Technical Error reuploaded आमच्या मुलीचा ऋतुमती सोहळा| पहीली मासिक पाळी puberty ceremony

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • Technical Error reuploaded आमच्या मुलीचा ऋतुमती सोहळा| पहीली मासिक पाळी puberty ceremony
    #ऋतुमतीसोहळा #parabkitchen #पहीलीमासिकपाळी #pubertyceremony #vlog
    • Technical Error reuplo...

КОМЕНТАРІ • 15

  • @komallakhan3683
    @komallakhan3683 Місяць тому +7

    तुम्ही सर्व गोड आहात खूप छान पद्धतीने साजरा करता तुम्ही हे कार्यक्रम आणी कितीही जुनी पद्धत असली तरी ती नव्याने साजरा करणे खुप आनंद देते म्हणूनच म्हटलेलं आहे ना जुन ते सोन खूप छान साजरा केला तुम्ही सर्वांनी ऋतुमती सोहळा आणी महत्वाचे म्हणजे आपल्या मुलीसाठी आईच्या मुखातून निघालेले ते सुंदर गाण्याचे बोल ऐकून फार आनंद वाटले बाळा तुला खूप खूप आशीर्वाद 🥰🥰😍

    • @swatidalvi6555
      @swatidalvi6555 Місяць тому +2

      बेबीला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 Місяць тому +1

    हौशी मंडळी खूप छान पद्धतीने परंपरा मांडली सोनम बेटा खूप मोठी हो सर्वाचे प्रेम तुला मिळो आमच्या कडून शुभेच्छा 🎉❤

  • @nehashetye4232
    @nehashetye4232 Місяць тому +1

    अभिनंदन 🎉❤

  • @radhalapure9787
    @radhalapure9787 Місяць тому

    फार गोड ग....all the best to your darling daughter...🎉

  • @rashmishinde4431
    @rashmishinde4431 21 день тому

    खूप छान 😊

  • @pratibhajadhav4118
    @pratibhajadhav4118 Місяць тому

    Gbu dear sonam ❤🍫

  • @prachikhedekar3898
    @prachikhedekar3898 Місяць тому

    Tumi rhata kuthe

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 Місяць тому

    तुमच्या एका मुलीचे लग्न झाले ना? ही दुसरी का? आमच्या सारस्वत लोकां मध्ये ही पद्धत नाही