थंडीमध्ये मित्रांसोबत सड्यावर झणझणीत मिसळ-पावची पार्टी..😋 | Yes महाराजा
Вставка
- Опубліковано 15 вер 2024
- Insta I'd: @yesmaharaja
Facebook: @yesmaharaja
Email: team.yesmaharaja@gmail.com
पत्ता: मु- बारसू,
तालुका/पोस्ट- राजापूर,
जिल्हा- रत्नागिरी,
पिन कोड- 416702
#मिसळ_पार्टी
#कोकण
#YesMaharaja
भारी व्हिडीओ 👌👌पिंट्या दादाची टीम खुप छान 👌👌आणि तुझ्या आईसाठीपण लाईक बनतो, तिचीही मेहनत असते👌👌 प्रत्येक उत्सव आणि अशी छोटी मोठी पार्टी तुम्ही एकत्र करता खुप छान वाटते बघायला 👌👌 अशेच सगळे छान रहा 👍👍
खूप खूप धन्यवाद ❤️❤️
खुप छान झाली पार्टी मजा आहे बुवा तुमची असेच पार्टी करत राहा आणि खुश राहा 👌👌👌👌👍👍👍👍🤗🤗🤗🤗🤗💖💖💖💖💖💖💖
धन्यवाद ❤️❤️
रोशन दादा तुम्ही खरच मागल्या जन्मी महाराजा असेल बहुतेक कारण तुमच्या मुळे गवाकडची सगडी मंडळ खुश असतात........ यस महाराजा
🤗❤️
Kadak mast khup majya ali bagun aami lahan hoto teva ashya partya karaycho khup majya yete paile divas athavatat ata👌👌👍
Thanks ❤️❤️
पिंट्या दादा आणि रुपेश दादा खूप मेहनती आहेत.पार्टी असली की त्यांचा योगदान असतो.प्रमाणे बनऊन देतात.छोटीशी मिसळ पार्टी छान झाली.
होय..
धन्यवाद ❤️
Roshan Dada tumhi khara bharich ahe naturally amhala pan samil Kari partymade 👌👌❤️👌👌 enjoying the day for misal party 👌👌💐💐
धन्यवाद ❤️❤️
Hii Roshan da... मिसळ पार्टी छान झाली.सर्व जण गारठले होते वाटतं.🤩आणि आपल्या 'बारसु शेप फेम पिंट्या दा ' व सर्व शेप टीम चा नादच नाय करायचा👌🤟 मस्त झाला व्हिडिओ....👍♥️
धन्यवाद ❤️❤️
खूप भारी मिसळ बनवली पिंट्या दादाने
कलर पन लाल भडीत वाटत होता मिसळचा
1 नंबर पार्टी केलीत खूप छान व्हिडिओ👍🏻👌
🤗🤗❤️❤️
😋😋मिसळ पार्टी 1 नंबर. पिंट्या दादा 🙏👍👍
रोशन भावा विडिओ अप्रतिम सुंदर.
धन्यवाद ❤️❤️
त्यात चण्या ऐवजी मटकी , वाटाणा उसळ टाकली असती ना तर अजून भारी लागली असती मिसळ
बाकी ब्लॉग मस्त आहे❣️
होय..
Next time ❤️
Best UA-cam vlogs bro especially gampya Nd nagya shet the natural comedy king ...ekdam kadak
Thanks 🤗❤️
सुपर ग्रेट
❤️❤️
Lay bhari vedio 👌👌👌
Thanks ❤️❤️
Khup chan.....enjoy
Thanks ❤️❤️
Roshan bhava subscriber vadhav tu itaki mehanat ghetoy..kolhapur your fan
हो 🤗
Thanks ❤️❤️
रोशन भाऊ खुप छान मिसळ पार्टी आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
धन्यवाद ❤️❤️
मिसळ पाव ची पार्टी म्हणजे नादच नाही🔥😄❤
मी पण पुण्यात राहतो आणि मिसळ बोलं की वा😄❤
भारी होती पार्टी❤ एक नंबर❤
धमाल आली पण सुप्रेश शेठ उशिरा आले 😄
#मिसळ_पार्टी❤
#yes_maharaja
धन्यवाद ❤️❤️
khup Chan zali misal part 👍🥰 khup enjoy krta tumhi
Thanks ❤️❤️
रोशन दादा तुम्ही पिंट्या दादाला पैसे देता का बाकी पार्टी मस्त झाली रुपेश दादा खूप निरागसपणे मिसळ खात होता पाहून डोळ्यात पाणी आले
मित्र सर्व..
पैसे नाही देत
❤️❤️
खूप भारी 🥳
धन्यवाद ❤️❤️
खूप छान विडिओ रोशन मिसल पारटी जोरात झाली तीन आयटम मिक्स करुन मिसल चेतन दादा आणि नाग्या जोरात पिंट्या दादा नाद खूळा गंप्या बोलळा एक नंबर तो एक नंबर खूप छान थंडी पारटी खूप छान रोशन आरोहीला थंडी लागली खूप छान
धन्यवाद ❤️❤️❤️
Chaan party
धन्यवाद ❤️❤️
#pune❤
❤️❤️
खुम मस्त झाली मिसळ पार्टी दादा आणि दमाल केलात संगळयानी 👌👌👌😍😍😍😍😍❤❤❤❤❤
धन्यवाद ❤️❤️❤️
Very nice
Thanks ❤️❤️
Lay bhari misal zali
Thanks ❤️❤️
व्हिडीओ बघायला मजा आली
कारण चेतन ची कॉमेडी ही मिसळ
पार्टी जोरात झाली. त्यात पिंट्या दादाची
आणि रुपेश ची पार्टी साठी मेहनत असतें
ती 1👌नंबर आणि त्यात व्हिडीओत वेगळेपण
असतें त्यामुळे व्हिडीओ बघायला मजा येते 👌🍔
As
खूप खूप धन्यवाद ❤️❤️
Hoi maharaja
❤️❤️
Mast re majja re
❤️❤️
छान vlog.. मिसळ पार्टी एकदम भारी 👍☺️
धन्यवाद 🤗❤️
सुपर ग्रेट पार्टी
❤️❤️❤️
मस्त झाली मिसळ पाटी
जय महाराष्ट्र
धन्यवाद ❤️❤️
मस्त झाली मिसळ पार्टी 👍😋
धन्यवाद
Mast ❤️😊
Thanks ❤️
Misal kharach khup zanzanit zali hoti vatat karan khatana saglyanchya chehryavarun vatat hot 😆👍
Thanks ❤️❤️
Dada tuje video pahun hay na gavakdce kupach aatvan yete mi Kuwait 🇰🇼 aasto pan tumace sagle video pahato mala tumha sgalyana yekada betayce aahe aani tujya daji na pan get ja 💖
Thanks ❤️❤️
हो भेटू नक्कीच.. 👍🤗
मस्त झाली मिसळ पार्टी.. टायटल सॉंग परत परत ऐकावं वाटतंय
धन्यवाद ❤️❤️
Waa khup sunder. Thanks.
Thanks ❤️❤️
लय भारी 👍 कडक 👍
गांवी खूपच थंडी आहे काय?
धन्यवाद.... राजापूरकर... मुंबई...
धन्यवाद ❤️❤️
Khup Khup Chan video ❤️👌
Thanks ❤️❤️
☺️
❤️❤️
Khup mast hota vlog Roshan ❤️
Thanks ❤️❤️
Chan. Pan chane aaivaji matki or hirve vatane have
होय
Roshan tula ani aniket rasam mala doghana eka blog madhe baghayachey mi kiti khup dives santoy tyalapun boloy
Hi mazi echha ekada Purnell kar tyalapun boll
Mi bollay tyala
हो भेटू नक्कीच... 👍🤗❤️
Khup chan recipes 👌
Thanks ❤️
मस्तच भारी 👌👌👌👌👍👍👍👍👍
धन्यवाद ❤️❤️
Cricket match chya video keva yetil dada 🧐
येईल लवकरच
Nice video yes maharaja 🙏❤️❤️
Thanks ❤️❤️
Aj ekadashi hoti misal khaychi echhya jhali video pahun 😋
उद्या खावा 😃👍
Khup chan bhai 👌👌👍👍👍
Thanks ❤️❤️
लय भारी विडिओ
#kokanmazagav
Thanks ❤️❤️
दादा आपण कधी पुणे येथे. बाणेर गाव येथे आलात तर नक्कीच सतेज मिसळ la नक्की भेट द्या.🙏🙏
हो नक्कीच 👍🤗
आज पहिल्यांदाच चेतन भाई ला पार्टी मध्ये मदत करताना पाहिले.....रोशन दादा आमचा हा निरोप चेतन भाई पर्यंत पोहचवा........
हो 👍😅
खूप खूप धन्यवाद दादा.
धन्यवाद ❤️❤️
Tital song ka kami kelay
Video मोठा ना
Kadak bhava ❤️
Thanks ❤️❤️
Chetan dada sathi like love you chetan dada 😘😘😘
❤️❤️
Lay bhari bhava👍👍
Thanks ❤️❤️
Dada ratrich jhadachi pane todu nye te jhoptat.punha diwsach today jawa
हो 👍👍
संध्यकाळ झाली की झाडाला हाथ लाऊ नका दादा 👍
हो
दादा तुझ्याकडे जी लाईट आहे ती कोणत्या कंपनीची आहे जी नाग्या हातात घेऊन आहे ती आणि तिची prize किती लवकर सांग
Digitek कंपनी..
Amazon vr आहे बघ..
Around 4k
Thnks dada
👌👌👌👌👍
❤️❤️
खूप छान झाली पार्टी मिसळची
धन्यवाद ❤️❤️
Khup Chan hota vlog👍👍
Thanks ❤️❤️
Tandoori party kadey
हो
मला मिसळ पाव पाठवा
हो 👍🤗
Nice.....
Thanks ❤️❤️
😋😋😋
खाल्लेला कसा जिरवायचा हे आज नाग्याचा फॉर्म्युला चेतन ने सांगितलं🤣🤣
😅😂
खूप छान...
धन्यवाद ❤️❤️
Nice 👍👍
Thanks ❤️❤️
Nice ❤️❤️👌👌
Thanks ❤️❤️
👌🏻👌🏻👌🏻😋😋😋😍😍😍 Yummy
❤️❤️
पिंट्या दादा चा नादच नाही....
❤️❤️
मिसळ पार्टी खूप मस्त 👌👍
धन्यवाद ❤️❤️
Chetan comedy chya kontya tri program la patvayla pahije 😅😂
हो
Enjoy
❤️❤️
👌👌👌👌nice👌👌👌👌
Thanks ❤️❤️
Yummmmy
❤️❤️
❤👍mst party...
Thanks ❤️❤️
😋😋👌
❤️❤️
👌👌
❤️❤️
Mast
❤️❤️
Yes maharaja
❤️❤️
Nice video 🥰🥰🥰🥰🥰🥰
Thanks ❤️❤️
लय भारी
❤️❤️❤️
mast party zali..😍😋
Thanks ❤️
Mst video ♥️
Thanks ❤️❤️
Dada tera mobile number racing wala mera phone video banane Jaisi Vipin coconut lacha Rajapur se
👍❤️
Chhan video
Thanks
👌👌❤️😋
❤️❤️
Nice 🥰🥰🥰
Thanks ❤️❤️
@@YesMaharaja wc❤️❤️
Mumbai volg kar
हो करूया 👍👍
👌👌👌♥️♥️♥️👍👍👍
❤️❤️
भावा माझी भाची मोठी सगळ्यात भारी
🤗❤️
मस्त व्हिडिओ, टी शर्ट आहे ना?
धन्यवाद..
हो
Aamala pn bolva kdhi tri party la
हो 👍
नागाने किती पाव खाले 🤣🤣
😅😂
पाण्यातला बबलू कुठे आहे 🥇🥇🥇
मुंबईला
👍👍👍🙏🙏🙏
Thanks ❤️