अरे ठराविक युटूब वाले फक्त मोठ्यांच्या मुलाखती घेतात आणि ठराविक सर्व सामान्य मालकांच्या घेतात निसर्गाची नाळ या चेंनलच आणि अमोल साहेब आपल मनापासून धन्यवाद ❤
सर तुम्हाला खरंच सलाम आज तुम्ही गरिबाच्या बैलाची मुलाखत घेतली आणि त्यांच्या त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना आज हिंदकेसरी मान मिळाला तुम्हाला व त्या बैल मालकांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
अरे ठराविक युटूब वाले फक्त मोठ्यांच्या मुलाखती घेतात आणि ठराविक सर्व सामान्य मालकांच्या घेतात निसर्गाची नाळ या चेंनलच आणि अमोल साहेब आपल मनापासून धन्यवाद ❤
सर्व सामान्याचा आवाज निसर्गाची नाळ👏🏻👏🏻👌🏼👌🏼👍🏻
पुसेगाव ला चांगले नियोजन करा भावांनो संयम ठेवा एकच नंबर बैल आहे आज हिंदकेसरी झाला बावर्या इतिहास घडला आज
याला म्हणतात आनंद आणि खरा नाद😊 खूप खूप धन्यवाद अमोल दादा अशा गरीब मुलांचे पण व्हिडिओ पोस्ट करतात
ह्याला म्हणायचं मुलाखत...❤🎉
छान मुलाखत घेतली गोर गरीबांचे बैलं उजेडात येतात अशीच ...छान अमोल दादा ❤🎉🎉
एकनिष्ठ सप्त हिंदकेसरी सुंदर प्रेमी ❤❤
अमोल भाऊ तुम्ही गरिबांचे बैल उजेडात आणतात तुमचे मनापासून धन्यवाद
चांगली पळाली गाडी 7 नंबर आला नंबरला महत्व नाही हिंदकेसरी गुलाल 💯👌
💯🥳🥳
❤
Bailat dhamak ahe bhau khup mast palala top paira kara pusegav la 1 no nytr 2 karanar
अमोल सर एक नं त्या सर्व मुलांना इतका आनंदी बघून बर वाटलं मनापासून आभार तुमचं मुलाखत घेतली त्याची ती
सर तुम्हाला खरंच सलाम आज तुम्ही गरिबाच्या बैलाची मुलाखत घेतली आणि त्यांच्या त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना आज हिंदकेसरी मान मिळाला तुम्हाला व त्या बैल मालकांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
गूड जॉब निसर्गाची नाळ चॅनेल असच चांगला काम करत राहा 👍
अभिनंदन जेजुरीकर 🙏पुढील वाटचालीस शुभेच्छा💐 हा आनंदच वेगळा असतो,👌👌👌
गरीबाची मुलाखत घेणारा आमचा अमोल दादा आणि धनाजी भाऊ ❤️💯
अभिनंदन भावांनो 🎉❤❤
पुसेगाव मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा
कडक पैरा करा❤❤ 👍🏻
बावऱ्या ... &..शंभू.. च .अभिनंदन. 🙏🙏
फायनल 7 नं ला आली गाडी खूप छान पळाली 👏🏻बावऱ्या तुला पुढील वाटचालीस खूप शुभेच्या ❤
खूप छान बावऱ्या...दिवस प्रत्येकाचा ,,,,फक्त संयम ठेवावा लागतो....❤❤
अभिनंदन शेठ
सद्गुरु दत्त महाराजांच्या कृपेने
गरिबाचा बैल उजेडात आला चांगली गोष्ट
बैल खरंच खूप पळतोय ....🎉
१ नंबर मुलाखत आणि डबल आनंद ❤
असा आनंद प्रत्येक गरीब बैलगाडा मालकाच्या नशिबात प्रत्येक मैदानात यावा ❤🙏🏻
आज तुम्ही फायनलला राहिला मला एक नंबर केलेल्या बैला पेक्षा गरिबचा बैल राहिला याचा फार आनंद आहे बेस्ट of luck
अभिनंदन 💐
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉💥💥
अमोल भाऊ खूप सुंदर मुलाखत जेवढा त्यांनां आनंद झाला तेवढाच मला पणं त्यांना बघुन आनंद झाला ❤❤❤
गरीब गाडा मालकांची मुलाखत घेतली त्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐👑👑👑👑🔥🔥🔥💯💯💯💯
सातारा एक्सप्रेस बलमा याची मुलाखत कोणत्या youtube वाल्यांनी घेतली नाही😢
एकच नंबर मुलाखत अमोल दादा तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच.. भावांनो पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
अमोल दादा एक नंबर मुलाखत
या UA-cam ला मानल राव, कायम गरीबाची बैल दाखवतो ❤
❤🎉
अमोल शेठ खरंच तुम्ही गरिबांचे कैवारी आहात. गरिबांची बैल उजेडात आणल्या बद्दल धन्यवाद ❤❤
अतिशय सुंदर वा गरीबाची बैल हिंदकेशरी झाला 🚩🚩🚩🚩💯💯🎯🎯
निसर्ग नाळ वाल्यांचे खूप अभिनंदन 💥❤️🔥
तुम्ही राव danger मुलाखती घेता पण गरीबाची बैल उजेडात आणता
ऐक नंबर भांवानो अभिनंदन
अभिनंदन भावांनो ❤
संयम ठेवा दिवस सगळ्यांचे येतात..🎉
Lay khush zalit por,ani mulakhat baghtana malach radayla yetay , lai bhari vatl mulakhat baghun
मस्तच मित्रानो...हार्दिक शुभेछा ❤❤
गरीबाची हक्काची नाळ अमोल शेठ ❤नाद खुळा ❤1 नंबर मुलाखत
मुलाखत बघून खूप भारी वाटलं ❤
या नादात कधी कोणाचं नशीब उचकटल सांगता येत नाय फक्त संयम पाहिजे💯✌️👑
लय भारी वाटल हे बघून ❤
येळकोट येळकोट जय मल्हार
धन्यवाद अमोल दादा आमच्या जेजुरीच्या बैलाची मुलाखत घेतली जय मल्हार
निसर्गाची नाळ खरच भारी चॅनेल आहे
गरिबाच्या बैलाला उजेडात आणतात
दादा सुंदर मुलाखत
तरी भावाच्या बैलांना सातवा नंबर झालं🙏👍😊💐🎉
बावऱ्या ल्हासूर्ण्याच्या रोमन सारखा दिसतोय ❤
खूप छान ❤❤
खूप छान मुलाखत दादासाहेब ❤ कोकणकर 🎉
एक नंबर मुलाखत ❤
निसर्गाची नाळ या चायनल ला सलाम
एक नंबर मुलाखत
वेळ सगळ्याची येते ❤
Roman sarka desto msta speed ahe❤
दादा अशीच गरिबांच्या बैलाला न्याय देत जावा यांची अपेक्षा काय लय मोठी नसते
He fakt sutti la paradarkshta alyamule shubhechha❤❤❤
💐👏👏👏👏congratulation bhai lok
❤❤❤ MOKLYA MANACHI MOTHI MANAS ❤MANSACHYA VARTMAN PAHAYCHA NASTO TAR TYACHA ITIHAS PAHAYCHA ASTO❤❤❤
धन्यवाद अमोल ह्याला म्हणतात खरा माणूस
No 1गरिबांचे बैल उजेडात आणता दादा
मस्त स्पीड होता गाडीला
अभिनंदन 💖💖💛💛💛💖💖💖
❤❤ सुदंर व्हिडिओ ❤❤
Congratulations Jajurkar❤🎉
सर मोबाईल नंबर मिळेल ka पैरा करायचा होता
छान मुलाखत
गरीबांचा अमोल दादा ❤
Congratulations ❤❤🎉🎉🎉😊😊😊
अभिनंदन❤❤❤❤
Amol sir good work ❤ view sathi nahi tar bailgadi cha nad karanaraya mansathi interview ghetala tumhi 🎉🎉🎉❤❤
नाद खुळा भावा
काय खुश आहे राव मंडळी
बैल जरी पंधरा हजाराचा असला तरी तो pure खिलारी आहे. पुढे पण तो नक्की पळनार.
गडामालक तेजस भाऊ माझा ❤
हिंद केसरी बावऱ्या अभिनंदन
खतरनाक बावर्या ❤
विक्रांत शेठ यांचा शंभु
Kontay semi madhe gadi hoti
Semi 2
कितव्या सेमी मधी
Nad khula mulakhat❤
Amol Tumi khub changla kam
Kiti no gatath palala
अभिनंदन दोन्ही नंदी ला ❤❤
Congratulations ❤🎉
अभिनंदन बावऱ्या 💐🎉🎉
Sav सामन्यातील
राजा करणार you tube channel दादा तुमचे
येळकोट येळकोट जय मल्हार गरिबांचा चैनल वाले अमोल भाऊ मोठे
हा तर गरीबाचा आनंद 🎉🎉🎉🎉🎉🎉
PUSEGAW hi Jodi palva gadi rahil❤
👌👌💐💐
Amol dada aja जाम भारी मुलखात 🎉❤tay मुलांचा मोबाईल no pn टाका 🎉🎉❤❤😂😂😂
गट. सेमी नंबर किती होता
Doping test ghya final la jiklelya bailachi lgech smjel kon khra hindkesari aahe te
आखशर्षा डोळ्यात न पानी आल तो शब्द आल आनंद गगनात मावेना हा आनंद फक्त बैलगाडी मालकाच कळू शकतो
गरीबांचा एकच वाली का कायम.❤love u amol sir plz pusegav la bheta.❤
मालकाचा नंबर विचारत जावा.
त्याला आता खुराकलावाआताकमजोर.आहेतो.
👌👌👌
Parna fedun taknari kahani bavray ek wadal
पुसेगावला चांगला पैरा करा
भावांनो पुढचे दिवस तुमचे च
❤😊😊😊
खूप छान