VBA On Ramdas Athawale | प्रकाश आंबेडकरांना दिलेल्या रामदास आठवलेंच्या ऑफरवर वंचितची प्रतिक्रिया

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лис 2024
  • #vanchitbahujanaaghadi #ramdasathawale #prakashambedkar #zee24taas
    VBA On Ramdas Athawale | प्रकाश आंबेडकरांना दिलेल्या रामदास आठवलेंच्या ऑफरवर वंचितची प्रतिक्रिया
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    Like Page - zee24taas
    Subscribe Us - / zee24taas
    Follow Us - zee24taasnews
    Follow Us - zee24taas

КОМЕНТАРІ • 286

  • @madhavraogaikwad1129
    @madhavraogaikwad1129 Місяць тому +60

    भाई अगदी बरोबर उत्तर दीलेत‌‌ डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपणास स्वाभिमानी बनविलेले आहे.जय भिम.

  • @nareshjadhav7177
    @nareshjadhav7177 Місяць тому +110

    स्वभिमान गहन ठेवलेला नेता स्वतःचा पक्ष टिकवा -

  • @gauravshinde7746
    @gauravshinde7746 Місяць тому +27

    आम्ही कायम आद बाळासाहेब आंबेडकर सोबत

  • @sumedhtayade5799
    @sumedhtayade5799 Місяць тому +47

    बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रपती ऑफर नाकारली होती मंत्री पद काय चीज आहे 💙 वंचित बहुजन आघाडी विजय असो 💙

    • @ganeshpuna3447
      @ganeshpuna3447 Місяць тому +1

      राष्ट्रपती..........?

    • @SwapnilGarde-ud5kv
      @SwapnilGarde-ud5kv Місяць тому +3

      Bala adhi zop mg bol sakali😂😂😢

    • @rajpatil8397
      @rajpatil8397 Місяць тому +1

      Zopetun uth agodar bavlat ahes tu😅

    • @Harami-z2u
      @Harami-z2u Місяць тому

      ऑफर कुणी दिली

    • @akshayhajare8769
      @akshayhajare8769 Місяць тому +2

      Ya padachi offer aste ka re mitraa😮 kai pn raoo

  • @sharadgaikwade3524
    @sharadgaikwade3524 Місяць тому +107

    स्वाभिमानी नेता एकच नेता बाळासाहेब आंबेडकर जय वंचित बहुजन आघाडी

    • @THE-BOSS-1234
      @THE-BOSS-1234 Місяць тому +4

      😂😂 तुमचा वापर करत आहेत ते

    • @LEGEND_6070
      @LEGEND_6070 Місяць тому +2

      ​@@THE-BOSS-1234
      ज्यांना वापर करून सोडलंय तो म्हणतोय कि ते तुमचा वापर करत आहे 😂

    • @gorade9574
      @gorade9574 Місяць тому

      ​😅😅?😅?​@@THE-BOSS-1234

    • @VamanLanjevar
      @VamanLanjevar Місяць тому

      @@LEGEND_6070 .

  • @bskadamsir7558
    @bskadamsir7558 Місяць тому +2

    बाळासाहेब हे आमचे सर्व समाजातील गरजवंतांचे नेते आहेत.

  • @S.kKasabe
    @S.kKasabe Місяць тому +21

    एवढे दिवस आम्ही आठवले साहेबांना चांगलेच बोललो पण आता भंगार आठवले असा मी म्हणू गुळाला चिटकलेला मुंगळा तुझी तू बसणारे बाबा खुर्चीवर तुला खुर्ची भारी तुला समाजाच घेणे देणे नाही आणि तुझ्या मागे बौद्ध समाज वंचित समाज कुठलाही नाही त्याच्यामुळे तुझ्या पायाखालची वाळू सरकायला लागले आहे म्हणून तुझं वक्तव्य असं येत आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या नादाला लागू नकोस बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी आंबेडकरी समाज वंचित मुस्लिम समाज भरपूर आहे आणि आंबेडकर घराणे हे खुर्चीसाठी कधीच लालची नव्हतं आणि नाही आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांसाठी आम्हाला जीव देण्याची वेळ आली तरी सुद्धा आम्ही देऊ जय भीम जय संविधान नमो बुद्धाय जय भारत वंचित बहुजन आघाडी चा विजय असो बाळासाहेब आंबेडकर साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है

  • @mangalameshram1612
    @mangalameshram1612 Місяць тому +16

    स्वाभिमानी नेते फक्त बाळासाहेब आंबेडकर.

  • @bhushanchavan672
    @bhushanchavan672 Місяць тому +22

    अँड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे स्वाभाविक कोणताही आमिषाला बळी न पडणारे बौध्दसत्व, महामानव ,या देशाचे उच्च संविधान करत्याचेम्हणजेचडॉ बाबासाहेब आंबेडकर नातू आहेत, आम्ही फक्‍त अँड बाळासाहेब आंबेडकर, यांचेच समर्थक जय संविधान जय वंचित बहुजन आघाडी 🙏🙏

  • @pintusapkle1582
    @pintusapkle1582 Місяць тому +9

    Only वंचित बहुजन आघाडी सरकार

  • @satyamore3727
    @satyamore3727 Місяць тому +12

    ❤ ambedkar ❤

  • @DEEPAKWATANE
    @DEEPAKWATANE Місяць тому +25

    Correct 💯 reply

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 Місяць тому +2

    आंबेडकर सुद्धा सुपारी बहादुर आहेत.

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw Місяць тому +20

    स्वाभिमानी नेता 🎉 बाळासाहेब आंबेडकर, जय महाराष्ट्र.

  • @anandkadam3437
    @anandkadam3437 Місяць тому +1

    🚩The Great Maratha 🚩

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 Місяць тому +6

    रामदास आठवले हुषार आहेत, त्यांच्या सारखे नशीब इतर कोणाचे नाही, बाकी सगळे भाजपची लपून सुपारी घेतात.. 😂😂

  • @SantoshJumade
    @SantoshJumade Місяць тому +7

    प्रकाश आंबेडकर साहेब स्वाभिमानी नेते लाचारी करून मंत्रीपद मिळवणारे आठवले साहेब तुम्हाला मंत्रीपद राहू तुम्हाला शुभेच्छा

  • @BalaSonwane-cm9jq
    @BalaSonwane-cm9jq Місяць тому +2

    आठवले.तु.1.नंबर.जयभिम.ला.कंलक.आहे.तु.निंच.आहे.जयभिम.जयसंविदान.

  • @santoshbhople2138
    @santoshbhople2138 Місяць тому

    बाळासाहेबांच्या विचारांना लाख लाख धन्यवाद जय ओ बी सी..

  • @hemantmore1343
    @hemantmore1343 Місяць тому +15

    युतीत नाही कोणी विचारत आणि हे चाललंय पेठे वाटतं. चार जोडे हाणा पण मला बाजीराव म्हणा

  • @avinashbansod8028
    @avinashbansod8028 Місяць тому

    देशभक्त, न्यायवादी,कीर्तीवंत महान समाज सुधारक.... माननिय रामदास जी आठवले साहेबांचा विजय असो

  • @ashokghobale8050
    @ashokghobale8050 Місяць тому +3

    एकदम बरोबर, आपला स्वाभिमान गहाण ठेवून मंत्रीपद घेण्या ऐवजी स्वाभिमानाने जनसेवा करणे उत्तम👍

  • @user-rr1uw5so9v
    @user-rr1uw5so9v Місяць тому +16

    Konte vichar ❓❓❓
    1. MIM sobat jane, 2. UT sobat jane.
    3, INDI chya mage lagne.
    😃 Yat konti vichar dahara hoti.❓

    • @Vaibhav-vt1mm
      @Vaibhav-vt1mm Місяць тому

      ✌️

    • @vijaydalvi4732
      @vijaydalvi4732 Місяць тому +1

      Ek number barobar bolalat ❤

    • @BhaskarNikam-ud9gx
      @BhaskarNikam-ud9gx Місяць тому +5

      अंधभक्ता भाजप सोडून कोणत्याही पक्षाची युती चालेल.

  • @farmerson5110
    @farmerson5110 Місяць тому +4

    Balasaheb Ambedkar swabhimani aahet 💙

  • @er.pramodchavan
    @er.pramodchavan Місяць тому +45

    बाळासाहेब आंबेडकर हे प्रधानमंत्र्यांपेक्षा सुद्धा खुप मोठे आहेत आमच्यासाठी.

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover Місяць тому +2

      ​@Usergkirdhkpublic madhun nivdun jane mhanje लोकशाही आहे..

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover Місяць тому

      ​@Usergkirdhkfhaltu comeent karu naye

    • @Panther35897
      @Panther35897 Місяць тому

      😂 विश्वगुरू आहेत ते😅😅 यांच्यामुळेच टरबूज मुख्यमंत्री होऊ शकतो

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 Місяць тому

      Ase kahi nete

    • @rahulugadi8451
      @rahulugadi8451 Місяць тому

      😄😄

  • @dilipsalve5203
    @dilipsalve5203 Місяць тому

    जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय हो

  • @sureshgaikwad4560
    @sureshgaikwad4560 Місяць тому +2

    VBA zindabad

  • @nazirshaikh8025
    @nazirshaikh8025 Місяць тому

    योग्य उत्तर दिले आहे,

  • @SureshSalve-j8y
    @SureshSalve-j8y Місяць тому +1

    Jai bhim. Vba

  • @aatishaatishmeshram664
    @aatishaatishmeshram664 Місяць тому +1

    VBA all time right 💯

  • @abhijitketkar1391
    @abhijitketkar1391 Місяць тому +2

    आंबेडकर साहेब झिंदाबाद

  • @sandipmane599
    @sandipmane599 Місяць тому

    Only VBA Saheb 💙💙💙

  • @RajendraGaikwad-v1h
    @RajendraGaikwad-v1h Місяць тому +3

    सिद्धार्थ सत्य नेहमी कडू असत आठवलेंच्या बोलण्यापेक्षा mva बरोबर असतात तर स्वाभिमानाने लढून 4/5 खासदार निवडून आले असते समाजाला खूप फायदा झाला असता

    • @yuvrajbansode38
      @yuvrajbansode38 Місяць тому

      आता बिजेपी मध्ये बौद्ध खासदार आहेत कि, एकतरी भडवा समाजातील लोकांची बाजु मांडत नाहीत. बीजेपी, काँग्रेस मध्ये जाऊन लाचार पाळीव मांजरे, कुत्रे होतात.

  • @SLADE-c6y
    @SLADE-c6y Місяць тому

    👉Good सर👈 जयभिम✍️

  • @Ash-rr2ek
    @Ash-rr2ek Місяць тому +1

    प्रकाश आंबेडकर ला सपोर्ट करणारे भाजप चे चमचे आहेत.

  • @vishwassardar3942
    @vishwassardar3942 Місяць тому +1

    साहेबांना मंत्री व्हायचे असते तर कधीच झाले असते त्याला त्यांचा स्वाभिमान आणि त्यांच्यासोबत लागलेले आंबेडकर हे नाव गहाण ठेवायचे नाही आणि त्यामुळेच आमच्यासारखी युवक फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत कार्य करतात...

  • @sanjeevchalawadi974
    @sanjeevchalawadi974 Місяць тому +6

    ❤...आठवले साहेब..... स्वाभिमान गहाण ठेऊन.... मंत्रिपद काही कामाचा नहीं.....
    बाळासाहेब आंबेडकर.... हे मंत्रिपदा पेक्षा त्यांना मोठे नेते आहेत.....

  • @PrabhakarTayade-hk6kp
    @PrabhakarTayade-hk6kp Місяць тому +1

    स्वामी मान गहान ठेवणारे नेते आठवलं है आहेत

  • @GangadharGhodeswar
    @GangadharGhodeswar Місяць тому +16

    मी नरेंद्र मोदींना भेटले सांगेन बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत ! म्हणजे यांचं म्हणणं आहे की नरेंद्र मोदींना माहीत नाही बाळासाहेब हे बाबासाहेबांचे नातू आहे ते ! आता यांच्या बोलण्यावर हसावं की काय करावे हेच कळलं असं झालंय !

    • @RajendraGaikwad-v1h
      @RajendraGaikwad-v1h Місяць тому +3

      आठवले सत्य बोललेत ते बघा एकटेच गेली 20/25वर्ष मंत्री आहेत सोप नाही दिल्लीत मंत्री होण

    • @akashbansode-o6b
      @akashbansode-o6b Місяць тому +1

      ​@@RajendraGaikwad-v1h हा बरोबर दिल्लीत शेपूट हलवून उष्ट हाड चगळत बसणे सोपे नव्हे २० / २५ वर्ष भले चळवळ आणि समाजाच्या मायला घोडे लागू

    • @loveforever9249
      @loveforever9249 Місяць тому

      ​@@RajendraGaikwad-v1hचाटू गिरी केल्यावर देणार की मंत्री पद

  • @AnilKamble-d6g
    @AnilKamble-d6g Місяць тому +1

    लाज शरम असेल तर बोला प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब अंचे वंशज आहेत

  • @sachinkamble1124
    @sachinkamble1124 Місяць тому +1

    बाबासाहेब चे नातु आहेत हे तुम्ही सांगायची गरज आहे. त्यांना होयच होतं तर ते कधीच झाले असते. ओळख सांगायची गरज पडतं नाही.

  • @bhaskarsapkal2219
    @bhaskarsapkal2219 Місяць тому +1

    बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद 💪
    जयभीम 🙏

  • @balasahebgangurde6116
    @balasahebgangurde6116 Місяць тому +2

    स्वाभिमान...या एकाच शब्दावर किती दिवस ...

    • @MangeshMore-x6u
      @MangeshMore-x6u Місяць тому

      साहेब तुम्ही लाचार आहात की स्वाभिमानी हे सांगा मग उत्तर सापडेल

  • @user-qi3gz5m299
    @user-qi3gz5m299 Місяць тому +2

    भरकटलेलं व्यक्तीमत्व रामदास आठवले हे सिद्ध झाले आहे

  • @ShridharNathram
    @ShridharNathram Місяць тому +1

    इठावले साहेब तुम्ही तथे आहत तेथच रिहा तुमची ओफर तुमालाच राहूद्या

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 Місяць тому +1

    आरे हा आठवले फक्त स्वतःचे बघत आहे, हिम्मत असेल तर तुमच्या ऐवजी एखाद्या कार्यकर्त्याला राज्यसभा खासदार बनवा बघू

  • @ranjitkamble3471
    @ranjitkamble3471 Місяць тому +6

    Only vba

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro Місяць тому

    अगदी बरोबर बोललात साहेब डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब यांनी आपणास स्वाभिमान शिकवला आहे

  • @premakolekar3016
    @premakolekar3016 Місяць тому

    स्वाभिमान❤❤❤

  • @RahulAdhav-t1v
    @RahulAdhav-t1v Місяць тому +2

    40 वर्षापासुन लाचार झालेले मंत्री यांची किंमत वंचित ला मतदान करणारया पेक्षा कमी त्यामुळे तुमचं मंत्री पद आंबेडकर घराणयाला शोभत नाही

  • @sahilsable-ng7nd
    @sahilsable-ng7nd Місяць тому +1

    जय भीम, स्वाभिमानी बाणा, आठवले आठवलं तस बोलतंय हे बाळासाहेब आहेत हे माहिती पाहिजे, मोकळे साहेब जय भीम भीमा पाई स्वाभिमान घान नाही ठेवायचा जनता बाळासाहेब याच्या पाठीशी आहे 🙏जय भीम

  • @sureshkedare7262
    @sureshkedare7262 Місяць тому +2

    बिजीपी पूडे लाच्यारी ती पन सोताच्या फायद्याची आठले बरोबर समाज नाही आनी समाज्याला ते आठवतही नाही

  • @adeshsalvi1631
    @adeshsalvi1631 Місяць тому

    मोकळे sir right 👌

  • @balasahebmore135
    @balasahebmore135 Місяць тому

    Only vanchit zindabad

  • @baliramkamble1432
    @baliramkamble1432 Місяць тому

    एकच नंबर. नेता आसवांत बाळासाहेब सारखा असावा. माझा नेता स्वाभिमानी बाळासाहेब आंबेडकर. जय भीम जय संविधान 🙏

  • @YadavMore-cy1gh
    @YadavMore-cy1gh Місяць тому +1

    रामदास। दादा तुमी। जसे। स्वाभीमानी। गावात। टाकला। तसा। साहेबांनी टाकला। नाही। जय। भीम। जय। वंचीत।

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 Місяць тому +4

    आंबेडकर नावातच प्रचंड ताकत आहे प्रस्तापिताच्या विरोधात आवाज उठवण्याची हिम्मत ऍड बाळासाहेब आंबेडकर यंच्यात आहे
    जय मल्हार जय शिवराय जय भीम

  • @VaibhavBabalsurkar
    @VaibhavBabalsurkar Місяць тому

    ❤❤❤

  • @milindbharde4942
    @milindbharde4942 Місяць тому

    👌

  • @Ash-rr2ek
    @Ash-rr2ek Місяць тому +1

    आठवले तरी निदान लपून छपून आंबेडकरी जनतेशी गद्दारी करत तर उघड उघड करीत आहे.

  • @ajaygaikwad2267
    @ajaygaikwad2267 Місяць тому +1

    सिद्यार्थजी किती समाजाचे प्रश्न सोडवले ते तर सांगा

  • @kunaltayade0008
    @kunaltayade0008 Місяць тому

    ❤❤❤❤Jay bhim

  • @kailasMali
    @kailasMali Місяць тому

    आठवले साहेब आता तुम्ही सुद्धा परिवर्तन सत्तेत सहभागी व्हावे

  • @sandipdongare2396
    @sandipdongare2396 Місяць тому +1

    बाळासाहेबांनी ओबीसी साठी मंडल आयोग लागू केला V P सिंग यांच्या काळात पण आजही OBC जागृत नाही.

  • @prashantahire4559
    @prashantahire4559 Місяць тому +6

    Only VBA

  • @thepowerofmoney9192
    @thepowerofmoney9192 Місяць тому +1

    रामदास आठवले यांनी मंत्री पद घेऊन समाजाच्या किती समस्या सोडवल्या ते पाहावे.. याच उत्तर समाज देईल..

  • @hemchandrakolhe962
    @hemchandrakolhe962 22 дні тому

    सिद्धार्थ मोकळे is 100% correct

  • @sunilathawale6901
    @sunilathawale6901 Місяць тому +6

    सत्ते पुढे शहाणपण चालत नाही, आठवले साहेब जिंदा बाद

    • @jagdishnikose6690
      @jagdishnikose6690 Місяць тому +1

      मतदार.kel.Tula.Hakdar.kel.Tula.Tari.Tu.Salya.Beman.Zala.Maza.Babasahebala.

  • @INDIANARMY-nq3nd
    @INDIANARMY-nq3nd Місяць тому

    Only Respected Balasaheb Ambedkar

  • @jaijavanjaikisanjaihind2559
    @jaijavanjaikisanjaihind2559 Місяць тому +5

    प्रकाश आंबेडकर यांनी रामदास आठवले यांच्या हाताखाली काम करून मंत्री पदी जावे.

  • @rajeshkamble4154
    @rajeshkamble4154 Місяць тому +1

    आठवले साहेब स्वतःचा स्वाभिमान ग्रहण ठेवून कधी समाजाचा विचार तुम्ही केलाच नाही समाजामध्ये तूट कशी पडेल हेच तुम्ही पाहिले आहेत
    आपला समाज एकत्र कसा येईल हे कधी तुम्ही पाहिलेच नाही

  • @snehalsonone9967
    @snehalsonone9967 Місяць тому

    Jay bhim ❤namo buddhaya

  • @thepowerofmoney9192
    @thepowerofmoney9192 Місяць тому +1

    रामदास आठवले यांनी एकदा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचावे,ते कोणत्या पदासाठी स्वतःला विकले का पहावे...

  • @subhashsonone9474
    @subhashsonone9474 Місяць тому +1

    बाळासाहबांना खरोखर अशा मंत्री पदाची गरज नाही स्वाभिमान जिवंत ठेवून स्वबळावर नेतृत्व करत सर्व समावेशक विचार हेच बाळासाहेबांसाठी मंत्री पदापेक्षा कितीतरी पटीत जास्त आहे. मुळात जे अॉफर देतात त्यांनाच त्याची गरज आहे त्याचा मिळते तोपर्यंत फायदा घ्यावा

  • @dineshkudale6873
    @dineshkudale6873 Місяць тому +1

    प्रकाश आंबेडकरांचा आजा अखंड भारताचा 5 खात्याचा मंत्री होता.त्यावेळी आठवलेचा आजा तराळ की करत शिळपाकं गोळा करत होता...
    आठवले तुला लाज वाटली पाहीजे. ज्या
    घरी यायला पंतप्रधान,राष्ट्रपती धन्यता
    समजतात..त्याला मंत्री पदाचं काय कौतुक...? विचारकरून बोलत जा...
    करत

  • @phulchandwaghmare1910
    @phulchandwaghmare1910 Місяць тому +1

    आपल्या शिफारशी ची सध्या तरी आदरनीय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना नाही मिळऊ तर स्वतः च्या हिमतीवर ताकदीने फेकलेल्या तुकड्याची तुम्हाला आवश्यकता आहे बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना नाही

  • @MaheshKumar-lb6sm
    @MaheshKumar-lb6sm Місяць тому

    Bilkul sahi bole sir Jai bheem

  • @ShaunakDeogirkarOBC
    @ShaunakDeogirkarOBC Місяць тому +2

    ते दोघेही सारखेच. बाबासाहेबांच्या नंतर कुणीच लायकीच नेतृत्व नाही. अख्खा सट खराब निघालाय. कुणी टेबलावरून खातो तर कुणी खालून.

  • @parmeshwargande1888
    @parmeshwargande1888 Місяць тому

    वा! रामु

  • @rameshingle2921
    @rameshingle2921 Місяць тому

    बहुत अच्छा मज्जाख करता रामदास महाराज आठवले

  • @aruntayade6228
    @aruntayade6228 Місяць тому +2

    'लाज नाही मला कुणी काही म्हणा ' निर्लज्य मनुष्य .

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 24 дні тому

    👍👍👍👍 bajasaheb ambedkar true vaaras of our Babasaheb..not just because of surname ..but educated, thinking, self respecting.
    Central & state Ministers busy in increasing self properties... Not interested in working for people, ministry given.

  • @RavindraWaghmare-u6n
    @RavindraWaghmare-u6n Місяць тому

    भावांनो‌ समाजासाठी‌ कोणीच‌ काम‌ नाही‌ करत फक्त‌ आणि‌ फक्त राजकारण‌

  • @JagannathThokale
    @JagannathThokale Місяць тому

    आपल्याच नेत्यांवर टिका टिप्पणी करणे गैर आहे.आठवले साहेबांचे नेतृत्व मान्य करणार-या कार्यकर्त्यांकडून मा.बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्यावर कधीच टिका टिप्पणी केली जात नाही व यापुढेही केली जाणार नाही.RPI व भाजपा युती ही अंतिम नाही.

  • @vasudeopatil6216
    @vasudeopatil6216 Місяць тому +2

    1 number

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 Місяць тому

    मा . मंत्री आठवले साहेबानी चैत्यभूमी स्मारक दादर माता भिमाई स्मारक सातारा वडाळा येथील सिद्धार्थ वसतीगृह नवीन उभाराव . रिपब्लीकन समाज आपणास विसरणार नाही . महार वतनी जमिनी ज्यांचा व्यवहार १९५० ते आजपर्यत धन दांडग्यानी बेकायदेशीर घेतलेल्या आहेत अशा जमिनी परत महार समाजाला फक्त आपणच मिळवून देऊ शकता . जयभिम . आपण कायधाने रद्द करून

  • @binnybinny4217
    @binnybinny4217 23 дні тому

    स्वाभिमान आणि घमंड यातला फरक समजून घ्या मित्रांनो 😊

  • @gauravdarekar8453
    @gauravdarekar8453 Місяць тому

    Athavale changlya prakash ambedkar peksha

  • @anilmhaske727
    @anilmhaske727 Місяць тому

    महायुतीला मदत होईल असे का वाटते स्वाभिमाना मुळे स्वबळावर निवडून येऊ शकत नाही कुठल्याही समविचारी पक्षाशी युती करायला पाहिजे

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 Місяць тому +2

    आठवले साहेब खरे राजकारणि बाकी बीजेपी चे छुपे सर्मथक.

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 Місяць тому +10

    हा कोण मोकळा,, वंचित मतदार नसलेला पक्ष, रामदास आठवले हा तीन वेळा केंद्रीय मंत्री झाले,पण प्रकाश आंबेडकर हा तीन वेळा खासदार काय आमदार झाला नाही, विधानसभेत परत वंचित पडणार आपटणार संपणार

    • @sandeepgopnarayan9047
      @sandeepgopnarayan9047 Місяць тому

      बीना मंत्रिपदाचे तुझ्या मायला घोडे लावू शकतो तो मानूस.... त्यामुळे माने चड्डीत रागा ...

    • @rahulugadi8451
      @rahulugadi8451 Місяць тому

      👍👍

    • @wcreation321
      @wcreation321 Місяць тому +4

      3 वेळा मंत्रिपद पण खासदार एक पण नाही चाटावा लागती ती तर वेगळी , बाळासाहेब 2 वेळा खासदार होते अकोल्यात , निवडणूक जिंकू किंवा हारू स्वाभिमानाची लढाई लढून जे समाधान भेटते ना ते तुझ्यासारक्यना नाही कळणार , बाळासाहेब हे बाबासाहेबांचे नातू आहे ही खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे बाळासाहेब निवडणूक जिंकले काय हरले काय आम्ही सदैव vba सोबत

  • @rajendrachaudhary1872
    @rajendrachaudhary1872 Місяць тому

    Good

  • @govindnarute6574
    @govindnarute6574 Місяць тому +1

    मोकळे...
    तुम्ही लय स्वाभिमानी आहे वय...
    B टीम पूर्ण आहे vanchit

  • @GorakhKhernar
    @GorakhKhernar Місяць тому

    बाळासाहेब आंबेडकरांच्या नावातच मंत्रिपद आहे त्यांना मंत्रीपदाची गरज नाही आदरणीय बाळासाहेब सर्व भारतात निष्ठावंत नेते आहेत बौद्ध समाजाचे जीव प्राण आहेत

  • @मुकेश-ड6ढ
    @मुकेश-ड6ढ Місяць тому +3

    पण घुद्द बाळा साहेब यांनीच..bjp यांनी जर शेंडी जन्व्याचे राजकारण बाजूला ठेवले तर आम्ही bjp सोबत जायला तयार आहोत असे विधान केलं आहे..

    • @wcreation321
      @wcreation321 Місяць тому

      बाळासाहेब असे म्हटले की जर rss आणी भाजप हे भर चौकात मनुस्मुर्ती जाळत असतील तर मी पण त्यांच्यासोबत जाईल

  • @DnyaneshwarTayade-gc1pz
    @DnyaneshwarTayade-gc1pz Місяць тому

    बंधुनो आपण आज सगळे समाजातील लोक ज्ञानी आहोत आपल्या कोणत्याही नेत्याला अगदी खालच्या भाषेत कमेंट्स करणे म्हणजे आपण च आपली किंमत कमी करत आहे यांचा अर्थ असा होतो आपली एकी नाही तेव्हा आपण चांगल्या भाषेत कमेंट्स कराव जय भीम 🙏

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 Місяць тому +1

    संधी घ्या

  • @NeelEditss
    @NeelEditss Місяць тому

    निदान आठवले साहेबांचे राजकारण काय आहे हे समजते तरी...

  • @dhananjaygaikwad8457
    @dhananjaygaikwad8457 Місяць тому

    ऑफर कोणीच कोणाला देऊ नका दोघं एकत्र या आणि नाहीतर दोघं पण लांब जा नाहीतर आम्ही तरी घाण राहू बाबासाहेबांचा गाडा पुढे ओढताना सन येत तर आहे त्या जागेवरच राहू द्या

  • @shankarteli1493
    @shankarteli1493 Місяць тому

    आडून वार करण्यापेक्षा खुल्लम खुल्ला कधीही चांगले.