला, आणि देशाचा पैसा लुटायला....
      सगळ्यानी मिळून आवज उठवला पाहिजे मदरसे बंद करा नाहीतर टेक्स भरणार नाही..... सरकार तेव्हां च ताबडतोब कारवाई करेल

  • @DrDev-kw3lz
    @DrDev-kw3lz 4 дні тому +3

    आता पर्यंत जो पाहिजे तो व्याज सकट वसूल करा . आणि जागीच शूट करा

  • @bag9845
    @bag9845 День тому

    ती सगळी गेली असतील मध्य आशियातील देशांच्या मदतीसाठी. कारण यांच्या इतके धर्म वेडे जगात कुठेही नाहीत.

  • @ajayshetye5984
    @ajayshetye5984 День тому +1

    👍 छान बातमी. धन्यवाद

  • @PanditUgale-rs4jk
    @PanditUgale-rs4jk 5 днів тому +3

    कोणी ही कमेंट नाही केली का

  • @rajendrapatil6638
    @rajendrapatil6638 День тому

    बाय कॉट काँग्रेस पक्ष इन भारत..

  • @JamesPk-y3m
    @JamesPk-y3m 9 годин тому

    Jaishri Ram

  • @Humanrightspm
    @Humanrightspm 3 дні тому +2

    Band kara sare nadrasaa अतिरेकी बनवत आहेत

  • @taramanisoni
    @taramanisoni День тому +1

    एक बात बोलूं सच्ची खबर है तो बताओ बहुत खुश हूं मैं

  • @sangeetaghaisas3186
    @sangeetaghaisas3186 День тому

    Special community ...Special treatment

  • @sureshkachawar177
    @sureshkachawar177 День тому

    मस्ती फार झाली, सर्व मदरशांची तपासणी झालीच पाहिजे

  • @Vjidewar
    @Vjidewar 5 днів тому +3

    Cogres pakshala kaymchi muthmati dhya jay shriram

  • @RAVIRAJ-y1f
    @RAVIRAJ-y1f 5 днів тому +5

    मदरासा मधील मुली ह्या अरबाना विकल्या जातात.
    मुस्लिम पालक हे अधिकच्या पैश्याकरिता विकतात मुली.

  • @poonamarora9875
    @poonamarora9875 День тому

    अब ये नया नाटक शुरू कर दिया,भीख मांगने लगे, बच्चों से भीख मंगवाने लगे

  • @Ashokshinde231
    @Ashokshinde231 День тому

    Dont Worry पाकिस्तान मधे Gelet ट्रेनिंग ला 😂😂😂

  • @SachinChavan-r3e
    @SachinChavan-r3e День тому

    😊❤

  • @ChhotelalPatalbanshi
    @ChhotelalPatalbanshi 5 днів тому +6

    भारतातील सर्वच मदरसा शाळा आणि कालेज याची आधार कार्ड बॅक खाते रहिवासी दाखला वयाचा दाखला व इतर सर्व कागद पत्रांची तपासणी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे

    • @ravindrakunte77
      @ravindrakunte77 5 днів тому +2

      आगदी बरोबर आहे महाराष्ट्रात प्रथम चौकशी करावी

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b День тому

      कश्याला हवेत हे मदरसे???
      आतंकवादी घडवायला हत्यार जमा करायला आणि देशाचा पैसा लुटायला.....
      हिंदु मुलांना आहे का वैदिक गुरुकुल आणि सरकार काय देते मग ह्यांना का.....
      पूर्ण देशाचे मदरसे बंद झाले पाहिजे ते ही एक ही दिवस न घालवता.....
      देशात सगळे नागरीक सारखे आहेत आणि ज्यांना वाटतं की ते ईथे अल्प संख्यक आहेत त्यानी निघून जावं पाकिस्तानला , धर्माच्या नवाने च विभाजन केले होते ना.....

  • @pseries3746
    @pseries3746 4 дні тому +1

    कुठे पाठवली कब्जा करायला

  • @anuradhaagarwal4424
    @anuradhaagarwal4424 День тому +2

    Vasuli Kara thya sausthey kadun .

  • @srijanaslearninghub1282
    @srijanaslearninghub1282 День тому +1

    Sagale madarase band karayala pahije

  • @chandrakantkhamkar200
    @chandrakantkhamkar200 5 днів тому +1

    ok

  • @sachitawagh3010
    @sachitawagh3010 5 днів тому

    😱 OMG ghor kaliyug

  • @pramodghag3252
    @pramodghag3252 2 дні тому +1

    Jyani he kelay tyana jail madhe taka..aani vasooli lava

  • @mohankumbhar3453
    @mohankumbhar3453 4 дні тому +1

    Hinu.dharmache.shikshan.dile.pahije

  • @sayajipatil617
    @sayajipatil617 5 днів тому +1

    आसे आहे का

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale1962 5 днів тому +1

    Kay chalalay kay hya deshat? Faar gambhir prakaran aahe he. Sarv sambandhitana aat ghya aani tyanchya Gandivar latha ghalun sarv gunhe gunhe nondaun tyana ajanm karavas dyava. He samajala ghatak aahe.
    Faar chaan aani atyant Sanvedanshil video baddal aapale Abhinandan.

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b День тому

      सगळ्यानी मिळून आवज उठवला पाहिजे की संपूर्ण देशात मदरसे बंद करा काहीं ही गरज नाही मदरस्यांची

  • @poonamganga5059
    @poonamganga5059 Годину тому

    Baba aisa 😂😂😂😂😂fir bhi hindu log congress ko vote dete hii😂😂😂😂😂

  • @SushamaChavan-v9c
    @SushamaChavan-v9c День тому +1

    Aho up mdhe shaletun paise gheun graduation chi certificate miltat v tyavr government job milvtat vtya nokri sudha te pramanik krt nahit tithun lut krt rahatat vje pramanik astat tyana nokrya milt nahit yavr suddha karvai vyayla pahije

  • @sandhyapawar4589
    @sandhyapawar4589 2 дні тому

    खोटी बातमी १००%

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b День тому

      ते कष्यावरून??????

  • @balijadhav2185
    @balijadhav2185 5 днів тому +1

    Maharashtrat sudha fhek mardarshanachi sakhol chaukashi zali pahije

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b День тому

      चौकशी काय बंद च करा, कश्याला हवेत हे मदरसे आतंकवादी घडवायला हत्यार जमा करायला व पैसै लुटायला....

  • @PB_LITTLE_GAMING
    @PB_LITTLE_GAMING 5 днів тому

    Bar zal na

  • @madhukarkulkarni2200
    @madhukarkulkarni2200 5 днів тому

    😊

  • @premlatamahale3256
    @premlatamahale3256 5 днів тому

    In kolhapir

  • @SanviDeshmukh-h4i
    @SanviDeshmukh-h4i 16 годин тому

    Maharashtra madhe maratha aarkshn dewu naka ajun madarse bandha

  • @ShaileshRandive-u2f
    @ShaileshRandive-u2f 6 годин тому

    Ghost School, Ghost students, Ghost Staff, Ghost Bridges.
    On Site kahich nahi, Kewal Onpaper exist ani paise khalle.
    Hech Congress chi loot.
    Tari anek public tyana vote kartat

  • @premlatamahale3256
    @premlatamahale3256 5 днів тому

    That much boys have been brought to maharashtra. Only one truck was intercepted thst too by mistake. Otherwise traffic police is waiting for simple car thst they can catch to show that thry work

  • @Vikas_999
    @Vikas_999 День тому

    Congress=bjp

  • @premlatamahale3256
    @premlatamahale3256 5 днів тому

    Hiw many new madrasas have been opened all around pune in villages mazar around all hill tops after dome days these boys from madrasa will go and work in mazar marry hinfu girls from adivasi or poor background

  • @Reha875
    @Reha875 День тому

    Sagle Bangladesh la gele asnar.

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b День тому

      नाही प्रत्यक्षात मुल नव्हतीच, फक्त कागदा वर दाखवली आणि पैसै लुटत होते

  • @pandhariburondkar
    @pandhariburondkar 5 днів тому +1

    Maz khetar nahmich tayar thevto khas khangressi bhaktana thoknyasathi

  • @NewCoolSwag
    @NewCoolSwag 3 дні тому

    तुझ्या विडीओ ने काँग्रेस ला फायदा होईल ना

  • @sureshnerlekar4713
    @sureshnerlekar4713 День тому

    CM SHINDE NE PAN MUMBAI MADHIL SARVE MOTHERSA NA GOVT REGISTRATION KARNES SANGITALE PAAHIJE V TYATIL LABHARTHI MUSLIM MULANCHI NAAVE V TYANCHE ADHAR CARD SUBMIT KARNES SANGITLE PAHIJE, HYA KARIT PL VOTERS CONGRESS, NCP, UBATHA, MVA LA MATE DEU NAKA, BJP LA DYA.

  • @Humanrightspm
    @Humanrightspm 3 дні тому

    Gelebasteel hejbullasobat

  • @taramanisoni
    @taramanisoni День тому

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @taramanisoni
    @taramanisoni День тому

    मैं सब्सक्राइबर करी हूं आपको🎉

  • @tulshirambewnale6032
    @tulshirambewnale6032 5 днів тому +2

    MAdrsa , hindustanche dusmaan banvnara jihadcha karkhana aahe sarkaar jantecha payesa dusmnavr ka kharch karte

  • @ajayshetye5984
    @ajayshetye5984 День тому

    अतिरेकी फॅक्टरी मद्रासा