खेकडा पार्टी | चुलीवरचा झणझणीत खेकडा-रस्सा | कोकणातील धमाल | Yes महाराजा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • मोठ-मोठ्या खेकड्यांची शिकार करून पारध्यांनी केला चक्क खेकडा-पार्टीचा बेत
    विडियो लिंक: • मोठ-मोठ्या खेकड्यांची ...
    आजीच्या हातचा चुलीवरचा खेकड्यांचा झणझणीत रस्सा | सविस्तर कोकणी पद्धत
    विडियो लिंक :
    • आजीच्या हातचा चुलीवरचा...
    #खेकडा_पार्टी
    #कोकण
    #YesMaharaja

КОМЕНТАРІ • 812

  • @pradeepgujar6362
    @pradeepgujar6362 3 роки тому +42

    खरच दोन्ही बहीणीचे मानावे तेवढे आभार कमी आहे खूप मेहनत केली सलाम दोन्हींना पण नक्की सांग पार्टी मात्र खूपच रंगली धमाल मस्ती आली 👌👌👌👍👍👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️

    • @sanjayraut1729
      @sanjayraut1729 2 роки тому

      @@YesMaharaja 0⁰

  • @sureshkadam5686
    @sureshkadam5686 3 роки тому +21

    सर्वप्रथम ताई ला मानले पाहिजे त्यानी खूप मेहनत घेतली. बाकी सगळे छान आहे तुझे मित्र खूपच चांगले आहेत. रसा बघून माझ पोट भरलं .मस्त छान.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद 😍 ❤️

  • @rajshreesawant6521
    @rajshreesawant6521 3 роки тому +2

    जबरदस्त तोंडाला पाणी सुटले. चिंटु तर खरोखरच उपाशी मन्डळ आहे ☺️खूप खूप सुंदर वीडियो ..तुझ्या वीडियो ची नेहमीच प्रतिक्षा असते..👍👍👍👍👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      धन्यवाद.. 🤩🥰

  • @tusharmestry9504
    @tusharmestry9504 3 роки тому +6

    ताईस नमस्कार... सुदर्शन कुक लय भारी... रोशन मस्त झाली रे पार्टी..👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @user-ys9tm4dc6i
    @user-ys9tm4dc6i 3 роки тому +6

    तुला वाडीतील मित्र मंडळी सर्व चांगली मिळालीत असेच छान छान विडियो करून दाखव छान वाटतात

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      हो नक्कीच.. 👍 👍
      Thanks.. 🥰

  • @vishaljagdale1733
    @vishaljagdale1733 3 роки тому +8

    खूपच धमाल केली तुम्ही एक नंबर👌 ज्यांनी एवढी मेहनत घेतली बनवायची त्यांना ठेवलं का सगळा टोप संपला😂

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      ठेवल होत... 👍 👍 🤩
      धन्यवाद.. ❤️

  • @rajendrabhoye7602
    @rajendrabhoye7602 2 роки тому +1

    भावा तुमच्या सर्व video खूप छान आहेत तसेच सर्व मित्र एकोप्याने राहतात खूप छान

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 роки тому

      धन्यवाद ❤️❤️

  • @dadabhaukhodade4661
    @dadabhaukhodade4661 3 роки тому +6

    ताई ने मनातल्या मनात लई शिव्या दिल्या असतील

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      नाही... 😃😜😜🤩

  • @umeshtamhankar3075
    @umeshtamhankar3075 Рік тому +1

    हि अशी मजा आपल्या कोकणातच स्वर्गाहून सुंदर कोकण आपले ❤👌

  • @swapnilnaik9983
    @swapnilnaik9983 3 роки тому +3

    भावा.. तुझे अप्रतिम व्हिडिओ असतात त्यात काडीमात्र शंका नाही. कोकणचे सौदंर्य अप्रतिमरीत्या तू सादर करतो.. आणि गावच्या मुलांचा तुला चांगला सपोर्ट आहे... लवकरात लवकर तुझे १ मिलियन सब्स्क्रायबर्स होतील ह्यात कोणतीही शंका नाही.. कोकणातले अनेक युटूबर्स आहे त्यात प्रामुख्याने प्रगत लोके आणि अनिकेत रासम त्यांच्या व्हिडिओ सुद्धा मी बघतो. पण त्यापेक्षा किती तरी पटीने तू अप्रतिम व्हिडिओ बनवतो. असेच चांगले चांगले व्हिडिओ बनवत जा. भावा बबलू आहे तो कायम तुझ्यासोबत व्हिडिओ मध्ये दिसत असतो..... सगळ्या व्हिडिओ मध्ये तो असतोच.धन्यवाद . पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @meghamayekar6840
    @meghamayekar6840 3 роки тому +7

    यस महाराजा, रोशन तुझी भाची फार भारी आहे आणि खेकडे खाण्यात हौशी आहे

  • @rutikakotawadekar7146
    @rutikakotawadekar7146 3 роки тому +3

    कडक बेत झाला 🤩
    चेतन दा ची गोळी मारण्याची शिकवणी मस्त 😅😇
    कुछ हटके हुआ 🔥🤘🏻💯
    Keep Doing 👍🏼😌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much.. 🥰❤️

  • @vinodmanjrekar4733
    @vinodmanjrekar4733 3 роки тому +1

    खूपच छान अशी खेकडा पार्टी मस्तच

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @arjuntamhanekar2863
    @arjuntamhanekar2863 3 роки тому

    मज्जा आहे यार तुमच्या लोकांची .
    खरच भारी मज्जा आली असेल
    धमाल असते प्रत्येक ब्लॉग मध्ये.
    चांगलं आहे
    पिक्चर पाहण्यापेक्षा तुमचे ब्लॉग पाहणे.बेस्ट

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद तुमच्या प्रेमळ अभिप्रायाबद्दल ❤️ ❤️ 🥰🥰

  • @anandpuranik2599
    @anandpuranik2599 3 роки тому +2

    Mitranchya babtit khup shrimant ahes Roshan. Khup chhan party ani vatavaran. Lucky person u are.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      हो खर आहे.. 👍 👍
      Thanks ❤️

  • @suvidhasakpal8091
    @suvidhasakpal8091 3 роки тому +3

    आजचा व्हीडीओ तर लय भारी
    तोंडाला पाणी सुटते बघुन खुप खुप
    आणि आवाज आला ह सुर सुरररर 😂😂😋😋👌

  • @amitbait888
    @amitbait888 3 роки тому +1

    अशीच माझा फ्रेंड आहे तुझ्यामुळे आम्हाला गावच्या दर्शन होतं असाच व्हिडीओ करत रहा आशिष ला बॉल विचारलं करून यश महाराजा
    👌👌👌🌹🌹🌹

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      हो भावा.. 👍 👍 ❤️
      Thanks ❤️

  • @saritakharat8276
    @saritakharat8276 Рік тому +1

    हीच मजा असते . आनंद दया आणि प्रेम करा जीवनावर.

  • @ankitanagawade9498
    @ankitanagawade9498 3 роки тому +7

    Me vat ch baghte hotay video chi ani finally video aala video tr mast ch👌 baghyechya aadhi ch like kele👍

  • @pappumhatre3016
    @pappumhatre3016 3 роки тому +1

    एकदम जोरात झाली खेकडा पार्टी बघून मजा आली 👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @rajk1818
    @rajk1818 3 роки тому +2

    Changle family.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      धन्यवाद.. 🥰❤️

  • @rahulkhetle760
    @rahulkhetle760 3 роки тому +1

    व्हिडिओ बघितल्यावर गावी गेल्यासारखं वाटलं, बबलू भारी आहे,असा एखादा प्रत्येक गावामध्ये असतो👍👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      हो.. 👍
      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @shubahmsakpal5666
    @shubahmsakpal5666 3 роки тому +1

    मी शुभम रामचन्द्र उंबरकर
    तुमचे मनपुरवक
    अभिनंदन करतो
    Yas maharaj या चैनल्स वर
    अशाच हिडिओ बनवत रहा
    🙏🏻🙏🏻💐💐 धन्यवाद 💐💐🙏🏻🙏🏻

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      हो नक्कीच बनवू.... 👍 👍
      खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️

  • @s.m.7366
    @s.m.7366 3 роки тому +3

    खतरनाक जबरी पार्टी केलीय भावा. मस्त च वाटल

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद.. 🤩🥰

  • @sandipgharat2043
    @sandipgharat2043 9 місяців тому +1

    Waa khup sunder video. Thanks.

  • @guruhadshi1906
    @guruhadshi1906 Рік тому +3

    nice party..👌👌 chetan dada on fire..🔥🔥

  • @atulpchec2154
    @atulpchec2154 3 роки тому +1

    एकच नंबर लय भारी नाद खुळा

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @komalmohite6156
    @komalmohite6156 3 роки тому +2

    खूप छान विडियो असतात तुमचे..♥️ आता दीड वर्ष झाले कोरोना मुळे गावी नाही गेलो पण तुमचे विडियो बघून भारी वाटलं.... specially चेतन दादा खूप छान entertain करतो.. असेच भारी विडियो बनवत रहा♥️.... आरोही साठी खूप खूप प्रेम ♥️😍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      हो नक्कीच.. 👍 👍
      खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰
      Stay Connected.. ❤️

  • @shahajisalokhe9235
    @shahajisalokhe9235 3 роки тому +1

    कोकण म्हणजे आमच्या साठी एक पर्वणीच असते.
    तुमचं जेवणाची चव एक अलग असते.
    एकदम झक्कास.........!
    तुम्ही पण या इकडे...
    आपला पाहुणचार आम्ही करू
    आम्ही पण एक कुक आहोत.
    आम्ही आहोत कोल्हापूरी

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      हो नक्कीच येऊ..👍👍
      कोल्हापूर म्हणजे आवडत ठिकाण.. 🥰❤️
      तुम्ही पण या कोकणात.. 🥰🥰

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 3 роки тому +1

    दाेन्ही बहीणीनी खूप काम केले आहे, सुदर्शन मेहनती, सहज कामे करतात, चेतन बाेलण्यात,मस्करी मस्त🎉🎊

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰

  • @akashkhochade8099
    @akashkhochade8099 3 роки тому +2

    All time ..chetan Bhai ..rocks ..ek no comedy..

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      Thank you so much ❤️ ❤️

  • @sudhirgore4330
    @sudhirgore4330 2 роки тому +1

    Full enjoy roshan with ur party

  • @babytaiwankhade5196
    @babytaiwankhade5196 3 роки тому +1

    Ek number video👌

  • @sandeepmali9009
    @sandeepmali9009 3 роки тому +1

    खूपच छान वाटले व्हिडिओ पाहून

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद.. ❤️

  • @deepakzagadevlogs
    @deepakzagadevlogs 3 роки тому +1

    तुमचे videos भारीच असतात यात अजून
    रत्नागिरीतील पर्यटन स्थळे योग्य प्रकारे जसे की पर्यटन ठिकाणं पासून जवळ चे वाहतुकीचे साधन तसेच रत्नागिरी रेल्वे स्थानका पासून कसे जावे. जेणे करून आपल्याच तेथील स्थानिक लोकांना रोजगार मिळावा.
    रोजगार म्हणजे आपल्याच रत्नागिरीतील लोकांचे घरे होम stay म्हणुन देऊ शकतात. त्यामुळे त्यांना पण रोजगार मिळेल तसेच वाहतुकीची सोय करून देणे ज्यास्थानिक लोकांची वाहणे आहेत अशांना रोजगार मिळेल, छोटया टूर काढू शकता. टूर मार्गदर्शक म्हणुन कोणाला तरी रोजगार मिळू शकतो . आणि त्यांना कोकणातील विविध पदार्थ मांसाहारी आणि शाकाहारी दोन्ही खेकडे असतील चिकन असेल आणि असे खूप जेणे करून आपल्याच लोकांना रोजगारासाठी बाहेर जाण्याची वेळ येणार नाही. थोडक्यात पर्यटनातून आपल्याला रोजगाराचि संधीमिळू शकतात. मला वाटत्ये रोशन तू हे खूप चांगल्या प्रकारे नियोजन करून पर्यटन स्थळे शोधून त्याचे खूप चांगले व योग्य प्रकारे videos बनवून आपल्या सर्व लोकांना सोबत घेऊन करू शकशील......mnsblueprint.org/m_05_05_growthOpportunities_tourism.html
    असो माफ करा काही चुकीच बोललो असेन तर......🙏🏼 .पण तुमचे हे videos बघून खूप मजा येतेच. .....( हो आणि टूर guide जर ते चेतन असतील तर धमालच🙂 ) आणि तुम्ही जे एकत्र आहात तसेच राहा खूप भारी वाटतात fullllllllll धमाल करतात पोर... 👍👍👍👍👍👍👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      हो छान कल्पना आहे...
      भविष्यात नक्कीच प्रयत्न करू.. 👍 👍
      सध्या lockdown मुळे शक्य नाही..
      Kokani Ranmanus Channel पहा... 👍
      Prasad गावडे हे सर्व उत्तमरीत्या करत आहे.. 👍

  • @ashokshelar3789
    @ashokshelar3789 3 роки тому +2

    मस्त वाटली खेकडा पार्टी...👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद 😍 ❤️

  • @nileshnagalpalle1896
    @nileshnagalpalle1896 3 роки тому +1

    1 No. Video👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much ❤️ ❤️

  • @adityaraut9326
    @adityaraut9326 3 роки тому +6

    The great work in khekda party 😂😀😀

  • @rajendrabhoye7602
    @rajendrabhoye7602 2 роки тому +1

    सरु खूप (cute) आहे. आणि मासे पकडायला तसेच घर काम १०० पोळ्या लाटते.

  • @ravindrabane7231
    @ravindrabane7231 3 роки тому +1

    Very very nice video

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      Thank you so much ❤️ ❤️

  • @rashmighag35
    @rashmighag35 Рік тому +1

    Ek number 👌nice party 😃

  • @niceguy6927
    @niceguy6927 3 роки тому +1

    Hyala mhantat mast chaan shi khekda jevan ani simple gavcha sada suda video asa bagayla kadhi bhetat nahi aaj hi gaavi kahi lok ashi pratha thevtat ekatra jevnachi....he baghun mala maj gavch amchya aaji aajobach ghar athavl.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      👍👍👌👌
      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @satvilkarbasharat2218
    @satvilkarbasharat2218 3 роки тому +2

    Nice dhamal party 😍👌👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much ❤️ ❤️

  • @rupeshmhaske1995
    @rupeshmhaske1995 3 роки тому

    खेकडा पार्टीचा व्हिडिओ खूप आवडला हसायला पण खूप आला छान झाला व्हिडिओ आणि असे ऐकत्र येऊन पार्टी करता मज्या येते

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️

    • @rupeshmhaske1995
      @rupeshmhaske1995 3 роки тому

      Video संपे पर्यंत झोपायला जात नाही व्हिडिओ संपला का झोपायला जातो

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      ❤️🤗🤗🥰🥰❤️

    • @rupeshmhaske1995
      @rupeshmhaske1995 3 роки тому

      माझी कमेंट बगितली असाल तर माज नाव घ्या म्हणजे मला समजेल की तुम्ही बगितले

  • @sanketchougale6
    @sanketchougale6 3 роки тому +3

    आईला शेवट हार्ड🤣🤣🤣❤️🤣❤️🤣❤️🤣❤️🤣🤣❤️🤣❤️🤣❤️

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 3 роки тому +2

    Kharach khup Chan dhammal eakdam kadakkkkk bhava enjoying party ase bhagya amhala nahi Dada 👍💐💐🌹👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much भावा ❤️

  • @siddheshsawant5452
    @siddheshsawant5452 3 роки тому +1

    Ek no bhava gavachi Majja...
    Bhat bokni Amhi kokni......

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much भावा ❤️

  • @TravelJunkieVijay
    @TravelJunkieVijay 3 роки тому +2

    Yes महाराजा ❤️

  • @vishalrawte1561
    @vishalrawte1561 3 роки тому +1

    Bhari Roshan dada

  • @payalgn9374
    @payalgn9374 3 роки тому +1

    Chan party zali khekhdchi,,,,, sarv ektr yeun party krnyachi veglich mjja,,,,,😍🤗😊👌👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      हो खर आहे.. 👍 👍 🥰
      Thank you so much.. 🤗

  • @devidasjadhav9902
    @devidasjadhav9902 3 роки тому +1

    मस्त 1 नंबर

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      धन्यवाद.. ❤️ ❤️ ❤️

  • @mamtapawar6171
    @mamtapawar6171 3 роки тому +1

    Nice party

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      धन्यवाद.. 🥰🥰

  • @shubahmsakpal5666
    @shubahmsakpal5666 3 роки тому +1

    Yas maharaj

  • @amitbait888
    @amitbait888 3 роки тому +1

    खूपच सुंदर आहे व्हिडिओ सर्वच व्हिडिओ खूप मस्त बनवतो

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद अमित भावा ❤️ 💕

  • @vinayparab8708
    @vinayparab8708 3 роки тому +1

    Ek no..

  • @bhikajimopkar2613
    @bhikajimopkar2613 3 роки тому +2

    Nice khekade party 👌 Yes mhaharaja 😘😋😍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much ❤️ ❤️

  • @vinodkhanjore3095
    @vinodkhanjore3095 3 роки тому +1

    1 no

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much ❤️ ❤️

  • @roshanpawar2010
    @roshanpawar2010 3 роки тому +1

    Khup chan

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      धन्यवाद. 🥰 ❤️ ❤️

  • @ppsarts483
    @ppsarts483 3 роки тому +1

    खूप मजा आली

  • @koknatlawagh7436
    @koknatlawagh7436 3 роки тому +1

    छान झाला विडिओ, चेतन मजेदार व्यक्तिमत्त्व आहे

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद 😍 ❤️ 😊

  • @avinashkamble3690
    @avinashkamble3690 3 роки тому +1

    चेतन दादा एक नंबर कॉमेडी करतो

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @harshpalande1379
    @harshpalande1379 3 роки тому +1

    विडियो खुप भारीच‌ आहे😘 खुप मज्जा आली बघायला 👍❤️

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @asmitpatil1111
    @asmitpatil1111 3 роки тому +1

    खुप छान पार्टी 👍
    दोन्ही ताई खूप मेहनत करतात
    सुदर्शन पण खूप supporting
    Real Life vlog
    Keep doing 👍👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому +1

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद 😍 ❤️

  • @manojpawaskar1072
    @manojpawaskar1072 3 роки тому +1

    लय भारी

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @gurunathacharekar4142
    @gurunathacharekar4142 3 роки тому +1

    खेकडा पार्टी बघून मजा आली. मला जेवल्यासारखे वाटले

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @roshanigavit9756
    @roshanigavit9756 3 роки тому +1

    खरच खुपच मजा आली video बघताना 😅
    Amazing 🎉❤
    Character देखील खूप छान आहेत video मधले 😂
    खरच खूप छान वाटलं video बघुन

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰

  • @meenakshi9968
    @meenakshi9968 3 роки тому +1

    Mast ani khup chan... Ekdum bhari... Majja ch majja😊👌👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद 😍 ❤️

  • @user-nq9wz9yz5j
    @user-nq9wz9yz5j 3 роки тому +1

    रोशन व्हिडीओ बघितला आमच्या तोंडाला पाणी सुटलं असं वाटलं की आत्ताच रोशन च्या घरी जावा आणि जेवण करावा खूप भारी सगळ्यांनी स्वयंपाक केला चपाती केली कालवण केलं मस्त तुझ्या घरचे पण खूप छान मंडळी आहे सगळ्यांना आग्रहाने जीव घालतोस खूप छान

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      येवा कधीपण....👍
      खूप खूप धन्यवाद.. 🥰

    • @user-nq9wz9yz5j
      @user-nq9wz9yz5j 3 роки тому +1

      रोशन खूप खूप धन्यवाद बोलावल्याबद्दल आम्ही इकडे पुण्यामध्ये राहत आहोत तिकडे कोकणात आल्यावर नक्की जवळपास आल्यावर तुला आम्ही भेटू तुला काही मदत पाहिजे असं आमच्याकडं आता सांगा आम्हाला जमेल तेवढा मी मदत करू

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      हो नक्कीच..👍
      तुम्ही बोललात तेच खूप आहे आमच्यासाठी..
      म्हणुनच आम्ही नेहमी बोलतो subscribers नाहीत UA-cam फॅमिली आहे आपली..🥰
      काळजी घ्या.. 👍

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 3 роки тому +1

    मस्त व्हिडीओ बनवला आहेस आवडला. धमाल पार्टी झाली.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद.. 🥰

  • @siddhiganeshguramsiddhi247
    @siddhiganeshguramsiddhi247 3 роки тому +1

    मस्त

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      धन्यवाद.. 🥰🥰

  • @niveditachavan2823
    @niveditachavan2823 3 роки тому +1

    Mst zali parte

  • @manojpagi1165
    @manojpagi1165 3 роки тому +1

    🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀Cimbori pakdala Khup Majaa Yte

  • @kishorkashilalgavale8424
    @kishorkashilalgavale8424 3 роки тому +1

    Super

  • @sanjayudamale2748
    @sanjayudamale2748 3 роки тому +1

    No 1 very very nice bro👌👌👌👍👍👍❤💯

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much ❤️ ❤️

  • @nageshpulekar9512
    @nageshpulekar9512 3 роки тому +1

    छान विडोओ ताई स नमस्कार

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद.. ❤️

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 3 роки тому +1

    Chan banvale khekda rassa

  • @vijaydalvi1845
    @vijaydalvi1845 3 роки тому +1

    Good

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much ❤️ ❤️

  • @rakeshmore6318
    @rakeshmore6318 Рік тому +1

    Kharch bhari vedvo bhau mazh gav khed vadgon khurdh

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Рік тому

      Thanks ❤️❤️❤️
      #kokankar

  • @shriramgawas5058
    @shriramgawas5058 3 роки тому +1

    Bhachi mast aahe tuji god pari sarkhi aani tuja tai la salam kharach tumcha sathi 50 cha var chapati bhajla tai superb

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much ❤️ ❤️

  • @abhishekrakshe3360
    @abhishekrakshe3360 3 роки тому +1

    Mast majaaa

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much ❤️ ❤️

  • @sawpnaljadhav7958
    @sawpnaljadhav7958 3 роки тому +1

    Bhari dada

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much ❤️ ❤️

  • @maheshkulaye9235
    @maheshkulaye9235 3 роки тому +1

    Mast video bhava

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much ❤️ ❤️

  • @marinermukesh6960
    @marinermukesh6960 3 роки тому +1

    Mahesh & Bablu ek number manus... super human

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much ❤️ ❤️

  • @dattatrayjadhav5182
    @dattatrayjadhav5182 3 роки тому +1

    Nice

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much ❤️ ❤️ ❤️

  • @sumeetbhavnani7279
    @sumeetbhavnani7279 3 роки тому +2

    What a Crab Party Dada. Lost of Hard Work by your Sister and your Bhabhi. TC Dada

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much.. ❤️❤️

    • @sonalichorge5308
      @sonalichorge5308 3 роки тому +1

      Dada tumch gav kont

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      @sonali chorge बारसू, राजापूर, रत्नागिरी

  • @shreyasjadhavfansclub9413
    @shreyasjadhavfansclub9413 3 роки тому +1

    Ekach number party....roshan bhavu bolava kadhitari party la...

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      हो या ना.. 👍 👍
      Thanks ❤️

  • @nileshbambardekarvlogs894
    @nileshbambardekarvlogs894 3 роки тому +1

    खूप छान
    मस्त Vlog झाला आहे खेकड्यांचा

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️ ❤️

  • @sanjaysawant9941
    @sanjaysawant9941 3 роки тому +6

    Chetan la milte kuthun 😂 lockdown madhe❤️ enjoy 👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +3

      नाही घेत..😃
      स्वामी समर्थ.. 🙏
      Thanks ❤️

  • @prasadsalunke6957
    @prasadsalunke6957 3 роки тому +2

    खूप मस्त पार्टी...

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      धन्यवाद.. ❤️

  • @miteshbapardekar9353
    @miteshbapardekar9353 3 роки тому +2

    Khup khup chan

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much ❤️ ❤️

  • @sudhir431
    @sudhir431 3 роки тому +1

    रोशन मस्त पार्टी,
    आजच्या 19 एप्रिल पुढारी पेपर मध्ये बारसु चे नाव आले आहे, बारसु मधील कातळ वनास युनेस्कोने तत्वतः मान्यता दिली आहे. नक्की वाच बातमी👌👌👍👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      एक नंबर.. ❤️
      आपण विडियो शूट केलाय त्याचा पण काही कारणास्तव पेंडिंग आहे..
      छान बातमी दिलीत.
      आमच्या शेजारील गावचा विडियो येईल लवकरच..
      Editing बाकी आहे थोडी..
      कातळ शिल्पाचा....

    • @sudhir431
      @sudhir431 3 роки тому +1

      @@YesMaharaja ok वाट बघतोय👍👍

  • @salveamar895
    @salveamar895 3 роки тому +1

    Supar re bhava

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much ❤️ ❤️ ❤️

  • @user-ui5de5sp1v
    @user-ui5de5sp1v 3 роки тому +1

    Nice video bhava

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much ❤️ ❤️

  • @rahulkamble5792
    @rahulkamble5792 3 роки тому +1

    Chan

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      धन्यवाद.. 🥰🥰❤️

  • @sushantshedge8532
    @sushantshedge8532 3 роки тому +1

    Cintya kharo khar khanar hota ha tumi haslt mhnun thambla kharchhh khup chan bhava video kami aani party jast kharch khup chan bhava ❤️❤️❤️❤️❤️ 😘😘😘😘

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      होय.. 😃 😃 🤩
      Thank you so much ❤️

  • @pramodkhatate2642
    @pramodkhatate2642 2 роки тому +1

    👌👌👌👍👍

  • @govindrajam249
    @govindrajam249 3 роки тому +1

    finaly aala khekada party cha vlog.....full on dhamaal crab party....ek like tai aani sarya saathi....enjoy crab party bro.....👍👍👌👌🦀🦀

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much ❤️ ❤️

  • @surajnarsale
    @surajnarsale 3 роки тому +1

    Ek no.🔥🔥 Quality content ahe bhava mastach sarvach video bhariye #fullsupport

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much भावा ❤️ 💕

    • @manueldsouza1065
      @manueldsouza1065 3 роки тому

      Mala pan aichaa ahe tumchaya sobat fishing la mitra

  • @swatigaurkar7597
    @swatigaurkar7597 3 роки тому +1

    Chetan bhari comedy krto 🥰.. salute to rasika Tai.. khup mehnat keli tine 🤗