पहिला मासिक पाळी सोहळा | प्रथम ऋतुमती सोहळा | पहिला मासिक पाळी विधी शास्त्रोक्त पद्धतीने

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024

КОМЕНТАРІ • 273

  • @vrushalipatil1105
    @vrushalipatil1105 7 місяців тому +14

    अशी मायाळू आणि धाडसी आई जगातल्या सर्व मुलींना मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना ❤

  • @saritakandharkar2584
    @saritakandharkar2584 11 місяців тому +41

    अशी मायाळू आई मिळायला भाग्य लागते, मुलगी किती गोड, निरागस दिसते आहे, आशीर्वाद

  • @GayatriNijsure
    @GayatriNijsure 10 місяців тому +22

    खरच ही एक नैसर्गिक क्रिया आहे.
    आणि तो मुलीच्या आयुष्यातील किती मोठा टर्निंग पॉइंट असतो
    अशावेळी अस घरच्यानी कोड कौतुक केल तर तिची भीती नक्कीच नाहीशी होईल.❤🎉

  • @hemlatasrangoli1024
    @hemlatasrangoli1024 11 місяців тому +74

    खुपचं सुंदर सोहळा साजरा केला आहे तुम्ही.खरच डोळे भरून आले.
    खुपच भावनिक क्षण आहे.बाईला देवानं दिलेलं वरदान आहे हे.

  • @shankarkhavas1601
    @shankarkhavas1601 11 місяців тому +71

    ताई प्रत्येक आईला देवाने दिलेले वरदान आहे . ते वरदान दिले आहे म्हणुन तर आपण सर्व मानव जीव या प्रुथवी तलाव वर आहे . खुप छान ताई एक आदर्श सोहळा ताईसाहेब 🎉🎉

    • @theworldofavani
      @theworldofavani  11 місяців тому +3

      धन्यवाद ताई

    • @priyamali8833
      @priyamali8833 11 місяців тому +3

      Tumhi khup chan kele tai ,nva adarsh ghalun dila,dolyat Pani ch aal Mazya

    • @Only-lovelygaming
      @Only-lovelygaming 8 місяців тому

      ​😅😅😮😅😅😅😅😅😅😅

    • @latikabhangale5510
      @latikabhangale5510 6 місяців тому

      ​@@theworldofavani11¹¹⅓d½

  • @amrutajadhav3299
    @amrutajadhav3299 6 місяців тому +7

    असा सोहळा ठेवायला पाहिजे त्यामुळे मुलीला वेगळं काही वाटणार नाही आणि तिला छान वाटेल,🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @jyotspawar
    @jyotspawar 29 днів тому +1

    🙏🙏 Shree Swami Samarth 🙏🙏
    Me radayala aale ... Khup chan 👍

  • @SonaliSupekar-b9g
    @SonaliSupekar-b9g 3 місяці тому +2

    खर खूप छान ताई डोळे भरून आले व्हिडिओ बघून माझ्या वेळी पण माझ्या आईने केला होता हा सोहळा साजरा मला पण मुलगी आहे एक 🎉🎉🎉🎉

  • @Rashmisuryawanshi24
    @Rashmisuryawanshi24 11 місяців тому +33

    खूपच छान खरंच डोळे भरून आले. मला त्याजागी माझी मुलगी दिसत होती. ती लहान आहे अजून पण मी सुद्धा तिचा असा सोहळा नक्की करणार.
    कारण माझ्या आई-वडिलांनी माझा असा सोहळा खूप मोठा केला होता. त्यावेळी मी दहावीच्या वर्गात होते हा व्हिडिओ बघून मागच्या आठवणी आल्या. खूप गोड आहे ताई तुमची मुलगी. ❤❤❤

    • @theworldofavani
      @theworldofavani  11 місяців тому +1

      धन्यवाद ताई

    • @vaibhavighodake2492
      @vaibhavighodake2492 11 місяців тому +1

      माझा पण असा सोहळा आयोजित करण्यात आला होता

  • @seemadhumal4694
    @seemadhumal4694 11 місяців тому +19

    श्री स्वामी समर्थांचे आशिर्वाद तुझ्या पाठीशी राहू खुप छान

  • @indumati867
    @indumati867 10 місяців тому +13

    खूप छान सोहळा केलात ताई ..कारण असे सोहळे जास्त करून जागा समोर आणत नाहीत . तुम्ही ते खूप छान प्रकारे न झिझ्ककता यूट्यूब मध्ये पण टाकलात . छान अगदी👌👌

  • @jayashreesathe6026
    @jayashreesathe6026 11 місяців тому +17

    स्त्रित्वाचा सन्मान......
    अभिमानास्पद.......
    खूप खूप आशीर्वाद ......
    सुख समृद्धी आणि आनंदाने तिचे जीवन बहरावे ही सदिच्छा

  • @vishakhajoshi1457
    @vishakhajoshi1457 11 місяців тому +19

    खूप छान सोहळा केला .मला माझ्या वेळेची आठवण झाली.पण हा सोहळा प्रत्येक मुलीचा व्हायला हवा .तिच्या स्त्रीत्वाचा सन्मान व्हायला हवा.मला मुलगी नाही. तुझ्या पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा बाळा.💐💐💐🍫🍫🍫🍫

  • @user-gj7jm3nd7f
    @user-gj7jm3nd7f 7 місяців тому +6

    हे खर आहे हे देवाने दिलेलं वरदान आहे...पण आताच दिवस चागले नाहीत मुलीनं साठी ..हे लोकांना हुशार करण आहे

  • @RehaLucifer
    @RehaLucifer 10 місяців тому +5

    अशा गोष्टी लपवल्या जातात पण तुम्ही जे केले ते कौतुकास्पद आहे🥰😀☺

  • @amolharael5550
    @amolharael5550 10 місяців тому +2

    Nice 👍 ASE kelyamule mulinchya manatil bhiti Kami hote such a great program

  • @vidyalavate9405
    @vidyalavate9405 11 місяців тому +14

    खूपच छान ...असे सोहाळे झालेच पाहिजे ..जुन्या नव्याची सांगड घालून👍

  • @user-xk8iw4hw7f
    @user-xk8iw4hw7f 11 місяців тому +17

    मुलगी म्हणजे बापाचा जीव

  • @pujakaprtawar5135
    @pujakaprtawar5135 7 місяців тому +3

    मला मूलगी नाही पण मूलीचा सोहळा पाहून मन खूप भरून आलं 😢😢😢 love you ❤❤❤douter preety girl ❤️💕💖💖💕💕

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 11 місяців тому +6

    मुलगी आहे म्हणून वंश आहेत खूप छान खूप खूप शुभेच्छा

  • @prashantnannaware6768
    @prashantnannaware6768 11 місяців тому +10

    मस्त ग ताई .असा कार्यक्रम व्हायला भाग्य लागत ग तु ग्रेट मुलगी आहे .

  • @jayasinganwad8112
    @jayasinganwad8112 11 місяців тому +7

    Kharach khup inspiration video aahe ha ya samajasathi. Periods he kahi problem nahi ulat hech aai chya pothatun janm ghenyach yekmev solution aahe. Khup Chan video aahe. Mainly mala yatal gents ch ya sohalyala present rahan aani tyachya positive pratisad khup jast aavadala. God bless you beta ❤😊

  • @kidsplanet3494
    @kidsplanet3494 11 місяців тому +7

    He khup chan kel mazhya hi mummy ne asach kel pn social media vr nako. karan baher pratek jan changala artha ghein ase nahi .yach moth parinam mhanje baher ya vishayawaril charcha houn tich niragas balpan ugach motepanachya kiwa baipanachaya samajik ozhyakhali harun jail asa mala watate baki tila khup khup shubhechha 🎉

  • @priyankakhodke4794
    @priyankakhodke4794 11 місяців тому +6

    Gbu beta jap tya aai babana yani etki prerna dili nvta जीवनाला तुझ्या realy great❤

  • @amarnigade1069
    @amarnigade1069 10 місяців тому +4

    🙏आई तुळजाभवानी चा आशीर्वाद लाभो❤🎉🚩🚩🚩

  • @vidyapalav6080
    @vidyapalav6080 11 місяців тому +19

    Bapare dole bharun ale, khup chan ,nhitr ajkal samaj asa ahe ki , konchya tari mulich period ale tr kiti te magun boltat lovkar ali ani as tsa , pn ajkal lhan mulnmdhe he changes ahet, khup chan tai ha vidio share nakki karnar 👌👍

  • @KidsTVeducationbyAK
    @KidsTVeducationbyAK 10 місяців тому +4

    तुम्ही केलेल्या कृतीच अभिनंदन नशीबवान इतकं छान समजूतदार कुटुंबं मिळालंय असेच नेहमी सोबत रहा तिच्या second time pregent आहे मला पण मुलगीच हवीय

  • @Swarangitamhane6060
    @Swarangitamhane6060 11 місяців тому +7

    खूपच छान..प्रत्येक घरोघरी आणि प्रत्येक समाजात as celebration tr व्हायला ch पाहिजे..🎉

  • @pragatishinde2469
    @pragatishinde2469 11 місяців тому +3

    Khupach chan ❤ lok asha veles mulina kiva baykana vegle thevtat pan yach mule tr sarv kahi ahe tumhi khup chan kele❤ God bless you beta😊😊

  • @shitaldive3022
    @shitaldive3022 11 місяців тому +33

    मला मुलगी नाही दोन्ही ही मुलगेच आहे त मुलगी पाहिजे होती म्हणून सेंकड चानस घेतला होता 😢 पण असो जे आपल्या नशिबात आणि जे आपल्या साठी योग्य आहे तेच देव देतात माझी मुल ही स्वामी च्या आशिवादाने मस्त आहे मला माझे दिवस आठवले👌

    • @poonamdhavan2688
      @poonamdhavan2688 11 місяців тому +5

      Same

    • @shitaldive3022
      @shitaldive3022 11 місяців тому +2

      👍

    • @mahadevmane6888
      @mahadevmane6888 11 місяців тому

      ​@@shitaldive3022❤😂अजून एक.चान्स घेतला असता.तर😂❤धन्यवाद 😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂

    • @m26k-k
      @m26k-k 11 місяців тому +3

      Jyana mulgi pahije aste tyana mulga hoto ani jyana mulga pahije tyana mulgi hote

    • @mahadevmane6888
      @mahadevmane6888 11 місяців тому

      @@m26k-k देवांची करणी
      धन्यवाद 😝😜😜😝

  • @vaishaliiyer6936
    @vaishaliiyer6936 10 місяців тому +5

    Loved this ❤
    Have seen south Indian ppl celebrating it ritualistically..Loved to see Maharashtrians also celebrating it !
    Really Nice all should do!

  • @snehaldevrukhkar7382
    @snehaldevrukhkar7382 11 місяців тому +11

    खूप च छान आनंदाचे क्षण मजेत साजरे करायचे

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 6 місяців тому +1

    👌😍👌👍👍खुप छान स्ञी चा सन्मान 🙏

  • @RadhikaThakur-jo3zl
    @RadhikaThakur-jo3zl 11 місяців тому +3

    Mi kahi khup experienced mulgi nahiyee tshi aankhi bachlor ch life jagtiy,, pn ha video pahun mla mazya veles chch aathvl.. mihi agdi hya pari evdhi ch hote,, mnat bhiti , nervousness khup kahi .. ekdam vegli phase aste yaar hi normal aahe devachi dengi sagl thik pn hya phase nantr mn ekdam bhavukch hot.. khup samjutdar aani tyaveli saglyat jast emotional support lagto eka mulila plz ek friend mnhun to tila nkki dya...😊 kharch mihi khup bhavuk ch zale... mulichi life kharch khup kathin aste pn ti hast hst swikarun pudh jav lagt..😊

  • @geetavgodbole
    @geetavgodbole 8 місяців тому +1

    खूप छान कार्यक्रम केला ताईल अशी आई भेटायला भाग्य लागतं खूप गोड दिसतेस स्त्रीला हे देवाने दिलेलं वरदान आहे ❤

  • @laxmikulkarni1864
    @laxmikulkarni1864 11 місяців тому +14

    तुमच्या लेकीला ईश्वराचे खूप आशीर्वाद.

  • @bharatpawsepawse8949
    @bharatpawsepawse8949 9 місяців тому +4

    अशे घरातले भेटायला नशीब लागतं खरंच खूप छान सोहळा झाला ताई

  • @abhilashadhanvijay4502
    @abhilashadhanvijay4502 11 місяців тому +4

    Khup shubhechya ani Aashirwad tula.. khup cute ahe tumchi mulgi 😊

  • @poonamjadhav3240
    @poonamjadhav3240 11 місяців тому +7

    ‼️ श्री स्वामी समर्थ ‼️
    खूप छान ताई.....👌🏻👌🏻👍🏻🍫🍫

  • @NishaShirsath-ed3wt
    @NishaShirsath-ed3wt 11 місяців тому +6

    खूप छान वाटले ताई आमच्याकडे असे नसते पण मला मात्र तुमच्या परंपरा आवडल्या आमच्याकडे अश्या अवस्थेत बाजूला बसवलं जातं पण मला मात्र ते अजिबात आवडत नाही तुमच्याकडे खूप छान पद्धत आहे

    • @kshitija6718
      @kshitija6718 11 місяців тому

      सिनू जोसेफ यांचं ऋतू विद्या पुस्तक वाचा. म्हणजे हे बाजूला का बसवलं जातं आणि ते कसं चांगलं आहे ते समजेल

  • @manishachindhe7017
    @manishachindhe7017 10 місяців тому +1

    जी गोष्ट अभिमानाने सांगुन सोहाळा करुन समाजा समोर आनुन स्त्री चा सन्मान व्हायचा,ही आपली खरी संस्कृती आहे.या मुळे त्या नव्याने च खुललेल्या कळीला किती मोठा मानसिक आधार मीळतो.तीच्यातल्या घडना-या बदलांना ती किती सहज स्विकारते.खरच आजच्या काळात या सोहळ्याची खुप गरच आहे.आपण तो केला या साठी आपले खुप खुप अभिनंदन!

  • @shobhaparab4244
    @shobhaparab4244 11 місяців тому +18

    मी ही माझ्या मुलीचा आसाचं कार्यक्रम केला.खूप छान वाटतं .❤ मुलगी ही स्त्री होते.😊

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 11 місяців тому +7

    खूप छान आमच्या आईने सोहळा केला नाही पण ओटी भरलेली खूप छान

  • @akshaychavan1139
    @akshaychavan1139 6 місяців тому +1

    Very good program salute to her parents.

  • @pranaliangne2698
    @pranaliangne2698 10 місяців тому +3

    Khupach sunder sohala Great aai❤

  • @UjjwalaKamble-ei9kp
    @UjjwalaKamble-ei9kp 11 місяців тому +1

    Khup chan ....Maje hi asech kele hote mazya aaine aani mazya mamine..2007 madhye.. kshnbharat...khup kahi aatavani aatavalya....

  • @user-pg6vl5rs9o
    @user-pg6vl5rs9o 11 місяців тому +5

    खूपच छान डोळे भरून आले

  • @simikapoor8042
    @simikapoor8042 10 місяців тому +3

    This is such an inspiration for people who regard periods as something impure,salute to you

  • @गीतारेवणकर
    @गीतारेवणकर 11 місяців тому +11

    आधी पूर्ण गावातून मुलीची मिरवणूक निघत असे नंतर औरंगजेबाच्या दहशतीमुळे ही प्रथा बंद पडली..पाहून छान वाटले..पुन्हा ही प्रथा घरगुती सोहळा म्हणून सुरु करण्यास काहीच हरकत नाही 😊

  • @user-hq2vp7qv1b
    @user-hq2vp7qv1b 11 місяців тому +1

    Khup chhan..kalanusar srv bdlayalach.pahoje

  • @prabhaghatole1283
    @prabhaghatole1283 10 місяців тому +2

    खूप छान कार्यक्रम झाला खूप खूप आशीर्वाद 🎉🎉

  • @ShaileshKhabale-xc6xl
    @ShaileshKhabale-xc6xl 9 місяців тому +3

    ❤ very nice 👍🎉

  • @sunitakharade5762
    @sunitakharade5762 11 місяців тому +52

    Me pn mazya muliche kele hote aani khup radle karan bai chya jaticha pahila addhya suru te sampurna aai hoi paryant

    • @theworldofavani
      @theworldofavani  11 місяців тому +1

      Ho kharay tai

    • @roohanikachavan1522
      @roohanikachavan1522 11 місяців тому +5

      Ho na khar mazya मुलीच्या वेळेस अं खूप रडली आहे ह्या व्हिडीओ मधल्या मुली कडे बघून पण डोळ्यात पाणी आल् काय माहित का ..... एका मुली ची आई आहे म्हणून कदाचित

    • @chimmasvlogs5552
      @chimmasvlogs5552 11 місяців тому +2

      I dunno why u guys r crying... Its natural.... Be a strong woman all of you ...

    • @chimmasvlogs5552
      @chimmasvlogs5552 11 місяців тому +7

      Also i told my mom that please dont do this program for me... I dont want the whole street to know that i got my periods... I always felt shy to share these things with everyone... And i wont do this program for my daughter too ... I just wanna normalize these things which are natural... Having uterus doesnt make anyone less.... It actually makes you great as you are part of durga ma or adi shakti... Who is jagat janani...

    • @samratabhaigade3391
      @samratabhaigade3391 11 місяців тому +1

      Ha, बरोबर आहे

  • @sukanyalindayat712
    @sukanyalindayat712 11 місяців тому +1

    tai khup sundar…bghun khup anand vatla kharch..👌

  • @ashwinidhavle7155
    @ashwinidhavle7155 11 місяців тому +4

    Very nice,👌👌 God bless you beta.

  • @madhurisagar1358
    @madhurisagar1358 Рік тому +8

    Khup Chan...aawdal mla..

  • @SatishSawant-fh7vb
    @SatishSawant-fh7vb 9 місяців тому +1

    Khup Chan Dole fharun aale

  • @prashantkhandagale8029
    @prashantkhandagale8029 11 місяців тому +4

    May god bless you my dear sister....

  • @SayalisHappyVlog
    @SayalisHappyVlog 11 місяців тому +6

    Khup chan tai ❤ Mulina asech protsahan det ja😊

  • @devayanipawer
    @devayanipawer 6 місяців тому +1

    👌👌👌👏👏👏👏

  • @vaishalidesai-ri3sj
    @vaishalidesai-ri3sj 10 місяців тому +2

    Khup chan tai...❤

  • @yogitaborse9894
    @yogitaborse9894 9 місяців тому +1

    Khup chan ahe rutumati sohala ❤

  • @prabhakarhokarne3573
    @prabhakarhokarne3573 11 місяців тому +3

    खूपच सुंदर आहे व्हिडिओ

  • @Indiavillagelifemuchmore
    @Indiavillagelifemuchmore 11 місяців тому +8

    Great inspiration.God bless you beta

  • @user-sl5jl9ip2o
    @user-sl5jl9ip2o 5 місяців тому +1

    खूप छान ओटी भरण केले.

  • @swatikadampatil5542
    @swatikadampatil5542 11 місяців тому +2

    खूप छान मस्त केलं सर्व

  • @jayshribhosale9619
    @jayshribhosale9619 6 місяців тому +1

    मी पण माझ्या मुली चा असा सोहळा साजरा केला आहे.आम्हच्या कडे खुप थाटात साजरा करतात.

  • @rajveer_cute_star221
    @rajveer_cute_star221 11 місяців тому +3

    Wowww kharch kupch chhan ❤🎉

  • @MohiniKhadke
    @MohiniKhadke 10 місяців тому +2

    Mannya aahe ki yala khup mothe bhagy lagte pan mag mhnun he as saglya jagala dakhvaychi kay garaj aahe ..

  • @priteeshinde2599
    @priteeshinde2599 11 місяців тому +4

    Mast really very nice ❤

  • @ChakuliDhawral
    @ChakuliDhawral 8 місяців тому +1

    Wow I am proud of you

  • @veenitamuli6641
    @veenitamuli6641 2 місяці тому +1

    🎉🎉🎉

  • @priyamokalkar2273
    @priyamokalkar2273 6 місяців тому +1

    Same mazya muli sarkhi diste

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 11 місяців тому +2

    खुप छान डोळे भऱून आले कारण मला पण दोन मुली आहेत

  • @kishorchandivade5789
    @kishorchandivade5789 11 місяців тому +3

    Great god bless beta

  • @Deep-hp
    @Deep-hp 11 місяців тому +13

    Inspirational action 👍👍👍

  • @thesixfingerboy143
    @thesixfingerboy143 11 місяців тому +5

    मला माहिती नव्हतं हे कसं करतात हे पाहण्यासाठी व्हिडीओ पाहिला माझी पण मुलगी आहे तिचा करेल😢खूप आनंद होईल तेव्हा

  • @swapnanchi_duniya
    @swapnanchi_duniya 11 місяців тому +5

    खूपच छान 😊

  • @kalpanamasih6652
    @kalpanamasih6652 11 місяців тому +4

    So nice......❤❤

  • @vidyapawar9979
    @vidyapawar9979 11 місяців тому +1

    Chan changle vatle pahun

  • @vaishnaviparale4239
    @vaishnaviparale4239 10 місяців тому +4

    माझ्या मुलींच्या हा सोहळा असाच केला आहे.❤

  • @vanitadhumal6817
    @vanitadhumal6817 11 місяців тому +3

    मस्त ताई बाईपण भारी देवा

  • @bluesea86
    @bluesea86 11 місяців тому +3

    Welcome to women hood little princess. God bless you beta ❤

  • @mahanandashinde1769
    @mahanandashinde1769 11 місяців тому +2

    Khup khup chan tai ❤❤❤

  • @madhavipatole3136
    @madhavipatole3136 10 місяців тому +1

    Khup chhan tai

  • @snehalsonawanewrm
    @snehalsonawanewrm 10 місяців тому +1

    खूप छान ताई...really appreciated.. खूप खूप शुभेच्छा तुला बेटा भविष्यासाठी... फक्त माझी एक विनंती आहे ताई ... तिला मार्केट चे कुठलेही मार्केट चे प्लॅस्टिक pads देऊ नका पिरियड मध्ये.... #WeRMore #painlessperiods #organicpad #cottonpads

  • @shubhadamane3302
    @shubhadamane3302 9 місяців тому +1

    खूप छान औक्षवंत हो बाळ

  • @pallavibodake1016
    @pallavibodake1016 11 місяців тому +2

    Mi pan karnar aah maja mulich tila aalavar chan

  • @poonampujari8853
    @poonampujari8853 11 місяців тому +4

    खुप छान माझ्या आईने पण केलं होतं आठवण आली त्यावेळी ची

  • @JayramKolpe
    @JayramKolpe 9 місяців тому +1

    Khupch chan🎉

  • @Matoshrifoodvlogs
    @Matoshrifoodvlogs 11 місяців тому +5

    खूप छान वाटले ताई मस्त ❤

  • @PoojaBelkar-fn1ik
    @PoojaBelkar-fn1ik 6 місяців тому +1

    Kaup mast mla tar kup aavdl

  • @arunkumarandhalea.a.3044
    @arunkumarandhalea.a.3044 8 місяців тому +1

    Khup chhan

  • @Pinchie691
    @Pinchie691 6 місяців тому +1

    Very nice

  • @RutujaChogule
    @RutujaChogule 7 місяців тому +1

    Very nice🎉🎉

  • @sarikakatkar2401
    @sarikakatkar2401 11 місяців тому +3

    मस्तच...खूप छान ❤

  • @sha516
    @sha516 11 місяців тому +2

    Khoop chhan 😊

  • @radhikamasale6014
    @radhikamasale6014 11 місяців тому +1

    Ek no dole bharun ale di 😢

  • @meeradhakne7556
    @meeradhakne7556 11 місяців тому +4

    Very nice ❤❤

  • @komals.choudhari9818
    @komals.choudhari9818 10 місяців тому +1

    Khupch chan