प्रयत्न करून सुद्धा भाषण जमत नाही का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • प्रयत्न करून सुद्धा भाषण जमत नाही का? #भाषण_कला_माहिती.सुशेन नाईकवाडे यांचे प्रशिक्षण मो. 9890622844भाषणाची तयारी कशी करावी. भाषण शिकण्याचे प्रयत्न कसे करावेत? सुशेन नाईकवाडे यांचे भाषण कला प्रशिक्षण.#publicspeaking #सुशेन_महाराज_नाईकवाडे #भाषण_कला_प्रशिक्षण #bhashan_kala_prashikshan #bhashan_kase_karave
    #भाषण_कला_माहिती
    #communicationskills

КОМЕНТАРІ • 16

  • @jitendrapawar7942
    @jitendrapawar7942 Місяць тому

    छान सर ❤

  • @rajulwar.dattatreya
    @rajulwar.dattatreya Місяць тому

    Khup Chan sir 😊😊

  • @parmeshwarlokhande4541
    @parmeshwarlokhande4541 3 місяці тому +1

    सर खूपच छान कॉन्फिडन्स देता तुम्ही..
    म्हणजे मेलेल्या माणसांना जिवंत करता..
    मला खूप आवडले तुमचे विचार
    पण मला ही अजून वक्तृत्व जमत नाही तर उपाय सांगा....

  • @vishnukende8726
    @vishnukende8726 3 місяці тому

    खुपच छान सर 👍👌👌💐🚩

  • @TrueIndian00100
    @TrueIndian00100 3 місяці тому +1

    ✅️💯

  • @maheshghule8690
    @maheshghule8690 23 дні тому

    सर परभणीला क्लास घ्या न

  • @asawarijadhav1428
    @asawarijadhav1428 11 днів тому

    सर मुंबईला पण घ्या ना क्लास

  • @ManishaWakde1718
    @ManishaWakde1718 Місяць тому

    Book price

  • @DPSgamer-z5l
    @DPSgamer-z5l 6 днів тому

    सर बीड मध्ये कधी आहे क्लास

  • @TukaramGavade-mz8ds
    @TukaramGavade-mz8ds 3 місяці тому +1

    😊bii

  • @d.d.jadhavmotivation
    @d.d.jadhavmotivation 3 місяці тому

    सर अत्यंत छान प्रेरणादायी प्रॉडक्ट यू🎉🎉

  • @pandurangsawane1741
    @pandurangsawane1741 Місяць тому +2

    सर 2023 च्या बॅचला होतो परंतु अजून स्टेज डियरिंग आलेली नाही काय केले पाहिजे परत एकदा बॅच ला यावं लागेल का मार्गदर्शन करा 🙏

    • @rahulkedari3063
      @rahulkedari3063 12 днів тому

      नमस्कार सर, तुम्ही तुमची छोटी छोटी भाषण तयार करा, एकट्या मध्ये सराव करा, मित्रांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बोला, हळू हळू प्रोत्साहन भेटेल आणि तुम्ही स्टेज वर नक्कीच बोललं 💯🙏

  • @shelaamane9927
    @shelaamane9927 3 місяці тому

    Sir Aapala No Dhya