Це відео не доступне.
Перепрошуємо.

मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ३ | Mulagi Pahanyacha Karykram 3 | Nivrutti Ingale Comedy.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 бер 2023
  • मित्रांनो, निवृत्ती इंगळे / Nivrutti ingale हे युट्युब चँनल आपणा सर्वांची दोन घटका करमणूक करता यावी या उद्देशाने सुरु केलेले आहे, आमचा उद्देश कुणाच्याही भावना दुखावणे हा अजिबात नाही, या चँनलवरिल सर्व व्हिडीयोज विनोद निर्मितीसाठी आहेत, त्यात फार डोके लाऊन तर्क काढणे चुकीचे ठरेल.
    मुलगी पाहण्याचा कार्यक्रम भाग ३ | Mulagi pahanyacha karyakram part 3 हा व्हिडिओ निव्वळ मनोरंजनाच्या उद्देशाने बनविला आहे.
    यातून कुणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू मुळीच नाही. आपला करमणूक व्हावी हिच इच्छा...
    कलाकार
    १) बुधभूषण मोरे
    २) शैलेश दुबे
    ३) विकास वाघ
    ४) चंद्रकांत इंगळे
    ५) निवृत्ती इंगळे
    लेखन/एडिट
    निवृत्ती इंगळे
    Instagram
    / nivrutti.ingale
    आपलं vlog चॅनेल
    / @nivruttiingalevlogs
    आमचं दुसरं चॅनेल
    / vijukivideos

КОМЕНТАРІ • 340