पोलादपूर मधील खडपी (जॉब ठाणे) आपला नाच ई ट्यूब वर पाहिला असे नाच मी कधीच पाहिले नाही. खरोखर जेष्ठ लोक यांनी खुप मस्त आपली कलेची नाच आम्हाला बघायला मिळाला. गायक शाहीर यांनी सुरेख आवाजात आपली कला सादर केली. माझे हे नाच व गायन ऐकून मी मंत्र मुग्ध झालो. आपल्या गावाची शान राखली. ज्यांनी कोणी ई ट्यूब हे नाच टाकले त्यांना माझा सलाम
अप्रतिम जाखडी नृत्य, हिच खरी शक्ती व तुरा संस्कृती, धन्यवाद सर्वांना
पोलादपूर मधील खडपी (जॉब ठाणे)
आपला नाच ई ट्यूब वर पाहिला असे नाच मी कधीच पाहिले नाही.
खरोखर जेष्ठ लोक यांनी खुप मस्त आपली कलेची नाच आम्हाला बघायला मिळाला. गायक शाहीर यांनी सुरेख आवाजात आपली कला सादर केली.
माझे हे नाच व गायन ऐकून मी मंत्र मुग्ध झालो. आपल्या गावाची शान राखली.
ज्यांनी कोणी ई ट्यूब हे नाच टाकले त्यांना माझा सलाम
खरी संस्कृती.
जबरदस्तं नियोजीत उपक्रम ❤युवा पीढीने जरुरु पाहावे जुण्या आढवनिना उजाला🎉
फुस यो सरला माघ उगवला साखरपुडा अंजुचा जीव माझा आज यो आनंदाला. खुप छान वाटल शाहीर 🙏मी अनिल भोईर डोंबिवली कोळे गाव 🙏
अप्रतिम ❤
साहेब ढोलकी वाजवणारे चे धन्यवाद बुवा चे अभिनंदन बिरवाडी मंडळाचे हार्दिक अभिनंदन