Navnath parayan kase karave | नवनाथ पारायण | navnath parayan niyam |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • Navnath parayan kase karave | नवनाथ पारायण | navnath parayan niyam |
    संकल्प पुढीलप्राणे उच्चारावा-👇
    श्रीमम्नगणाधिपतये नम:। मातृपितृभ्यो नम:। इष्टदेवताभ्यो नम:। कुलदेवताभ्यो नम:। ग्रामदेवताभ्यो नम:। स्थानदेवताभ्यो नम:। सर्वेभ्यो देवेभ्यो नम:।सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नम:। एतत्कर्मप्रधान देवताभ्यो नम: ।ॐ तत्सत् श्रीमद् भगवते महापुरुषस्य विष्णूराज्ञ् या ।प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो परार्धे विष्णुपदे श्री श्वेतवाराहकल्पे वैवस्वत मन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगचतुष्के कलियूगे प्रथमचरणे जम्बूद्वीपे भरतवर्षे
    भरतखण्डे दक्षिणतीरे शालिवाहन शके… नाम संवत्सरे… अयने… ऋतो… मासे… पक्षे… तिथौ… वासरे… दिवस… नक्षत्रे…. योगे… करणे… राशिस्थिते वर्तमानचंद्रे… राशिस्थिते… श्रीसूर्ये… राशिस्थिते श्रीदेवगुरौ शेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थानस्थितेषु सत्सु एवं गुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्तिथौ मम आत्मन: सकलशास्त्र पुराणोक्त फलप्राप्त्यर्थ असमाकं सहकुटुंबानं सपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेमस्थैर्यायुरारोग्यैश्र्वर्यांभीवृद्यर्थ समस्ताभ्यूद्यार्थं चं श्रीनवनाथ भक्तिसार ग्रंथस्य पारायणं करिष्ये तदंगत्वेन पुस्तकरूपी श्रीनवनाथ पूजनं च करिष्ये । आसनादि कलश, शंख, घंटा, दीपपूजनं च करिष्ये। (असे म्हणून हातातील उदक ताम्हनात सोडावे. नंतर संकल्पात म्हटल्याप्रमाणे आसन, न्यास, कलशपूजा तसेच शंख, घंटा, दीप यांची पूजा करून श्रीनवनाथ पोथीचीही प्रेभावाने भक्तीपूर्वक पूजा करावी व पोथी वाचनास प्रारंभ करावा.
    श्री नवनाथ भक्तिसार ९०० श्लोकी पारायण
    navnath parayan kase karave
    navnath parayan kase karave
    navnath parayan
    navnath bhaktisar parayan
    navnath parayan niyam
    navnath parayan adhyay
    navnath parayan pathan
    navnath parayan mahatva
    navnath parayan vidhi
    navnath pothi parayan kase karave
    navnath parayan adhay 1
    navnath parayan adhay 2
    navnath bhaktisar
    navnath parayan puja mandani
    navnath parayan kadhi karave
    navnath bhaktisar marathi
    navnath parayan puja kashi mandavi
    sampoorna navnaath parayan
    navnath bhaktisar pothi
    नवनाथ पारायण कसे करावे
    नवनाथ पारायण
    नवनाथ भक्तिसार पारायण
    नवनाथ पारायण नियम
    नवनाथ पारायण पूजा कशी मांडावी
    नवनाथ पारायण
    नवनाथ
    नवनाथ पारायण पूजा
    नवनाथ 36 पारायण
    नवनाथ ग्रंथ पारायण
    नवनाथ कथासार
    नवनाथ पारायण उद्यापन
    नवनाथ पारायण समाप्ती
    पारायण
    नवनाथ पारायण पूजा मांडणी
    नवनाथ पारायण अध्याय पहिला
    नवनाथ पारायण समाप्ती कशी करावी
    नवनाथ पारायण पूजा मांडणी कशी करावी
    स्त्रियांनी नवनाथ पारायण करावे का?
    नवनाथ कथा
    navnath parayan kase karave
    navnath pothi parayan kase karave
    parayan kase karave
    navnath parayan pathan
    navnath parayan mahatva
    gurucharitra parayan kase karave
    navnath parayan vidhi
    navnath parayan mahilani kase karave
    navnath parayan puja kashi mandavi
    36 parayan kase karave
    नवनाथ भक्तिसार
    #पारायण
    #नवनाथ
    #नवनाथकथासार
    #bhakti
    Navanath parayan
    Navnath parayan puja kashi mandavi
    Navnath bhaktisar parayan
    Navnath kathasar
    Navanath parayan mahiti marathi
    Navnath granth parayan puja
    Navnath parayan niyam
    नवनाथ पारायण नियम
    shri swami samarth
    नवनाथ पारायण उद्यापन कसे करावे
    नवनाथ ग्रंथाचे पारायण कसे करावे
    navnath parayan samapti
    navnath parayan samapti naivedya
    Navnath parayan kase karave
    #नऊ मुलांना भोजन कार्यक्रम नवनाथ पारायण उद्यापन

КОМЕНТАРІ • 79

  • @dilipaher4334
    @dilipaher4334 29 днів тому +1

    खूप छान माहिती सांगितली ताई

  • @dishasawant8565
    @dishasawant8565 8 місяців тому +7

    खूप छान पुजा दाखवली आहे धन्यवाद 🙏 ताई औधुतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🚩

  • @sanatchitale3572
    @sanatchitale3572 29 днів тому +1

    Dhanyavaad for the guidance 🙏🏻

  • @nitinkathore6491
    @nitinkathore6491 Місяць тому +2

    खूप छान

  • @pratikshanitnaware90
    @pratikshanitnaware90 Місяць тому +1

    खूपच सुंदर पूजा आहे

  • @AvinashJadhav-kc3sy
    @AvinashJadhav-kc3sy Місяць тому +1

    Om namo adhesh

  • @rasikamartal9977
    @rasikamartal9977 2 місяці тому +1

    पूजा प्रत्यक्ष पाहून ऐकून खूप छान वाटले आपली आभारी आहे.

    • @Sp-Sari
      @Sp-Sari  2 місяці тому

      आदेश 🙏

  • @POOJASUPE-h2c
    @POOJASUPE-h2c Місяць тому +2

    Kup chan

  • @janavimore8284
    @janavimore8284 8 місяців тому +1

    Khup chan sangitale tumhi thanku so much ❤️🙏🙏

    • @Sp-Sari
      @Sp-Sari  8 місяців тому

      आदेश 🙏😊

  • @rajusatpute3126
    @rajusatpute3126 2 місяці тому +1

    ओम नमो आदेश

  • @kolirockvlogs1283
    @kolirockvlogs1283 Рік тому +2

    ॐ नमो आदेश 💐🙏

  • @AjitSutar-vv4pk
    @AjitSutar-vv4pk Місяць тому +1

    🙏🙏🙏🙏

  • @Vehicles_journey
    @Vehicles_journey 2 місяці тому +1

    ओम नमो आदेश 🙏🙏🙏

  • @pradipkhake9517
    @pradipkhake9517 7 місяців тому +1

    अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त

    • @Sp-Sari
      @Sp-Sari  7 місяців тому

      आदेश 🙏

  • @mitra-lx2gs
    @mitra-lx2gs Рік тому +1

    खुप छान

  • @santoshgurav6213
    @santoshgurav6213 7 місяців тому +1

    धन्यवाद ताई 🙏🙏

    • @Sp-Sari
      @Sp-Sari  7 місяців тому

      आदेश

  • @mitra-lx2gs
    @mitra-lx2gs Рік тому +1

    आदेश ताईसाहेब 🙏🙏

  • @sarswatinaik7058
    @sarswatinaik7058 Рік тому +2

    खूप छान बरं वाटलं

    • @raj9297
      @raj9297 Рік тому +1

      आदेश 🙏

    • @Sp-Sari
      @Sp-Sari  Рік тому +1

      आदेश 🙏

  • @chavan.R_09
    @chavan.R_09 Рік тому +1

    🕉 Namha shivay ❤🙏

  • @Manishpatil39312
    @Manishpatil39312 Рік тому +2

    🙏🌸🙏

  • @santoshwaykaskar635
    @santoshwaykaskar635 Місяць тому +1

    ताई.. तुम्ही खूप छान माहिती दिली,, पण एक शन्का आहे कि,, आपण जे पूजेची मांडणी करतो, म्हणजे ते पान, सुपारी,, फळं,, ते रोज काडून सर्व परत एकदा तशीच मांडणी करायची का,,, का 9 दिवस मांडणी हलवायची नाही.. फक्त बाजूनी साफ सफाई करायची आणी फक्त त्या मांडणी वर फुल आणी भस्म वाहायचा,, आणी नाथ महाराजांचा फोटो रोज पुसून घ्यायचा का तसंच 9 दिवस ना हलवता फक्त पोथी वाचन ला बसायचे.... आणी आरती पारायण वाचून झाल्यास करायची का संद्याकाळी केली तर चालते.... आणी मानस पूजा म्हणजे काय?? कृपया मला येवडी माहिती द्या.. मला या महिण्यात म्हणजे श्रवण महिन्यात पारायण चालू करायचे आहे आहे.आणी माझी पाहिली वेळ आहे.. तर अजून थोडं मार्गदर्शन करावे आपण हीच अपेक्षा.... 🙏🙏🙏
    ॐ नमो आदेश 🙏

    • @Sp-Sari
      @Sp-Sari  Місяць тому +1

      @@santoshwaykaskar635 पहिल्या दिवशी जे काही पूजा मांडणी करतो, त्यात काहीही बदल करायचे नाही. जो पर्यंत पारायण पूर्ण होत नाही. उद्यानाच्या दुसऱ्या दिवशी सर्वे फळे, श्रीफळ, फुले, वाहत्या पाण्यात विसर्जन करायचे आहे. आरती तुम्ही ग्रंथ वाचून झाल्यावर केलीत तरी चालेल.आणि मानस पूजा म्हणजे काय, हे मी लवकरच एका नवीन विडिओ च्या माध्यमातून सांगेन.
      आदेश 🙏

  • @aapajibhamare4031
    @aapajibhamare4031 Місяць тому +1

    ताई.माझी.पण.पोथी.उदा. चालु.करत.आहेमी.ऐकले.धन्यवाद. ताई

    • @Sp-Sari
      @Sp-Sari  Місяць тому

      आदेश 🙏

  • @bhushanpatil9890
    @bhushanpatil9890 Рік тому +1

    आदेश

  • @sudhirkumarborekar2043
    @sudhirkumarborekar2043 6 місяців тому +1

    nice

  • @snehalg4793
    @snehalg4793 7 місяців тому +2

    पुढच्या vlog ची लिंक द्याना

  • @ajaydumbare2214
    @ajaydumbare2214 Місяць тому +1

    ताई जशी पहिल्या दिवशी आपण गणपती बाप्पा मुर्तीची अंघोळ घातली आहे आणि दत्ता महाराज यांच्या फोटो पुसला आहे तसा दररोज पुसायचा का

    • @Sp-Sari
      @Sp-Sari  Місяць тому

      नाही.

  • @mitra-lx2gs
    @mitra-lx2gs Рік тому +1

    सगळ काही व्यवस्थित समजले

  • @sunandagalande5983
    @sunandagalande5983 19 днів тому +1

    मला 3 दिवसाचे पारायण करायचे आहे खुर्चीत बसून केले तर चालेल का

    • @Sp-Sari
      @Sp-Sari  19 днів тому

      पारायणाचं काही नियम आहेत.आसणावर खाली बसून ग्रंथ वाचन करणे. पण तुम्ही आजारी असाल, किंव्हा तुम्हाला खाली बसता येत नसेल तरच तुम्ही खुर्चीत बसून पारायण करू शकता.

    • @sunandagalande5983
      @sunandagalande5983 19 днів тому

      @@Sp-Sari 🙏🙏

  • @reshmaabhivant3976
    @reshmaabhivant3976 Місяць тому +1

    ताई वाचून झाल्याच्या नंतर केस बांधू शकतो का

  • @riddhima211
    @riddhima211 7 місяців тому +1

    Veg ch khayche parayan kalaat, mag veg madhe kanda lasun asla tar chalel ka?

    • @Sp-Sari
      @Sp-Sari  7 місяців тому

      जमल्यास दिवसातून 1वेळेसच भोजन करावे. जेवणात कांदा लसूण, वर्ज आहे.

    • @riddhima211
      @riddhima211 7 місяців тому

      @@Sp-Sari kanda lasun sodun baaki kahi hi veg khalla tar chalel?

  • @poojashinde6611
    @poojashinde6611 Місяць тому +1

    tai pooja sandhyakali vachaychi ka sakali, pooja kadi kravi

    • @Sp-Sari
      @Sp-Sari  Місяць тому +1

      सकाळी जमत असेल तर उत्तम आहे.

    • @poojashinde6611
      @poojashinde6611 Місяць тому +1

      @@Sp-Sari thank you so much. Mi udya pasun parayn krtey

    • @Sp-Sari
      @Sp-Sari  Місяць тому

      @@poojashinde6611 आदेश 🙏

  • @mohiniohol9125
    @mohiniohol9125 Місяць тому +1

    मांडणी केलेली पूजा 3, 7, 9, दिवस तशीच ठेवायची आहे का?

    • @Sp-Sari
      @Sp-Sari  Місяць тому

      हो तशीच ठेवायची. उद्यापन झाल्यावर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून सर्व फळे, फुले पाण्यात विसर्जन करायचे.

  • @nandkishorsmart9351
    @nandkishorsmart9351 8 місяців тому +1

    navanth parayan sandhya kali adhya vachle tar chalel kay sakali vel milat nahi

    • @Sp-Sari
      @Sp-Sari  8 місяців тому

      हो चालेल. पण अध्याय वाचनाची वेळ, जागा, आसन एकच असावे.
      आदेश.

  • @jyotisachane1458
    @jyotisachane1458 Місяць тому +1

    Tai ya paraynani karni keleli badha nighun jate aas hota ka

    • @Sp-Sari
      @Sp-Sari  Місяць тому +1

      तुम्ही जर पहिल्यांदाच पारायण करत असाल तर.करणी बाधा चा प्रभाव कमी होईल. आणि नित्य सेवा आणि ग्रंथ पठनाने नक्कीच करणी बाधा दूर होते.
      फक्त विश्वास महत्वाचा असतो.
      आदेश 🙏

    • @jyotisachane1458
      @jyotisachane1458 Місяць тому +1

      @@Sp-Sari tai maza navravar khup mothi karni keliy maza jau ne aani nanad ne tyacha atti tras hotoy

    • @Sp-Sari
      @Sp-Sari  Місяць тому

      @@jyotisachane1458 काही काळजी करू नका. घरात नित्य नवनाथ ग्रंथाचे एक तरी अध्याय वाचा.या कलियुगात आपली भक्ती वाढवल्या शिवाय मार्ग नाही.
      आदेश 🙏

  • @ajaydumbare2214
    @ajaydumbare2214 Місяць тому +1

    म्हणजे आपण पहिल्या दिवशी जे काही पूजा मांडणार आहे त्यामधे काही बदल पण नाही करायचा आणि हलवायची पण नाही.उद्यापन झाली की दुसऱ्या दिवशी सर्व काही पुजा हलवायची ना

    • @Sp-Sari
      @Sp-Sari  Місяць тому

      हो बरोबर
      आदेश 🙏

  • @ashwinipatil9965
    @ashwinipatil9965 Місяць тому +1

    सात दिवसाच्या पारायण मधे वीड्या ची पाने सुकली तर ती बदलावी का?

    • @Sp-Sari
      @Sp-Sari  Місяць тому

      नाही बदलायची.

  • @prasadgavhane5613
    @prasadgavhane5613 21 день тому

    Tai tu kothe ashes rahila

  • @shitalpawar8545
    @shitalpawar8545 Місяць тому

    फळे आणि नारळाच्या प्रसाद ग्रहण करायचा की विसर्जन करायचा

    • @Sp-Sari
      @Sp-Sari  Місяць тому

      विसर्जन करायचा.

  • @sujatazambare2670
    @sujatazambare2670 9 місяців тому +1

    Pooja roj madaychi Kay tai

    • @Sp-Sari
      @Sp-Sari  9 місяців тому +1

      नाही.

    • @Sp-Sari
      @Sp-Sari  9 місяців тому +1

      पहिल्या दिवशी स्थापना केल्यानंतर जेवढे दिवस पारायण करायचे आहे. तेवढे दिवस पुजा तशीच मांडून ठेवायची. रोज नित्य पूजा, आरती करून वाचनास बसावे. आणि उद्यापणाच्या दुसऱ्या दिवशी उत्तर पुजा करून फळ, फुल,श्रीफळ, वैगरे स्वच्छ वाहत्या पाण्यात विसर्जन करावे.
      आदेश.

  • @S-foods-y2x
    @S-foods-y2x 5 місяців тому +1

    Tai parayanmadhe Kay khave.jase Gurucharitra parayanamadhe ek ch dhanya ghyave lagate.dvidal dhanya chalat nahi tase ya parayana mahe Kay khave.tai margadarshan kara.

    • @Sp-Sari
      @Sp-Sari  5 місяців тому

      नवनाथ पारायण ग्रंथ वाचून झाल्यानंतर दिवस भर फळ आहार घेऊ शकता. किंव्हा,दिवस भर काही न खाता, रात्री कांदा,लसूण वर्ज असा भोजन करू शकता.

  • @sarikajamdade
    @sarikajamdade 6 місяців тому

    Halad kunku nathanna varj aste na tai

  • @NareshMore-gt7yh
    @NareshMore-gt7yh Місяць тому

    ताई हे पारायण किती दिवसात पूर्ण करावे

    • @Sp-Sari
      @Sp-Sari  Місяць тому

      ३दिवशीय, ७दिवशीय,९ दिवशीय या पैकी कोणत्या दिवसाचे पारायण करू शकता.

  • @amitkamble1805
    @amitkamble1805 2 місяці тому

    गरोदर महिलांनी केलेली चालते का?

  • @gorakhkokate4768
    @gorakhkokate4768 8 місяців тому +2

    मला पारायण करायचे आहे कधी करू