Maz Ghar Maza Sansaar | माझं घर माझा ससार | Super Hit Marathi Movie | Ajinkya Deo | Reema Lagoo

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • Maz Ghar Maza Sansaar | माझं घर माझा ससार | Super Hit Marathi Movie | Ajinkya Deo | Reema Lagoo
    Movie: Majha Ghar Majha Sansaar
    Directed by: Kamlakar Torne
    Starring Ajinkya Deo, Mughda Chitnis, Reema Lagoo, Aasawari Joshi & Jairam Kulkarni
    Music by: Sudhir Phadke
    𝐒𝐔𝐁𝐒𝐂𝐑𝐈𝐁𝐄 𝐟𝐨𝐫 𝐭𝐡𝐞 𝐛𝐞𝐬𝐭 𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐦𝐨𝐯𝐢𝐞𝐬, 𝐌𝐨𝐯𝐢𝐞 𝐒𝐜𝐞𝐧𝐞𝐬 𝐀𝐧𝐝 𝐒𝐨𝐧𝐠𝐬 👉
    / nhmarathi
    𝐖𝐚𝐭𝐜𝐡 𝐒𝐮𝐩𝐞𝐫𝐡𝐢𝐭 𝐌𝐨𝐯𝐢𝐞, 𝐒𝐜𝐞𝐧𝐞 𝐀𝐧𝐝 𝐒𝐨𝐧𝐠𝐬:
    𝐀𝐬𝐡𝐢 𝐇𝐢 𝐁𝐚𝐧𝐰𝐚 𝐁𝐚𝐧𝐰𝐢:
    • Ashi Hi Banwa Banwi | ...
    𝐁𝐚𝐥𝐚𝐜𝐡𝐞 𝐁𝐚𝐚𝐩 𝐁𝐫𝐚𝐡𝐦𝐡𝐚𝐜𝐡𝐚𝐫𝐢:
    • Balache Baap Brahmacha...
    𝐔𝐩𝐤𝐚𝐫 𝐃𝐮𝐝𝐡𝐚𝐜𝐡𝐞:
    • Video
    𝐄𝐤 𝐋𝐚𝐣𝐫𝐚 𝐍𝐚 𝐒𝐚𝐣𝐫𝐚 𝐌𝐮𝐤𝐡𝐚𝐝𝐚:
    • एक लाजरा न साजरा मुखडा...
    𝐋𝐢𝐤𝐞, 𝐂𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭 𝐚𝐧𝐝 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 𝐰𝐢𝐭𝐡 𝐲𝐨𝐮𝐫 𝐅𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬 & 𝐅𝐚𝐦𝐢𝐥𝐲.
    𝐂𝐨𝐧𝐧𝐞𝐜𝐭 𝐖𝐢𝐭𝐡 𝐔𝐬 𝐎𝐧
    𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤👉 / nhstudiozmarathi
    𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦👉 / nh_marathi
    𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫👉 / nh_studioz
    𝐊𝐨𝐨 𝐀𝐩𝐩👉 www.kooapp.com...
    #ajinkyadeo #reemalagoo #majhagharmajhasansar #marathifullmovies #fullmovie
    #MarathiMovie #Marathi #Entertainment #DhamaalVideo #ComedyVideo #MarathiVideo #Trending

КОМЕНТАРІ • 201

  • @shreemakeover-so7kk
    @shreemakeover-so7kk 3 місяці тому +218

    Kon kon eth Facebook vrun bghun aale like kra❤😅

  • @vibhawarinagaonkar3255
    @vibhawarinagaonkar3255 3 місяці тому +34

    एका दुबळ्या पुरुषामुळे नयन च्या आयुष्याची वाताहात झाली. जितक्या ठाम पणे आत्महत्येचा निर्णय घेतला तितक्या ठामपणे वेगळं राहिला असता तर संसार नीट झाला असता.

    • @tusharmore3087
      @tusharmore3087 2 місяці тому +2

      एक स्त्री पुरुषाला जेवढी कणखर करू शकते तितकीच दुबळा पण करू शकते... उगाच स्त्रीला पुरुषाची अर्धांगिनी नाही म्हणत...

    • @vibhadeshpande4178
      @vibhadeshpande4178 Місяць тому

      बरोबरच आहे तुमचं म्हणणं

  • @trushnaldsurvesurve9902
    @trushnaldsurvesurve9902 5 місяців тому +77

    मुग्धाजी स्वर्गवासी झाल्या आणि त्या घटनेला तब्बल 28 वर्ष होऊन गेली आणि आज तारीख 16 मार्च 2024 वेळ पहाटे ची आता कळतंय लगेच चित्रपट बघितला मनसोक्त अश्रू वाहिले तुमचा निरागस गोड सात्विक चेहरा डोळ्या समोरून हलत नाहीये द ग्रेट कथा कथनकार अभिनेत्री अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या स्व मुग्धाजी चिटणीस /घोडके साश्रू भावपुर्ण श्रद्धांजली 🙏💐🙏💐 t

    • @shubhangiwakade2636
      @shubhangiwakade2636 5 місяців тому +2

      😭

    • @pranalichavan7732
      @pranalichavan7732 3 місяці тому

      🙏

    • @navalshastri.guruji6915
      @navalshastri.guruji6915 2 місяці тому

      😔💐

    • @thesilentvally6390
      @thesilentvally6390 Місяць тому

      तुमची कमेंट वाचून कळलं की मुग्धाजी ह्यात नाहीत खूप दुःख झाले मी किती तरी वेळा यांच्या बद्धल जाणून घेण्यासाठी सर्च केले पण काही माहिती मिळाली नाही आज समजले आणि डोळ्यात अश्रू आले मी किती तरी वेळा हा चित्रपट फक्त यांचा अभिनय आणि त्यांना बघण्यासाठी पहिला आहे असे गुणी कलाकार लवकर गेल्या खूप वाईट वाटले

  • @dhirajshalgar6230
    @dhirajshalgar6230 10 місяців тому +70

    मला आतापर्यंत आवडलेले सर्वात सुंदर गाणे या चित्रपटातले आहे आणि ते म्हणजे दृष्ट लागण्या जोगे सारे❤

  • @Niva1253
    @Niva1253 3 місяці тому +53

    या सगळ्यात नवरा सोबत होता, काही घरात नवरे पण आईच्या बाजूने असतात.. बायको बिचारी एकटी पडते

    • @jyotighute817
      @jyotighute817 3 місяці тому

      Ho barobar

    • @chhayakhade6607
      @chhayakhade6607 3 місяці тому +1

      Its true fact

    • @user-cd4ot6zf4b
      @user-cd4ot6zf4b 3 місяці тому +1

      माझा नवरा आई वडीलांच्या बाजूने असल्याने मला कुणी कसंही बोलायचे चुलत सासरे चुलत सासवा दीर नणंदा बारक्या जावा

    • @Niva1253
      @Niva1253 3 місяці тому

      @@user-cd4ot6zf4b म्हणून इथून पुढे आर्थिक सक्षमता जपायची आणि स्वाभिमानाला/ आत्मसन्मानाला मर्यादेपेक्षा जास्त कोणी धक्का लावला तर सरळ वेगळं होऊन उत्तम आणि आनंदी होऊन जगायचे.. कारण जेव्हा मुलगी सासरी असो अगदी काही वेळा माहेरी पण dependent असते ना , तेव्हा बिचारीची घुसमट जास्त होते.. सहन करावंच लागतं समोरच्याचं वागणं.. कारण पर्याय नसतो

  • @Unknownsoul-nm5fk
    @Unknownsoul-nm5fk 3 місяці тому +19

    आई ने खूप केलंय याचा अर्थ सून आणि मुलगा सुखी राहायचं नाही
    वाह

  • @Unknownsoul-nm5fk
    @Unknownsoul-nm5fk 3 місяці тому +37

    मला वाईट वाटत होत आज की वेगळे राहिले म्हणून
    पण मूव्ही पाहून सगळ आठवलं
    अशा नीच लोकांसोबत राहण्यापेक्षा वेगळं राहणं योग्य

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 9 місяців тому +23

    खुपच अप्रतिम चित्रपट मुग्धा तर अप्रतिम च खरोखरच निरागस निष्पाप निखळ आणि ह्रदयस्पर्शी होती,, तिच्या आत्म्यास सद्गती लाभो

  • @sarikamohire3839
    @sarikamohire3839 7 місяців тому +21

    अप्रतिम चित्रपट. आजही हा चित्रपट पाहताना डोळे पाणवतात

    • @shubhamraut9339
      @shubhamraut9339 6 місяців тому +1

      मला तर रडूच आले😢😢
      मी कधी रडत नाही पिक्चर बघताना पण हा picture बघितल्या वर अश्रू थांबत नव्हते माझे😢😢

  • @karuna650
    @karuna650 3 місяці тому +15

    ही गोष्ट सेम आमच्या सोबत झाली आहे सासू सेम अशी वागत होती पण माझे mr. मुंबई ला पोलीस मध्ये असल्यामुळे आम्ही मुंबईत आलो म्हणूंन आज 17 वर्ष संसार करू शकलो एकत्र राहिलो असतो तर संसार पूर्ण करू शकलो नसतो त्यांच्या अश्या वागण्यामुळे आम्ही गावी पण येत नव्हते खूप वर्ष आता सासूबाई म्हणाऱ्या झाल्या तेव्हा कुठे शांत झाल्या पण नवीन लग्न झाले तेव्हा कश्या वागत होत्या हे विसरू शकत नाही आम्ही

    • @vibhadeshpande4178
      @vibhadeshpande4178 Місяць тому +1

      मी तर दहा वर्षे परित्यक्ता सारखी राहिली , जेव्हा सासू म्हातारी झाली तेव्हा कुठे आम्हाला जगायला दिले

  • @AjayDhas2272
    @AjayDhas2272 9 місяців тому +45

    भांडन प्रत्येक घरात असतात. पण आत्महत्या हा उपाय नाही. 🙏🏻प्लिज कोणी हे पाऊल उचललू नका

    • @shubhamraut9339
      @shubhamraut9339 6 місяців тому +2

      खर म्हणता आहे तुम्ही, पण ज्याच्या वर घडतना त्यालाच माहीत असतं कसं वाटत ते

    • @krishnakilledar8494
      @krishnakilledar8494 5 місяців тому

      Pn atmhatya karushi vaatay

    • @pranalichavan7732
      @pranalichavan7732 3 місяці тому

      ​@@krishnakilledar8494हे दिवस पण सरतील, ह्या शब्दांवर विश्वास ठेवा

  • @shila6962
    @shila6962 3 місяці тому +8

    80/90/ chya prtek dusrya ghari sunana ha chal sahan karava lagat hota mi pan tya peek ek aahe

  • @AmrapaliGhuge-si4oq
    @AmrapaliGhuge-si4oq 3 місяці тому +25

    म्हातारी मुळे झाल सगळं 😭😭😭😭

  • @GoofyChaiLoverGirl
    @GoofyChaiLoverGirl 3 місяці тому +5

    Realistic story. Sune peksha tya mula chi Kiti kondi hote. He has to make balance between mother and wife. Really hard job. This movie shows how it took toll on his mental health that tried to finish himself. Tho aai la sodun vegla rahu shakat navta karan tyala guilt hota ki tine khup kashta kele and aai sobat rahu shakat navta because of her behaviour

  • @sachinsale3226
    @sachinsale3226 3 місяці тому +3

    मुग्धा जी या डॉक्टर बेडेकर विद्या मंदिर ठाणे येथील मुख्याध्यापक चिटणीस सर यांची कन्या. Mi सुद्धा या शाळेच माजी विद्यार्थी .खूप वर्षांपूर्वी हा पिक्चर पाहिला होता. आणि आज परत एकदा बघितला. जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

  • @sheetalgaikwad185
    @sheetalgaikwad185 8 місяців тому +9

    Khup sundar movie but khup emotional ahe song khup chan ahe 👌🏻👌🏻👍
    RIP film actress Mugdha 🙏🙏

  • @ashoka1437
    @ashoka1437 2 місяці тому +2

    😢😢😢 ह्या गोष्टी माणसांना khop त्रास देतात. जरी आई चुकीचं वागली. तरी काय म्हणता येत नाही. आणि बायको जरी चुकीची वागली तरी काय म्हणता येत नाही. जीव द्यावा तरी त्या लेक्रा कड बागोन हिमत होत नाही.. जगावं की मरावं हे सुधा कळतं नाहीं 😢

  • @Unknownsoul-nm5fk
    @Unknownsoul-nm5fk 3 місяці тому +6

    मुलगा बोलत नाही तेव्हा वाईट वाटत, पण मुलाची 4 चौघात अब्रू काढताना कळत नाही

  • @SanjanaMayekar-vv6xs
    @SanjanaMayekar-vv6xs 3 місяці тому +6

    छान आहे पिच्चर किती ही वेळा पाहिला तरी कंटाळा नाही येत

  • @sarangpaithankar5933
    @sarangpaithankar5933 3 місяці тому +1

    खरचं जुने चित्रपट आणि त्यांची गाणी की सुंदर आणि छान होती आज पण ऐकली की मन प्रसन्न होत काय जादू ती ❤...👌🥰

  • @niat3382
    @niat3382 29 днів тому

    खरचं सासवांचा आपल्या मुली साठी वेगळी वागणूक आणि सुनेला वेगळी वागणूक देतात

  • @neerjaneerja7180
    @neerjaneerja7180 3 місяці тому +2

    चित्रपट पाहुन कोणतही चूकीच पाउल उचलू नये ही सदिच्छा🙏, कारण प्रत्येक वेळी एकच उपाय नसतो ….खूप त्रास होतो सर्वांना नंतर , मी स्वताः डोळ्याने पाहिले आहे हे सर्व.

  • @nehakale6019
    @nehakale6019 3 місяці тому +3

    माझ्या पण आयुष्यात ह्या फिल्म च्या कथा आहे तसेच घडले. माझी सासू पण same अश्याच आहेत काहीच फरक नाही आणी आम्ही पण 28 सप्टेंबर 2023 ला घर बांधायला काढले . माझे मिस्टर पण रोज हेच गाणे म्हणत होते आणी सासू बाई च्या रोज च्या त्रासाला आणी भांडणाला वैतागुन गेले होते . घराचे बांधकाम सुरु होते आणी 1 डिसेंबर 2023 ला माझे मिस्टर expire झाले. आत्ता सासू बाई आणी नांदा पण चांगल्या झालेत .. 😢😢😢😢

    • @truptiambekar3945
      @truptiambekar3945 3 місяці тому

      Bapre 😢😢😢

    • @SU-zb1lk
      @SU-zb1lk Місяць тому

      Maze Mr. Pn 2 mahinyapurvi gele...mla 1 varshachi mulahi ahe...ata Sasu Sasare khup jiv lavtat...manus gelyavr kimmat kalate

  • @NitinGaikwad-mq4em
    @NitinGaikwad-mq4em 5 місяців тому +6

    मुग्धाच्या अभिनयाने या चित्रपटाला वेगळ्याच उंचीवर नेलय.

  • @ravindrabarate7651
    @ravindrabarate7651 9 місяців тому +19

    *पूर्वी खूपच अवघड होतं बिचाऱ्या मुलींचं.. आत्ता येईन त्या दिवसापासून राज्य करतात*

    • @smitascreativecorner.....819
      @smitascreativecorner.....819 3 місяці тому +3

      मी या सगळ्यातून गेले खूप सहन केले

    • @GoofyChaiLoverGirl
      @GoofyChaiLoverGirl 3 місяці тому +2

      Hazara hun Adhik Aaiya bahini kitchen madhe Jaulun melya Saasari dada natar kayde banle

    • @rupaliaher9340
      @rupaliaher9340 3 місяці тому +3

      Me attachi sun ahe
      Ani asch sagl sahan karti ye
      Education pan ahe pan nokri karat nahi

    • @user-cd4ot6zf4b
      @user-cd4ot6zf4b 3 місяці тому

      होय माझी पण हीच अवस्था होती

  • @sonalikhandazode5044
    @sonalikhandazode5044 3 місяці тому +13

    आमचं ही छोटंसं सुंदर घर बनत आहे❤लवकरच ते तयार होईल.

  • @akashjethe7586
    @akashjethe7586 2 місяці тому +1

    Ajinky dev kharach great ahe khup emotional acting kartat

  • @Unknownsoul-nm5fk
    @Unknownsoul-nm5fk 3 місяці тому +12

    अशा सासूला वृध्दाश्रम मधे टाका

    • @hardiksalunke4298
      @hardiksalunke4298 3 місяці тому +3

      माझी आई पण अशीच आहे 😊😊

    • @Unknownsoul-nm5fk
      @Unknownsoul-nm5fk 3 місяці тому

      @@hardiksalunke4298 मुलगा सुखी आहे बघवत नाही, सून बाद आहे दाखवायचं असत
      पण जितकं पाप मुलांना आहे , आईवडिलांना न बघण्याच पाप, तितकंच पाप आई वडिलांना देखील आहे, मुलगा सूने ला त्रास देण्याचा

    • @GoofyChaiLoverGirl
      @GoofyChaiLoverGirl 3 місяці тому +3

      Te Karun pan Kondi hote mag te victim card kheltat , ani mag mulga and sun vait distat lokanna

    • @GoofyChaiLoverGirl
      @GoofyChaiLoverGirl 3 місяці тому

      @@hardiksalunke4298Majhi pan Aaji Aashich aahe , ti kahi karan nastana gharat khup bhandana karte

    • @Unknownsoul-nm5fk
      @Unknownsoul-nm5fk 3 місяці тому +1

      @@GoofyChaiLoverGirl ho true
      😭😔

  • @liveandletlivebyradhika6539
    @liveandletlivebyradhika6539 3 місяці тому +4

    Sunela bal honar asale ki sagale badalate, mag sun havi asate, toh paryant ti nako asate, kama purta mama, bal zala ki lagech changale hotat sagale, me swatah anubhav ghetala ahe

  • @thecommon1446
    @thecommon1446 5 місяців тому +5

    Chan picture....Rima lagu cha abhinay darjedar watla....new couple la hya adchani face karavya lagtat.....palangacha awaj....😅........ Kind of same thing happened to me.......but amchya gharatil mandali khup samjutdar ahet.....New couple la kahi diwas thodas swatantrya hav asat....te jar Tyanna milala , tr te pelnyasathi gharatil itar mothya mansanchi garaj bhaste hyachi Tyanna janiv hote.....ekda ka hi janiv new couple la zali, ki mg gharat vad vivad far Kami pramanat hotat..... tasahi apan co existence mulech progress karu shakto, mhanun gharat swtacha veglepna japtana ghratla ekatrpana apoaap sambhalala jato.... anyways, film baghtana nostalgic watle,....Ajinkya dev super acting..... Overall good movie....felt sad about Mugdha,.....such a sweet soul.... Good movie with nice song

    • @user-jl6ei6gy9j
      @user-jl6ei6gy9j 3 місяці тому +1

      Mazhi Sasu tar nhavra bayko madhe zopaychi new lagna zhalel tar.

  • @AmitGhugare
    @AmitGhugare 3 місяці тому +14

    हि सत्यकथा आहे असे बोलतात काही जण

    • @user-ud7yb5yv5j
      @user-ud7yb5yv5j 3 місяці тому +3

      हो....सत्य कथा आहे....डोंबिवली येथे घडलेली....रत्नाकर मतकरी यांची...' जौळ' ही कादंबरी त्या सत्य घटनेवर आधारित आहे...आणि त्या कादंबरी वर हा सिनेमा आधारित आहे.

    • @anitashinde313
      @anitashinde313 3 місяці тому

      Tya kadambari var ratnakar matkarinche natak hi Yeun gele aahe...tandul nivadata nivadata ase kahise naav hote...nitase aathwat nahi...lalan Sarang hotya aaichya bhumiket

    • @user-ud7yb5yv5j
      @user-ud7yb5yv5j 3 місяці тому +1

      @@anitashinde313 ....त्या नाटकाचे नाव होते....
      माझं काय चुकलं..?

    • @anitashinde313
      @anitashinde313 3 місяці тому

      Ok

  • @pranavmahajan4190
    @pranavmahajan4190 6 місяців тому +7

    Purvichya kali mulinche khup haal vyayache. Doghani aatmahatya karanyapeksha vegala vyayala pahije hota. Tichi himmat hot navhati marayachi pan to depress jhalela hota, depression asach lokana marayala bhag padat.

  • @sarikaghorpade8176
    @sarikaghorpade8176 4 місяці тому +2

    माझा आवडीचा पिक्चर आहे माझे आवडीचे गाणे पण याच चित्रपटातील आहे 😢😢😢😢 कुठे तरी अस वाटत?????😢😢😢😢😢😢

  • @anita_tai_boyane
    @anita_tai_boyane 11 місяців тому +41

    आईचा सभाव आवडला नाही बाळ हाथुन गेला💔😭

    • @krupasagarjirewar5947
      @krupasagarjirewar5947 6 місяців тому +3

      हो बरोबर बोललात तुम्ही

    • @anita_tai_boyane
      @anita_tai_boyane 6 місяців тому +1

      🙏🏻

    • @shubhamraut9339
      @shubhamraut9339 6 місяців тому +1

      आईच्या जागी ठेऊन बघा मघ तुम्हाला कळेल आईची पण काही चुकी नाही😢😢

    • @sheetalmaslekar5486
      @sheetalmaslekar5486 3 місяці тому +1

      ​@@shubhamraut9339te thik ahe pan aai ne thodi privacy dili pahije na ..new couple la vatt ek mekanbaddal suruvatila..mothi Mansa ch sambhalun ghet astat ..mulga changla ahe yat ..

    • @terenaam5825
      @terenaam5825 3 місяці тому +1

      ​@@shubhamraut9339mulga ani sunechya private moments kde kaan laun aste asli ksli ghanerdi aai sheeee

  • @priyapatil7722
    @priyapatil7722 3 місяці тому +2

    Ha movie bghun vatat ki aajchya muli vagtat tech barobar ahe. Sasarchyana tyanchya limit mdye thevayla shikal pahije pratek muline ani kontyahi navra bayko ne tisaryacha interference khapun nahi ghetala pahije mg te aai vadil asle tari ani tehi doghanche

  • @user-yt2cv3el1h
    @user-yt2cv3el1h 7 місяців тому +6

    प्लिज नंनद भावजय हा मराठी चित्रपट अपलोड करा

  • @shireeshingle1320
    @shireeshingle1320 10 місяців тому +2

    Super And Fantastic Movie Thanks ❤A lot All Team

  • @parghaneparvin9615
    @parghaneparvin9615 7 місяців тому +4

    खूप छान गाणी आणि चित्रपट

  • @vivek_patil_desai_gaon
    @vivek_patil_desai_gaon Місяць тому

    खुप छान अभिनय आहे. Awesome.

  • @kadamvikas5728
    @kadamvikas5728 5 місяців тому +4

    Khrchh kup Chan movie ahi

  • @pranalirane7981
    @pranalirane7981 3 місяці тому +2

    शेवट खूप वाईट झाला

  • @santosh4004
    @santosh4004 3 місяці тому +6

    कधी सुधारणार या आई .मुलगा मेल्यावर सुधारून काय उपयोग.

  • @akshaybhadange511
    @akshaybhadange511 8 місяців тому +3

    सुंदर चित्रपट 👌👌👌

  • @user-fn7ox2lu6f
    @user-fn7ox2lu6f 10 місяців тому +6

    शिका काही तर ❤😊

  • @shubhangiunmesh4367
    @shubhangiunmesh4367 5 місяців тому +3

    Yalach mhantat, n nandu denari nanand.

  • @shalinimandhare6083
    @shalinimandhare6083 3 місяці тому +2

    Same माझ्या सोबत असच झाल माझं मिस्टर असेच मरण पावले सासू चा जागी मला दोन नणंद यांनी छड केला. त्या च टेन्शन माझ्या नवरा न घेतला आणि मेला. बायको आणि बहिणी मध्ये पिसाला गेला

  • @VishVicky
    @VishVicky 11 місяців тому +6

    Chan movie

  • @ishikakamble7092
    @ishikakamble7092 3 місяці тому +1

    Asa vatla swatacha movie baghte itka kadhich radli nhavti fakt majha nhavra majha sobat aahet ani mhatare hoy parent rhau ha movie khup khara ani tya kalacha pudhcha aahe ajun hi paristithi ashich aahe ani depression ha tya nhavra baykola khaun takto tyanche he haal karnare tyanchi aai bahin aste

  • @pradnyakarande2033
    @pradnyakarande2033 Місяць тому

    Khup, mast, movie👌👌👌👌👌❤❤

  • @user-cd4ot6zf4b
    @user-cd4ot6zf4b 3 місяці тому +1

    शेवटचा सिन पाहताना डोळ्यातले अश्रू थांबतच नाहीत

  • @dilipbhalerao9532
    @dilipbhalerao9532 7 місяців тому +3

    My childhood movie

  • @user-tr4oi2gp6r
    @user-tr4oi2gp6r 9 місяців тому +3

    Best movie ❤😢

  • @charusheelasawant1933
    @charusheelasawant1933 4 місяці тому +7

    Ashi bhandane hot rahili tar veglech rahile tar bare

  • @manjirilanjekar9948
    @manjirilanjekar9948 3 місяці тому +1

    Ha premacha hat aadhich sune cha dokya vr thevla asta tr he srv ghadle naste mahtvacha mudda lekich aikun he srv tya aaine ghadvun anle mi hi nanad ahe konachi tri pn asle keutya krit nahi mi tyancha sansar ahe to tyani kasa savrava srvasvi tyancha prshn apn ka ludbud kravi

  • @venkateshraut2687
    @venkateshraut2687 3 місяці тому

    लयीच भारी👌👌Heart touching ❤

  • @anilshinde5200
    @anilshinde5200 6 місяців тому +7

    अजूनही आशा घटना घडतात हे दुर्दैव

    • @samruddhimhatre4085
      @samruddhimhatre4085 3 місяці тому

      Ho. Aaj hi he assach hoat ahe. Mazi sasu Ani 2 nanand ashach vagatat. Ata amhi vegale rahanar ahot.

  • @sagarvijayshinde5794
    @sagarvijayshinde5794 2 місяці тому

    आहे त्यात समाधानी रहा असं तात्पर्य आहे

  • @MadhuriPatil-qq9vp
    @MadhuriPatil-qq9vp 3 місяці тому +2

    Masi pan sasu ashich hoti pan ami vegal rahto ata😢

  • @vandanaborate7657
    @vandanaborate7657 2 місяці тому

    I love movie & song best movie

  • @PoojaDhote-sn9fc
    @PoojaDhote-sn9fc 2 місяці тому

    Movie baghun tr radach thambat nahi ahe maza.... 😂 pn khup mast ahe me pahilyanda baghitla mala khup avdla

  • @user-nt4ep3ku3m
    @user-nt4ep3ku3m 8 місяців тому +2

    Best movie

  • @bhadkumbemanoj6677
    @bhadkumbemanoj6677 3 місяці тому +3

    समॄध्द विचारांची मराठी चित्रपट सॄष्टि

  • @gurudassawant8660
    @gurudassawant8660 4 місяці тому +7

    Mhatarin kast ghetale manun dusarichya mulina trass detat asalya sasuna vish deun marayach

    • @Unknownsoul-nm5fk
      @Unknownsoul-nm5fk 3 місяці тому

      बरोबर....स्वतः सोबत झालं तर dusryasobt नीट राहायचं सोडून, संसार खराब करतात.....
      किती नीच असतात अशा बायका
      माझी सासू सेम आहे
      खरच नालायक पणा आहे हा

  • @gajananpanchal1668
    @gajananpanchal1668 4 місяці тому

    Very nice movie with lovely songs.

  • @hunterytraju
    @hunterytraju 10 місяців тому +16

    Mazi aai pan aashi aahe kirkir dokyala tap

    • @ravindrabarate7651
      @ravindrabarate7651 9 місяців тому

      😊😊

    • @shubhamraut9339
      @shubhamraut9339 6 місяців тому +6

      तेच्यात आईची पण काही गलती नाही आहे, आईला वाटत तिच्या मुलांनी त्याच पूर्ण ध्यान फक्त बायकोवरच नाही द्यावं, कधी तरी तिला पण विचारावं, बोलावं पण मुलगा बायको आल्या वर फक्त तिच्याशीच चिकटून राहतो

    • @tarunshah8582
      @tarunshah8582 4 місяці тому

      ​@@shubhamraut9339 chodanyasathi sarv aahe he

    • @charusheelasawant1933
      @charusheelasawant1933 4 місяці тому +1

      ​@@shubhamraut9339Pan hya movie madhe ase nahi,

    • @terenaam5825
      @terenaam5825 3 місяці тому +3

      Mhanun ka koni mulga ani sunechya palangacha awaz aikat bst nhi ardhya ratri paryant

  • @Bhakti_main_shakti1111
    @Bhakti_main_shakti1111 3 місяці тому +7

    Lagnch nhi karaych mulach

  • @GoofyChaiLoverGirl
    @GoofyChaiLoverGirl 3 місяці тому +1

    Aasha bayka khup common aahet. Swatachach gharat bhandana kartat and gharatla vatawaran kharab kartat. Yanna jalma bhar kudhaychi savay aaste. Aasha bails jithe aastat tithe Sukh ani Lakshmi Tikat nahi

  • @tejasvivirutkar4533
    @tejasvivirutkar4533 3 місяці тому +4

    नंदानी जरा नाक खुपसले नहीं तर सर्व निट होत

  • @hunterytraju
    @hunterytraju 10 місяців тому +6

    I love this movie 😢😢😢

  • @SavitaMore-ex8wc
    @SavitaMore-ex8wc 5 місяців тому +4

    Shant dokyachech lok ase kartat

  • @indianarmysinvincible6658
    @indianarmysinvincible6658 10 місяців тому +9

    Saheb, Ardhangi Marathi movie UA-cam var please milel ka .. kuthe hi available nahi aahe.
    Jamlyas upload kara

  • @yogeshnarode4164
    @yogeshnarode4164 3 місяці тому

    खूप छान

  • @jyotizombade.8731
    @jyotizombade.8731 3 місяці тому +1

    एवढा त्रास बापरे!

  • @pundlikpundlik8797
    @pundlikpundlik8797 2 місяці тому

    Very nice

  • @rahulghadge2690
    @rahulghadge2690 7 місяців тому +2

    अरे संसार संसार अपलोड करा

  • @sushildarole6508
    @sushildarole6508 5 місяців тому

    Very emotional movie.

  • @user-qo6wr6wu7y
    @user-qo6wr6wu7y 2 місяці тому

    म्हातारीला घर सोडून जाऊन द्यायला पाहिजे होत .

  • @sachinkatkar9063
    @sachinkatkar9063 7 місяців тому

    Miss u akshata ag...❤

  • @user-uy6ko5lr2y
    @user-uy6ko5lr2y 5 місяців тому

    Vere nice movie❤❤

  • @sonak6561
    @sonak6561 3 місяці тому +1

    Ardhangi pan move uplod kara na pls

  • @DGStar381
    @DGStar381 3 місяці тому

    Khoop Chan movie ahe

  • @priyankaghadge4196
    @priyankaghadge4196 Місяць тому

    😊😊

  • @anushripund4865
    @anushripund4865 3 місяці тому +1

    Aajun hi khup kathin aahe.sasva tras detat.ani bhogtat suna.

  • @VinyaKaande
    @VinyaKaande 3 місяці тому

    Mazya friend chi sasu same ashich aahe.. Bichare tila ekti sodun javu pn shkat nahit... Evd pn konala tras devu naye😢

  • @dollydesai8166
    @dollydesai8166 3 місяці тому

    Pratek sasu ani sune ne baghav

  • @Bhakti_main_shakti1111
    @Bhakti_main_shakti1111 3 місяці тому +3

    Aai vadil pn samjun ghet nhi

  • @user-dz4ls7rh2o
    @user-dz4ls7rh2o 3 місяці тому

    😢 सुंदर

  • @mamtajadhav6687
    @mamtajadhav6687 10 місяців тому +7

    Purvi sasu aashicha asaychacha ani ata aplya mula sati suna pn laki sarkha vagavata he sarva shikshan ani kalane ghadun ale baddal ahe

    • @ravindrabarate7651
      @ravindrabarate7651 9 місяців тому +1

      *90 टक्के तर पूर्वी अवघडच होतं मुलींचं..आणि आत्ता 10 टक्के प्रॉब्लेम असतील.चांगले दिवस आले कधीतरी त्यांना*

  • @user-ru5sr9mc3o
    @user-ru5sr9mc3o 2 місяці тому

    Atmahatya nawhati karayla lagat 😢😢😢😢😢

  • @kalihumai7187
    @kalihumai7187 8 місяців тому +3

    Swabhav aala uttar nahi

  • @paju5562
    @paju5562 3 місяці тому +1

    साला तो काळ च वेगळा होता.... गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @user-ty1yu3ki7z
    @user-ty1yu3ki7z 4 місяці тому

    Majha gaon ka chitrpat jaitane

  • @shivprasadardekar
    @shivprasadardekar 3 місяці тому

    Gharatil lediesni vichar kela tar purush asa vichar karnar nahit

  • @Ridhanth2023
    @Ridhanth2023 2 місяці тому

    Majhi sasu same ashi ch ahe ,nav pan sindhu ahe ,majha husband la bhadkavat aste nehmi ,pan majhe husband nehmi stand ghetat

  • @ganeshrane543
    @ganeshrane543 3 місяці тому +1

    Shevat khup vait dhakhavala ahe yaar

  • @SavitaMore-ex8wc
    @SavitaMore-ex8wc 5 місяців тому +2

    Ha kahi paryay nahi thode diwas wegle rahile aste tar...khupch Raag aala tar 4 diwas kuthe tari nighun jaw maansan,mulini pan aila smjun sangaw sunela sambhalun ghyayla tar he prashnach rahnar nahi kiti tari gharan madhe assach hot, mulgi aai wadilanch nahi karat shewti suna ani mulech kartat.🙏🙏

  • @dollydesai8166
    @dollydesai8166 3 місяці тому

    Nice movie

  • @shubhangiunmesh4367
    @shubhangiunmesh4367 5 місяців тому +4

    शेवट गोड दाखवायला हवा होता

    • @charusheelasawant1933
      @charusheelasawant1933 4 місяці тому +2

      Hi khari gosht aahe Dombivli chi

    • @AK-iy3em
      @AK-iy3em 3 місяці тому +2

      Reality दाखवलीय. खऱ्या आयुष्यात असच होत😢

    • @user-qo6wr6wu7y
      @user-qo6wr6wu7y 3 місяці тому +1

      सत्य घटनेवर आधारित आहे हा चित्रपट

  • @AnuBansode-wg5nt
    @AnuBansode-wg5nt 3 місяці тому

    Yat as sangitl jat ki vidhva bayka ks mul sambhalela grv krtat

  • @AnjaliGaikwad-s1c
    @AnjaliGaikwad-s1c Місяць тому

    Khup chan movie but end khup bad