धनतेरस | Dhanteras | Nivrutti Ingale Comedy
Вставка
- Опубліковано 8 лис 2023
- मित्रांनो, निवृत्ती इंगळे कॉमेडी/ Nivrutti ingale Comedy हे युट्युब चँनल आपणा सर्वांची दोन घटका करमणूक करता यावी या उद्देशाने सुरु केलेले आहे, आमचा उद्देश कुणाच्याही भावना दुखावणे हा अजिबात नाही, या चँनलवरिल सर्व व्हिडीयोज विनोद निर्मितीसाठी आहेत, त्यात फार डोके लाऊन तर्क काढणे चुकीचे ठरेल.
धनतेरस | Dhanteras हा व्हिडिओ निव्वळ मनोरंजनाच्या उद्देशाने बनविला आहे.
यातून कुणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू मुळीच नाही. आपला करमणूक व्हावी हिच इच्छा...
कलाकार
१) माधुरी खरात
२) अमोल खरात
३) आकाश कांबळे
४) निवृत्ती इंगळे
आपलं vlog चॅनेल
/ @nivruttiingalevlogs
Instagram
/ nivrutti.ingale
आमचं दुसरं चॅनेल
/ vijukivideos - Комедії
निवृत्ती भाऊ चा व्हिडिओ ची खूप आतुरतेने वाट पहातो व्हिडिओ youtube ला पडला की खूप आनंद होतो पण व्हिडिओ कमीत कमी 15 ते 20 मिनिटाचा आसायला पाहिजे अशी अपेक्षा आहे नाहीतर निवृती भाऊ चा व्हिडिओ म्हणजे महाराष्ट्र राज्य मध्ये एक नंबर आहे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना ❤
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ
धनत्रयोदशी च्या शुभ महुर्तावार तुम्ही आज खर सोन काय असते ते लोकांच्या लक्षात आणून दिले, खरंज तुम्ही ग्रेट आहात निवृत्ती दादा, लव फ्रॉम भुसावळ 🇮🇳🇮🇳🇮🇳 ❤️❤️❤️
❤️💚💙
स्मरण @@NivruttiIngalecomedy
बरोबर निवृत्ती भाऊ असेच संदेश तुम्ही लोकांपर्यंत पोहोचत जात जा
Thank you bhau ❤️
सुपर होता भाऊ
Thanks bhau ❤️
@@NivruttiIngalecomedy big fan भाऊ ❤️
निव्रती भाऊ तुमी खुप छान अक्टर आहेत
Thank you
1 nambar
Thank you
😂😅😅😅😅 jbrjst
Thank you
Hech video mast aahet bhau........ Realistic 😂😂
Thanks bhau
Ekach no. mama 🎉
Thank you bhau
Best ❤
Thank you
🥰
❤️
खूप छान मेसेज दिला निवृति भाऊ....धनतेरसच्या दिवशी माझी *_"आई"_* मला ओवाळूंन म्हणत असते... माझ सोन तुच आहे...😊😊
*_दिवालीच्या खूप खूप शुभेच्छा निवृति भाऊ आणि संपूर्ण टीमला.._*
💐💐💐💐💐💐💐💐💐
आपणास व आपल्या परिवारास दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा...
🪔🪔🪔
Mamache gane aavdaly😂😂😂👌👌👌👍👍👍👏
Thank you
Kdk mama kdk
Thank you bhau ❤️
छान संदेश दिला भाऊ या व्हिडिओतून 👌🏻👌🏻👌🏻
❤️💚💙
Happy Diwali bhau tumachya sarva kast la ani parivarala pan 🎉🎉🎉😊
❤️💚💙
Mama😂 रॉकेट 🎉
😅😅
Nivrutti bhau khup chan 😅👍🙏
Thank you bhau ❤️
तुम्ही सर्व सोन्यासारखेच आहे
Thanks bhau ❤️
New subscriber...
Welcome!!
खूप छान वाटले भाऊ❤
Thanks bhau
😢😢
🙏
Nivruti dada ruikhed gavatun bolt aahe sadhya punyala ahe khup motha fan aahe bhau tumcha hartale la aalo hoto pan bhet nahi umesh dada(lic policy) tyana bhetun nighun aalo
Ho ka...mi Neri la rahato bhau
😮😮❤
❤️💙💚
Happy Diwali bhau
Love from aapla gaav....... ❤
Happy Diwali bhau
Dhanyavaad
Happy Diwali bhau
Happy Diwali bhau
👌😂
❤️💚💙
😂😂
❤️💙💚
Happy Diwali 🎉🎉🎉
Happy Diwali 🪔🪔🪔
Happy Diwali Bhau 🎉
Happy Diwali bhau
❤❤happy diwali❤❤all of u my frnd
Happy Diwali friend
Happy diwali dada
Happy Diwali bhau
Niwrutti bhau tumhala bhetaych ahe, number delete jhala tumcha, pramod pawar malegao
Bhau number nahi deta yenar ithe
Happy Diwali🎉 Mama
Happy Diwali bhau
भाऊ आमच्ये video पण पहा आणि support करा
Ho
Hirave son 😂😂😂😂😂😂😂
😅😅
Viju Bhau sobat ka nahi banvat vedio ❤
Viju bhau cha hat mudlay
Kiti khot bolta dada tyanche vlog bghte mi ani tumche doghanche bghte viju dada ncha hat tr changla ahe n as ka br sangta
@@piukharche718 ( मला पन हाच प्रshn होता) आता बरा झाला हात विजू भाऊचा खरच तुटला होता ✨
गैर समजाने नाते संबंध खराब होतात
निवृत्ती दादा ह्या ताईच वय काय आहे
Mi vicharal nahi bhau