अजित पवारांचा गेम १० आमदारांनी केला Sharad pawar | Ajit Pawar | MLA |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • अजित पवारांचे 10 आमदार पवारांकडे? पवार आमदारांना परत घेणार?
    #ajitpawar #sharadpawar #loksabhaelection2024 #mla #ncp

КОМЕНТАРІ • 435

  • @shahajimolane854
    @shahajimolane854 3 місяці тому +51

    ग्रेट ताई खरी परिस्थती मांडली आहे विधान सभेला गद्दारा ना जनता माफी नाही सत्ता म वि आ येणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र शरद पवार साहेब

    • @jaganathmhatre3595
      @jaganathmhatre3595 3 місяці тому +3

      🥳

    • @satishb7007
      @satishb7007 3 місяці тому +2

      Kai faltu bolte hi Aamdar ni kaame kele Nahi,. Bai janteni ch Aamdar bhav dila Nahi.

  • @RameshErande-t3u
    @RameshErande-t3u 3 місяці тому +9

    सामान्य माणसाला समजेल अशी सुंदर रित्या ताई आपण माहिती सांगितली त्याबद्दल शतश आभार

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 3 місяці тому +45

    प्रफुल पटेल आणि अजित पवार यांना घेऊ नये नाही तर सगळे कांदे नासून जातील

  • @navnathmazire4626
    @navnathmazire4626 3 місяці тому +33

    खूप सुंदर आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं...
    शरद पवारांची राजकीय खेळी आणि हुकमी डावपेच काय आहेत हे आगामी विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्राला आणि अजित पवार गटाला कळेलच...
    आताची लोकसभा निवडणुक आणि त्याचे हे अनपेक्षित निकाल पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांची खेळी अजून सक्षमपणे चालेल हे स्पष्ट होतंय आणि तसं झाल्यास राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येऊन त्यांचा मुख्यमंत्री होईल असे संकेतच यामधून दिसत आहेत...

    • @janganathkhairnar7438
      @janganathkhairnar7438 3 місяці тому

      दहा काय पण फुटून गेल्या पैकी अजून दहा ते पंधरा आमदार जाऊ शकतात. जय महाराष्ट्र.

  • @sureshkolte1369
    @sureshkolte1369 3 місяці тому +82

    अजित दादा आता तरी शांत घ्या नाहीतर बारामती सुद्धा हातातून जाईल आमदारकीला तुला पाडणार

    • @gajananautade4015
      @gajananautade4015 3 місяці тому +4

      युगेंद्र पवार दादांचा पराभव करणार.

  • @pavanaghav6916
    @pavanaghav6916 3 місяці тому +43

    शेवटी बाप बापच असतो. सांगा त्याला कोणी समजून.

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 3 місяці тому +18

    एकच नंबर विजया ताई.

  • @aniljagtap5061
    @aniljagtap5061 3 місяці тому +6

    खूप सुंदर विश्लेषण

  • @rajendradevdhe157
    @rajendradevdhe157 3 місяці тому +12

    पवारांचं राजकारण सहजासहजी कुणालाही समजत नाही विजया...परंतु, आपण ते उलगडून दाखवण्यात बऱ्यापैकी यशस्वी झालात.

  • @BalwantKulkarni-nb4zi
    @BalwantKulkarni-nb4zi 3 місяці тому +5

    बरोबरच आहे.

  • @diliplokhande4286
    @diliplokhande4286 3 місяці тому +2

    मा. श्री शरद पवार साहेब महाराष्ट्र किंग मेकर

  • @shrikantlangote1517
    @shrikantlangote1517 3 місяці тому +36

    विजयाजी ज्या तुळजापूर मधून राणा पाटील आमदार आहेत तरी अर्चना पाटलांना 50000 हजारांनी मायनस आहेत

    • @जयरामलकड़ेजयलकड़े
      @जयरामलकड़ेजयलकड़े 3 місяці тому

      मुस्लिम यांनी फतवे काढुन मतदान केले मागासवर्गीय लोकांना घटणा बदलणार आहेत म्हणुन मोदींजी च्या विरोधात दिशाभुल केली आणि मराठा आरक्षण चा काही प्रमाणात फटका बसला

  • @vikaspatil8662
    @vikaspatil8662 3 місяці тому +5

    Madam tumche analysis far chan aste very nice

  • @diwakarwankhade5478
    @diwakarwankhade5478 3 місяці тому +4

    Mam you analysis is good

  • @madhukarmahatre1712
    @madhukarmahatre1712 3 місяці тому +1

    अगदि बरोबर आहे.

  • @rameshwarpadghan4702
    @rameshwarpadghan4702 3 місяці тому +8

    बारामतीत आमदार दादाचे पण मतदार कोणाचे त्यांचा कोण हे आमदार मालक आहे काय

  • @shirajmulani4633
    @shirajmulani4633 3 місяці тому +1

    खूप छान विश्लेषण केल ताई 👍👍👌👌👌

  • @balasahebphadatare1629
    @balasahebphadatare1629 8 днів тому

    🙏मॅडम फार छान व वस्तुस्थिती विश्लेषण मॅडम very good तुम्ही इतकी सत्यस्थीयी सांगितल्यावर काय कॉमेंट करणार 🙏

  • @umeshpatil8028
    @umeshpatil8028 3 місяці тому +11

    विजया मॅम, भुजबळ हे सुरुवातीपासूनच शरद पवारांचं काम करत होते, बस शरीराने अजित दादांसोबत होते. संपूर्ण नाशकात आधीपासूनच चर्चा आहे

  • @dadasojavir3257
    @dadasojavir3257 3 місяці тому +4

    आमदारांनी काम केले नाही हे चूक आहे. पवार साहेबांना सहानुभूती मिळाली . पवार साहेब सहानुभूती मिळविण्यात माहिर आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा दोष नाही.

  • @mahadeoshelar7485
    @mahadeoshelar7485 3 місяці тому +2

    दादांनी ज्या लाभार्थी मंडळींना सकाळी ६ वाजता वेळ देऊन काम दिली ती मंडळी गाव पातळीवर अजीबात चालले नाहीत,तर नेते मंडळी गावात आल्यावर यांचं कोंडाळे सामान्य माणसाला आपली अडचण सांगायचा संधी मिळत नाही, सुनेत्रा वहिनींनी पराभूत होण्यासाठी लाभार्थी आणि आजी माजी नेते मंडळीच जबाबदार आहेत

  • @nanaukale683
    @nanaukale683 3 місяці тому +2

    आमदाराच्या हातात तालुक्याचे मतदान नव्हते . आमदार स्वताच्या स्वर्थासाठी फुटून तिकडे गेले हेच मुळ लोकाना पटले नव्हते . आमदारांचे कुणीच ऐकत नव्हते . जवळपास सगळीकडे पवार साहेबामुळे मतदान चांगले झाले .
    पवार साहेबच पुन्हा एगदा महाराष्टाचे
    चाणक्य ठरले

  • @Maulitransport4001
    @Maulitransport4001 3 місяці тому +5

    आमदार फुटले त्यांच्या स्वार्थासाठी
    लोकं काय येडी आहेत का त्यांच्या मागे जायला लोकांना ही माहिती ते त्यांच्या स्वागतासाठी फुटले आहेत
    आता विधानसभेला त्यांना धडे शिकवणार आहे लोकं
    निवडून यायचं एका पक्षात
    स्वतःच्या स्वार्थासाठी जायचे दुसऱ्या पक्षात स्वार्थासाठी गेलेले आमदारांना सांगितलं जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच हाताशी धरून
    लोकं कधीच ऐकू शकत नाही
    कितीतरी मंत्री लोक पडतील विधानसभेला आता

  • @dayanandpawar6462
    @dayanandpawar6462 3 місяці тому +2

    अजित पवारांचं आमदारांनी ऐकलं नाही यापेक्षा कोणत्याही आमदाराच आणि पुढार्‍यांचं जनतेने ऐकलं नाही ही गोष्ट येथे प्रकर्षाने जाणवते.... मा. शरद पवार ❤ साहेबांच्या हातून नवीन राजकीय पिढी उदयास येवो...हीच अपेक्षा.

    • @nanaukale683
      @nanaukale683 3 місяці тому

      एकदम बरोबर मनातले बोलले

  • @sunilsalvi6835
    @sunilsalvi6835 3 місяці тому

    लंके साहेबांचं सांगायचं राहिलं खुप छान मांडलं असे बेधडक विश्लेषण होणे गरजेचे आहे यामुळे माणसातला माणूस जागा होतो सत्य हे सत्य आहे फक्त साहेब नाद करायचा नाही ❤❤❤

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 3 місяці тому +1

    ठाकरे,पवार तरुणाई स आमदारकीची
    संधी देतील. सच्चा कार्यकर्त्यां ना संधी व न्याय मिळेल.

  • @BaliramSakhare-y2v
    @BaliramSakhare-y2v 3 дні тому

    Very good Tai .Barobar ahe ❤❤❤

  • @FiveStarSixStar
    @FiveStarSixStar 3 місяці тому +1

    आमदारांनी काम केल नाही हे म्हणणं चूक आहे ही दिशाभूल आहे ,
    मतदारांनी शरद पवार आणि udhav ठाकरे याना कौल दिलाय

  • @AARIFMALIK-fh1pe
    @AARIFMALIK-fh1pe 3 місяці тому +5

    ताई मला आनद याचा आहे के आपन जबरजस्त कान शीलात लगावत आहे😅😅😅

  • @sagartilekar14
    @sagartilekar14 3 місяці тому +3

    एक correction आहे. पुरंदर मध्ये काँग्रेस चा आमदार आहे . बारामतीमध्ये ४ महायुती आणि दोन काँग्रेस . तर शिरूर मध्ये एक आमदार महाविकास आघाडी कडेच आहे . इथे ५ महायुती चे आणि एक शिरूर मध्ये १ राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचा आहे.

  • @PopatKhapare-j9c
    @PopatKhapare-j9c 3 місяці тому +1

    ज्या आमदार ला आजित पवारांनी मंत्री केले😢 त्या आमदाराला साहेब नी परत घेऊ नये

  • @balasahebsaid9190
    @balasahebsaid9190 3 місяці тому

    छान विश्लेषण

  • @mauligadage725
    @mauligadage725 3 місяці тому

    तुम्ही एकदम मस्त विश्लेषण केलं आहे अतिसुंदर

  • @shankargaikwad7059
    @shankargaikwad7059 3 місяці тому

    एक नंबर विश्लेषण मॅडम 🎉जबरदस्त 🎉🎉🎉🎉

  • @uttampore7520
    @uttampore7520 3 місяці тому

    Khup chan Barobar aahe

  • @milindrajput6
    @milindrajput6 3 місяці тому +1

    Described beautifully

  • @karbharitbapumalode7338
    @karbharitbapumalode7338 3 місяці тому +1

    भुजबळने शरद पवारांच्या उमेदवाराला मदत केली नाही,

  • @amitkale4293
    @amitkale4293 3 місяці тому

    तुमचे बोलणे एकदम खर आहे आणि हेच सत्य आहे

  • @sharadshinde7270
    @sharadshinde7270 3 місяці тому +1

    Radun milavlei candidate

  • @जागमराठाजाग
    @जागमराठाजाग 3 місяці тому +4

    अजित दादा घरी आले की सर्व घरवापसी म्हणजेच कोणही घराच्या बाहेर गेलेले नाही गेला तो फक्त इदी चां फेरा

  • @rajendragavali6946
    @rajendragavali6946 3 місяці тому +3

    दिंडोरी चुकीचे विश्लेषण ,ही निवडणूक जनतेने हाती घेतली होती.एक ही आमदाराने मदत केली नाही भारती पवार यांचे कर्माचे फळ....

  • @vivekshinde8534
    @vivekshinde8534 3 місяці тому

    साहेब हे साहेब आहेत
    बाप हा बाप असतो

  • @athershaikh3709
    @athershaikh3709 3 місяці тому +1

    🎉🎉🎉🎉

  • @JayashreePhadtare-p5j
    @JayashreePhadtare-p5j 3 місяці тому

    Agdi brobar👍👍👍

  • @vinodmohite8790
    @vinodmohite8790 3 місяці тому

    अतिशय छान विषलेशन केले ताई पण मराठा समाजामुळे बरेच खासदार निवडून आलेले आहेत आता ही शेवटची संधी आहे यांना असे सांगितले पाहिजे ते तुम्ही सांगितले नाही तरी तरी आरक्षणाबद्दल सांगा

  • @digambarTilekar-s5b
    @digambarTilekar-s5b 3 місяці тому

    अगदी बरोबर

  • @BabaraoNirpane
    @BabaraoNirpane 3 місяці тому +1

    फडणवीस चा माज उतरविण्यासाठी फक्त जरांगे पाटील

  • @vijayghadge888
    @vijayghadge888 3 місяці тому

    कोणत्याही गद्दारांना परत घेऊ नये. अजित पवारांना तर मुळीच घेऊ नका 🙏

  • @DipakNikam-lm5nl
    @DipakNikam-lm5nl Місяць тому

    आमदारांच्या सांगण्या वरून लोकं मतदान करत नाही. लोकांना स्वतःच मत आहे.
    जनता जागृत आहे. पैसे घेऊन पण मतदान आपल्या पसंतीचे करतात.

  • @ramraobele2981
    @ramraobele2981 3 місяці тому

    Nice ly explained

  • @sandeepnikam755
    @sandeepnikam755 3 місяці тому

    Pawar Saheb tumhen kharasj
    Chanakya Aahat
    Salam tumala

  • @dajikhade6679
    @dajikhade6679 3 місяці тому +2

    इंद्रभग , भगेंद्र पडलेली कुत्री शरदाच्या चांदण्यांत निरोगी होतील.

  • @yogirajtate1937
    @yogirajtate1937 3 місяці тому

    Only sharad pawar

  • @pravin7777
    @pravin7777 3 місяці тому

    Nice explanation !!

  • @diwakarwankhade5478
    @diwakarwankhade5478 3 місяці тому

    Mam you are correct

  • @ShaikhSalim-n1f
    @ShaikhSalim-n1f Місяць тому

    Sahrad pawar jendabad

  • @ShivajiKadam-rf6ux
    @ShivajiKadam-rf6ux 3 місяці тому

    अगदी बरोबर १०० टक्के.

  • @AffectionateCherryPie-zs8eh
    @AffectionateCherryPie-zs8eh 21 день тому

    अजित पवार ला पक्षात घेऊ नये नाहीतर शरद पवारांना हा मतदारसंघ धडा शिकवतील ताई

  • @Marathi9292
    @Marathi9292 3 місяці тому

    अजित पवार. सुनील तटकरे. प्रफुल्ल पटेल या तिघांना अजीबात घेऊ नका

  • @ganapatipol4270
    @ganapatipol4270 13 днів тому

    अजित पवार यांनी खूप गलिच्छ राजकारण केले आहे .

  • @Mrsanket1908
    @Mrsanket1908 3 місяці тому +2

    छगन भुजबळ ह्यांना शरद पवारांनी माफ कराव

  • @PopatKhapare-j9c
    @PopatKhapare-j9c 3 місяці тому

    खर आहे

  • @RamrajeJavlePatil
    @RamrajeJavlePatil 3 місяці тому

    छान विश्लेषण केले, पण शेवटी पब्लिक म्हणता ते म्हणू नका...👍

  • @surajsalunke4125
    @surajsalunke4125 3 місяці тому

    Very nice ❤❤

  • @JayashreePhadtare-p5j
    @JayashreePhadtare-p5j 3 місяці тому

    👍👍👍👍

  • @vinayakjadhav1398
    @vinayakjadhav1398 3 місяці тому

    Right

  • @prakshchandgude-sw6ms
    @prakshchandgude-sw6ms 3 місяці тому

    100%brobr

  • @parvatimergal
    @parvatimergal 3 місяці тому

    एकही आमदार घेऊ नये

  • @NanduThange
    @NanduThange 3 місяці тому +2

    I love u

  • @Appagaik
    @Appagaik 3 місяці тому

    पुढील व्हिडिओ बीड जिल्ह्यातला बनवा

  • @SanjayJadhav-wb6qx
    @SanjayJadhav-wb6qx 3 місяці тому

    Agadi barobar aahe

  • @vinayv9675
    @vinayv9675 3 місяці тому

    Ajit pawar proved that he is nothing without sharad pawar

  • @AnuradhaPawar-ts3no
    @AnuradhaPawar-ts3no 3 місяці тому

    शरद पवार साहेब गेलेल्या आमदारांची विधानसभेला माती होणार आहे . . जा म्हणा पळुन : . फक्त शरद पवार साहेब

  • @arvindshah7176
    @arvindshah7176 28 днів тому

    सुप्रिया ताईना दिड लाखाचे मताधिक्य आहे ताई

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane2957 3 місяці тому

    मराठा आरक्षण हेच कारण...

  • @उद्धवभोसले
    @उद्धवभोसले Місяць тому

    कसा निवडून येतो ते बघतो 😂😂😂😂

  • @rahulsalunke4605
    @rahulsalunke4605 3 місяці тому +2

    ताई चेतन तुपे आमदार हा पुगीर व लोकांशी नीट बोलत नाही तेच रवींद्र दंगेकर हा माणूस आमदार आहे आस वाटत नाही प्रत्येकाचे काम करणारा माणूस हा आहे

  • @digambarchikanevlogs6393
    @digambarchikanevlogs6393 3 місяці тому

    अजित पवारांचे अस्तित्व हे साहेबानं मुळेच होते

  • @harunpathan2687
    @harunpathan2687 3 місяці тому

    Mam.apn.vislesn.kele.atsay.sundar.ani.samjnare.hote.

  • @bhagawanpatil2509
    @bhagawanpatil2509 3 місяці тому +8

    बारामती मध्ये आमदारकीला अजित पवार सुध्दा पडणार आहे.त्याचा गेम शरद पवारच करणार.मग सन्यास घ्यावा लागेल.💯👌🏋‍♂️

  • @yuvrajdube9424
    @yuvrajdube9424 3 місяці тому

    🙏

  • @KalyanPawar-mh2cr
    @KalyanPawar-mh2cr 3 місяці тому

    मा़ पवार साहेब आजीत दादाचे आमदार घेऊच नका

  • @DinkarDhole
    @DinkarDhole 3 місяці тому

    आता दादांची पण आमदारकिला हिच अवस्था आहे

  • @ShahajiNagawade-fg8tt
    @ShahajiNagawade-fg8tt 3 місяці тому

    जनतेनेच फुटीराना त्यान्ची जागा दाखवली.शरद पवार अत्यंत शांतपणे जनतेची नाडी ओळखतात.उथळ राजकारण जनता सहन करीत नाही.

  • @trendingbeasttt
    @trendingbeasttt 3 місяці тому +1

    Hum ram ji ki puja karte hai,
    Ram ji ke naam par vot nahi dete

  • @rangraobobade5817
    @rangraobobade5817 3 місяці тому

    जनतने ठरवले तर मतदानातून दाखवते

  • @BSPatil-uz2pd
    @BSPatil-uz2pd 3 місяці тому

    👍👍

  • @SanjayJadhav-wb6qx
    @SanjayJadhav-wb6qx 3 місяці тому

    🎉

  • @tokingtomking8551
    @tokingtomking8551 3 місяці тому

    लक्षद्वीप..

  • @FirozKhan-li9fn
    @FirozKhan-li9fn 3 місяці тому +1

    Good 👍

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 3 місяці тому

    बेरोजगारी, महागाई, पाणी ,विजटंचाई, शेतमालाचे भाव, ग्रामीण भागातील रस्ते, ई.कामे करावे. अहंकार, विरोधकांना आपमानित करणे हे टाळा.विधानसभेला ऊमेदवार देतांना सुसंस्कृत, सुशिक्षित, घराणेशाहीचा वारसा नसलेले, भ्रष्टाचारमुक्त ऊमेदवार द्या.जनता तुमच्या बरोबर राहील.

  • @tanmaybharmal7707
    @tanmaybharmal7707 3 місяці тому

    काय ती झाडी काय ते डोंगर सगळं कसं एकदम ओके मधी विधानसभेला बघायला मिळेल.

  • @BabasahebAdik-w3y
    @BabasahebAdik-w3y 3 місяці тому

    आजित बरोबर जे गद्मार गेले त्या 2:55 सगळया गद्मार आमदाराना जनता पाडणार आहे शरद पवारांनी यांना घेऊ नये नस्ता तुमचाही जनता करेक्ट कार्यक्रम करतील म्हणुन सावधान

  • @prakashbarge7948
    @prakashbarge7948 3 місяці тому

    मुंढे आणि भुजबळ सोडून सर्वांना घ्यावे

  • @marutipatil1131
    @marutipatil1131 3 місяці тому

    भुजबळ ला तेव्हढा शरद पवार थारा देणार नाही

  • @sambhajikadam9692
    @sambhajikadam9692 3 місяці тому

    आपले मत खरे आहे.

  • @kennethkonda8764
    @kennethkonda8764 3 місяці тому

    NCP "Tutari wajavnara manus" and "tutari" - plz make an analytical video and show how fraud was played by administration people.

  • @sunilliman6949
    @sunilliman6949 3 місяці тому

    फडणवीस यांना कात्रजचा घाट शरद पवारानी नाही तर अजित पवारानी दाखवला!
    चुलते -पुतने कोणाला लवकर समजणार नाहीत.

  • @chagannangre2552
    @chagannangre2552 3 місяці тому

    बाई फारच शरद पवार साहेबांची कौतूक करतात. खरच ही निःपक्षपातीपणे विवेचन वाटत नाही. काही तरी मुद्दा सेट करुन चाचणी खेळलेल्या दिसतात. पाहू काही होते ते. पुढे पुढे.

  • @kennethkonda8764
    @kennethkonda8764 3 місяці тому

    Ma'm plz say "Tutari wajavnara manus" and not "tutari".