आता काय बोलावे ह्या गाण्यावर शब्दच अपूर्ण पडता अभिमानाने उर भरून येतो की आपली मायबोली जेव्हा अशी उतुंग शिखरे गाठते आणि भैयासाहेब आपल्याला तोडच नाही मेघा ताई आपला आवाज म्हणजे एकदम दमदार ❤
असं काही पाहिलं ना तेव्हा येते खरी मज्जा ..... आता महाराष्ट्राच काय तर पूर्ण भारतावर अहिराणी गाण्यांचा प्रभाव लवकरच पडेल. मी विशेषतः सचिन कुमावत यांना अभिनंदन करू इच्छितो कारण अहिराणी मध्ये खूप आधीपासून चांगल्या लिखाणाचे गाणे येत असत पण त्यांचे चित्रीकरण फारसे आकर्षित करण्यात मागे पडत आणि त्यामधे सावन महिनामा, खान्देशी रॅप इथून खूप चांगल्या चित्रीकरणाची पण सुरुवात झाली आणि त्यात अजून भर पाडली भैया मोरे यांनी, मी त्यांचे पण अभिनंदन करू इच्छितो . तरीही यांची कुठेतरी सुरुवात करणारे ईश्वर माळी हे सर्व अहिराणी आणि भिलाऊ गीतांचे एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ निर्माते दिग्दर्शक आहेत, आणि आता त्यांचे पण छान अल्बम येतील अशी अपेक्षा करतो. एवढं सांगण्याचा उदेश्य हाच की या सर्व कलाकार मंडळींनी खानदेश चे नाव खूप उंचीवर नेले आहे आणि याचा आम्हा खान्देशी लोकांना खूप खूप अभिमान आहे. असाच चांगले काम करत रहा............. हीच सदिच्छा
जयगाव ना भरीत अन् अहिराणी गाणी ना तडका एक NO 🎉🎉🎉 हाऊ सचिन कुमावत ना गाणं ऐकेल होत तेव्हा सातवी मा ऐकेल होता गाणं लगण मां माचाडू धूम ना धूम तेव्हा 2007 मा जामनेर मा भलती धूम होती या गाण्या मा शेंदुर्णी नी तर बातच सोडा भलता hit होएल होता या गाण्या ना बार.
छान आहे गाणं, वेगळा प्रयत्न आहे आणि तो बरोबर जमून आलाय, सुंदर झालंय काम सर्वांचं, खूप खूप अभिनंदन आणि आता उत्सुकता लागून राहिली आहे ती चित्रपट प्रदर्शित होण्याची, अप्सरा च्या संपूर्ण team ला चित्रपटाच्या यशस्वी प्रदर्शन आणि वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Congratulations 🎉🎉🎉 सचिन भाऊ. आणि भया भाऊ आता नांदच खानदेश ला संपुर्ण भारतात मान भेटेल आपली अहिराणी बोली भाषा सर्वांना माहिती पडेल आणि जेणे करुण आपल्या खान्देशची शान वाढेल जय खानदेश ❤️🙏🙏🙏
मराठी फिल्म इंडस्ट्री ने आपल्या खान्देशी भाषेला जो मान् दिलाय त्या साठी खूप खूप धन्यवाद
🎉अहिराणी (कान्हादेश) coming to marathi industry filling so proud 😌
Congratulations Sachin & Bhaiya bhau
🤩✌️
Khandesh
आता काय बोलावे ह्या गाण्यावर शब्दच अपूर्ण पडता अभिमानाने उर भरून येतो की आपली मायबोली जेव्हा अशी उतुंग शिखरे गाठते आणि भैयासाहेब आपल्याला तोडच नाही मेघा ताई आपला आवाज म्हणजे एकदम दमदार ❤
Superb mangesh dada ❤❤ thanks For giving opportunity for this song ❤❤
सचिन भाऊ आपल्या गाण्याची दखल झी म्युझिक ने घेतली ही खूप मोठी गोष्ट आहे खूप छान अप्रतिम अशीच वाटचाल पुढे चालू ठेवा खूप खूप शुभेच्छा🎉❤💐💐💐
Khandeshi song chi suruvat jhalich ata naad ch hoil industry mdhe 🎧❤️💫
असं काही पाहिलं ना तेव्हा येते खरी मज्जा ..... आता महाराष्ट्राच काय तर पूर्ण भारतावर अहिराणी गाण्यांचा प्रभाव लवकरच पडेल. मी विशेषतः सचिन कुमावत यांना अभिनंदन करू इच्छितो कारण अहिराणी मध्ये खूप आधीपासून चांगल्या लिखाणाचे गाणे येत असत पण त्यांचे चित्रीकरण फारसे आकर्षित करण्यात मागे पडत आणि त्यामधे सावन महिनामा, खान्देशी रॅप इथून खूप चांगल्या चित्रीकरणाची पण सुरुवात झाली आणि त्यात अजून भर पाडली भैया मोरे यांनी, मी त्यांचे पण अभिनंदन करू इच्छितो . तरीही यांची कुठेतरी सुरुवात करणारे ईश्वर माळी हे सर्व अहिराणी आणि भिलाऊ गीतांचे एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ निर्माते दिग्दर्शक आहेत, आणि आता त्यांचे पण छान अल्बम येतील अशी अपेक्षा करतो. एवढं सांगण्याचा उदेश्य हाच की या सर्व कलाकार मंडळींनी खानदेश चे नाव खूप उंचीवर नेले आहे आणि याचा आम्हा खान्देशी लोकांना खूप खूप अभिमान आहे. असाच चांगले काम करत रहा............. हीच सदिच्छा
😊
अण्णा सुरवाडे गायलं असत तर आणखी मजा आली असती❤
❤
आरा बाप एकदम एकदम म्हणजे एकदम खतरनाक गाणं आहे सचिन दादा भैय्या भाऊ आणि मेघा ताई ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Jay Khandesh ❤ Bhaiya Dada sachin Dada megha madam kdk ❤❤❤all super❤
एकच नंबर,,सचिन भाऊ,भैय्या भाऊ❤❤❤❤ शेवट झी म्युझिक नी दखल लिधी❤❤
अख्खं खान्देश एक गाणं म्हा नाही व्हवाव 😭😭
सॉंग्स आजून थोडं मोठं पाहिजे होत यार खूप भारी वाटल.... खान्देश कि शान. सचिन दादा कुमावत. And भैया दादा. मेगा ताई 🔥🔥🔥💯🙏👍
विषय हार्ड करिटाका न भो.... 🙌🏻
Wow.. Jay khandesh... Sachin bhau..❤
What a combination... ❤ Marathi with ahirani best combination.. great.. keep it up.. best luck
Bhalat Jabardast gan she bho ❤
Jabardast Song ❤❤❤❤❤
Majhya Badlapur cha ❤🎵 Mitr Raam cha Banjo ✋👌👌👌👌 👏👏👏👏👏
Khatarnak 👌👌👌
All time Favorite singer khandeshi voice king singer Bhaiya saheb more ❤ SBM❤
क्या बात है! ❤
Feeling very proud....❤❤❤
Wallaaaaahhh habibi m waiting desperately for this movie
अहिराणी चा गोडवा मराठीत पन नाही आहे ❤❤❤🔥🔥🔥🔥
❤ Mast
जबरदस्त, शानदार, जिंदाबाद... सचिन भाऊ 🥰💥 अभिमान आहे आपला
भैय्या भाऊ च्या आवाजाला तोडच नाही आहे भाऊ महाराष्ट्रत फेमस आहे भैय्या भाऊ🎉❤
जय खानदेश ❤
Played 12 times in row
Mood fresh kela yaa song ne❤❤❤❤❤
खूप छान गाणं आहे ❤️✨all the best , छान एरणी साँग आसल्या मुळे खूप छान वाटल
Kay gajab banavlay 🎉🎉🎉 khandesh brand ❤❤
खूपच भारी
लगे रहो
जय खान्देश
I am kumavat👑👑❤️💪
Jabardast song mangesh dada❤🎉 kahi tri unique kelat❤
कर मन लगन Masterpiece❤
Bhaiyya bhau ek number singing ❤❤
❤ek no
Kya bolti khandeshi public ❤
आजुन थोड मोठ पाहिजे होत songs ❤❤❤❤
Super 🔥🔥🔥🔥जय खान्देश ❤️
जयगाव ना भरीत अन् अहिराणी गाणी ना तडका एक NO 🎉🎉🎉
हाऊ सचिन कुमावत ना गाणं ऐकेल होत तेव्हा सातवी मा ऐकेल होता गाणं लगण मां माचाडू धूम ना धूम तेव्हा 2007 मा जामनेर मा भलती धूम होती या गाण्या मा
शेंदुर्णी नी तर बातच सोडा
भलता hit होएल होता या गाण्या ना बार.
❤ from पाचोरा
खूप धमाल गाणं आहे😊😊
विषय केला राव ❤ एकदम मस्त
Jay khandesh❤
😮😮😮😮❤❤❤❤❤❤
Mast ❤
छान आहे गाणं, वेगळा प्रयत्न आहे आणि तो बरोबर जमून आलाय, सुंदर झालंय काम सर्वांचं, खूप खूप अभिनंदन आणि आता उत्सुकता लागून राहिली आहे ती चित्रपट प्रदर्शित होण्याची, अप्सरा च्या संपूर्ण team ला चित्रपटाच्या यशस्वी प्रदर्शन आणि वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Thank you ❤
Thank you 😊
जय खानदेश जय अहिराणी
Khandeshi song always on top🤩♥️
Pachora ❤
1 no 💯✌️
अप्रतीम 👌👌👏👏👏
khatarnak........ energetic .......full rada.......
Khandesh chi navi olkha zali sachin bhau mule❤❤
Zhakkkka ❤❤❤
मस्त ❤
Ahirani (khandeshi) coming to Marathi industry filling so proud 🥲🥲
Very superb song mangesh dada ❤️❤
Bhau mule apala khandesh top la ahe ❤️🔥❤️🔥
Khatarnak......
Super 👌👌👌❤
Kadak bhau...jay khandesh
Waa Sachin Bhau and bhaiya Bhau ❤❤❤
गाणं हटके आहे...❤💃🕺❤
Khandesh cha jalwa.....jay khandesh
Kadak ❤
खुप छान जय संघर्ष वाहन चालक चालक मालक संघटना अॉल इंडिया
क्या बात है जय खान्देश 🎉😊
Ek Ch No Sachin Bhau Ani Bhaiya Bhau 🎉🎉🎉
Proud Moment , Best Khandeshi Mashup Songs.
भैया मोरे चा विषयच hard 🔥 आहे
हे गाणं अजून थोड मोठ पाहिजे होत खूप भारी वाटलं ऐकायला love you khandeshi कलाकार 🥰
Congratulations 🎉🎉🎉 सचिन भाऊ. आणि भया भाऊ आता नांदच खानदेश ला संपुर्ण भारतात मान भेटेल आपली अहिराणी बोली भाषा सर्वांना माहिती पडेल आणि जेणे करुण आपल्या खान्देशची शान वाढेल जय खानदेश ❤️🙏🙏🙏
Proud moment for uss❤ #khandeshi❤🙌🏻
खान्देश इंट्री मराठी सोबत 🙏🏼👍🏼🎉🎉🎉🎉
Sachin Dada 👌👌👌 👍👍👍 ❤️❤️❤️❤️
Kalim Tadvi ❤❤❤❤❤
Ek no sachin dada & bhaiya bhau❤❤
Gajavla bhaiya bhau
Jabarasast....mna gaon mna desh..jai khandesh
सुपर सॉंग 🌹😎
Superb
Kya baat hai Bhai mast song bhaiya dada ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🚩❤️🔥जय खान्देश 🔥❤️🚩
Mana Desh Mana Khandesh❤
Superb song 🕺🔥
Jabardast Apsara
सचिन भाऊ आपल्या गाण्याची दखल झी म्युझिक ने घेतली ही खूप मोठी गोष्ट आहे खूप छान अप्रतिम अशीच वाटचाल पुढे चालू ठेवा खूप खूप शुभेच्छा
Ek no. Bhaiya dada Sachin dada love you jaay khandesh
खतरनाक🎉🎉❤❤❤❤
Awesome
Song ani movie ek no. Ahe🫶🏻🥰
Khandeshi ❤😊
Jay Maharashtra,Jay khandesh
खूप छान ❤❤
लई भारी सचिन भाऊ जय खान्देश ❤🎉
No.1 kadak 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
एकाच मिनिटात तिनदा 👌👌
Kadakk सचिन भाऊ कुमावत ❤❤जय खान्देश
Sachin Kumavat na danka 🎉
1 number 👌