महाराष्ट्राच्या मतदानाचा आकडा अचानक कसा वाढला?निवडणूक आयोगाने आकडेवारी का बदलली? नेमकं गौडबंगाल काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 тра 2024
  • #electioncommission #shindevsthackeray #maharashtrabreaking #uddhavthackeray #shivsena #shivsenaubt #eknathshinde #devendrafadnavis #marathinews #marathibatmya #marathilive #shivsenacrisis #shivsenasymbolhearing #election2024

КОМЕНТАРІ • 178

  • @prabhakargadekar6171
    @prabhakargadekar6171 Місяць тому +28

    वाढलेल ९ % मतदान घात करेल ! महाराष्ट्रात भाजपा विरुद्ध वातावरन आहे ! म्हणूनच की काय महाराष्ट्रात ९ टक्के मतदान वाढल ?

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 Місяць тому +28

    जय महाराष्ट्र .आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत .जय‌ महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक‌ .

    • @chandrakantbaikar9466
      @chandrakantbaikar9466 Місяць тому +3

      आम्ही दिवसा रात्री हाच विचार करतो.की खरंच विजयाचा गुलाल उधळला जावा हीच
      आई जगदंबे ला प्रार्थना

  • @yogeshsapkal192
    @yogeshsapkal192 Місяць тому +33

    उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री राहिले आहे

  • @sharadsalvi4612
    @sharadsalvi4612 Місяць тому +4

    जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद 🚩🚩

  • @satishuttekar9952
    @satishuttekar9952 Місяць тому +17

    फक्त एकच उद्धव ठाकरे साहेब 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🚩🚩🚩🚩

  • @shankarchoughule6702
    @shankarchoughule6702 Місяць тому +19

    जिथे आधार‌ कार्डाची‌ लिंक मतदान प्रक्रियेशी‌ ‌जौडली‌ गेली‌ आहे,तिथेच सर्व ‌गौडबंगाल आहे,

  • @anilghanekar2561
    @anilghanekar2561 Місяць тому +29

    अनिष दादा
    जरी मतदान कमी झाले असले तरी जीत ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा आणि महाविकास आघाडी यांचाच होणार
    जय भवानी जय शिवाजी
    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🏹🚩🏹🚩

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 Місяць тому +1

    भाऊ जय महाराष्ट्र,,,,,,आता मतदान हे सामान्य माणसानं हातात घेतलं आहे

  • @jaypatil7771
    @jaypatil7771 Місяць тому +6

    अनिश् दादा, प्रत्येक मतदारसंघात पोलिंग एजंट मार्फत आकडे घ्यायला लावा. गाफिल राहू नका

    • @indiansoul679
      @indiansoul679 Місяць тому

      हो हो अनिष दादा केंद्रात मंत्री आहे ना 😂😂😂😂

  • @mahadeokshirsagar8627
    @mahadeokshirsagar8627 28 днів тому

    श्री अनिश दादा जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र
    मशाल! मशाल !!मशाल !!!

  • @user-xu8hs1cy8v
    @user-xu8hs1cy8v Місяць тому +1

    जय महाराष्ट्र

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu Місяць тому +9

    ❤ जय महाराष्ट्र दादा साहेब ❤

  • @sureshutekar6808
    @sureshutekar6808 Місяць тому

    जय महाराष्ट्र अनिस दादा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे दादा याबाबत न्यायदेवतेकडे धाव घेतली तरी अन्याय होतो तर नेमक करायच काय हे किती दिवस सहन करायच

  • @tahirpathan8667
    @tahirpathan8667 Місяць тому

    जय महाराष्ट्र साहेब

  • @augustinfernandes9625
    @augustinfernandes9625 Місяць тому +4

    Uddavji Thackeray🎉

  • @vishalmhatre3186
    @vishalmhatre3186 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @vivekdattagiri5080
    @vivekdattagiri5080 Місяць тому +15

    दादा evm वर विश्वास नाही आहे

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 Місяць тому +1

    *मस्त विश्लेषण!*

  • @mukunddalvi4019
    @mukunddalvi4019 Місяць тому

    जय महाराष्ट्र दादा।

  • @sudhakarpatil1207
    @sudhakarpatil1207 Місяць тому

    जय महाराष्ट्र दादा

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 Місяць тому +2

    महा विकास आघाडी 40+ जागा.
    महाराष्ट्राचा सह्याद्री शरद पवार ❤
    कुटुंब प्रमुख उध्दव बाळ ठाकरे ❤

  • @shambhugirgosavi1636
    @shambhugirgosavi1636 Місяць тому

    जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🚩🚩

  • @niranjantelvane7465
    @niranjantelvane7465 Місяць тому

    जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🔥🔥

  • @laxmanwadekar4915
    @laxmanwadekar4915 Місяць тому +4

    ❤जय महाराष्ट्र🔥 जय शिवराय🔥 जय भवानी🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @sudhirpadyal5961
    @sudhirpadyal5961 Місяць тому

    🚩 जय महाराष्ट्र 🚩 दादा

  • @bhimsenjadhav6333
    @bhimsenjadhav6333 Місяць тому

    ईव्हिएम विषई मुंडे साहेबांना सर्व काही माहीत होतं

  • @swaralipanchal4513
    @swaralipanchal4513 Місяць тому

    🚩जय महाराष्ट्र अनिष दादा 👍

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 Місяць тому

    जय महाराष्ट्र दादा🔥🚩

  • @babanzolekar892
    @babanzolekar892 Місяць тому

    Only Udhav Saheb and MVA Jay Majarashtra Saheb

  • @sureshnare1810
    @sureshnare1810 Місяць тому +12

    महाड पोलादपूर मध्ये गीते साहेबांनी बरोबर लक्ष दिले नाही तटकरे यांनी भरपूर पैसे देऊन मुंबई वरून मतदार घेऊन गेले

    • @ShivajiGhorad
      @ShivajiGhorad Місяць тому +6

      काही टेंशन घेऊ नकोस..गीते साहेबच निवडून येणार आहेत.

    • @KM-xb9hi
      @KM-xb9hi Місяць тому +3

      आता पैसे दिले तरी मतदार योग्य निर्णय घेतील. यामुळे टेन्शन नाही.

  • @darshmahida9636
    @darshmahida9636 Місяць тому

    जय महाराष्ट्र!

  • @prakashjadhav1240
    @prakashjadhav1240 Місяць тому +6

    दादा मानाचा जय महाराष्ट्र.
    याच व्हिडिओची मी वाट पहात होतो. वाडीव मतदानाची टक्केवारी ते ही मतदान झाल्यानंतर काही दिवसांनी जाहीर करतात नेमका यांचा अर्थ काय. EVM झोल

  • @jagannathpatil1522
    @jagannathpatil1522 Місяць тому

    जय महाराष्ट्र 👌🙏💐

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy Місяць тому +4

    आनिशदादा आमी वचितला मतदान करनारनाही आमला आता कळून चुकले आहेबाळासाहेब भाजपची बी टीम आहे

  • @subhashwavare8605
    @subhashwavare8605 Місяць тому

    चुना आयोग काहीही करू शकतो जय महाराष्ट्र अनीशदादा

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 Місяць тому +4

    जय महाराष्ट्र 🙏 🙏 🚩 🚩 🚩 🚩 🚩

  • @KailasThorat-wt1kc
    @KailasThorat-wt1kc Місяць тому +3

    अहो हि टक्केवारी वाढली कशी यावर लक्ष केंद्रीत करावे

  • @rahulbhoir9664
    @rahulbhoir9664 Місяць тому

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 Місяць тому

    जय महाराष्ट्र🚩🚩🚩

  • @subhashwavare8605
    @subhashwavare8605 Місяць тому

    सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करावी

  • @user-wz4sp1nj2e
    @user-wz4sp1nj2e Місяць тому +4

    जयमहाराष्ट्र

  • @vilassawant9362
    @vilassawant9362 Місяць тому

    जय महाराष्ट्र
    भाई

  • @user-qg4sf2hi4p
    @user-qg4sf2hi4p Місяць тому

    जय महाराष्ट्र अनिश दादा

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र अनिष 🙏👍🚩🚩

  • @sunilpawar211179
    @sunilpawar211179 Місяць тому +5

    Jay maharashtra saheb

  • @adeshadesh2296
    @adeshadesh2296 Місяць тому +1

    सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करायला पाहिजे

  • @nanduraut8225
    @nanduraut8225 Місяць тому +15

    रायगडमधून अनंतजी गिते साहेब विजयी होणार

    • @indiansoul679
      @indiansoul679 Місяць тому

      गीते हरतोय 1.5 लाख मतांनी आणि राऊत हरतोय 1 लाख मतांनी

  • @bachutumbada5217
    @bachutumbada5217 Місяць тому +2

    गोड बंगाल नक्की आहे.

  • @gauttammanwar9306
    @gauttammanwar9306 Місяць тому +5

    दाल काली नही चुनाव आयोग। ईमानदार है
    वो बीजेपी के लिए कुछ भी😢😢😢😢😢😢

  • @dipakpande6362
    @dipakpande6362 Місяць тому +3

    जय महाराष्ट्र।। भाऊ

  • @user-sj9hk3vl1v
    @user-sj9hk3vl1v Місяць тому

    nice explaination bhau ....jaibhim ..i am with india alliances

  • @rahulwaikar2142
    @rahulwaikar2142 Місяць тому

    Jay Maharashtra 🚩🙏

  • @user-en2kf2xn1f
    @user-en2kf2xn1f Місяць тому

    आपण महाराष्ट्र नाही सर्व भारत जिकु

  • @user-ij5pv1mf8g
    @user-ij5pv1mf8g Місяць тому +4

    जय महाराष्ट्र 🚩दादा

  • @rajendradoke4970
    @rajendradoke4970 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र अनिश साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ranjananath3157
    @ranjananath3157 Місяць тому +3

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏

  • @vitthalpadol6240
    @vitthalpadol6240 Місяць тому

    जय महाराष्ट्र भाऊ

  • @user-du3mv1pj4m
    @user-du3mv1pj4m Місяць тому

    jai bhavani jai shivaji jai maharashtra mumbai 30

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 Місяць тому

    यानी काहिही उठाठेवी केल्या तरी येणार मशालीचेच उमेदवार महाविकास आघाडीच जिंकणार 🔥🖐️🎷🔥🚩🙏🙏

  • @yashwantsalunke608
    @yashwantsalunke608 Місяць тому

    निवडणूक आयोग कुठे तरी शेन खोतोय निवडून आयोगाच्या विरूद्ध न्यायालयात जायला पाहिजे.जय महाराष्ट्र.

    • @vijayshinde3586
      @vijayshinde3586 Місяць тому

      न्यायालय सुद्धा म्यानेज आहे कोणाला दाद मागणार

  • @tripalpawar3345
    @tripalpawar3345 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र अनीषजी 🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @user-wy7me1yd8q
    @user-wy7me1yd8q Місяць тому +1

    जय महाराष्ट्र दादा❤❤

  • @annasahebgopalghare9146
    @annasahebgopalghare9146 Місяць тому

    🚩🚩Anish Dada Jay Maharashtra 🚩🚩

  • @madhukarchavan1391
    @madhukarchavan1391 Місяць тому

    jai maharastra saheb

  • @chandrakantnimbalkar8105
    @chandrakantnimbalkar8105 Місяць тому

    Jay maharashtra

  • @KKPatil-on6mh
    @KKPatil-on6mh Місяць тому +1

    जय महाराष्ट्र दादा ❤

  • @arvindsakpal1741
    @arvindsakpal1741 Місяць тому

    दादा मस्त ❤

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 Місяць тому +1

    Jay Maharashtra Anishji Nice 🙏🌹

  • @sharadam3348
    @sharadam3348 Місяць тому +9

    सर्व जनतेनी रोड वर ऐन गरजेचं आहे .याच्यावर काहीतरी पर्याय निघालाच पाहिजे जय महाराष्ट्र अनिश दादा

    • @maheshayare4027
      @maheshayare4027 Місяць тому

      Barobar aahey bjp sarvana vade samagat aahey

    • @indiansoul679
      @indiansoul679 Місяць тому

      ये म 😂😂😂😂 कुणी रोखलाय आदित्य ला नेतृत्व करायला सांग

  • @balkrishnajoil6355
    @balkrishnajoil6355 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र अनिश बेटा

  • @annasahebgopalghare9146
    @annasahebgopalghare9146 Місяць тому

    🚩🚩ONLY SHIVSENA UDDHAV BALASAHEB THACKERAY ZINDABAAD 🚩🚩❤❤💯💯🔥🐅💪🐯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @suhasmhatre3950
    @suhasmhatre3950 Місяць тому

    🚩🚩🏹🏹🚩🚩🔥🔥🚩🚩🐯🐯🚩🚩 जय महाराष्ट्र अनिश दादा 🚩🚩🏹🏹🚩🚩🔥🔥🚩🚩🐯🐯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pramodrathod4442
    @pramodrathod4442 Місяць тому +5

    सांगली, हतकंगले, रतनागिरी रायगढ़ हाय टेंगेर परभाव च्या(ज़ोन मध्ये) आहे प्रचार कमी पड़त आहे सर्व पदाधिकारी कामाला लावा

    • @peasantsakpal8545
      @peasantsakpal8545 Місяць тому +2

      Hoy satya paristhiti aahe sangli chi jagga congress la sodayala pahije hoti
      Ratnagiri madhye parabhav pachanare nahi
      Raigad 50/50.

  • @sanjaygurav7752
    @sanjaygurav7752 Місяць тому +1

    यावरती कोर्टात दाद मागितली पाहिजे आयोगाविरोधात

  • @pccricket5861
    @pccricket5861 Місяць тому +2

    Smart and handsome hero salute to you take care raja

  • @keshavsalunkhe6697
    @keshavsalunkhe6697 Місяць тому

    अनिश राव वाढलेल्या टक्के वारीबाबत पुढील कारवाई काय होणार की नाही.

  • @Nk_creareter
    @Nk_creareter Місяць тому +1

    जय महाराष्ट्र दादा 🚩🚩

  • @kalpanasane8746
    @kalpanasane8746 Місяць тому

    Jay maharastra

  • @dhananjaydighe8031
    @dhananjaydighe8031 Місяць тому +1

    मानाचा जयमहाराष्ट्र 🚩🚩🏹🚩🚩

  • @deepakkadam4464
    @deepakkadam4464 Місяць тому +2

    Jay..maharashtra.🎉🎉

  • @purushottamzunke7815
    @purushottamzunke7815 Місяць тому +1

    जय भवानी जय शिवाजी 🎉
    जय महाराष्ट्र जय शिवराय 🎉
    माझ्यामते महायुतीला एक अंकी उमेदवार निवडून येतील आणि माहाविकास आघाडी पस्तीस पेक्षा जास्त निवडून येतील.

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र दादा 🎉🎉❤❤

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 Місяць тому

    जय महाराष्ट्र. प्रणाम अनिशदादा प्रणाम. जय महाराष्ट्र. थापाडया टरबुज फेकाडया. १००% EVM मशिन मध्ये घोटाळा केल्या शिवाय निवडुन येऊच शकत नाही. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद शिवसेना एक वादळ झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.

  • @brijendrachavan1838
    @brijendrachavan1838 Місяць тому +2

    Jai maharashtra dada

  • @nalinijoshi5283
    @nalinijoshi5283 Місяць тому

    निवडणूक आयोग विकला गेला

  • @sharadam3348
    @sharadam3348 Місяць тому +9

    जनतेनी पुन्हा निवडणूक घ्यायला भाग पाडाव
    काही गडबड असेल तर

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258 Місяць тому +1

    मतदानाच्या आकडेवारी ला जबाबदार फक्त आणि फक्त प्रस्थापित, घराणेशाही, राजकारणी जबाबदार आहेत,तेच नेते,तेच पक्ष, आणि नेहमी तेच ते उमेदवार याला मतदार कंटाळले आहेत,

  • @sulbhapawar3405
    @sulbhapawar3405 Місяць тому

    कधी 4 तारीख येते आणि मशाल पेठवतो, आणि 4 जुनला गुलाल उधळण होते याची वाट बघतोय, गर्जा महाराष्ट्र माझा

    • @sulbhapawar3405
      @sulbhapawar3405 Місяць тому

      स्वारी कधी 20तारीख येते आणि मशाल पेटवतो

  • @manojjoshi5251
    @manojjoshi5251 Місяць тому

    Anish ghadhva jabardast🎥😍

  • @madhaorandhaye9574
    @madhaorandhaye9574 Місяць тому

    🙏🚩अनिश दादा मोदी की हवा चली गयी है /सबकूच हाथ मे रहते हुवे भी 😄हात मे झिरो वाली गोली है /😄

  • @ravitawde668
    @ravitawde668 Місяць тому +5

    राज ठाकरे मुंबई साठी राखून ठेवलाय बीजेपी ने

    • @indiansoul679
      @indiansoul679 Місяць тому

      ते त्यांचं बघतील रे उद्धव राहुल गांधीला घेऊन येईल😂😂

  • @samadhankapadane9581
    @samadhankapadane9581 Місяць тому +1

    khel shuru zala dada yancha

  • @devshirathod466
    @devshirathod466 Місяць тому

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @mohankadam3916
    @mohankadam3916 Місяць тому

    साहेब 3 रा टप्पा संपला आता वुरलेल्या जगा साठी दिवस रात्र एक करा निस्टावंत जिकंलेच पाहिजेत.🙏🙏

  • @shekharchavan6669
    @shekharchavan6669 Місяць тому +2

    Daga fatka नाही ना ?

  • @user-pm8zz5lw3o
    @user-pm8zz5lw3o Місяць тому

    ❤❤❤

  • @RameshNikam-iu6hg
    @RameshNikam-iu6hg Місяць тому +2

    Tabadtop. Electon. Petition. Dakhal. Kele. Pahije

  • @yugachavan8346
    @yugachavan8346 Місяць тому +1

    Jai Maharashtra Dada🙏🏻 kalch kokanch voting zalay ata phakt Mumbai cha baki rahilay amch man sangatay Ki nakkich mashalchach vijay honar 20tarkhechi vat baghtoy manamdhe yekach mashalch vijai houde swamisarthakde hich Iccha🙇🏻🙌🙏🏻

  • @user-en2kf2xn1f
    @user-en2kf2xn1f Місяць тому

    मुबंई मध्ये प्रमाण वाढणार आहे

  • @rameshwarchaudhary9271
    @rameshwarchaudhary9271 Місяць тому +1

    Jaymaharashtraanisbhai